Cabinet Meeting | 90 मिनिटांत सरकारचे 80 निर्णय, विधानसभेच्या तोंडावर निर्णयांचा धडाका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • #zee24taas #maharashtrapolitics #maharashtranews #eknathshinde #devendrafadnavis #politics
    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीत निर्णयांचा पाऊस पडलाय... राज्य मंत्रिमंडळाने रेकॉर्डब्रेक निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय.. सरकारच्या निर्णयांचा धडाका पाहिला तर तुन्हीही आवाक व्हाल.. कारण कॅबिनेटने 90 मिनिटांमध्ये तब्बल 80 निर्णय घेतलेत..
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 144

  • @amoljadhao8996
    @amoljadhao8996 11 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    80निर्णया पेक्षा 1निर्णय मोटा फक्त शेतकरी कर्ज माफी नाही तर शेतकरी आपली औकात दाखवून देईल जय जवान जय किसान

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r ชั่วโมงที่ผ่านมา

      दिल असत तरी जात बघूनच तू मतदान करणार

    • @MangeshBankar-df4gr
      @MangeshBankar-df4gr 7 นาทีที่ผ่านมา

      कर्ज फेडाईची औकात नाय m कर्ज kadta कशाला bhikmagyano

  • @sachintake8804
    @sachintake8804 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    कर्ज माफी नाही झाली तर सत्तेत येणं विसरा

  • @namdevkadam6844
    @namdevkadam6844 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    शेतकऱ्यासाठी काहीच नाही 😢

  • @bruhadattpakhale546
    @bruhadattpakhale546 11 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    कर्जमाफीचा बोला साहेब

  • @biliramkadde1861
    @biliramkadde1861 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कर्ज माफी नाही तर सरकार परत येत नाही

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हाजार निर्णय घेण्यापेश्या एक शेतकरी सरसकट कर्जमाफी करणे गरजेचे होते अशी कितीही निर्णय घेऊन काही कामाची नाही

  • @SantoshJadhav-f8q
    @SantoshJadhav-f8q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    शेतकऱ्यांसाठी ऐक पणं निर्णय नाही,

  • @maheshgidage602
    @maheshgidage602 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    किती निर्णय घ्या .तुम्ही घरीच जाणार..यात शंका नाही..

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 10 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    हरणार म्हणून निर्णय घेतले

  • @PandurangMali-mw2ut
    @PandurangMali-mw2ut 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कर्ज माफीच नाही

  • @umbarkar5970
    @umbarkar5970 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    80 निर्णय पेक्षा एकच निर्णय पाहिजे होता शेतकरी कर्ज माफी हे निर्णय फवत कागदावरच आहेत

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शेतकरी कर्ज माफी करा नाहीतर मतदान नाही

  • @UlhasBharne
    @UlhasBharne 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शेतकऱ्याच्या कर्ज माफीचा निर्णय घ्यायला याना लाज वाटते काय याच सरकारने शेतकऱ्यांचे सात बारा कोरा करण्याचे वचन दिल होते आता काय यानी माती खाल्ली की काय

  • @sachintake8804
    @sachintake8804 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कर्ज माफी करा शेतकरी संकटात सापडला आहे

  • @ArunDhangar-cm9lx
    @ArunDhangar-cm9lx 10 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही केलं का शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करा शिंदे साहेब सर्व निर्णय घेतले पण हा पण निर्णय घेऊन टाका शेतकरी खूप अडचणीत आहे शिंदे साहेब

  • @angadpawar31
    @angadpawar31 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फक्त घोषणाचा पाऊस सुपडा साफ होणार

  • @namdevkadam6844
    @namdevkadam6844 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कर्ज माफी कारा

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फक्त घोषणा आहे. निर्णय नाही.

  • @bipingangurde8989
    @bipingangurde8989 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकरी कर्जमाफीनिर्णय घ्या

  • @rajendrchavhan-uk6xb
    @rajendrchavhan-uk6xb 11 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    शेतकर् काय आहे

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      काहीही नाही
      😢

  • @kaminasonne
    @kaminasonne 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांसाठी काहीच निर्णय नाही

  • @balashebkavhale1722
    @balashebkavhale1722 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आधी shetkarche कर्ज माफ करा मग आम्ही मतदान करू

  • @सुभाषखालकर
    @सुभाषखालकर 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पिक विमा कधी देणार आहे

  • @RameshwarShere-y5m
    @RameshwarShere-y5m 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शोतकर्या साठी जीव की प्राण मोठा नीरनय होता तो म्हनजे‌. कर्ज माफी करा
    नाही तर सुपडा साफ होनार

  • @NavanathSonsale
    @NavanathSonsale 59 นาทีที่ผ่านมา +1

    सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ कर्जमाफी करा नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय सोडणार नाही

  • @GaneshSangals
    @GaneshSangals 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सगळे निर्णय बोगस

  • @emptyness1318
    @emptyness1318 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    निवृत्ती वय ६०केले तरच मतदान तुम्हाला करु

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 43 นาทีที่ผ่านมา

    यामधे 70 हजार शिक्षकांचा अनुदान प्रश्न मिटला त्याबद्द्ल सरकारचे खुप खुप धन्यवाद आता आज GR काढावा

  • @sunilwakchaure3166
    @sunilwakchaure3166 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    १८ लाख कर्मचारी यांची दिशाभूल केली. सेवा निवृत्ती वय बाबत निर्णय घेतला नाहीं

    • @dilippande8677
      @dilippande8677 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      यांना सरकारी कर्मचारीच उलथा पालट करणार आहे,,,,

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कितीही निर्णय घ्या पालथे उताने पडणारच

  • @dashrathsonawane6864
    @dashrathsonawane6864 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    38 निर्णय घेतलेत फक्त चुकीची बातमी 80 निर्णय दाखवा

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    .... राम कृष्ण हरी.... एखादा चांगला निर्णय बळीराजा च्या सुखी जिवनासाठी घ्या...
    लाडकी....व लाडका...असे चाकलेट देणं बंद करा....शेतकरी शेतमजुरांना...बघा राब राब राबतात रात्रंदिवस.....रंगत ओकसर कष्ट करून
    सर्वांना खायाला घालतात... स्वताहा अर्धं पोटी
    राहुन....... घ्या एखादा चांगला निर्णय...नमो शेतकरी म्हणाल....तर...त्या चार महिण्याच्या २०००/₹ न नशा पण येत नाय........ऊग फसल्या गत होतय..........मोहात...

  • @Sagarbhingole
    @Sagarbhingole 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकारचे लक्ष महाराष्ट्र सुरक्षा बल याचे बळकटीकरण करण्याचे नाही त्यामुळे जनता नाराज आहे

  • @dadaraokale1218
    @dadaraokale1218 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्रीमंतांना खुश करण्यासाठी मर्यादा १५ लाखांवर आणली.... आता गरीब मुलांना मोठी नोकरी मिळणार नाही...

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बीजेपी.. शिंदे.. अजित दादा. हे खोके सरकार घाबरले. म्हणून तर निर्णय घेतले

  • @PradipGaikwad-o3l
    @PradipGaikwad-o3l 25 นาทีที่ผ่านมา

    शेतकरी यांच्या वर एक ही निर्णय घेतला नाही 😢

  • @prakashpawara480
    @prakashpawara480 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकऱयांसाठी कृषि कर्ज़ माफ साहेब
    ऐवढे निर्णयों काम कामाचे नाही फक्त फक्तं कृषि कर्ज़ माफ करा

  • @vijaygaikwad917
    @vijaygaikwad917 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वतःच कबूल करताय महाघाई झाली.
    मंग तेच कमी करायचे.
    उगाच OBC चे का राजकारण करताय.

  • @sachingaikwad3087
    @sachingaikwad3087 59 นาทีที่ผ่านมา

    एकच निर्णय घ्या फक्त कर्ज माफी

  • @sandiphirgude3220
    @sandiphirgude3220 ชั่วโมงที่ผ่านมา

    फोडाफोडी च्या राजकार । णातून आता वेळ मिळालावाटत😅😅

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ही तीन माकडे परत राजकारणात दिसता कामा नये
    महाराष्ट्र चि वाट लावली

    • @ganeshb8245
      @ganeshb8245 8 นาทีที่ผ่านมา

      Original makda la anun baswa an kay wegal milatay te paha

  • @SatishTarawade
    @SatishTarawade ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार??

  • @sunildarade2575
    @sunildarade2575 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Income tax मर्यादा वाढवाला पाहिजे.

  • @il-pp1112
    @il-pp1112 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खाद्य तेल,LPG, petrol, किमती कमी करा

  • @ramudevkamble739
    @ramudevkamble739 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्ज माफी, ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या बाबतीत काय निर्णय घेतला.

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बौलगेला झोपा केला

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जुनी पेन्शन योजना नाही तर मतदान नाही

  • @shivajirajekendre4074
    @shivajirajekendre4074 22 นาทีที่ผ่านมา

    आरे काय सांगता तेच तेच एक तर शेतकऱ्यांच्या कामाचा निर्णय दाखवा

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा.एकच निर्णय शेतकरी कर्जमाफी चार घेतला असता तर अंशी निर्णयाला भारी पडला असता

  • @nandakishorbobade766
    @nandakishorbobade766 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Karj mafi nahi tar kahi अर्थ नाही.

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 58 นาทีที่ผ่านมา

    शेतकरी कर्जमाफी केली तरच महायुतीच सरकार सत्तेवर येईल

  • @ismailshaikh1988
    @ismailshaikh1988 11 นาทีที่ผ่านมา

    चालू वषाॆ च कर्जमाफी झाली पाहीजे नाहीतर जनता बटन विसरून जाईन😅😅😅😅😅😂😂😂😂😂😢😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😢😮😅😊😮😮😅😊😂😂😂😂😂🎉🎉😢😮😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरेपणदिव्यांगासाठीएकपणनाहीदिव्यागाचीसहा हजारपेंन्शन नाहीझाली

  • @shivanshraje825
    @shivanshraje825 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    15 lakh रुपये वार्षिक उत्पन्न तरी पण आरक्षण😂😂😂😂

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 55 นาทีที่ผ่านมา

    निर्णय फक्त कागदावरच

  • @shantilalkumbhar5589
    @shantilalkumbhar5589 32 นาทีที่ผ่านมา

    कर्ज माफ करा

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरी कर्ज माफ करा नाही तर 🏠 शांत झोप

  • @GajananGhete-km9hc
    @GajananGhete-km9hc ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे बाबांनो निर्णय 80 म्हणता आणि दाखवता 38 हे काय आहे .

  • @nadeemsheikh9797
    @nadeemsheikh9797 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Soybeen la 7500 rupey bhaw pahije kapsala 12000 rupey bhaw pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 19 นาทีที่ผ่านมา

    कर्जमाफी करा नाहीतर सरकार येणार नाही

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हारण्या सकट योग्य निर्णय घेतले

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतीयोजनांचे ठिबक चे अनुदान कधी मिळणार

  • @balajigarad7644
    @balajigarad7644 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा आरक्षणावर निर्णय घ्या

  • @ismailshaikh1988
    @ismailshaikh1988 14 นาทีที่ผ่านมา

    90 मिंटात 90 का नहीं घेतले

  • @ShivshankarJadhav-k7w
    @ShivshankarJadhav-k7w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिव्यांग पेमेंट 6 हजार करावे

  • @nitinshivalkar2054
    @nitinshivalkar2054 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    बेस्ट कामगाराचे थकित रक्कम अजून दिली नाही हा निर्णय बाकि आहे

  • @mayurbanavali1883
    @mayurbanavali1883 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EPS-95 Pension cha kay vishay zalay?????

  • @manojsadafal7455
    @manojsadafal7455 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकर्‍यांच्या मागील वर्षी चा पीकविमा द्या n

  • @sameerjadhav4187
    @sameerjadhav4187 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार गतिमान निवडणूकीचे वारे वेगवान

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हि घोषणा आहे दिवस राहिले दोन

  • @RajkumarDegave
    @RajkumarDegave ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi.

  • @BhushanHande-e8j
    @BhushanHande-e8j 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अ संघटित कामगार पथारी व्यवसाय यांच्यासाठी काही निर्णय नाही का

  • @vishnugangurde6763
    @vishnugangurde6763 ชั่วโมงที่ผ่านมา

    मजुरी वाढवा . C. M साहेब

  • @ommane6824
    @ommane6824 36 นาทีที่ผ่านมา

    कर्ज माफ करा नाही तर तुमचं सरकार येणार नाही

  • @kailasbhosale6842
    @kailasbhosale6842 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकऱ्यांसाठी आणि मराठा समाजासाठी काय केलं......

  • @gauravpatil7998
    @gauravpatil7998 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कर्जमाफी दया मायबाप सरकार 🙏

  • @SadashivPuyyad
    @SadashivPuyyad 10 นาทีที่ผ่านมา

    तुमचा कार्यक्रम होणार

  • @GKgames1032
    @GKgames1032 58 นาทีที่ผ่านมา

    गांजर रताळे वाटप चालू आहे

  • @rajkumarbhusnikar6102
    @rajkumarbhusnikar6102 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    महत्वाचे निर्णय नाही झाले केद्रात व राज्यात एकच शासन आहे
    कमीत कमी जूनी पेन्शन दिली नाही सेवानिवृत्तीचे वय पंचवीस राज्या प्रमाणे व केद्राप्रमाणे 60वर्षे करणे आवशक होते .
    निर्णय न झाल्याने अठरा लाख कर्मचारी नाराज झाले आहेत.
    अडचण कसलीच नसताना सेवानिवृत्ती बद्दल निर्णय घेऊ शकत नाही हे मोठे दुर्दैव आहे

  • @kanheyadakhore8007
    @kanheyadakhore8007 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😅😅😅गोलमाल

  • @sanjaykusumbe.2913
    @sanjaykusumbe.2913 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांना मुर्ख बनविण्याचे काम सुरू आहे

  • @dayarammali7189
    @dayarammali7189 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    घाबरले वाटते.

  • @BirmalMane-d8h
    @BirmalMane-d8h 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे द्याचेच नाही ते मान्य करायला काय हरकत निवडणूक जुमला बाकी काही नाही

  • @rams6957
    @rams6957 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    OBC धार्जीने सरकार

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरक्षण वर काय बोलले का

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn ชั่วโมงที่ผ่านมา

    काही करा महायुती हद्दपार होणार आहे

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ed*नीच नागपुरी rss*सरकार

  • @atultapase5744
    @atultapase5744 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनाथ मुलांना १% आरक्षणावरून ५% करावा ह्याची माहिती माननीय मुख्यमंत्री अनाथांचे नाथ एकनाथ साहेब ह्यांना कळवावा कारण ह्यांच्या नावात अनाथ शब्द पण येतो हे लोक काहीच विचार करत नाही, महान तो राष्ट्र उत्तराखंडमध्ये अनाथांना आरक्षण मर्यादा ५% आहे पण महाराष्ट्रात खूप राजकारण आहे गोरगरिबांना कोणीही विचारात नाही कृपया झी मराठी आपण याची दखल घ्यावी ही विनंती

  • @VijayChavan-jy8xd
    @VijayChavan-jy8xd 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    पराभव अटळ म्हणून हे सर्व

  • @mubeenmukadam0802
    @mubeenmukadam0802 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only 80? Tum 500 lele lekin janta kabhi support nahi karengi tumko

  • @SurendraNagpure-f1r
    @SurendraNagpure-f1r 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ops suru karo na

  • @snehajadhav6960
    @snehajadhav6960 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ops dile tarach matadan

  • @dhananjaypimple4771
    @dhananjaypimple4771 40 นาทีที่ผ่านมา

    Nayak 2

  • @ranjitbamane8142
    @ranjitbamane8142 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hindutva vadi mhanto, madarsa teachers sallary increase 😢😢😢😢😢😢

  • @rajikmantuwale6187
    @rajikmantuwale6187 ชั่วโมงที่ผ่านมา

    Combine jaga wadh pan Kara

    • @Mahesh-e9f
      @Mahesh-e9f 28 นาทีที่ผ่านมา

      महारष्ट्र विकू पण निवडणूक जिंकू😢

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    80 निर्णय पेक्षा मराठा समाजाला आरक्षण दिले नाही बि जे पी महाराष्ट्रात येऊं देनार नाही मराठे एक मराठा कोटी मराठा

  • @sachinpatil7858
    @sachinpatil7858 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    5 wrsha zople hote ka tumi , yenar tr nhi 😂

  • @gimmicks1771
    @gimmicks1771 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahihi kara pan bjp nako amhala

  • @sumitkoli6544
    @sumitkoli6544 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    60 year cha nirnay ghya mhanaw

  • @PankajWakode-i5k
    @PankajWakode-i5k ชั่วโมงที่ผ่านมา

    Karzj maf nahi kr ho