अजित पवारांना धक्का; पक्षाचे मुख्य प्रवक्त्यानेच दिला राजीनामा | MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 120

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 หลายเดือนก่อน +56

    उमेश जी पाटील हे अभ्यासू नेते आहेत , आणि आपल्या विचारांशी ठाम असणारे असे नेते दुर्मिळ व विरळ असतात , योगायोगाने त्यांची माझी भेट झाली पण ती माझ्या कायम स्वरुपी लक्षात राहील ❤❤❤❤❤

  • @RohitDhede
    @RohitDhede 2 หลายเดือนก่อน +44

    दादा एकदम बरोबर निर्णय घेतला कारण, तुमची रोखठोक भूमिका, बोलण हे आता तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खुप महत्वाचं आहे अणि यापुढे मोहळ मधील जनता तुम्हाला साथ नक्की देणार

    • @shrimantyewate
      @shrimantyewate 2 หลายเดือนก่อน

      वा क्ट ठी री री री ही च ही च च च च च च च च च😮 से❤😊😂

    • @shrimantyewate
      @shrimantyewate 2 หลายเดือนก่อน +1

      मी री😮😮😮😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😮😮😮😮😢😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤😂😂❤❤❤❤😂❤❤❤❤❤

    • @shrimantyewate
      @shrimantyewate 2 หลายเดือนก่อน

      😊 जी

    • @shrimantyewate
      @shrimantyewate 2 หลายเดือนก่อน

      जी जी जी जी

  • @515rama
    @515rama 2 หลายเดือนก่อน +45

    उमेश दादा, नें जनतेच्या भावनेसी बंधिलकी असल्याने स्वताचा विचार केला नाही, great 🙏

  • @amargole6886
    @amargole6886 2 หลายเดือนก่อน +60

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 2 หลายเดือนก่อน +68

    तुतारी वाजवा तुम्ही 100% भावी आमदार असाल

    • @mahi0388
      @mahi0388 2 หลายเดือนก่อน +3

      आर घ्या काय द्यायला पाहिजे की....😂😂

    • @SomnathPuri-z7n
      @SomnathPuri-z7n 2 หลายเดือนก่อน

      मस्त निरनिय घेतला

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 2 หลายเดือนก่อน +32

    राज्यातील पक्षाचे स्पीकरlपैकी तुम्ही एक BEST स्पीकर आहात, मूळ राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आहेत, तिथे तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.

  • @SantoshMurhe
    @SantoshMurhe 2 หลายเดือนก่อน +42

    दादा बरं झालं राजीनामा दिला

  • @sureshmisal1951
    @sureshmisal1951 2 หลายเดือนก่อน +19

    खूप भारी विश्लेषण

  • @SatishPandit-r3v
    @SatishPandit-r3v 2 หลายเดือนก่อน +26

    हे सगळेच तात्पुरत्या फॅसिलिटीसाठी गेले होते😂😂

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 2 หลายเดือนก่อน +16

    मोहळचे भावी आमदार

  • @dineshgoregaonkar9648
    @dineshgoregaonkar9648 2 หลายเดือนก่อน +6

    देर आये दुरुस्त आये 😂

  • @SantoshMurhe
    @SantoshMurhe 2 หลายเดือนก่อน +20

    किती पक्षाासाठी आंगावर घेणार बस आता निर्णय घ्या तुमचं काम चांगलं आहे आखा महाराष्ट्रा मधील युवक तुमच्या बरोबर आहे

  • @haidaralitamboli6450
    @haidaralitamboli6450 2 หลายเดือนก่อน +10

    एकच वादा उमेश दादा

  • @gopalshinde2019
    @gopalshinde2019 2 หลายเดือนก่อน +16

    उमेश दादा पाटील यांचे मागे पवार साहेबांचे पुस्तक आहे,ते भविष्यात तुतारी चे प्रतीक आहे का?असे वाटते.

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 หลายเดือนก่อน +3

    उमेश पाटील साहेब या वेळी शरद पवारांना भेटा आणि त्याच पक्षात सामील व्हा कारण मुळविचार आहेत लोक तुम्हाला पुढच्या काळात अनेक संधी उपलब्ध करून देण्यात येतील धन्यवाद सर

  • @nikhilmote4366
    @nikhilmote4366 2 หลายเดือนก่อน +10

    Only Umesh Dada Patil 👑

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 2 หลายเดือนก่อน +6

    उमेश पाटील राजन पाटील वाद दादा ने मिटवण्या ऐवजी वाढवला उमेश पाटील योग्य निर्णय

  • @NCP-SP0333
    @NCP-SP0333 2 หลายเดือนก่อน +7

    😂😂 याच्याकडे गावची ग्रामपंचायत आहे का विचारा आधी 😂 तुतारी वाजवू नको भाऊ

    • @rahulmundhe2951
      @rahulmundhe2951 2 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @AkshayGotane
      @AkshayGotane 2 หลายเดือนก่อน +2

      हो आहे की यांच्या ताब्यात. मी त्यांच्याच गावचा आहे.

    • @AkashPatil-nk5hw
      @AkashPatil-nk5hw 2 หลายเดือนก่อน

      ग्रामपंचायत तर आहेच पण आमदार पण आमचा असणार कळेल लवकरच

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 2 หลายเดือนก่อน +7

    आली रे आली आता तुझी पाळी आली. आपल्या वडिलधारी काकांना सोडून जे केल त्याच हे प्रायश्चित्त

  • @bapugaikwad4446
    @bapugaikwad4446 2 หลายเดือนก่อน

    दमदार आमदार रमेश कदम साहेब यांना पाठिंबा द्या ❤ साहेब

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 2 หลายเดือนก่อน +3

    Khup changla निर्णय, gadda कडे nyay मिळणारे नाही, karan swatach sthan नसणारा लोकांना nivdun आणू शकत नाही. साहेबांना sath dya aadarsh महाराष्ट्र घडवा

  • @RajKumarShelke-jh7xu
    @RajKumarShelke-jh7xu 2 หลายเดือนก่อน +8

    घोर अन्याय 😮😮

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 2 หลายเดือนก่อน +7

    आधी जास्तच फळफळ करत होता आता आला न लाईन वर....😂😂😂

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 2 หลายเดือนก่อน +7

    मागचा फोटो बदलला... 😂😂😂😂

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 หลายเดือนก่อน +2

    💯

  • @MSAGus9vx
    @MSAGus9vx 2 หลายเดือนก่อน +6

    शरद पवारांचां फोटो आहे माघे त्यामुळे पाटील साहेब काय निर्णय घेणार आहेत .... हे कळाले .... जय हरी वाजवा तुतारी

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 2 หลายเดือนก่อน +3

    Akdm ok kelat dada

  • @MSAGus9vx
    @MSAGus9vx 2 หลายเดือนก่อน +5

    पत्रकारा लां पाटील साहेबा माघें दैवत चां 😂😂😂आहे फोटो दिसला नाही का ....

  • @dattatraylondhe7105
    @dattatraylondhe7105 2 หลายเดือนก่อน

    उमेशदादा पाटील हे धाडसी गावपातळीवर अतिशय अभ्यासु संयमी योग्य नेतृत्व आहे🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🚩

  • @naimshahs2632
    @naimshahs2632 2 หลายเดือนก่อน +6

    आता कस वाडत गोड गोड वाडत

  • @RajaramPatil-q3i
    @RajaramPatil-q3i 2 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍👍

  • @sudhirkunjir8305
    @sudhirkunjir8305 2 หลายเดือนก่อน +4

    हे वागणं बरं नव्ह

  • @rahulkandhare-yt3cj
    @rahulkandhare-yt3cj 2 หลายเดือนก่อน +1

    Lai bhariiiiii to you

  • @abasahebmote8963
    @abasahebmote8963 2 หลายเดือนก่อน +7

    काही लोकांनी बिरोबाची शपथ घेतली होती

    • @Patil_biru
      @Patil_biru 2 หลายเดือนก่อน +1

      तु तुझ बघ ... आपली पात्रता आहे का बोलायची

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 2 หลายเดือนก่อน +7

    राजीनामा दिलातरी काय फरक पडत नाही ऐवढा मोठा नाही

  • @politiks96
    @politiks96 2 หลายเดือนก่อน +3

    Only Umesh Dada patil ❤

  • @AmbadasGavali-u5r
    @AmbadasGavali-u5r 2 หลายเดือนก่อน

    Good. Dicsion. Ok

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 2 หลายเดือนก่อน +10

    पाटील.तुतारी.घ्या

  • @GaneshPatil-lw3nd
    @GaneshPatil-lw3nd 2 หลายเดือนก่อน

    एकच झलक राजन मालक ❤

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 2 หลายเดือนก่อน

    प्रवक्ते म्हणून त्यांनी सडेतोड उत्तर दिले. आणि सरकार विरोधात विचार मांडले म्हणून त्यांना भाजपने थांबायला सांगितले

  • @MandarChiplunkarttui
    @MandarChiplunkarttui 2 หลายเดือนก่อน

  • @vishnuumardand1632
    @vishnuumardand1632 หลายเดือนก่อน

    Only Umesh Dada Patil

  • @yashthombare7413
    @yashthombare7413 2 หลายเดือนก่อน +19

    दादा मशाल हाती घ्या

  • @pirahamadattar7257
    @pirahamadattar7257 2 หลายเดือนก่อน +8

    Akkha mohol taluka Aplyasabat aahe dada

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 2 หลายเดือนก่อน +3

    दादा लढा हा मतदारसंघातील लोकांसाठी तुम्ही लढताय आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @anilwalunj5503
    @anilwalunj5503 2 หลายเดือนก่อน

    पवार साहेबांनी ह्याला पक्षात घेतला नाही पाहिजे

  • @dhanajilande3184
    @dhanajilande3184 2 หลายเดือนก่อน +4

    पेटवा मशाल कसली वाट बघता

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 2 หลายเดือนก่อน +2

    दादा पवार साहेबांना साथ द्या आणि गद्दारी काय अजितदादाला दाखवा.

  • @AkashPatil-nk5hw
    @AkashPatil-nk5hw 2 หลายเดือนก่อน

    King of solapur Umesh DaDa patil

  • @DrAmolmolawade
    @DrAmolmolawade 2 หลายเดือนก่อน +1

    जाम शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई विरोधात गरळ ओकत होता

    • @rahulmundhe2951
      @rahulmundhe2951 2 หลายเดือนก่อน

      पक्षात घायला नाही पाहिजे

  • @NagnathBarangule
    @NagnathBarangule 2 หลายเดือนก่อน +1

    Na chinta na bhay naganath maharaj ki jai❤

  • @rahullokarecomedian992
    @rahullokarecomedian992 2 หลายเดือนก่อน

    Only umesh dada patil

  • @shrirangnale5877
    @shrirangnale5877 2 หลายเดือนก่อน +8

    शरद पवार साहेब जिंदाबाद तुतारी हातात घ्या

  • @bikedoctor9207dada
    @bikedoctor9207dada 2 หลายเดือนก่อน

    हे स्टंटबाजी आहे

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 หลายเดือนก่อน

    शरदचंद्र पवार साहेब यांना सोडुन गेले चुकिचा निर्णय.

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 2 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही ठरवल तर तुमचा आमदार नाही आला तरी चालल पण तुतारीचा ऐकपण येनार नाही पाडन्या पुरती तुमची ताकत आहे

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 2 หลายเดือนก่อน +2

    दादा मशाल घेय

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 2 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @chitrarajpatil3248
    @chitrarajpatil3248 2 หลายเดือนก่อน

    Hech ka tey jey paksha sodlyanantar Pawar saheb ani paksha baddal bolat hotey hyanchyavar kay vishwas thevaycha

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार यांचा फोटो आहे पाठीमागे

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 2 หลายเดือนก่อน +1

    रा श प साठी भाजप ने ""लाॅंग रोप "" केला असण्याची दाट शक्यता आहे...

  • @chitrarajpatil3248
    @chitrarajpatil3248 2 หลายเดือนก่อน

    Hyani apaksha ubharava

  • @umeshvirdhe2821
    @umeshvirdhe2821 2 หลายเดือนก่อน +3

    उमेश दादा अतिशय चांगला स्वाभिमानी निर्णय घेतला आहे आपण तळागाळातील कार्यकर्ते आहात त्यामुळे आपण केडर बेस आहात आपण भाजपमध्ये यावे.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 หลายเดือนก่อน

    काम चांगले फळ चांगले भाजपात सामील व्हा जय श्रीराम जय हिंद

  • @ChandrashekharShivgunde
    @ChandrashekharShivgunde 2 หลายเดือนก่อน +2

    Indapur ch parsal parath ptva

    • @shivajilendave8144
      @shivajilendave8144 2 หลายเดือนก่อน

      मोहोळ तालुक्यात कोणीच नाही आयात करावे लागतात

  • @SomnathPuri-z7n
    @SomnathPuri-z7n 2 หลายเดือนก่อน

    नागनाथा रिसर्च वार राजन पाटील पडतय

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 2 หลายเดือนก่อน +1

    इतक्या लावजर थकला😂

  • @rahulmundhe2951
    @rahulmundhe2951 2 หลายเดือนก่อน

    तुतारी समर्थकांना माझी एक विचारणा आहे कि तुम्ही पाटलाला तुतारी घ्या म्हणता पण याच पाटीलणे सुप्रिया सुळे आणि पवार साहेबावर जहरी टीका केली आहे त्याचे त्यांना काही शिक्षा आहे कि नाही पक्ष प्रवेश करताना पक्षाचा काही क्रायटेरिया आहे कि नाही याची जाणीव ठेवा जरा

  • @515rama
    @515rama 2 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ चा पक्ष मराठा सम्पवणार

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr 2 หลายเดือนก่อน

    अजीत संपला रे,,,लय भ्रष्टाचार केलाय,,,

  • @bikedoctor9207dada
    @bikedoctor9207dada 2 หลายเดือนก่อน

    नागनाथ महाराजांचे नाव पुढे करून तू काहीही करायला लागलं तर तुला ते माफ करणार नाहीत.

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 2 หลายเดือนก่อน

    He tr sarvt पुढे येऊन दस्ती घालत होते दादांना

  • @Sandeep-eo8kq
    @Sandeep-eo8kq 2 หลายเดือนก่อน

    लय पोपट पंची करत होते

  • @NagnathBarangule
    @NagnathBarangule 2 หลายเดือนก่อน +2

    Tutari ghya patil saheb

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 2 หลายเดือนก่อน +1

    अजित.दादामुळे.चेहरा.पडलाय.पाटील.तुम्ही.पाटील.आहात.पवार.नाही

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 หลายเดือนก่อน

    तुतारी निवडून येणार

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 2 หลายเดือนก่อน

    Umeshji you are politically immature.Why did you leave Main strem of NCP.?

  • @sunilpawar4011
    @sunilpawar4011 2 หลายเดือนก่อน

    एकच झलक उमेश दादा पाटील

  • @NanasahebChavare
    @NanasahebChavare 2 หลายเดือนก่อน

    😂

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 หลายเดือนก่อน

    Umesh dadani barober nirnay getla satela citkun bsnare nahit he khre

  • @sudhirwagh3054
    @sudhirwagh3054 2 หลายเดือนก่อน

    Kahi farak padat nahi

  • @Kpkph
    @Kpkph 2 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @ganeshmane2067
    @ganeshmane2067 2 หลายเดือนก่อน

    😅😅😅😅😅

  • @Gani5157
    @Gani5157 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂

  • @U-wx6oe
    @U-wx6oe 2 หลายเดือนก่อน +2

    आर तुला तुझी ग्रामपंचायत बिन विरोध करता येत नाही तुला तालुक्यात कोण ओळखत होत जिल्हा परिषद सदस्य मालकानं मुळे झालं तु 😂

  • @adityaofficial2320
    @adityaofficial2320 2 หลายเดือนก่อน +1

    Shikar chot

  • @rahulmane5279
    @rahulmane5279 2 หลายเดือนก่อน

    यशवंत माने चांगला नेता गरिबांचा

  • @rahulmane5279
    @rahulmane5279 2 หลายเดือนก่อน

    तिकीट पाहिजे त्यामुळे

  • @MarutimaMarutimali
    @MarutimaMarutimali 2 หลายเดือนก่อน

    बर झाल तसाबी तू काय कामाचा नहूता टकल्या

  • @lakhanmore8530
    @lakhanmore8530 2 หลายเดือนก่อน

    हकालपट्टी झाली याची पक्षातून 😂

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 2 หลายเดือนก่อน

    महायुती येइल तेव्हा याचा णाकड होईल

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 2 หลายเดือนก่อน

    जावा तूतारी मध्ये आता अजित पवारांना सोडलं ते बरोबर आहे पण आता तिथं तुतारी मधील झक मारी करू नका म्हणजे झालं

  • @apparaoitekar4925
    @apparaoitekar4925 2 หลายเดือนก่อน +22

    एकच वादा उमेश दादा

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 2 หลายเดือนก่อน +7

    दादा पवार साहेबांना साथ द्या आणि गद्दारी काय अजितदादाला दाखवा.