Great speech sir. Railway exam ghenarya tcs la exam gheu dya. Banking exam ghenarya ibps la exam gheu dya. Tevahch garib berojgaari mul laagtil. Krade sir berozgaar students che maaybaap ahe. Maharashtrat garib berojgaarkdun bolnara krade sir sodun kunich leader sir naahi ahe.
Barobar bolalat sir....thank u sir tumhi mulanchy bajune ahat...exam parat ghyayala pahije Ani te pn mpsc kadunch Ani center choice nusar dile pahije atta...nahitar student chi takat dakhavayala pahije
@@dhanrajgutte2118 सरांचे समाजाप्रती विद्यार्थ्यांप्रति खूप चांगले विचार आहेत , सर कधी दुजाभाव करत नाही , आशा आहे की सरांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा व समाजाप्रती निष्ठा व्यक्त करून त्यांना सन्मानाचा व हक्काची लोकशाहीत (स्वतंत्र मिडून द्यावी
लोकं ना मर्द करून टाकले, पत्रकार ना मर्द , चॅनेल विकाऊ,सिस्टीम ना मर्द, सर्व यंत्रणा ना मर्द करण्यासाठी सर्व सरकारे प्रयत्न शिल आहेत क्रांती होऊच शकत नाही!!!
कराळे मास्तर च्या ... केसाला जरी धक्का लागला तर हे महाराष्ट्र 🔥 नक्की पेटवणार पोरं... खूप झालं...mpsc मागे आंदोलन करण्यात आले म्हणून आता लाइन वर आली... नक्की चक्का जाम आंदोलन केले पाहिजे
सर तुम्हाला एक विनंती आहे.. की जे विद्यार्थी कोर्ट मध्ये अपील करायला तयार आहेत त्या सर्वांना तुम्ही एकत्र करून अपील करावे ही विनंती..शासनाची मनमानी थांबवणे गरजेचे आहे
नेत्यांमधे जरा सुद्धा लाज शर्म बाकी नाही. खर तर आरोग्यमंत्री ने राजीनामा द्यायला हवा ,पन ते गेंडयाच्या कातडीचे लोक त्याना काही घेणे देने नाही गरीब जनतेशी.
मला असं वाटतंय की आता महाराष्ट्रतील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी राजेश टोपे न राजीनामा दिला तर खूप उल्लेखनीय कामगिरी होईल तस कोरोना काळात केलेलं तुमचं काम उल्लेखनीय आहे त्या मुळ महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही 🙏🙏 बस करा आता हे...
मा.कराळे सर आपला संघर्ष आमच्या सारखे सारेच बघुन राहिले आहेत.सर मुलांचं संघर्ष, अभ्यास, परीस्थिती या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो हे तुम्ही जानु शकता.हि संवेदना या सरकारला नाही दुःख वाटते सर यांच्याकडून अपेक्षा नव्हती सारा सत्यानाश करुन राहिले आहेत.सर आपला लढा सुरू राहुद्या यांना यांच्या जागा दाखवून द्यावी लागेल.
Choice चेच सेंटर मिळाले पाहिजे,तसेच परीक्षा मिळालेल्या कोणत्याही एका जिल्ह्यामधून दिली व इतर जिल्हयांसाठी पण फॉर्म भरला असेल तर त्या सर्व जिल्ह्यांच्या निकालासाठी ग्राह्य धरण्यात यावे अथवा बाकीचे पैसे परत करावे व मुलांची आर्थिक लूट थांबवावी
Safety is first priority sir तुमच्या सारख्या माणसांना नेहमी दाबल्या जात आजच राजकारण एकदम खालच्या पातळीवर गेलय, तसे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोतच पण तुम्ही तुमची काळजी घ्या ,,सध्यातरी आमच्या साठी आवाज उठवणार तुम्हीच आहात
सर्व स्पर्धा परिक्षा देणारया मुलानो स्पर्धा परिक्षा घेणे म्हणजे सरकारच पैसे कमावण्याचा साधन आहे हे सर्वानी लष्कात घ्या.पेपर फुटला की कमाई आधिच सेटिंग कमाई? आणि निवडणूक आली की सगळे जण जागे व्हा nota चा वापर करा कोणीही नाही.हा एक च पर्याय आहे.
Karale सर तुम्ही बरोबर बोललात I like your channel. Spardha parikhsya denarya mulachya padhimage ubhe rahata हे खुप चांगल काम करत आहात सर तुम्ही? .हे सरकार mahabhrastachari? आहे हा सेटिंग च काम आहे पैसे देऊन नोकरी करणारे खुप लोक आहेत.
परीक्षा जर mpsc मार्फत जर घेतली असती तर, ह्यांचे सेटिंग वाले उमेदवार लागले नसते आणि त्यांना जे काही पैसे घेतलेत ते परत करावे लागले असते किंवा त्यांनी बोंब केली असती, म्हणून हि परीक्षा ह्या blacklist कंपनी मार्फत घेतली असावी, बहुतेक ?
CM tumhich rajinama dya ata....tumch pn bs zaly...tumche mantri ky krtat ya kde laksh nahi yanch...evda gondhal chaly tri ha manus smor yet nahi...to SANJAY tr nusat aryan aryan krtoy...aryan ky posto ka hyala
भरपूर centar वर मुलांनी 5 ते 4 प्रश्न सोडवले निगेटिव्ह मार्किंग नसतांना आणि पूर्ण पेपर सोडवला नाही यामध्ये हे कारण असू शकते कि ज्यांनी रिकामे प्रश्न सोडवले म्हणजे ते हाताने गोल करायला आणि पैसे खायला मोकळे
Himmat karun ekda 1 ka tri ,mantryala petwa sarkar barabr aikel. Spardha parikshechi tayari karnare mul .......sak ahet kahich kru shakat nahi yanchyapeksha 10 vi napas por parvadli koni atyachar kela tr sahan nahi krt .....
@@ramkvlogs94 hon sir ata tewdhach baki thewl yani aaplyala salyanchya porana ek divas zop nahi lagli tri yanchi zop udte ani amha garibanchya mulana railway station vr ratr ghalvavi lagte tyach kahi nahi .......
Centre वर examiner म्हणून PHC वरच्या डॉक्टरांची नेमणूक केली आहे .... जर pHC वर doctor नसल्या मुळे patient दगावला तर जबाबदार कोण ????? Doctor ला examiner बनवून हे सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे ....
वर पेशंट दगावत नाही रे.. ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे..तिथे प्राथमिक च उपचार होतात फक्त.. रिस्की पेशंट ला आपण... हायर सेंटर ला जातात... आणि डॉक्टर ने २४ तास ड्यूटी करणे पण बंधनकारक नाही..
सर,तुम्हीच आमचे नेते.. गट क ची परीक्षा रद्द झाली पाहिजे ही सर्व राज्यातून मागणी पाहिजे..एमपीएससी नी परीक्षा घेतली तर दोन वर्षे लागेल..राज्य सरकार १० व १२ ची बोर्डाची परीक्षा घेते त्यांचे नियोजन खूप चांगले असते व काही प्रोब्लेम नसते..हे तर नोकर भरती ची परीक्षा ..मुलांची एवढी चांगली भरती अभ्यास करणाऱ्या मुलांच्या हातून जाणार आवाज उठवा सर्व सोबत ,अन्याय सहन करू घेऊ नका..
Sir mi akola cha rahawasi ahe MLA pahile akola mdhe ch centre bhetal centre milal hot pn MLA ata pune centre milal sir tumhi aamcha aavaj utawa sir 430 ghetle sir yanni from bharche vegle please sir 🙏
गरीब माणसाचे मुलाच्या भावना समजणारे तुम्हीच आहेत सर 😭😭🙏🙏
पैसे घेऊन,मटन खाऊन मतदान केल की हीच अवस्था होती तरुणांनी निवडणूक काळात सक्रिय होऊन अशा गोष्टीनां विरोध केला पाहिजे
Right
सर आपली भूमिका निष्पक्ष आहे , आणि तुमचा अभिमान वाटतो
सर,
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व्यथा, छेळ जाणुन घेणारे
तुम्ही एकमेव गुरू दिसत आहात त्या
तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏सर.
@@pandurangipardas1168 right sir
महाराष्ट्रातील नेते शाहरुखच्या पोराला वाचवण्याच्या मागे लागले आहेत.....
Rajesh Tope Resign kra Sarv exam Mpsc la dya Corruption band kra tumcha
आंदोलन करावं तर वाटत आहे पण सर्व यात सहभाग घेणारे पाहिजे
Right sir 👍👍 आंदोलन झाल्या शिवाय जमत नाही या लोकांना
👍👍👍👍👍
सर, तुमच्या मताशी आम्ही सर्व विद्यार्थी सहमत आहे..
आता यांना मतदानाच्या दिवशी दाखवणारच....
Great speech sir. Railway exam ghenarya tcs la exam gheu dya. Banking exam ghenarya ibps la exam gheu dya. Tevahch garib berojgaari mul laagtil. Krade sir berozgaar students che maaybaap ahe. Maharashtrat garib berojgaarkdun bolnara krade sir sodun kunich leader sir naahi ahe.
सर तुम्ही निर्भीड पणे बोलतात सर याचा अभिमान आहे सर
Morcha kadhA lagte all district madhye
@@adardneham barobar👍🙏
Sir ,tumhi आमदार व्हायलाच पाहीजे ,निष्काम सेवा आहे सर आपली
Sir le Kara mantri an tumhi fir tope sobat
1 number sir,, u r the person who always ready to talk above student problem
2024 ला टोपे ची परीक्षा स्टुडन्ट 100% घेतील..
Toparyant tr sarvale lutate tope....
Barobar bolalat sir....thank u sir tumhi mulanchy bajune ahat...exam parat ghyayala pahije Ani te pn mpsc kadunch Ani center choice nusar dile pahije atta...nahitar student chi takat dakhavayala pahije
गरीबाची पोर वाऱ्यावर मेली तरी चालतील.....पण शाहरुखच्या पोराला drug द्या...
To aajun lahan ahe n
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना आन्या सहन करण्याची सवय झाली आहे .. एवढा अन्या सहन करणारे युवक फक्त भारतातील असतील...
अगदी बरोबर 👍
Right bhava
Correct😠
Sarvat jast Maharashtrat
@@deepakwalke1283 hii
सर तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे ,
पण कोणाला गरज आहे? अशा प्रामाणिक लोकांचा विचार करणारा कोणी नाहीं इथे...
@@dhanrajgutte2118 सरांचे समाजाप्रती विद्यार्थ्यांप्रति खूप चांगले विचार आहेत ,
सर कधी दुजाभाव करत नाही , आशा आहे की सरांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा व समाजाप्रती निष्ठा व्यक्त करून त्यांना सन्मानाचा व हक्काची लोकशाहीत (स्वतंत्र मिडून द्यावी
फक्त मानायला लोकशाही आहे.चालू आहे मंत्रिषाही ,राजेशाही .
अता NOTA ला मतदान राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे कडे तरी पाठ पुरावा करा मित्रांनो जेणे करून या अन्यायाला लवकर आणि जलद वाचा फोडता येईल🙏🙏🙏
Tyana sagle mahit aahe
@@rjparihar Hmmmmm
नाही!!!!!चूक !!!!!तिथे सोलूशन नाही, टोल फोडो आंदोलन चे राजसाहेबांनी काय केले!!!!
खरंच राव बच्चू पण बदलला. भरावशाच्या म्हशीला टोणगा झाला राव.
फ्रेंच राज्य क्रांती झाली तशीच राज्य क्रांती होईल एक दिवशी भारतात...
लोकं ना मर्द करून टाकले, पत्रकार ना मर्द , चॅनेल विकाऊ,सिस्टीम ना मर्द, सर्व यंत्रणा ना मर्द करण्यासाठी सर्व सरकारे प्रयत्न शिल आहेत क्रांती होऊच शकत नाही!!!
कराळे मास्तर च्या ... केसाला जरी धक्का लागला तर हे महाराष्ट्र 🔥 नक्की पेटवणार पोरं... खूप झालं...mpsc मागे आंदोलन करण्यात आले म्हणून आता लाइन वर आली... नक्की चक्का जाम आंदोलन केले पाहिजे
@raghav rao 😎 the _king _of _❤heart तुझा मोलाचं सल्ला मागितल नाही मी
अख्ख्या महाराष्ट्रात एकच गुरुजी .... विद्यार्थ्यांच्या पाठीशी ..आहे....
सर तुम्हाला एक विनंती आहे.. की जे विद्यार्थी कोर्ट मध्ये अपील करायला तयार आहेत त्या सर्वांना तुम्ही एकत्र करून अपील करावे ही विनंती..शासनाची मनमानी थांबवणे गरजेचे आहे
मास्तर गरीबांचे कैवारी इमानदारीने आपलं कार्य चालू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत
सर हे मंत्री लोकं पैसे वाटून पुन्हा निवडून येतात. मतदार संघातील कार्यकर्त्यांना गोड बोलून आणि पैसे वाटून निवडून येतात.
Niwadun denari hi apalich janata ahe. Tyanna kalal pahije. Apan jast nay bolu shakat. Khup waeat watat sir.
पण त्यांना मतदान करूच नका
Barobar
Aaple nalayak muttonchya khandasathi ani batlibhar daru sathi vote, imman viktat n
Jabardast sir super speech👍🏻👍🏻🙏🙏
वसूली खोर खड़नी खोर सरकार आहे जाहीर निषेध
महाभकस्
नेत्यांमधे जरा सुद्धा लाज शर्म बाकी नाही. खर तर आरोग्यमंत्री ने राजीनामा द्यायला हवा ,पन ते गेंडयाच्या कातडीचे लोक त्याना काही घेणे देने नाही गरीब जनतेशी.
मला असं वाटतंय की आता महाराष्ट्रतील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी राजेश टोपे न राजीनामा दिला तर खूप उल्लेखनीय कामगिरी होईल तस कोरोना काळात केलेलं तुमचं काम उल्लेखनीय आहे त्या मुळ महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही 🙏🙏 बस करा आता हे...
मा.कराळे सर आपला संघर्ष आमच्या सारखे सारेच बघुन राहिले आहेत.सर मुलांचं संघर्ष, अभ्यास, परीस्थिती या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो हे तुम्ही जानु शकता.हि संवेदना या सरकारला नाही दुःख वाटते सर यांच्याकडून अपेक्षा नव्हती सारा सत्यानाश करुन राहिले आहेत.सर आपला लढा सुरू राहुद्या यांना यांच्या जागा दाखवून द्यावी लागेल.
Unity is very important . Unity dakhava.
Yes
बरोबर
सर आपणा च फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे पाहता आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे आपले मनापासून आभार सर
Ya sir la support krayla pahije..aapn srvani. ..vyaktimtv changl ahe.......je bolta te brobr aste
"महाभकास आघाडी" माझे सरकार भोंगळ कारभार
हि पाटील नावाची बाई अतिशय बेजबाबदार आहे. ति एखाद्या हुकुमशहा सारखे बोलते आणि आदेश सोडते. हिला आधी ठिकाणावर आणायला पाहिजे.
Choice चेच सेंटर मिळाले पाहिजे,तसेच परीक्षा मिळालेल्या कोणत्याही एका जिल्ह्यामधून दिली व इतर जिल्हयांसाठी पण फॉर्म भरला असेल तर त्या सर्व जिल्ह्यांच्या निकालासाठी ग्राह्य धरण्यात यावे अथवा बाकीचे पैसे परत करावे व मुलांची आर्थिक लूट थांबवावी
सर शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग या विषयावर एक विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवा सर
Please please
मायबाप ह्या महाभकास आघाडी ला महाप्रचंड वेगानी दोन लाथा देऊ का 😂😂
सर काल झालेल्या पेपर ला खूपच विद्यार्थी अनुपस्थित होते.
माझ्या वर्गात 24 पैकी 21 गैरहजर
न्यास कंपनीला लोकांचा विरोध असतांना देखील का त्याच कंपनीला कंट्रात दिले जनतेच सरकार असते . सरकार साठी जनता नाही . . . वसूली सरकार
Safety is first priority sir तुमच्या सारख्या माणसांना नेहमी दाबल्या जात आजच राजकारण एकदम खालच्या पातळीवर गेलय, तसे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोतच पण तुम्ही तुमची काळजी घ्या ,,सध्यातरी आमच्या साठी आवाज उठवणार तुम्हीच आहात
Sir aawaj uthawnar an tumhi ghari basun kahic nahi bolnar ,udya karale sirancji punythiti sajare karale hajar ,karale master lay changalya hota be evadhach mansal,pan tumhi swata rastyawar nahi utar nar
@@pandurangipardas1168 he asle vichar tumche astil , mulat najret dosh asnare assch vichar krtat
सर्व स्पर्धा परिक्षा देणारया मुलानो स्पर्धा परिक्षा घेणे म्हणजे सरकारच पैसे कमावण्याचा साधन आहे हे सर्वानी लष्कात घ्या.पेपर फुटला की कमाई आधिच सेटिंग कमाई? आणि निवडणूक आली की सगळे जण जागे व्हा nota चा वापर करा कोणीही नाही.हा एक च पर्याय आहे.
विरोधी पक्षाच्या काही उमेदवारांची सेटिंग करून दिली असेल ह्या टोप्याने, त्यामुळे ते गप्पा असतील बहुतेक.
ही परीक्षा रद्द झाली पाहिजे....... नाहीतर अभ्यास करणाऱ्याच काही खरं नाही
Karale सर तुम्ही बरोबर बोललात I like your channel. Spardha parikhsya denarya mulachya padhimage ubhe rahata हे खुप चांगल काम करत आहात सर तुम्ही?
.हे सरकार mahabhrastachari? आहे हा सेटिंग च काम आहे पैसे देऊन नोकरी करणारे खुप लोक आहेत.
Kas kay ahe
महाराष्ट्रातील पोराना ठाकरे दैवत वाटतो , शरद पवार जाणता राजा वाटतो , दादा म्हंजे महाराजा वाटतो.
ही पोरे काय विरोधात बोलणार.!
न्यास कंपनीत नोकरी लाच लागतो कसं काम चालते ते पायतो
उद्धव साहेबांनी राजीनामा द्यावा....
फार वाईट परिस्थिती आहे, हे असेच चालू राहिले तर अराजकता majlya शिवाय राहणार नाही.
Nitin sir you are the light of the world
सर आम्हाला तुमचा अभिमान आहे, पण तूम्ही mpsc पेक्षा IBPS चा आग्रह धरा, mpsc म्हणजे दगडा पेक्षा विट मऊ.
Thank you sir for support
Saral vishy
सर पवित्र पोर्टल मध्ये 2017 पासून घोळ चालू आहे...
Mast sir asech pahije
तुमचे बोलणे मला खूप आवडले सर
बरोबर
💯👌👌👌
सर ती सुप्रिया सुळे कुठं दिसत नाही खूप म्हणायची असं करू ते करू कुठं आहे या बाहेर बिळातून
Ti bai tr aata foreign tril vr aahe.... 2019 paryant "selfie with khadda" Karat hoti basli bai... Itha sagla mh khaddyat ghatla pn ti kahi bolat nahi ajun
परीक्षा जर mpsc मार्फत जर घेतली असती तर, ह्यांचे सेटिंग वाले उमेदवार लागले नसते आणि त्यांना जे काही पैसे घेतलेत ते परत करावे लागले असते किंवा त्यांनी बोंब केली असती, म्हणून हि परीक्षा ह्या blacklist कंपनी मार्फत घेतली असावी, बहुतेक ?
Sarv kaltay saglyanna ani he badalan pn khup mhanje khupch garjeche ahe. Kay mahit yamadhe kadhi badal hoil ki nahi kathhin aahe
पैसा दया नौकरी घ्या असा कारभार चालू आहे सध्या महाराष्ट्रात
MPSC कडूनच परीक्षा झाली पाहिजे.
Jay ho Jay Hind 🇮🇳
2012 chi khadi exam chi punravuti krt ahe court madhe kase nekal ajun nhi
NOTA IS BEST OPTION FOR THE ELECTION SEE U AFTER 5YEARS
आरोग्य मंत्री लोफर आहे
उदध्व ठाकरे पुळचट माणूस आहे
CM tumhich rajinama dya ata....tumch pn bs zaly...tumche mantri ky krtat ya kde laksh nahi yanch...evda gondhal chaly tri ha manus smor yet nahi...to SANJAY tr nusat aryan aryan krtoy...aryan ky posto ka hyala
अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🙏
Sanjay jawai bnvnar ahe tyala 😂😂😂😂
तो उद्धया काही कामाचा नाही...
भरपूर centar वर मुलांनी 5 ते 4 प्रश्न सोडवले निगेटिव्ह मार्किंग नसतांना आणि पूर्ण पेपर सोडवला नाही यामध्ये हे कारण असू शकते कि ज्यांनी रिकामे प्रश्न सोडवले म्हणजे ते हाताने गोल करायला आणि पैसे खायला मोकळे
कराळे सर , तुमच्या तळमळीला सलाम
१५ लाख रुपये,×१०,०००=भ्ष्टाचार आघाडी.
अहो.. काय करायचं सगळ्यानी मिळून यावर पटकन एक वीडियो टाका सर... काही दिवस होऊन गेले की सगळे विसरुन जातात.. कृपया लवकरात लवकर काहीतरी करायला हवं आपण..
Brobrrr ahe sir 💯
Aarogya mantri ..
Eakhayada chaprashya le banva to sudha changle pariksha ghail nakki mala wishwas aahe pn rajesh tope nahi gheu shakel ....ha mala vishwas aahe ....
Kal tope manale ki pepar faqt 5 minit ushir zala manun . aamhala 5 minit ushir center var pohchala zala asta tar paper deu dila asta ka sir
आता वाटतय सर तुम्ही विद्यार्थ्यांनसाठी लढताय🙏🙏👍👍
किती दिवस मदतीची अपेशा करत दुसऱ्याला
पुढे करत रहाल कमेंट केली की झालं
स्वता पुढे या
EXAM CENTRE VR checking pn zali nahi ...
Sir Mi Yavatmal Centre Takle Hote Maz Naagpur Centre Ale He Kay Dhnadha ahe sir kahi smjt nahi ahe ... Kay kru sir. ...
हो . युन रायला आवाज
पवार साहेबांना हे माहितच नाही..
त्यांचे मंत्री ना समजवू शकत नाही
खरच राष्ट्रवादी मुले ठाकरे सरकार च नाव आणि सगळच गडबड दिसत आहे
जागो ठाकरे सरकार जा
Right sir objection ghelya pheje
Himmat karun ekda 1 ka tri ,mantryala petwa sarkar barabr aikel. Spardha parikshechi tayari karnare mul .......sak ahet kahich kru shakat nahi yanchyapeksha 10 vi napas por parvadli koni atyachar kela tr sahan nahi krt .....
अगदी बरोबर बोलले साहेब तुम्ही आपल्याला एखादी मंत्र्याला उभ्याने पेटवा लागते तेव्हाच बाकीचे आपोआप रस्त्यावर येईल............🙏🙏🙏🙏🙏
@@ramkvlogs94 hon sir ata tewdhach baki thewl yani aaplyala salyanchya porana ek divas zop nahi lagli tri yanchi zop udte ani amha garibanchya mulana railway station vr ratr ghalvavi lagte tyach kahi nahi .......
Centre वर examiner म्हणून PHC वरच्या डॉक्टरांची नेमणूक केली आहे .... जर pHC वर doctor नसल्या मुळे patient दगावला तर जबाबदार कोण ????? Doctor ला examiner बनवून हे सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे ....
वर पेशंट दगावत नाही रे.. ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे..तिथे प्राथमिक च उपचार होतात फक्त.. रिस्की पेशंट ला आपण... हायर सेंटर ला जातात... आणि डॉक्टर ने २४ तास ड्यूटी करणे पण बंधनकारक नाही..
माझ्या गावा जवळ च्या phc मध्ये doctor नसल्या मुळे एकाचा मृत्यू झाला ... doctor ला suspend केलं ...
Ni
सर,तुम्हीच आमचे नेते.. गट क ची परीक्षा रद्द झाली पाहिजे ही सर्व राज्यातून मागणी पाहिजे..एमपीएससी नी परीक्षा घेतली तर दोन वर्षे लागेल..राज्य सरकार १० व १२ ची बोर्डाची परीक्षा घेते त्यांचे नियोजन खूप चांगले असते व काही प्रोब्लेम नसते..हे तर नोकर भरती ची परीक्षा ..मुलांची एवढी चांगली भरती अभ्यास करणाऱ्या मुलांच्या हातून जाणार आवाज उठवा सर्व सोबत ,अन्याय सहन करू घेऊ नका..
Sir mi akola cha rahawasi ahe MLA pahile akola mdhe ch centre bhetal centre milal hot pn MLA ata pune centre milal sir tumhi aamcha aavaj utawa sir 430 ghetle sir yanni from bharche vegle please sir 🙏
Sir clerk cha paper madhe questions Marathi mdhe Ani options English mdhe.
D vargachi tr ajun hall ticket nhit jr zalich tr ajun setting aragement cha problem honar he asch honar sir
Brobr aahat sir tumhi
Great sir
31 तारखेला पेपर आहे तेथे काही चुकीचे कृत्य आढलून आल्यास सर्व विद्यार्थांनी रस्ता रोको आंदोलन करावे त्याशिवाय गरीब मुलांना न्याय मिलणार नाही.
MPSC pan Viklyaa geli ahe... MPSC kade tr swathachi building nahi... Te bhadyachya building madhe kam kartat ! 😝😂😝😂😝😂😝..... ..... .....
Aaj morcha nahi nahi kadhala chalel pan matdana chya timeavar aathavan theva.
Sir ky honar आत्ता गरिबांच्या मुलांचं , विद्यार्थ्याच्या भविष्याचे... 🙏🙏
Right
सर माझा आरोग्य विभाग ग्रुप डी चा पेपर आहे मी देऊ की नको. सर मी आता सभ्यास करणार नाही मी टोप्या विकण्याच व्यवसाय करतो.बस झाल आता.
हाल तिकीट येत नाही आहे
Salute to your work
Right 🙏🙏
Sir D che exam canter me nandurbar takle latur ale ahe etkya dur janya sathi arthik stithi nahi tope topi fievanar ka pravas kharch denar ka?