शेतकऱ्यांचा छोटा हत्ती असा तयार झाला भाग -२ | bike trolley jugaad | shetkaryancha chota hatti jugaad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @DhananjayNimsatkar-jc2sd
    @DhananjayNimsatkar-jc2sd ปีที่แล้ว

    मला बनवायची आहे.ती पूर्ण माहिती सांगा

  • @JavedMujawar-rx9hs
    @JavedMujawar-rx9hs ปีที่แล้ว

    Splendar karal ka

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  ปีที่แล้ว

      कोणत्या पण गाडीला चालतंय

  • @shiraskarganesh
    @shiraskarganesh 10 หลายเดือนก่อน

    फोन उचला

  • @YadavraoDhawale-gq8bh
    @YadavraoDhawale-gq8bh ปีที่แล้ว +2

    स्वतःचे मोबाईल नंबर देत जावे, पाहणाराची सम्पर्क करण्यासाठी अडचण होत आहे. आपण खूप सुंदर व मजबूत, ताकतवान गाडी बनवली. अभिनंदन

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 7447727402 WhatsApp

  • @nileshdudhat2555
    @nileshdudhat2555 ปีที่แล้ว +1

    गाडी तयार करण्यासाठी कुठे याव लागल

  • @ketankhatale731
    @ketankhatale731 ปีที่แล้ว

    दादा आम्हाला पण बाणवायची आहे तुझं गाव कोठे आहे

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 ปีที่แล้ว

    ट्रोली खूप लहान आहे

  • @hanmantnavasare8126
    @hanmantnavasare8126 ปีที่แล้ว

    अगदी छान

  • @yogeshdaundkar7066
    @yogeshdaundkar7066 ปีที่แล้ว

    Asa chota hatti banun milel ka

  • @arunchavanchavan1848
    @arunchavanchavan1848 ปีที่แล้ว

    Very gooid प्लीज कॉन्टॅक्ट नंबर

  • @aanandapatil8660
    @aanandapatil8660 7 หลายเดือนก่อน

    फोन नंबर आठवां गाड़ी शिकायत कीमत पाठवा

  • @bhaskaruike1289
    @bhaskaruike1289 ปีที่แล้ว

    खूप छान आहे. हा व्हिडिओ ही गाडी कुठे मिळू शकते. फोन n. पाठवता येईल का.

  • @shyamraitkar3899
    @shyamraitkar3899 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच्याशी संपर्क साधायचा आहे

  • @AshokThakar-xt9qq
    @AshokThakar-xt9qq ปีที่แล้ว

    खूप छान आम्हाला पाहिजे गाडी कोठे मिळेल आणि किंमत काय राहील ते

    • @anantlalingkar9735
      @anantlalingkar9735 ปีที่แล้ว

      गाडी खूप छान आहे तशीच मला बनओऊन मी ळएलकआ

  • @kiranjadhav7506
    @kiranjadhav7506 ปีที่แล้ว

    देशील का 1 बनवून अशी गाडी

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  ปีที่แล้ว

      सध्या थोडा कामाचा लोड आहे

  • @Dhotratil
    @Dhotratil ปีที่แล้ว

    खूप छान
    मला ही अशी गाडी बनवायची आहे, आपण सहकार्य करणार का??

  • @sandeshmahanubhav3730
    @sandeshmahanubhav3730 ปีที่แล้ว

    तुम्ही तयार करून देणार का धुळे येथे भंगार बाजारात सर्व पार्ट भेटतील तुम्हाला पाहिजे ते मिळेल आणि स्वस्त मिळेल आणि सर्व नवीन मिळेल फक्त नावाला भंगार बाजार आहे

  • @pintudeshmukh771
    @pintudeshmukh771 ปีที่แล้ว

  • @vandanabagal2917
    @vandanabagal2917 ปีที่แล้ว

    👍👌👌👌

  • @vasantchougule292
    @vasantchougule292 ปีที่แล้ว

    आम्हाला पण अशी गाडी बणवुन हवी आहे मोबाइल नंबर दया

  • @vijayrajsalunkhe7495
    @vijayrajsalunkhe7495 ปีที่แล้ว

    Mob no dya

  • @specialone.........
    @specialone......... ปีที่แล้ว

    फोन नंबर व पत्ता

  • @santoshshinde5857
    @santoshshinde5857 ปีที่แล้ว

    फोन नंबर पाठवा

  • @narayanshilimkar6027
    @narayanshilimkar6027 ปีที่แล้ว

    तुमचा फोन नंबर व पत्ता पाठवा प्लीज

  • @Sandipbandgar-rc5fr
    @Sandipbandgar-rc5fr ปีที่แล้ว

    सर हे आम्हाला बनवायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाका आम्हाला

  • @riyajshikalgar9775
    @riyajshikalgar9775 ปีที่แล้ว

    फोन नंबर पाठवा