भंगारातील साहित्य वापरून वाचवले १५००० रू | HTP sprayer jugaad | HTP pump installation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @ganeshmali3413
    @ganeshmali3413 ปีที่แล้ว

    👌👌👍👍महत्वाचा विषय आवड असणे गरजेचे आहे🙏🙏

  • @maheshrajput8355
    @maheshrajput8355 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 ปีที่แล้ว

    राम 🙏राम दादा 👌

  • @vandanabagal2917
    @vandanabagal2917 ปีที่แล้ว

    Nice 👍

  • @shubhamgirme945
    @shubhamgirme945 ปีที่แล้ว

    Tyre kuthun ghytles dada

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  ปีที่แล้ว

      HTP चे साहित्य ज्या दुकानात मिळते तिथे विचारा मिळून जातील.

  • @hanumantjagtap8242
    @hanumantjagtap8242 ปีที่แล้ว

    टायर कुठे मिळतील

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  ปีที่แล้ว

      HTP चे साहित्य ज्या दुकानात मिळते, तिथे विचारा , मिळून जातील.

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 ปีที่แล้ว

    भाऊ माझ्या कड honda 5 hp engine आहे केरोसीन वर चालणारा त्यावर htp फिट करायची कोणता no. Htp घेऊ

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  ปีที่แล้ว

      यासाठी 22 नं. पण चालतो आणि 30 नं. पण चालतोय .. कोणताही वापरू शकता.

    • @malegaveganesh1223
      @malegaveganesh1223 ปีที่แล้ว

      @@chalashetikaru214 60 no. Htp आहे माझ्याकडं चालेल का यावर

    • @malegaveganesh1223
      @malegaveganesh1223 ปีที่แล้ว

      @@chalashetikaru214 60 no. Chalel ka

  • @dineshgavande2356
    @dineshgavande2356 ปีที่แล้ว

    Dada tayar kuthe mid til aani price Kay aahe

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  ปีที่แล้ว

      HTP चे साहित्य ज्या दुकानात मिळते तिथे विचारा मिळून जातील.

  • @ajayjadhav0713
    @ajayjadhav0713 ปีที่แล้ว

    New setap kut मिळेल,

  • @_nayan_nv
    @_nayan_nv ปีที่แล้ว

    वळवताणा उचलुनच ठेवावा लागेल दादा 😅
    आणि इंजन चा लोड मागं दीलाय पुढं दीला आसता तर फक्त HTP चा लोड उचलावा लागला आसता इथं पुर्ण इंजन उचलावं लागेल