@@sangram11खरं तर त्यांनी काल मैदान गाजवलं त्याला कमी समजू नका तू काय पण करून दाखवणार दशम हिंदकेसरी होऊन दाखवणार त्याला बक्या don बोलतात एवढं लक्षात ठेवा😊😅😢🎉😢😮😅😂🎉
खेळ कोणताही असो त्या खेळामध्ये नियम हे त्या संघटनेचे असतात मैदान भरवणाऱ्या कमिटीचे नसतात क्रिकेटमध्ये सुद्धा आयसीआयसीआय चे नियम प्रत्येक देशाला लागू असतात ज्या देशांमध्ये क्रिकेटचे सामना असतात त्या देशाचे नियम कधीच नसतात त्यामुळे काल संघटनेच्या नियमानुसार बकासुर आणि सर्जा एक नंबरचे मानकरी आहेत
1नंबर नाही तर नाही 10 नंबर ही सही 10 हा आकडा बक्याभाई साठी किती महत्त्वाचा आहे ह्याच्यावर लक्ष द्या बक्याभाई 10वेळा हिंद केसरी झालाच होता कमेटीच्या नियमानुसार तो 10 नंबर वर गेला ह्याच्यावरून लक्षात येते की सेवागिरी महाराजांनी 10 हा आकडा त्याच्या नशिबातला कोनीही नेहला नाही ह्यातच आम्ही बकासुर प्रमी खुश आहे आम्हच्या मनातला तो 10 हिंद केसरीच आसेलच❤❤❤❤❤बक्याभाई ❤❤❤❤ मन झिंकलस भावा
निकाल मान्य आहे पण 2022 ला कमिटीच्या नियम अटी मैदानात लागू असायच्या जेव्हा पासून संघटना कार्यरत झाली तेव्हा पासून प्रत्येक मैदानात संघटनेचे नियम असायले पाहिले होते पण तस झालं नाही. पण एक नवीन चेहरे उजेडात आले यात पण आनंद वाटतो. आणखी म्हणजे खूप जणांना बकासुर ची गाडी लॉबी झाली म्हणून आनंद झाला. पण बकासुर न सर्वांची मने जिंकली . एक मथुर व बकासुर प्रेमी...
नीकाल काही ही आसूदया आमच्या साठी आमचा देव दशम हिंदकेसरी झाला आहे. दशम हिंदकेसरी बकासूर हिंदकेसरी घोट करांचा छोटा sarja व हिंदकेसरी बबलू चाचा ❤❤❤❤❤👑🔱❤❤❤❤❤
संघटनेचे नियम् पाळायचे नसतील तर ...संघटना करून काय फायदा संघटनेचा नियम हे महाराष्टतील प्रत्येक मैदानाला लागू झाले पाहिजे आणी त्यानुसारच मैदान घेतली पाहिजे
काका तेव्हा संघटनेचे नियम वेगडे होते, आंत्ता वेगडे आहेत. संघटनेच्या नियमानुसार बकासुर 1 no. चा मानकरी आहे. आणि यातरेच्या नियमानुसार फॉल आहे, असो अम्हाला दिलेला निर्णय मान्य आहे, पन प्रत्येक शर्यत ही संघटनेच्या नियमानुसार व्हायला पाहिजे.
जाणवराला समजतंय पण माणसाला कळत नाय मुक्या जाणवरावर अन्याय झाला पब्लिक निकाल रेषेवर यायला nahi पाहिजे ही पण नियमावली करा असं माझं वयक्तिक मत आहे ट्या मालकाला कीती सोसावं लागत एक बैल घेऊन बघा
दादा 2022 ला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियम हे लावले नव्हते आता जे नेम लावले ते प्रत्येक मैदानामध्ये लावले गेले होते पण बैलगाडी संघटनेच्या नियमाचे काही नियम लावण्यात आलेले काही नियम लावले गेले नाहीत ह्या मैदानामध्ये
मथुर कि बकासुर कोण श्रेष्ठ असा वाद का होतोय दोन्ही नंदी चांगले आहेत एक बिनजोड चा बेताज बादशाह आणि एक घाटावरचा बादशाह पण लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या दोन्ही बैलांना एकमेकांच्या विरोधात उभ केलंय. अरे दोन्ही टॉप चे नंदी आहे हे मान्य करा. आणि अजूनही बैल आहेत ते पण छान पळतात. हे दोन्ही तर किंग आहेतच पण आजून ही काही असे बैल आहेत कि ते पण या दोघाच्या बरोबरीचे किंबहुना थोडे अधिकच आहेत त्यांचं पण कौतुक व्हायला हवं सर्जा 8500 सुंदर घरींनीकीचा राजा पिस्टन लखन भुंगा भारत महिब्या लक्ष्मणराव निसर्ग गार्डन चा सुंदर आजून किती नावे असतील असे हे पण टॉप चे च बैल आहे
प्रेक्षकांना गाडी फॉल झाली तरी प्रेक्षकांना मुळेच बकासुराचे नाव या क्षेत्रात अजरामर आहे इथून पुढच्या 50 वर्षात जरी तुम्ही विचारलं ना बकासुर कोण आहे अरे इतिहासाची पाने कमी 38
Bakasurcha nad kru na samjla ka tyachi adi barobari kra nantr tyala nava theva 2divas 1no krun dakhava nntr bola tumi samjla la bakasur ky kru shakto tyane kala dakhaval ahe 😊😎👌👍
मान्य आहे पण खेळा मध्ये संघटना चे नियम असतात मग पुसेगाव कमिटी चे नियम का लागू झाले मग संघटना कशाला आहे..... संघटना लॉबी ला निकाल देते मग पुसेगाव कमिटी ने का दिला नाही.....कोणाची ही बाजू घेऊ नका पब्लिक मुळे लॉबी झाली बक्या ची गाडी मग हे पुसेगाव कमिटी ला दिसला नाही पब्लिक मुळे लॉबी झाला तर मग निकाल कायम ठेवायला काय प्रॉब्लेम होता..... धिक्कार पुसेगाव कमिटी चा मग राजा ही लॉबी होता मग त्याला निकाल वेगळा आणि बक्या ला वेगळा असं का
तुम्ही खरच आमच मन जिंकल तुमचे व्हिडिओ खूप मन लावून बघतो ❤
धन्यवाद मनपूर्वक भाऊ
ठीके चालेल पण आता इथून पुढे मैदान गाजवणार त्याला don बोलतात त्याला कमी समजू नका त्यांनी काल राज्य केलं मैदानात मैदान काल गाजवलं देव माझा बकासुर
ठीके चालेल पण आता इथून पुढे मैदान गाजवणार त्याला don बोलतात त्याला कमी समजू नका त्यांनी काल राज्य केलं मैदानात मैदान काल गाजवलं देव माझा बकासुर😂❤🎉
@@sangram11खरं तर त्यांनी काल मैदान गाजवलं त्याला कमी समजू नका तू काय पण करून दाखवणार दशम हिंदकेसरी होऊन दाखवणार त्याला बक्या don बोलतात एवढं लक्षात ठेवा😊😅😢🎉😢😮😅😂🎉
खेळ कोणताही असो त्या खेळामध्ये नियम हे त्या संघटनेचे असतात मैदान भरवणाऱ्या कमिटीचे नसतात क्रिकेटमध्ये सुद्धा आयसीआयसीआय चे नियम प्रत्येक देशाला लागू असतात ज्या देशांमध्ये क्रिकेटचे सामना असतात त्या देशाचे नियम कधीच नसतात त्यामुळे काल संघटनेच्या नियमानुसार बकासुर आणि सर्जा एक नंबरचे मानकरी आहेत
बरोबर भाई मोठ मैदान आहे म्हणून हे लोक बैलगाडी संघटनेला फाट्यावर मरतात
एकदम बरोबर आहे
Ekdam barobar bhawa niyam sagalikade sarkhe pahije
खरं आहे भावा
T20 World Cup madhe बॉलने सीमारेषा la पार केले की batsman out 😂😂😂 पुसेगाव नियम
मनावर नाही काळजावर राज केले ह्या जोडीने संघटनेच्या नेमानुसार बकासुर व घोटचा सर्जा हीच जोडी हिंदकेसरी झाली आम्ही होतो मैदानावर ❤रत्नागिरीकर कोकण
समोरच्या पब्लिक मुळे गाडी थोडीशी फोल झाली ❤ दशम हिंद केसरी बकासुर ❤
सुटा निकाल केलाच होता पण समोर फाटित पब्लिक जास्त होती म्हणून लॉबी झाली 😢😢
खर म्हणजे बकासूरची गाडी पब्लिकला लागली होती म्हणून मथूरने एक नंबर करायला पाहिजे होता पण बकासूर फुढे मथूरचे काही चालले नाही
मथूर वर जळनारे हे लक्षात घ्या तुम्ही मथुर लंपी सारख्या आजारातुन ऊढला आहे आनी घोटचा सर्जा पन मथूर ने वर आनला आहे हे विसरु नका
Tyach jodine semi la harvle hote Bakasur balma la
Aaj tyach jodila thokala te pn public ni😂😂
चालू सीझन मध्ये एकमेव गाडी जी स्पीड ने पळते म्हणजे पळते.
चालू सिझन नाही कधी पण कुठं पण कायम top बक्या डॉन
सारा इलाका गाजवून ठेवलाय आमचा वाघान #बक्याDon😎👑🔥 #स्पीडकिंगसर्जा 🔥
सगळं मान्य आहे पण पुसेगाव करांनी नियम चुकिचे ठेवले 😢
नियम नाही रेषेवरील पब्लिक😢
निकाल काय पण असो आपला वाघ खांदा बदलून सूट्टा लागला ❤️❤️🔥🔥🙌🙌
पुसेगाव कमिटीने मान्य करावे पब्लिक खूप पुढे आलतो मुद्दाम त्यामुळे गाडी लॉबी झाली आणि आम्ही कुठे चुकलो❤
अगदी बरोबर बोललात दादा, प्रेक्षकांनी असे करायला नाही पाहिजे.
दादा बकासूर ला दशम हिंदकेसरी च बोला. पुसेगाव कमीटी चा नीरनय साफ चूकीचा आहे. 🙏
ऑनलाईन पंच कमिटी अध्यक्ष 😂😂😅
Mag tu mhan bakichyana nako sangu kay mhnaych😂😂
@@EnglishSpeakingSktu lay Bhanghar aahe Bhava🥹😢
😂😂😂@@Zapuk_zupuk0005
1नंबर नाही तर नाही 10 नंबर ही सही 10 हा आकडा बक्याभाई साठी किती महत्त्वाचा आहे ह्याच्यावर लक्ष द्या बक्याभाई 10वेळा हिंद केसरी झालाच होता कमेटीच्या नियमानुसार तो 10 नंबर वर गेला ह्याच्यावरून लक्षात येते की सेवागिरी महाराजांनी 10 हा आकडा त्याच्या नशिबातला कोनीही नेहला नाही ह्यातच आम्ही बकासुर प्रमी खुश आहे आम्हच्या मनातला तो 10 हिंद केसरीच आसेलच❤❤❤❤❤बक्याभाई ❤❤❤❤ मन झिंकलस भावा
राज्याची गाडी फाँल का नाही दिली म्हणून बकासूरच्या गाडीवर अन्याय झाला असे दिसते आहे
Fall navhti gaadi
Nit dron video bgh kelya
अर्जुन चा पाय बघा @@Rawanmahakal2115
फॉल न्हवती गाडी
पुढच्या वर्षी येत नसतो पुसेगाव ला 😢😢
असं नसतं यायचं आणि सगळी ठोकायचे❤
@@sd_dariyfarmबरोबर
@@sd_dariyfarmbarobr Bhava❤️😍😊
खरोखर याच जोडीने जनतेच्या मनावर राज्य केले
निकाल मान्य आहे पण 2022 ला कमिटीच्या नियम अटी मैदानात लागू असायच्या जेव्हा पासून संघटना कार्यरत झाली तेव्हा पासून प्रत्येक मैदानात संघटनेचे नियम असायले पाहिले होते पण तस झालं नाही. पण एक नवीन चेहरे उजेडात आले यात पण आनंद वाटतो. आणखी म्हणजे खूप जणांना बकासुर ची गाडी लॉबी झाली म्हणून आनंद झाला. पण बकासुर न सर्वांची मने जिंकली . एक मथुर व बकासुर प्रेमी...
दशम नको मानायला आणि कोण म्हणणार पण नाही कारण बकासुर 1 no. करूनच हिंदकेसरी लावतात ❤
एक च नंबर झालाय
नीकाल काही ही आसूदया आमच्या साठी आमचा देव दशम हिंदकेसरी झाला आहे. दशम हिंदकेसरी बकासूर हिंदकेसरी घोट करांचा छोटा sarja व हिंदकेसरी बबलू चाचा ❤❤❤❤❤👑🔱❤❤❤❤❤
पुसेगाव मैदानावर राज केलं नवमं हिंदकेसरी बकासुर घोट सर्जा 🏆🥇🥇🙏❤
जनतेच्या मनातली हिंदकेसरी जोडी दशमहिंदकेसरी बकासुर आणि घोटचा सर्जा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
गाडी खरोखर मधल्या फाटीतन लागायला पाहिजे होती बक्या डॉन आणि सर्जा दोघांनी सुट्टा निकाल घेतला आसता 🎉🎉
बकासुर (डॉन ) always किंग ❤️👍🏻
संघटनेचे नियम् पाळायचे नसतील तर ...संघटना करून काय फायदा संघटनेचा नियम हे महाराष्टतील प्रत्येक मैदानाला लागू झाले पाहिजे आणी त्यानुसारच मैदान घेतली पाहिजे
काल च्या निर्णयावर कायम निषेध
बकासुर 1 number
बकासुर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
वाह काय मनोगत व्यक्त केले सर तुम्ही❤❤❤❤ kharch बकासुर आणि सर्जा बेकार स्पीड लागतेय
मनावर नाही काळजावर❤❤
ओरिजनल हिंदकेसरी बकासुर ❤❤
एकच वाघ दशम हिंद केसरी 🎉🎉
काका तेव्हा संघटनेचे नियम वेगडे होते, आंत्ता वेगडे आहेत. संघटनेच्या नियमानुसार बकासुर 1 no. चा मानकरी आहे. आणि यातरेच्या नियमानुसार फॉल आहे, असो अम्हाला दिलेला निर्णय मान्य आहे, पन प्रत्येक शर्यत ही संघटनेच्या नियमानुसार व्हायला पाहिजे.
बकासुर हा महादेवाचा नंदी आहे तो बोलुन दाखवत नाही तर तो करुन दाखवतो
खर्च सलाम जोडीला
काय विचार आहेत राव तुमचे समर्थन आहे आपलं तुम्हाला❤
धन्यवाद भाऊ तुमचा नेहमी सपोर्ट असतो म्हणून भाऊ
जाणवराला समजतंय पण माणसाला कळत नाय मुक्या जाणवरावर अन्याय झाला पब्लिक निकाल रेषेवर यायला nahi पाहिजे ही पण नियमावली करा असं माझं वयक्तिक मत आहे ट्या मालकाला कीती सोसावं लागत एक बैल घेऊन बघा
नवीन बैल हिंदकेसरी झाले आनंद झाला ❤🎉
अभिनंदन पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा रुस्तम - ए - हिंदकेसरी दशम हिंदकेसरी बकासुर 6300C तसच गडस मालक चालक कट्टर बकासुर प्रेमी ❤
एक नंबर सेमी झुम करुन बगा त्यांना निकाल दिला होता पाय अर्जुन चा तासात गेलता.
King bakya ani king sarjya 🔥🔥👑👑....garibacha bail hindkesari jhala yachach khup bhari aanand jhala 😊😊😊
दादा तुमचा व्हिडिओ साठी खूप वाट बघत होतो सत्य आणि खरं बोलणारी व्यक्ती न माझ्याकडून तुम्हाला नमस्कार
धन्यवाद भाऊ मनापासून
निकाल रेषेवर किंवा पब्लिक तासाच्या जवळ प्रेक्षक म्हणून सर्वांनी सहकार्य केले पाहिजे
गाड्यांना पळण्यासाठी जागा ठेऊन शर्यतीचा आनंद घेतला पाहिजे ✅
दादा 2022 ला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियम हे लावले नव्हते आता जे नेम लावले ते प्रत्येक मैदानामध्ये लावले गेले होते पण बैलगाडी संघटनेच्या नियमाचे काही नियम लावण्यात आलेले काही नियम लावले गेले नाहीत ह्या मैदानामध्ये
सेमी 2 मधे बक्या भाई आण सर्जा यांनी सर्व ठोकले सेमी पास झाला तिथेच फायनल झाला
दादा जर वेळ काढा आणि एक नंबर सेमी बघा बकासूरवर अन्याय झाला की नाही
या वर्षीच नियम बनले की गाडीच एक चाक आणि बैलाचा एक पाय तासात गेला तरी गाडीला निकाल दिला जाणार.
आणि पहिल्याच हिंदकेसरी मैदानात वेगळे नियम 😡😡😡
मथुर कि बकासुर कोण श्रेष्ठ असा वाद का होतोय दोन्ही नंदी चांगले आहेत एक बिनजोड चा बेताज बादशाह आणि एक घाटावरचा बादशाह पण लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या दोन्ही बैलांना एकमेकांच्या विरोधात उभ केलंय.
अरे दोन्ही टॉप चे नंदी आहे हे मान्य करा. आणि अजूनही बैल आहेत ते पण छान पळतात. हे दोन्ही तर किंग आहेतच पण आजून ही काही असे बैल आहेत कि ते पण या दोघाच्या बरोबरीचे किंबहुना थोडे अधिकच आहेत त्यांचं पण कौतुक व्हायला हवं
सर्जा 8500
सुंदर
घरींनीकीचा राजा
पिस्टन
लखन
भुंगा
भारत
महिब्या
लक्ष्मणराव
निसर्ग गार्डन चा सुंदर
आजून किती नावे असतील असे हे पण टॉप चे च बैल आहे
👑किंग बकासुर ❤️🔥🚩
Bakya sarja ghotcha ❤❤❤💪💪💪💪💪💪💪💪
बकासुर कायम 1 नंबर
King bakasurrr sarja❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
तुमचं म्हणणं पटतय पण 2022 ला परिस्थिती वेगळी होती तास पटली आणि लॉबी दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत😢
राव पण आता संघटनेचा नियम वेगळा आहे आणि हिंदकेसरी मैदान मध्ये नियम वेगळा आहे
प्रेक्षकांना गाडी फॉल झाली तरी प्रेक्षकांना मुळेच बकासुराचे नाव या क्षेत्रात अजरामर आहे इथून पुढच्या 50 वर्षात जरी तुम्ही विचारलं ना बकासुर कोण आहे अरे इतिहासाची पाने कमी 38
बकासुर व सर्जा चे वर असलेल्या प्रेमामुळे बिचारे नवीन हिंद केसरी जोडी झाकली गेली.....
अभिनंदन बकासुर च सर्जा खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤
देवाच्याच दारात देवालाच निकाल नाही दिला पण आणि पण लोकांनी निकाल बरोबरच दिलाय 😢😢
आता आतुरता पेडगाव हिंदकेसरी मैदानाची २०२५🙏🙏
❤❤❤खर आहे
Bakya Don ✌💪👑❤
ओरीजिनल हिंदकेसरी बकासूर डॉन झाला आणि कडेन पळून टॉपचे ठोकले यात आमच समाधान झाले
Bakasur king ahe kingch rahnar❤❤❤❤❤❤❤
Ho pan semi ek madhe pan ...arjun ani rajachi gadi lobby hoti
Bakyaa don Ani ghotcha sarjaa ❤️💝😘💎🥇
दादा एकतर पब्लिक ला आवरण्यात कमेटी फेल झाली आणि दुसर म्हणजे संघटनेचा नियम काय सांगतो लॉबी टच ला निकाल देतात पुसेगाव मैदानात पण हाच नियम पाहिजे.
Bakya don Ani speed King sarjya♥️
सर पब्लिक च्या मनात तर बकासुर ने नाव कोरलयच पन मनात कुठेतरी खंत आहे निकाला वरून.
बकासुर..❤❤❤
घरनीकीच्या राजाला निकाल दिला मग बकासुर ला का नाही दिला निकाल
राज्याची गाडी बकासूर पेक्षा जास्त फाँल झाली आहे
दादा दशम हिंद केसरी म्हणू शकतो नाही तर ओरिजिनल दशम हिंद केसरी बक्या भाई 💪
Bakya don & sarja❤❤❤
Bakasurcha nad kru na samjla ka tyachi adi barobari kra nantr tyala nava theva 2divas 1no krun dakhava nntr bola tumi samjla la bakasur ky kru shakto tyane kala dakhaval ahe 😊😎👌👍
Love you bakya 🔥😘❤️❤️❤️❤️
साहेब तुमचे व्हिडिओ लोकेशन खूप छान आहे❤
Dhanywad
निकाल चुकीचा दिला आहे बकासुर ची गाडी फॉल होती तर मग घरणिकी चा राजाची पण गाडी फॉल होती निकाल बरोबर आहे मग घरणीकी च राजाचा निकाल का का आसा दिला
नक्कीच दादा ❤️🔥🔥
सगल्या मैदानाचि नियमा वलि ऐकच पाहिजे नाहितर पबलिक मागे केल पाहिजे
भावा भिऊ नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे
त्या❤
ekach gotcha sarja bky don hind khesri jodi sagley ni pagtley kon ahi .no1 jodi sagley tokley
❤bakya don
Kahi aso aamchya manat bakasur aani sarjya 1no kela
King ❤️❤️❤️baksur ❤️❤️❤️
Same zal Bharat ani Baji 2022
Dada तेंव्हा तास पलटी झाली होती पण बकासुर ची गाडी लॉबी झाली
1 सेमी ला धिला ना
मान्य आहे पण खेळा मध्ये संघटना चे नियम असतात मग पुसेगाव कमिटी चे नियम का लागू झाले मग संघटना कशाला आहे..... संघटना लॉबी ला निकाल देते मग पुसेगाव कमिटी ने का दिला नाही.....कोणाची ही बाजू घेऊ नका पब्लिक मुळे लॉबी झाली बक्या ची गाडी मग हे पुसेगाव कमिटी ला दिसला नाही पब्लिक मुळे लॉबी झाला तर मग निकाल कायम ठेवायला काय प्रॉब्लेम होता..... धिक्कार पुसेगाव कमिटी चा मग राजा ही लॉबी होता मग त्याला निकाल वेगळा आणि बक्या ला वेगळा असं का
राम राम दादा 🚩🚩🚩
राम राम
संघटनेचा नीयम आहै लोबी टच नीकाल मग या नीयमानुसार नीकाल दायला पाहीजे होता अस सगलांना वाटतय
दादा लाँबी टच होती ही गाडी तास पलटी नाही
बकवास निर्णय बकासुर डॉन आहे
ते तास पलटी होते, हे तासात होते.aani sangtnecha neam kai
सर तुम्ही खुप समजून सांगता
Bailgadika Don bakya bhai
1❤
पब्लिक कुठं पण असच करत 😢
Nikal kahi aso bakasur ani sarjya ch ek mankari ahe
Love you bakasur ❤❤❤❤❤
2022 la Jo nikal dila tyat 3 gadyani tas palati kel hot tyamule Tyana nikal den chukich ahe pan bakasurcha lobby touch hot tas palati nawate