शहरी विजेता 1 जुनोना मंडळ,केळापूर भजन स्पर्धा 2022 लोकाची फर्माईश गौळण,छान गायक, गणेश भाऊ भोयर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • ©™ Shirishkumar Patil,केळापूर भजन स्पर्धा 2022, आयोजक श्री जगदंबा संस्थान केळापूर , अध्यक्ष :- श्री,शंकरराव बडे, उपाध्यक्ष :- श्री, काशिनाथजी शिंदे, सचिव :- श्री,चंद्रशेखर पाटील पोलाडीवार, कोषाध्यक्ष:- श्री,प्रेमराव वखरे पाटील, सह सचिव :- श्री,वामनराव सिडाम, माजी अध्यक्ष :- श्री,दीपक अण्णा कापर्तीवार, विश्वस्त :-माजी आमदार, श्रीमंत, अण्णासाहेब पारवेकर, भजनस्पर्धा कार्यकारिणी, :- भजनस्पर्धा प्रमुख:- श्री, विलासराव गोडे पाटील तालुका सेवाधिकारी, मध्यवर्ती प्रतिनिधी,गुरुकुंज मोझरी, तालुका कार्यकारिणी, स्पर्धा समिती :- 1) श्री, डॉ, संजय तोडासे, 2) Adv, श्री, गजानन राव खैरकार साहेब, 3) श्री,अशोकराव भेंडाळे साहेब ASI वडकी पो,स्टे, 4) श्री, प्रभाकरराव ठाकरे पाटील , तालुका सचिव, मध्यवर्ती प्रतिनिधी,गुरुकुंज मोझरी, 5) विष्णुपंत रामगिरवार, तालुका प्रचारक 6) श्री,रमेशराव पोतराजवार जीवन प्रचारक, 7) श्री, झिबल भोयर म,प्र, गुरुकुंज आश्रम मोझरी, ००००००००००००००००००००००००००००००००००० भजन स्पर्धेचा निकाल ........... शहरी विभाग बक्षीस वितरण 1) राष्ट्रसंत भजन मंडळ जुनोना, ता, वाशीम, 2) आदर्श भजन मंडळ निमगव्हाण, 3) दत्त कृपा भजन मंडळ दक्षिण नागपूर, 4) गोपालकृष्ण भजन मंडळ पांढरकवडा, महिला विभाग बक्षीस वितरण 1) क्रांती ज्योती महिला मंडळ जैतापूर 2) क्रांती ज्योती महिला मंडळ भद्रावती, 3) क्रांती ज्योती महिला मंडळ कोब्बई, 4) रघुनाथ स्वामी महिला मंडळ वरुड जहागीर, 5) जी दुर्गा महिला मंडळ बोथ 6) जय भवानी महिला मंडळ सुन्ना 7) जिजाऊ महिला मंडळ पांढरकवडा 8) सत्संग महिला मंडळ कारेगाव परम्बा, 9) रंगनाथ स्वामी महिला मंडळ निळापूर 10 ) गुरुदेव महिला मंडळ पांढरकवडा, तेलंगाना विभाग :- ............... 1) गुरुदेव सेवा मंडळ उटनूर 2) सिद्धिविनायक भजन मंडळ सांगडी, 3) संत मोतीजी महा,भजन मंडळ सांगडी 4) संत बाजीराव महा,भजन मंडळ गुडा, 5) जय बिरसा महा,भजन मंडळ, गोलेघाट 6) गुरुदेव भजन मंडळ आगरकर कवठा,,,,,,,,, बाल विभाग :-................... 1) राहित भजन मंडळ अकोला 2) बाल गुरुदेव भजन मंडळ कणकी नांदेड,3) राहित बाल भजन मंडळ अकोला 4) जय पिवराई बाल भजन मंडळ पिवरडोल 5) जय बजरंग बाल भजन मंडळ टाकळी, 6) गुरुदेव भजन मंडळ ताडाळी चंद्रपूर ,7) गुरुदेव भजन मंडळ बाबापूर, 8) सरस्वती बाल भजन मंडळ सहोबा,........... ग्रामीण विभाग :- 1) शाहू महाराज भजन मंडळ देहेली जुनी, 2) गुरुदेव भजन मंडळ पळसकुंड, 3) स्वामी रंगनाथ भजन मंडळ निळापूर, 4)गुरुदेव भजन मंडळ पिवरडोल, 5) नवयुवक भजन मंडळ आयता, 6) स्वर साधना भजन मंडळ शेणगाव,, 7) सत्संग भजन मंडळ सराटी,, 8) शंकर महाराज भजन मंडळ पळसकुंड ,,9) संतकृपा भजन मंडळ पाटणबोरी, ,10 )संत नगाजी भजन मंडळ चिंचोली,, 11) अ,भा, सेवा गुरुदेव भजन मंडळ रिधोरा,, 12)ब्रम्हलीन धिगोले म, भजन मंडळ आम्बेझरी ,,13) संत भोजाजी भजन मंडळ काचनगाव ,, 14) संतवाणी भजन मंडळ बोथ,, 15) गुरुदेव सेवा भजन मंडळ बाबापूर ,,,, xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx.

ความคิดเห็น • 14

  • @satishkudmate1844
    @satishkudmate1844 ปีที่แล้ว +2

    भोयर गुरुजी अप्रतिम सादरी करण, आपन हमेशा सर्व भजन प्रेमी ना मनमोहक असे गायन करून प्रभावित करतात,,

  • @gauravshirgurwar2047
    @gauravshirgurwar2047 ปีที่แล้ว +2

    वा छान ♥️ अप्रतिम जय गुरुदेव

  • @vishallate1456
    @vishallate1456 ปีที่แล้ว +1

    Ultimate maharaj Jai guru

  • @geetaraut4448
    @geetaraut4448 10 หลายเดือนก่อน +1

    खुप गोड आवाज भोयर सरांचा.अप्रतिम गायले जय गुरुदेव

    • @electroparth
      @electroparth  10 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 ปีที่แล้ว +1

    तबला कमी पोषक झाला, शितल दादा......
    तुमचा हात गोड आहे....

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा. इतर व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या प्रतिक्रिया लिहावे ही विनंती.

  • @sandystudio6828
    @sandystudio6828 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सादरीकरण....जय गुरू

  • @prashantbhoyar8316
    @prashantbhoyar8316 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन गणेश दादा

  • @vishallate1456
    @vishallate1456 ปีที่แล้ว

    Ultimate Jai guru

  • @vishallate1456
    @vishallate1456 ปีที่แล้ว +1

    Very nice Sir

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @vishallate1456
    @vishallate1456 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

    • @electroparth
      @electroparth  6 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐