धन्यकुमार महाराज मुरकुटे यांचा मधुर आवाज ऐकण्याचा सुवर्ण योग योगायोगाने आमच्या श्री क्षेत्र शिंदे, ता. जि. नाशिक येथे आला. सध्या आमच्या गावी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तसेच त्यांच्या संगतीला अभिमान महाराज ढाकणे हे सुद्धा तितक्याच ताकदीने आणि सारखेच म्हणजे समान गातात. आणि पखवाज वादक विकास महाराज बेलुकर यांनी पखवाज वादन करून गायनाला सोन्यालाही फिके पाडील असा मुलामा देत आहे. ह. भ. प. पंढरीनाथ आरु महाराज तर गायनाचे सम्राट आहेत. || रामकृष्णहरि ||
धन्यकुमार महाराज मुरकुटे यांचा मधुर आवाज ऐकण्याचा सुवर्ण योग योगायोगाने आमच्या श्री क्षेत्र शिंदे, ता. जि. नाशिक येथे आला. सध्या आमच्या गावी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तसेच त्यांच्या संगतीला अभिमान महाराज ढाकणे हे सुद्धा तितक्याच ताकदीने आणि सारखेच म्हणजे समान गातात. आणि पखवाज वादक विकास महाराज बेलुकर यांनी पखवाज वादन करून गायनाला सोन्यालाही फिके पाडील असा मुलामा देत आहे.
ह. भ. प. पंढरीनाथ आरु महाराज तर गायनाचे सम्राट आहेत.
|| रामकृष्णहरि ||