सर खुप छान माहिती दिली. तसेच गड-किल्ल्यांवर गेल्यावर वेगळेच धाडस मनात निर्माण होते. आणि आजची तरुण पिढी मोबाईलमध्ये सतत व्यस्त असते. धन्यवाद सर. जय शिवराय.
बहुला किल्ला दुर्देवी नाही. दुर्दैवी आपण आहोत. आपल्या राज्यानी छत्रपती शिवाजी महाराजांनी.🙏आपल्या मावळयांनी जीवाचं रान करून अशे सुंदर किल्ले बांधलेत अश्या सुंदर किल्ल्याचा इतिहास आपल्याला माहित नाही हेच खरं दुर्देव आहे. धन्यवाद भाऊ सुंदर किल्ल्याची सुंदर माहिती. माहिती दिल्या बद्दल. धन्यवाद 🙏 जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩 जय शंभूराजे 🙏🚩🚩🚩🚩 जय भिम 🙏💪💪💪💪 जय महाराष्ट्र
असाच एक किल्ला नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील राजदेर येथे आहे . (राजदेर किल्ला ) ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी राजदेर ह्या गावातून तसेच देवळा तालुक्यातील कापशी या गावातून ही जाता येते.हा किल्ला देखील बघण्यासारखा आहे. तुम्ही हा किल्ला आपल्या व्हिडिओ मार्फत दखाऊ शकता.
खरच मला खुप जवळ असूनही तिथे जाणे झाले नाही आणि एक आवर्जून सांगावेसे वाटते कि आमच्या गावांची नावे कदाचित या अबेबहूला किल्यामुळे प्रसिद्ध आहे. जसे की अंबेबहूला. राजुरबहूला. रायगड नगर . त्या पैकी मी सुनिल जाधव या राजुरबहूला गावचा नागरिक. खरोखरच तुमच्या टिमचे मनापासून धन्यवाद.. जय शिवराय भावांनो जय महाराष्ट्र.....
हो तुम्ही किल्ल्याची अतिशय छान माहिती दिली..किल्ला खूप छान आहे...पण खूप लोकांना अजून या किल्ल्याची माहिती नाहीये...या किल्ल्यावर तोफेच्या गोळ्यामुळे अवस्था वाईट झाली आहे....आम्ही जाऊन आलोय या किल्ल्यावर आमच्या गावच्या(पिंपळगाव खांब) बाजूलाच आहे 14 kM ....तुम्ही सांगितल्याप्रमाणे किल्याच्या पायऱ्या तश्या खूप अवगड आहे पण हरिहर एवढ्या नाही...कारण या पायऱ्या च्या बाजूला तटबंदी आहे..आणि हरिहर ला नाहीये......या किल्ल्यावर रविवारी जाऊ शकता......👍
सदर ठिकाणी लेणी वगैरे नसून किल्ला आहे लेणी किंवा इतर कोणी ती तयार केलेली जागा नाही ये विनाकारण गैरसमज पसरवू नका आम्ही शिंगवे बहुला गावचे नागरिक असून आम्हाला इतका इतिहास नक्कीच माहित आहे की ह्या लेणी नाही ये 🙏
@@swarajyachaitihas jya vedi british aale tya vedi.. Tyach rupantr killyat kel gel.. Its simple.. Sampurn bhartat.. Asha pahadavr fakt.. Budhha lenich kaam gel ahe.. Aani te kaam marya kalaat zal ahe... Samrat ashokach kaam ahe te.
It is in school of artillery. So before going see that there no artillery firing. And artillery firing is very close to fort. I am from shigwe bahulla. Time to visit oct, nov, December. Complusary visit this fort on sunday
आमच्या मुकणे गावापासून खूप जवळ आहे हा किल्ला, पण आर्मी च्या हद्दीत आसल्यामुळे आम्हाला तेथे पोहचणे शक्य झालं नाही तरी सुद्धा आम्ही जाण्यासाठी इच्छुक आहे,आम्हाला योग्य मार्गदार्शन करावे,व आर्मीची फायरिंग बँड कधी असते व किल्ल्यावर कधी जायचे त्या बद्दल कळवावे धन्यवाद
बहुला किल्ला छान माहिती दिली पन जायला परवानगी कशी काढावी हे नमुद करायला हवे होते ......आनि त्या घोड्याच्या पागा नाहीय .....ते बौध्द भंतेना राहण्यासाठी कोरलेल्या लेणी आहेत हे स्पष्ट दिसतेय....कारण हे कंस्ट्रक्शनच बौध्द पध्दतीचे आहे सवँ ....असो छान माहिती ....
किल्ल्यावर जाण्यासाठी परवानगी नाही भेटत रविवारी आर्मी ची फायर बंद असते तेव्हा जात येते आपल्या रिस्क वर ...आणि ज्या कोरीव लेण्या आहेत त्यांचा मधला भाग बघितला तर दगडात छोट्या छोट्या जागा आहेत जिथे एखाद्या पशूला बांधून ठेवता येऊ शकते त्यामूळेच त्याला घोडशाळा म्हणतात वरच्या बाजूला 2 छोटे चेंबर्स आहे त्याचा उपयोग काय हे समजू शकले नाही... धन्यवाद 🙏
किल्ल्यावर जायला परवानगी नाही आर्मी चे तोफगोळे त्या परिसरात पडत असतात मात्र रविवारी फायर बंद असते तेव्हा आपल्याला जात येते मात्र सोबत स्थानिक माहितीगार असणे खूप गरजेचे आहे कधी कधी रविवारी पण फायर असते तेव्हा स्थानिक सोबत असणे आवश्यक आहे.
किल्ल्यावर जायला मनाई आहे मात्र जायचं असेल तर रविवार चा दिवस बघून स्थानिकांना सोबत घेऊन जात येईल किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आंबे बहुला किल्ल्यावर जायला 2 एक तास लागता
व्हिडिओ मध्ये किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यां बद्दल दाखवायचं आणि सांगायचं राहून गेलेलं आहे... किल्ल्यावर २ पाण्याच्या टाक्या आहेत त्यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे...🙏🙏🙏 ( इंग्रज कॅप्टन ब्रिग्ज ने बहुला मराठ्यांकडून १८१८ मध्ये जिंकला व नोंद केली की किल्ला तसा छोटाच मात्र किल्ल्याची तटबंदी बघता किल्ला अनेक दिवस लढू शकतो )
भावा तुझं म्हणणं बरोबर आहे मात्र आर्मी ला ही कळायला हवं की तिथे एक किल्ला आहे त्याची निगा राखणे संवर्धन करणे अर्थात आर्मी चे कर्तव्य आहे मात्र तिथे तस काही होत नाही उलट किल्ल्यावर अनेक तोफगोळे पडतात किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या देखील उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे पुढील काळात जर किल्ला पूर्णपणे नष्ट झाला तर पूढील पिढीला निदान व्हिडिओ मध्ये तरी तो बघता येईल ... 🙏
भाऊ आम्ही jully महिन्यात 2 दिवसाची मुक्कामी नाशिक भ्रमंती करणार होतो त्रंबक पांडवलेणी आणि बाहुला ला मुक्काम पण आर्मी मुळे जाता येत नाही आता समजले .... तरी आम्हाला गडावर नाईट मुक्काम करायचे आहे तरी कोणत्या किल्ल्यावर करता येईल ...
नाशिक मध्ये तुम्ही हरिहर , भास्करगड वर मुक्काम करू शकता बहुला वर जाता येत नाही खूप रिस्क आहे पांडव लेणी 2 एक तासात बघून होईल आणि ब्रम्हगिरी 1 दिवसात तुम्ही हरिहर आणि भास्करगड करू शकता एका दिवसात आणि म मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पांडवलेणी आणि त्रंबकगड (ब्रम्हगिरी ) करता येईल 👍👍👍
Artillery Centre krun permission ghyavi lagate शक्यतो स्थानिक सोबत असेल तरच जावे कारण त्या परिसरात बॉम्ब शेल पडलेले असतात व Artillery फायरिंग असते. आम्ही गेलो कारण आम्ही स्थानिक आहोत✌️
1818 मध्ये इंग्रज कॅप्टन ब्रिग्ज ला मराठ्यांशी लढून हा बहुला किल्ला जिंकावा लागला होता. त्याने 1818 ला लिहून ठेवलय की हा किल्ला छोटा आहे मात्र तटबंदी बघता शत्रूशी लढू शकतो. 👍👍👍
मित्रा किल्ल्याची माहिती खूप छान दिली
सर खुप छान माहिती दिली. तसेच गड-किल्ल्यांवर गेल्यावर वेगळेच धाडस मनात निर्माण होते. आणि आजची तरुण पिढी मोबाईलमध्ये सतत व्यस्त असते. धन्यवाद सर. जय शिवराय.
इतिहासात हरविलेली एवढि दुर्मीळ माहिती नजरेस आणुन दिल्याबद्दल धन्यवाद !
मी या किल्ल्यावर दोन ते तीन वेळा गेलेलो आहे आमच्या गावाशेजारी आहे गौळाणे गाव आम्ही जॉगिंग करायला तिथपर्यंत जायचो किल्ल्यावरती खूप जुने घर पडलेले आहे
घर कोणत्या बाजूने आहेत...
Aamhi yeu shakto ka killa bghayala
किल्ला बघण्यासाठी आर्मी एरियात जाऊ शकत नाही त्यामुळे खूप इच्छा होती एकदा बघण्याची आज पुर्ण झाली
खूप खूप आभारी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच चांगली माहिती.
बाकी माहिती अतिशय सुंदर पद्धतीने दिली याबद्दल खुप आभार
खुपछान भावा मनापासुन आभार .
बेस्टआँफलक
बहुला किल्ला दुर्देवी नाही.
दुर्दैवी आपण आहोत. आपल्या राज्यानी छत्रपती शिवाजी महाराजांनी.🙏आपल्या मावळयांनी जीवाचं रान करून अशे सुंदर किल्ले बांधलेत अश्या सुंदर किल्ल्याचा इतिहास आपल्याला माहित नाही हेच खरं दुर्देव आहे.
धन्यवाद भाऊ सुंदर किल्ल्याची सुंदर माहिती. माहिती दिल्या बद्दल. धन्यवाद 🙏
जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩
जय शंभूराजे 🙏🚩🚩🚩🚩
जय भिम 🙏💪💪💪💪
जय महाराष्ट्र
धन्यवाद 🙏
खुपचं छान
Khupach Chan Mahiti. Mala Army babatchi Mahiti navhati. I will share this video to many people. Thanks.
धन्यवाद 🙏
Khup chhan mahiti . Dhanyavad
Nice adventure..good information
धन्यवाद 🙏
जय शिवराय🙏🙏खुप सुंदर👌👌
Masta re bhau 👍🏻🔥
अजून।बरेच काही कीलें आहेत।नाशिक जिल्हामधले पण माहिती मिळत।नाही।अशी।माहिती।देत।रहा।फार।बर। होईल
असाच एक किल्ला नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील राजदेर येथे आहे . (राजदेर किल्ला ) ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी राजदेर ह्या गावातून तसेच देवळा तालुक्यातील कापशी या गावातून ही जाता येते.हा किल्ला देखील बघण्यासारखा आहे. तुम्ही हा किल्ला आपल्या व्हिडिओ मार्फत दखाऊ शकता.
लवकरच ट्रेक करून व्हिडिओ आनुया 🚩🙏👍
Dhanyawad navin killa samajlyabaddal!
धन्यवाद🙏🚩
Khup chhan
धन्यवाद 🙏
Mst Bhava👌🏻😘
धन्यवाद🙏🚩
Mast bro👌
धन्यवाद🙏🚩
धन्यवाद... आपण दिलेल्या माहिती बद्दल... इगतपुरी तालुका कडून आपले आभार मानतो❤️
मी ही इगतपुरी तालुक्यातील च आहे ✌🏼
Bhau first' time
खरच मला खुप जवळ असूनही तिथे जाणे झाले नाही आणि एक आवर्जून सांगावेसे वाटते कि आमच्या गावांची नावे कदाचित या अबेबहूला किल्यामुळे प्रसिद्ध आहे. जसे की अंबेबहूला. राजुरबहूला. रायगड नगर . त्या पैकी मी सुनिल जाधव या राजुरबहूला गावचा नागरिक. खरोखरच तुमच्या टिमचे मनापासून धन्यवाद.. जय शिवराय भावांनो जय महाराष्ट्र.....
भाऊ मी पिंपळगाव खांब ला राहतो...आम्ही जाऊन आलोय रविवारी जायचं
🏰 *जय भवानी जय शिवाजी*🚩
Tumhi khup chaan mahiti dilit asach ek video ALANG MADAN KULANG hya trikuta war karawa.
Thank u... pahun Khup bar vatal
धन्यवाद 🙏
Very nice
धन्यवाद🙏🚩
🚩🙏 जय शिवराय🙏🚩
Hari har fort 👍
Nicely 👍👍👍👍 & thanks sicret views bahula fort
धन्यवाद🙏🚩
रिकाम्या पायी दिंड्या, पदयात्रा करत बसण्यापेक्षा तरुणांनी आशा गूढ माहितीचे शोध घ्यावेत, आणि भारताचा खरा इतिहास आणि खरी संस्कृती जगासमोर आणावी .
छान 👍
Khup chan mahiti sangitli sir, nashik madhe rahun mahit nawta ha killa aj mahit zala
धन्यवाद 🙏
Excellent💯🚩🙏
धन्यवाद🙏🚩
@@swarajyachaitihas tymchyabarobar jata yeil ka
हो तुम्ही किल्ल्याची अतिशय छान माहिती दिली..किल्ला खूप छान आहे...पण खूप लोकांना अजून या किल्ल्याची माहिती नाहीये...या किल्ल्यावर तोफेच्या गोळ्यामुळे अवस्था वाईट झाली आहे....आम्ही जाऊन आलोय या किल्ल्यावर आमच्या गावच्या(पिंपळगाव खांब) बाजूलाच आहे 14 kM ....तुम्ही सांगितल्याप्रमाणे किल्याच्या पायऱ्या तश्या खूप अवगड आहे पण हरिहर एवढ्या नाही...कारण या पायऱ्या च्या बाजूला तटबंदी आहे..आणि हरिहर ला नाहीये......या किल्ल्यावर रविवारी जाऊ शकता......👍
🙏🙏🙏
Chan ashich mahiti det ja
Jay shivray..
जय शिवराय 🚩
माजा मामा चे गाव ,आंबेबहुला.
माझ्या अजी सरपंच-सुमन देशमुख.
🙏🙏🙏
हा बहूला नसून गौळाणे किल्ला आहे
पूर्वी बहुला हे गौळाणे चि. वाडि म्हणून ओळखले जाते
हा किल्ला गौळाणे पासूण 2/3 कीलो मीटर आहे
जय शिवराय
जय भवानी
Chan mahiti dili sir tumi
Adventures,,,,,,,,,,,,
सदर ठिकाणी लेणी वगैरे नसून किल्ला आहे लेणी किंवा इतर कोणी ती तयार केलेली जागा नाही ये विनाकारण गैरसमज पसरवू नका आम्ही शिंगवे बहुला गावचे नागरिक असून आम्हाला इतका इतिहास नक्कीच माहित आहे की ह्या लेणी नाही ये 🙏
Budhha leni ahet.. Jyach kaam incomplete rahil..
" बहुला किल्ला आकाराने छोटाच आहे मात्र याची रचना आणि तटबंदी बघता हा किल्ला शत्रूशी अनेक दिवस लढू शकतो " - इंग्रज कॅप्टन ब्रिग्ज 1818
@@swarajyachaitihas jya vedi british aale tya vedi.. Tyach rupantr killyat kel gel.. Its simple.. Sampurn bhartat.. Asha pahadavr fakt.. Budhha lenich kaam gel ahe.. Aani te kaam marya kalaat zal ahe... Samrat ashokach kaam ahe te.
It is in school of artillery. So before going see that there no artillery firing. And artillery firing is very close to fort. I am from shigwe bahulla. Time to visit oct, nov, December. Complusary visit this fort on sunday
जिथे लढाईत एखादा वीर धारातीर्थी पडत असे त्या जागेवर त्या सैनिकाच्या स्मरणार्थ वीरगळ स्मारक बनवले जात असे.
👍👍👍👍👍
👌
Jai Shivray. 💐🙏💐
मी गेलो पण आहे या किल्यावर 😇
🚩🚩🚩👍
धन्यवाद🙏🚩
अनकाई किल्ला अनकाई मनमाडजवळ चा त्यावर विडीयो बनवा
रविवारी घेले होते का तुम्ही
हो , मागच्या पावसाळ्यात गेलेलो
Mi pn gelo hoto tyanchya sobt
आमच्या मुकणे गावापासून खूप जवळ आहे हा किल्ला,
पण आर्मी च्या हद्दीत आसल्यामुळे आम्हाला तेथे पोहचणे शक्य झालं नाही तरी सुद्धा आम्ही जाण्यासाठी इच्छुक आहे,आम्हाला योग्य मार्गदार्शन करावे,व आर्मीची फायरिंग बँड कधी असते व किल्ल्यावर कधी जायचे त्या बद्दल कळवावे
धन्यवाद
मित्रा तुझा संपर्क क्रमांक मिळेल काय मला काही तांत्रिक गोष्टींसाठी मदत हवी आहे
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
2.40 This is Buddha Leni where Buddhist Monks stay.
बहुला किल्ला छान माहिती दिली पन जायला परवानगी कशी काढावी हे नमुद करायला हवे होते ......आनि त्या घोड्याच्या पागा नाहीय .....ते बौध्द भंतेना राहण्यासाठी कोरलेल्या लेणी आहेत हे स्पष्ट दिसतेय....कारण हे कंस्ट्रक्शनच बौध्द पध्दतीचे आहे सवँ ....असो छान माहिती ....
किल्ल्यावर जाण्यासाठी परवानगी नाही भेटत
रविवारी आर्मी ची फायर बंद असते तेव्हा जात येते आपल्या रिस्क वर
...आणि ज्या कोरीव लेण्या आहेत त्यांचा मधला भाग बघितला तर दगडात छोट्या छोट्या जागा आहेत जिथे एखाद्या पशूला बांधून ठेवता येऊ शकते त्यामूळेच त्याला घोडशाळा म्हणतात
वरच्या बाजूला 2 छोटे चेंबर्स आहे त्याचा उपयोग काय हे समजू शकले नाही...
धन्यवाद 🙏
भीमटे कुठंही आपलंच घालतात
Boudh lok yudh karayala gele hote ka 🙄
Samrat ashok.. naav aikla ka kadhi.. Tyan kel ahe.. Samrat ashoka ne Sampurn bharatat budhha lenya bnvlya ahet.. Etc. Ajintha verud leni..
All i agreed
But harrier forts difficulty level is more than this
आम्हचे गावाजवळ असून आज पर्यंत गेलो नाही तिथे रविवारी नक्की जातो
जाऊन आलो
👍👍🙏🙏
@@somnathgavhane3826 bhau army chi parmission getali hoti ka?
Ki mg asach direct chala gela hira5
you should respect army order. if caught results could be dangerous .
आमच्याच गावा शेजारी आहे पण सेनेच्या ताबियात असल्या मुळे घेलो नाही
Sunday jata yeil ka
@@ramdaslandge07 जाता येत पण army एरिया आहे कधी पण कारवाई करू शकता ते
रविवारी फायरींग होत नाही का?
बंद असते...तरीही व्यवस्थित माहिती काढूनच जावे
या किल्ल्यावर कोनानाला जायजे असेल तर रवीवार बघुन जा
रविवारी फायरींग होत नाही का?
Ravivari firing chalu aste,
रविवारी जाऊ शकता...
friends it is near shigwa bahula village an in army range area i am from deolali camp we had seen.
दादा बहुला किल्ल्यावरुन रायगड दिसतो का???
तु विडीओमध्ये तसं सांगितले।
नाही दादा , बहुला किल्ल्याच्या डोंगररांगेत एका डोंगराला स्थानिक लोक रायगड डोंगर म्हणतात
तो मी दाखवला आहे
रायगड किल्ला नाही👍
Mi pn shigve bahula jvl camp mdhe rahte
आपल्याला तिथे जायला परवानगी मिळेल काय
किल्ल्यावर जायला परवानगी नाही
आर्मी चे तोफगोळे त्या परिसरात पडत असतात
मात्र रविवारी फायर बंद असते तेव्हा आपल्याला जात येते मात्र सोबत स्थानिक माहितीगार असणे खूप गरजेचे आहे
कधी कधी रविवारी पण फायर असते तेव्हा स्थानिक सोबत असणे आवश्यक आहे.
@@swarajyachaitihas धन्यवाद भाऊ 🙏
Mag ith jayach kas?
Bhaula peksha hi jast thararak payrya tumhala AMK war baghayla miltil
Janyacha rasta vyavasthit sangu shakata ka Karan magachya veles jevha amhi gelo hoto teva ratsach nahi milala
किल्ल्यावर जाण्यासाठी असा विशिष्ट मार्ग नाहींये
शोधत जावं लागतं
तुम्ही कुठून गेला होता मागच्या वेळी ?
Mahiti khup chaan ahe.. but durdevi killa???? As ka??
कारण किल्ला जर आर्मी एरिया मध्ये नसता तर प्रसिद्ध असता , आता आर्मी चे तोफगोळे पडून खुप नुकसान झालं आहे किल्ल्याच अक्षरशः पायऱ्यांना तडा गेलेला आहे...
किल्ल्यावर जावू शकतो का? पायथ्याचे गावाचे नाव काय? पायथ्याचे गावापासुन किल्ल्यावर जायला किती वेळ लागतो?
किल्ल्यावर जायला मनाई आहे
मात्र जायचं असेल तर रविवार चा दिवस बघून स्थानिकांना सोबत घेऊन जात येईल
किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आंबे बहुला
किल्ल्यावर जायला 2 एक तास लागता
तेथील स्थानीक वक्तीचा नंबर मिळू शकतो का ? जो मला गडावर जाण्यास मदत करेल.
व्हिडिओ मध्ये किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यां बद्दल दाखवायचं आणि सांगायचं राहून गेलेलं आहे...
किल्ल्यावर २ पाण्याच्या टाक्या आहेत त्यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे...🙏🙏🙏
( इंग्रज कॅप्टन ब्रिग्ज ने बहुला मराठ्यांकडून १८१८ मध्ये जिंकला व नोंद केली की किल्ला तसा छोटाच मात्र किल्ल्याची तटबंदी बघता किल्ला अनेक दिवस लढू शकतो )
बहुधा किल्ला माहिती फारच छान मिळाली आहे धन्यवाद
नाही भाऊ आता मी जाऊन आलो...टाकीत आता खूप घाण पाणी असत ..आणि ती टाकी नसून तळ आहे
पावसाळ्यात टाक पूर्ण भरलेले असते तेव्हा पाणी पिण्यायोग्य असते भाऊ आम्ही पिलेलो
कदाचित आता पाणी कमी झाले असेल म्हणून घाण झाली असेल👍🙏
या गुहा लेणी आहेत... बुध्द कालीन ते भिक्कुंचे निवास स्थान वाटते ..
नाही रे घोडे भांदायची जागा आहे ती काही पण नको सांगू
So please starting cha rasta vyavasthit samajvun sanga
देवळाली कॅम्प जवळील शिंगवे बहुला गावातून पण जाता येते नांदूर वैद्य गावातून पण जाता येते ह्या बहुला किल्ल्यावर
Bhava mast info dili pan he illegal aahe bhawa shoot karn allow nhiye tithe
भावा तुझं म्हणणं बरोबर आहे
मात्र आर्मी ला ही कळायला हवं की तिथे एक किल्ला आहे
त्याची निगा राखणे संवर्धन करणे अर्थात आर्मी चे कर्तव्य आहे मात्र तिथे तस काही होत नाही
उलट किल्ल्यावर अनेक तोफगोळे पडतात
किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या देखील उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत
त्यामुळे पुढील काळात जर किल्ला पूर्णपणे नष्ट झाला तर पूढील पिढीला निदान व्हिडिओ मध्ये तरी तो बघता येईल ...
🙏
दुर्दैवी नाही मित्रा सुदैवी आहे तो किल्ला नाहीतर ह्या मानवी बेडकांची त्याची नासधूस करायला आणि त्याची विटंबना करायला वेळ लावला नसता
भाऊ आम्ही jully महिन्यात 2 दिवसाची मुक्कामी नाशिक भ्रमंती करणार होतो त्रंबक पांडवलेणी आणि बाहुला ला मुक्काम पण आर्मी मुळे जाता येत नाही आता समजले .... तरी आम्हाला गडावर नाईट मुक्काम करायचे आहे तरी कोणत्या किल्ल्यावर करता येईल ...
नाशिक मध्ये तुम्ही
हरिहर , भास्करगड वर मुक्काम करू शकता
बहुला वर जाता येत नाही खूप रिस्क आहे
पांडव लेणी 2 एक तासात बघून होईल
आणि ब्रम्हगिरी 1 दिवसात
तुम्ही हरिहर आणि भास्करगड करू शकता एका दिवसात आणि म मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पांडवलेणी आणि त्रंबकगड (ब्रम्हगिरी ) करता येईल 👍👍👍
@@swarajyachaitihas धन्यवाद भाऊ .. मग त्रंबक पासून हरिहर जवळ आहे तर हरिहर ला मुक्काम करतो ..
रतन गड ला जावा खूप सुंदर आहे .
@@anilsherkar9449 pn पावसाळ्यात पूर्ण वरती जाता येत नाही अशी माहिती भेटली होती...
@@anilsherkar9449 रतन गड जवळपास अजून काही आहे का भेट देऊ शकतो जाऊ शकतो
Army chi permission ghyavi lagte ka ithe jayla
रविवारी जाता येते
आर्मी परमिशन देत नाही
Aree ithe khup vela gelo ahe running karta karta shigwe bahulachya shiveongar varun disto
Mitra durdaivi nako lihus..durlakshit killa ase mhanaychay ka.
fire gola karayla gelyawar
mhanjech pital vechayla jaycho tevha aamcha bhakri khaycha adda
Maza Nashik District ahe bro
Too hard to climb
Tithe parwanagi nahi janyachi tr tumhi kase gelat tithe ,Kahi vishesh parwanagi ghyavi lagte ka
Artillery Centre krun permission ghyavi lagate
शक्यतो स्थानिक सोबत असेल तरच जावे कारण त्या परिसरात बॉम्ब शेल पडलेले असतात व Artillery फायरिंग असते.
आम्ही गेलो कारण आम्ही स्थानिक आहोत✌️
Pan tya sidela bomb vgaere padta jane dhokyache ahe
Mi khup vela gelo aahe
Aamchya gava javlcha killa aahe
Mala Ithe Ek Mohar Sapadali Hoti
आता कुठे आहे ती मोहर ?
Leni ahe hi ..
नाही, किल्ला आहे बहुला...
तुम्ही कस काय गेले मग🙄
मग तुम्ही कसे गेलात? चोरून की परवानगीने
दोन्ही प्रकारे नाही 😁
Sunday la firing hot nahi
कदाचित बुद्ध लेणी असेल?कारण त्रिरश्मी बौद्ध लेणी जवळपास आहे!
नाही बुद्ध लेणी नाहीये
स्थानिक तिला घोडशाळा म्हणतात...
तिची रचना बघता धान्याचे व दारूगोळ्यांचे कोठार असू शकते
आवडला खरच एक इतिहासाचे पानच समोर उलगडल्या सारखे वाटले
नक्कीच बुद्ध लेणी असेल यावर संशोधन करावे लेणी अभ्यासकांनी....
@@swarajyachaitihas ghodshala nantar krnyat aali... Ok.. Aadhi tya budhha lenya hotya..
Bhau yaa tar... Buddh leni ahet...
Killa nhi buddh leni ahe...
1818 मध्ये इंग्रज कॅप्टन ब्रिग्ज ला मराठ्यांशी लढून हा बहुला किल्ला जिंकावा लागला होता. त्याने 1818 ला लिहून ठेवलय की हा किल्ला छोटा आहे मात्र तटबंदी बघता शत्रूशी लढू शकतो.
👍👍👍
Very nice