Maharashtra School Curriculum: नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि शाळेची वेळ वाढणार!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @amitavarade4366
    @amitavarade4366 3 วันที่ผ่านมา +3

    मूलभूत शिक्षण शाळेने देणे अपेक्षित असते शाळेने जर सकस शिक्षण दिले मूल्य दिलीत सरारार विवेक बुध्दी विकसित केली तर मुले आपोआप शिकतात मुलांना ज्ञान काय असत हे कळतं पण समाजाची रुची, बदल्याने नीतिमूल्ये ना पायदळी तुडवले जात असताना मुलांना शिकण्याची इच्छा प्रेरणा नाही वेळच्या वेळी परीक्षा न होणे कमकरणाऱ्या हातानं काम, पैसा न देणे हातातोंडाशी आलेलं हिसकावून घेणे, कुटुबव्यवस्था अतिशय अवघड अवस्थेत आहे

  • @varshacreations207
    @varshacreations207 3 วันที่ผ่านมา +3

    मुलांना शाळेत home work खूप देतात घरी आल्यावर मुले जेवत नाही प्रचंड तणाव खाली असतात यात भर पडणार हे नक्की

  • @nehachougale9322
    @nehachougale9322 3 วันที่ผ่านมา +3

    जेवढे विषय आहेत तेवढे शिक्षकही ठेवा

  • @datturahane4728
    @datturahane4728 3 วันที่ผ่านมา

    Excellent

  • @aparnakarvekarpawar7403
    @aparnakarvekarpawar7403 2 วันที่ผ่านมา

    हे नव्यानं वाढ झालेले सगळं शाळा शिकवणार की बाहेर class लावायचे .इथ science,maths च normal portion शाळेत होत नाही म्हणून सगळे 5 vi pasun class lavtat.

  • @knowledgeiswealth5036
    @knowledgeiswealth5036 วันที่ผ่านมา

    सर्व विषय ऐच्छिक असावेत.

  • @Shamwani-li9qc
    @Shamwani-li9qc 3 วันที่ผ่านมา +2

    मुलांचे परवा करत नाही कुणी त्यांना अभ्यासाचा लोड किती होत असेल एका विषयाचे डबल डबल पेपर त्या मुलाला किती ताण पडत असेल विचार करा ना थोडंसं😢

  • @AditiBarad-d7v
    @AditiBarad-d7v 4 วันที่ผ่านมา +2

    Mazhya mate saglya ch schools cha time sakali 8 cha karava karan dupar chya school madhe students cha aardhyahu aadhik divas school madhech jato va baki goshtin karita vel purat nahi
    Aani jar schools cha vel extend karnyat yet aasel tr homework kami dyava...

  • @riddhigoriwale23
    @riddhigoriwale23 3 วันที่ผ่านมา

    😊

  • @archanas8992
    @archanas8992 3 วันที่ผ่านมา +4

    एवढा ताण देणे उपयोग नाही

  • @anitatalegaon2643
    @anitatalegaon2643 3 วันที่ผ่านมา +1

    Background music chi kaay garage aahe? It is irritating

  • @shitaltekale5377
    @shitaltekale5377 3 วันที่ผ่านมา +1

    He vishay Saturday la ठेवावेत.

  • @sarojini5929
    @sarojini5929 3 วันที่ผ่านมา

    Pardeshi shikshan pddhat चालू karat आहेत्.... US मधे ashich paddhat आहे

  • @superman5967
    @superman5967 2 วันที่ผ่านมา

    मंत्र्यांना ही कामाचा लोड वढवाव 60 च्या वर रिटायर भ्रष्टाचार ला फाशी

  • @archanas8992
    @archanas8992 3 วันที่ผ่านมา +2

    शिक्षणाचे राजकारण न

    • @archanas8992
      @archanas8992 3 วันที่ผ่านมา +1

      शिक्षणाचे राजकारण नको

  • @NikhilTejam
    @NikhilTejam 4 วันที่ผ่านมา

    maharashtrat hawaman badal satatyane hot asato mhanun student chi jhop purn hot nahi mhanun tyana maharashtra shikshan mantralayane abhyas kramat badal kelela bara

  • @inspirofvillage1512
    @inspirofvillage1512 3 วันที่ผ่านมา

    हे ऐच्छिक विषयाबरोबर आयटीआय मध्ये असलेले विविध विषयांची सुद्धा ओळख यांना झालीच पाहिजे जेणेकरून व्यावसायिक शिक्षणासाठी विद्यार्थी प्रवृत्त होतील भाषा विषय 100 मार्काची नको 50 मार्काचा असावेत 50 मार्क आयटीआय सारख्या विषयाचे ज्ञान झाले आहे का

  • @archanas8992
    @archanas8992 3 วันที่ผ่านมา +2

    कशाला विषय वाढवत आहे हे चुकीचे आहे