New Education Policy | शालेय शिक्षण आराखड्यात बदल होणार | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @shalvikamble4686
    @shalvikamble4686 5 วันที่ผ่านมา +3

    याआधी शाळेची वेळ कमी असूनही विद्यार्थी उत्तम शिकले कारण शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर सरकारी कामे करावी नव्हती. आता' एक ना धड भारतभर चिंध्या' अशी शिक्षणाची अवस्था झाली आहे. त्यात शिक्षक कमी व कामाचा बोजा जास्त त्यामुळे शिक्षक आधीच त्रस्त आहेत.

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 6 วันที่ผ่านมา +6

    अगोदर शिक्षक द्यायला सांगा... आहे ते विषय शिकवायला शिक्षक नाहीत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक अधोगतीला शिक्षक कारणीभूत नाहीत सरकार कारणीभूत ठरत आहे

  • @AtharvaRawool-y1u
    @AtharvaRawool-y1u 2 วันที่ผ่านมา +1

    हो पण कधीपासून लागू होणार आहे ते नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये कधी लागू होईल नवीन शैक्षणिक धोरण

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 5 วันที่ผ่านมา +1

    अगोदर दिपकर केसरकर यांनी शाळा मेद्ये जाऊन बसावेत

  • @akashshinde9626
    @akashshinde9626 6 วันที่ผ่านมา

    Germany education system चया अवलंब तेथे 12थ नंतर कोणाला graduate होयची गरज नाही पडत carpenter and engineer ची जवळ जवळ सारखी सॅलरी असते 12 वि नंतर कोणी बेरोजगार राहत नाही but आपल्याकडे हा फॉर्मुला किती यशस्वी होतो हा महत्वाचं विषय आहे.

  • @jawedahmed9833
    @jawedahmed9833 5 วันที่ผ่านมา

    Extra shikshak deingi kya government?

  • @himanshueklare2100
    @himanshueklare2100 5 วันที่ผ่านมา

    NEP 2020 madhe aahech vocational subject far chhan badal aahe ha ..
    Marathi pan aata classical language total 9 CL aata aadhi 8 hotya sanskrit aadhiche hoti ..
    Pora most of tayar nahi NEP nusar ..
    Shikshak pan tasech aahet mahitach nahi NEP .
    Amche ithech vichara 😁😁
    Rote learning 😁
    Boss is always right kya kare

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 6 วันที่ผ่านมา +2

    शाळांना भौतिक सुविधा साधन सामग्री आणि मनुष्यबळ पुरवले तर 100% विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होऊ शकते सरकार निष्काम आहे असे दिसते फक्त विषय वाढवून घोषणा करून काही उपयोग होणार नाही त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफ व भौतिक सुविधांची आवश्यकता आहे

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 5 วันที่ผ่านมา +1

    अशिक्षित मोदीने kgbv अंशकालीन शिक्षकांचे पगार वाढविले नाहीत ! रेल्वे प्लॅटफॉर्मवर बाथरूमचे पैसे घेऊन जग फिरायला....?