1 च नंबर 👌👌👏👍🤗 रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटले...😉😘 आता तर ही रेसिपी मला ट्राय करावीच लागेल !! कारण मलाही नॉनव्हेज , वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात खूप आनंद होतो आणि तो खायलाही....!!😂😁😉🤗👍
Very easy way to make Mutton. I was under impression that good Mutton receipi is hard to make but Saritaji made it simple. All measurements are perfect resulting in great dish
खुपच छान रेसिपी पन मी ईथे एक टिप देऊ ईच्छीतोकी रस्शामधे मटनाचे हड्डीचा वापर करावा आनी सुख्यामधे मटन पिसेसचा वापर करावा रस्शाला खुपच छान चव येते आनी सर्व करायलाही छान वाटत
सरिता जी,तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मटण केले खूप स्वादिष्ट झाले.कांदा खोबरे भाजुन घेताना खडे मसाले घातल्यावर छान ताजा स्वाद आला.ही टीप आतापर्यंत कोणीच सांगितली नव्हती.खरं तर तुम्हाला डबा पाठवायला पाहीजे.पण कोविड मुळे शक्य होणार नाही,पाहू कधी योग जुळून येईल ते.पण आता साठी धन्यवाद.
पहिल्यांदाच केल आणि
पहिल्याच घास खाल्ला आणि प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द आला " वाह "" जबरदस्त झालय
@Shane Franklin ??
?!
Khup chan paddhat ani explanation pn
@Shane Franklin पंपपपप
पंअटपट
सरिता जी 🙏🏽तुमची दाखवलेली रेसिपी ट्राय केली अप्रतिम एकदम भारी झाले होते मटण 💐
छान रेसिपी तुमचं पद्धत छान आहे चवदार होते
खूपच छान रेसिपी आहे सरिताजी आम्हीं नक्कीच करून बघू Thanks
1 च नंबर 👌👌👏👍🤗
रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटले...😉😘
आता तर ही रेसिपी मला ट्राय करावीच लागेल !! कारण मलाही नॉनव्हेज , वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात खूप आनंद होतो आणि तो खायलाही....!!😂😁😉🤗👍
Khup chan zalela matanacha rassa ani sukhe mutton... Gharatil sarvana khup awdal... Thanks
Very easy way to make Mutton. I was under impression that good Mutton receipi is hard to make but Saritaji made it simple. All measurements are perfect resulting in great dish
फारच छान मला पद्धत आवडली धन्यवाद 🌹🌹🙏
खुपच छान रेसिपी पन मी ईथे एक टिप देऊ ईच्छीतोकी रस्शामधे मटनाचे हड्डीचा वापर करावा आनी सुख्यामधे मटन पिसेसचा वापर करावा रस्शाला खुपच छान चव येते आनी सर्व करायलाही छान वाटत
Mast mi pan asech karate
Happy to read your tips Great for we others
खुपच छान पद्धतीने व्यवस्थित सांगितला आहे आम्ही नक्की मटण बनवून बघू अशाच पद्धतीने खुपच छान आणि खूप खूप धन्यवाद
Thank you so much.. खालील रेसीपी पण बघू शकता.. नक्की आवडेल तुम्हाला th-cam.com/video/ytQmDV4Jc9g/w-d-xo.html
Me pn same asech bnvti hi bhaji ani rassa pn akdam same ahe... from Nasik,👌❤️
Chan.माहिती.दिली. धन्य वाद
खूप छान माहिती दिलीत आणि रेसिपी पण छान बनवली .. आम्ही कोल्हापूर कर असच बनवतो मटण ... 👍
अगदी अशाच पद्धतीने आम्ही बनवली रेसिपी, अप्रतिम झाली. पुढील रेसिपी साठी खूप खूप शुभेच्छा.
खुप छान! जरूर ट्राय करेन!
Thanku Very much!🙏
मस्त आणी आवाजपण एकदम मस्त, डिश आवडली, रविवारी करणार आहे, कशी झाली ते नन्तर सांगते..☺️
Kiikkkjkkjjjiho
Very Good .👍
Hello Sarita,aaj mi tumhi dakhavalya sarakhe mutton kele gharat सगळ्यांना khup aavadale.Tumhala khup dhanyawad.Ani शुभेच्छा. 🙂👍
खूपचछान पध्दतीने माहिती दिली. जरूर ट्राय करणार.
फारच छान मला पद्दत आवडली धन्यवाद 🌹🌹
Wow my daughter favorite
Khup chan sopi me nakki try karel....😋👍 Thanks.
Lovely dish thank you 😋🙏
सरिता मी तुमची सुक्क चिकन, रस्सा रेसिपी केली खूप छान झाली. सर्वांना आवडली
खरच खूप छान आणि वेगळी पद्धत आहे,
खूपच छान ,धन्यवाद
सरिताजी हळद व मीठ लावल्या नंतर यात १/२ लिंबाचा रस या मटणाला लावून पाहा.या मुळे सर्व मटण खूप लुसलुशत होते.
Khup chaan sangitali recipe karu try amhi
Outstanding recipe, send more 👍
Tumchya recipe khup sopya ani chan astat...
Very good. You also God gifted person. May God Jesus Christ give you more inspiration to enjoy life and family. Thanks.
Thank you so much.. Try this recipe too.. You will like it👍👍
th-cam.com/video/ytQmDV4Jc9g/w-d-xo.html
खूपच छान पद्धत आहे तुमची
Very delicious recipe i loved it definitely i am going to cook this way thanks a lot
Yes.. Sure.. Try n let us know how it is..
Thanks for watching 😊👍
@@saritaskitchen hi i cooked your recipe its was very tasty and delicious everyone liked it thnx a lot
Khup mast
tai me aaj he matton asya prakare kele.khupch chan zale hote.thanks
Recipe awadli ☺️😍
खूप छान मटण रेसीपी मॅडम धन्यवाद
Your voice is much more testy than the recipe.keep it up.
Khupach sunder n best receip
मस्त पन जरा पाठवल असत तर बर जाल असत ताई 😀😀😀 जोक सपाट पन खूप छान मी पन नक्की ट्राय काईन
Jokes apart...असं म्हणतात भाऊ...😄
Very nice idea I like This thanku
Wow, yummmmy
Tysm
एकच नंबर नविन काय तरी शिकाय मिळाले रसा करण्याची पद्धत शिकाय मिळाली धन्यवाद
masa.allah.nice
खूप छान रेसिपी धन्यवाद
Mastha mam amcha gari pan ya 👍 superb 👌
खुपचं छान आणि सोपी रेसिपी आहे मटण बनवले खुपचं छान चव होती
Mouth watering recipe 👌👌
खूप छान आणि महत्त्वाचे म्हणजे ताई आपली समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे.
Thank you so much 😊😊
Wow amazing thanks for new sharing recipe
तुमची रेसिपी खूप छान आहे खूप छान समजावून सांगितलं तुम्ही
Nice 👌
Appears to be a simplified version of your earlier receipes will definitely try to enjoy its taste ❤
Super.
खूप छान रेसिपी आहे... धन्यवाद मॅडम
"" Very nice comments ""
👌👌💐💐👌👌
Very nice
Waw khup chan Ani soppi recipe
😋😋😋
एकच नंबर
Khupch chaan
छान व सोपी रेसिपी धन्यवाद
nice
Super baji
खूप छान माहिती दिलीत mam...👌👍
Mastch
खूप छान सुख मटन मटन रस्सा बणवण्याचीअप्रतिम पद्धत खूप मस्त👍👌
धन्यवाद मराठावाड्यात आम्हाला हि पश्चिम महाराष्ट्रातली मटन बनवण्याची पद्धत माहित नव्हती, अश्या पद्धतीने बनवुन आमचा अनुभव कळवु .
छान रेसिपी दाखवलीत मस्तच
खुपचं छान सुंदर आहे रेसिपी
खूप छान मॅडम पद्धत आहे बनवण्याची मटण मस्तच छान
ताई खुपच छान रेसिपी आहे ... मी तीन वेळा आसच केलय ... छान झाल
Khup chaan.....
खुप छान. मी पण अश्या पद्धतीने करते.
सरीतताई,
तुम्ही खूप सोप्या पद्धतीने संमजाऊन सांगितली ही मटणाची रेसिपी ,धन्यवाद
,👌👌💐💐💐💐💐💐💐💐👌👌
Mst aahe recipes. I like it
Atishay chhan recipe aahe.
रसा बनवन्याची वेगळी पध्दत आवडली,मस्त👍👌👌
खूप खूप मस्त आहे रेसिपी.
मटण रेसीपी अत्यंत सुंदर आणि ओघवती भाषेत, व त्यातील महत्व काय हे विस्तारित सांगितले, त्यामुळे नवीन करणार्या व्यक्तीला काही अडचण येणार नाही, धन्यवाद
Mastach. Nakki try krel
Mast chhan watla ashi hi dusri tip dakhva khub chhan 🙏🙏
खूप छान रेसिपी आहे.
V Nice recipe Thnx
Excellent 👌 👍.Amhi Ani Jawal Jawal serv Jan assech Mutton Shijawtat. Tumhi Vagali konati Trick Sangitali ithe ???? 🙄😳.
आम्ही पण ही रेसेपी केली व पहिल्याच घासाला सर्वांच्या तोंडून एकच शब्द निघाला (मस्त)
😅🙏
छान सोपी पद्धत समजली
अप्रतिम ,आज पहिल्यांदाच केलं .माझ्या मुलीने आडवा हात मारला .
Thank you very much
Khup chan Rasipi. 👌
Nice ooh tondala pani sute.thanks sister
खुपच छान..धन्यवाद ताई
Ekdam zabreast tips jai ho
सरिता जी,तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मटण केले खूप स्वादिष्ट झाले.कांदा खोबरे भाजुन घेताना खडे मसाले घातल्यावर छान ताजा स्वाद आला.ही टीप आतापर्यंत कोणीच सांगितली नव्हती.खरं तर तुम्हाला डबा पाठवायला पाहीजे.पण कोविड मुळे शक्य होणार नाही,पाहू कधी योग जुळून येईल ते.पण आता साठी धन्यवाद.
🙏
Aajch try keli khu bhari jhali thank u❤
Most welcome
छान साहेब तोङाला पानी सोङल आपन खरच खूप छान रेसिफी आहे
Khup bhari jhal thank u .
Most welcome
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Khup chan explain kele
Mi recipe khup vela keli ani khup chan zali 😊
सरीता बेटा खुपच छान रेसिपी आहे वेरी नाईस बेटा ऑल द बेस्ट आनखी काही रेसिपी पाठव बेटा
Thank you so much.. 😊
काळा मसाला / कांदा लसुण मसाला रेसीपी हवी असल्यास खालील लिंक चेक करा th-cam.com/video/Gm9x6fij6LQ/w-d-xo.html
अतिशय सुंदर मटण आणि आवाज
Thank you so much.. खालील रेसीपी पण बघू शकता.. नक्की आवडेल तुम्हाला th-cam.com/video/ytQmDV4Jc9g/w-d-xo.html
Sarita.......khup chan recipe sangitli...tula avadhe sagle kse yete..tu khup chan sugran aahes.....tuzy family lucky aahe tyanna tuzyasarkhi mulgi..bahin bayko. Aai labhali..God bless u dear...
खूप छान माहिती दिली आपण
Chan zale , I tried and the taste is nice ,
Thank you for sharing your feedback 😊
Keep watching for more interesting recipes
Khup Chan recipe
खुपच सुंदर रेसिपी
Mast .khup chhan
Tai ne khoopacha chan explain karoon sangital 1 no ho tai
Khup chhan.....