पारंपारिक डबलबारी भजनाचा जंगी सामना सन २००५ भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • भजनमहर्षी कै. परशुराम बुवा पांचाळ यांचे पट्टशिष्य कोकणरत्न श्री. संतोष शिरसेकर बुवा विरुद्ध रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय भजनकार कै. भरत बुवा नागवेकर यांचे चिरंजीव व शिष्य भजनसम्राट श्री. सुदेश नागवेकर बुवा यांच्या मध्ये रंगलेला सन २००५ चा डबलबारी भजनाचा जंगी सामना.
    श्री.संतोष शिरसेकर बुवा यांना पखवाज साथ केली ते रत्नागिरी जिल्ह्याची शान सुप्रसिद्ध पखवाज वादक श्री. परशुराम गुरव.
    श्री. सुदेश नागवेकर बुवा यांना पखवाज साथ केली ते सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान सुप्रसिद्ध पखवाज वादक श्री. गजानन देसाई.
    व्हिडिओला लाईक व कॉमेट करा व शेअर करा व
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.🙏🏻😊🙏🏻😊

ความคิดเห็น • 16

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बुवा.

  • @jitusatam-bs9nd
    @jitusatam-bs9nd 3 หลายเดือนก่อน +2

    हे भजन ऐकताना मन प्रसन्न होते
    आता नाही ते दिवस
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @maheshbhosle8898
    @maheshbhosle8898 3 หลายเดือนก่อน +3

    Jabardast pakhawaj vadan

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान

  • @sandeepbane4382
    @sandeepbane4382 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान शिरसेकर माऊली 👏🎉❤

  • @mazasindhudurg_minanathwarang
    @mazasindhudurg_minanathwarang 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏एक नंबर गुरुमाऊली 🙏🙏🙏

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 3 หลายเดือนก่อน +3

    आताचे काही ठराविक बुवा डबल बारी करतात। त्यांनी क्रुपया ही बारी ऐका.🙏🙏

  • @sushilnakti6965
    @sushilnakti6965 3 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर बुवांनु 🎉

  • @user-qk6gr4fe8k
    @user-qk6gr4fe8k 3 หลายเดือนก่อน +1

    अशी च प्रगती झाली पाहिजे

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 หลายเดือนก่อน +1

    माऊली लोकरे बुवाच नागपंचमी कथा भारुड पाठवा

  • @shailendrasutargaonkhadi8248
    @shailendrasutargaonkhadi8248 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान बुवा अजून जुनी भजने असतील तर अपलोड करा

  • @user-lf5zv7cb1p
    @user-lf5zv7cb1p 3 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर बुवा

  • @DattaDalavi-uw1zu
    @DattaDalavi-uw1zu 3 หลายเดือนก่อน +1

    😢bhari

  • @suyognadankar9401
    @suyognadankar9401 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏💐💐

  • @nikhilpilankar8944
    @nikhilpilankar8944 3 หลายเดือนก่อน +4

    पूर्वीचे महर्षि परशुराम गुरव बघायला मिळाले कसं भजन आहे नी आत्ताचे करतात ते

  • @rakeshsodye7156
    @rakeshsodye7156 3 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर बुवा