रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला, ठाणे पुष्प 3 रे | वक्ते :-डॉ. सुनील काळे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2024
- रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला, ठाणे पुष्प 3 रे..
डॉ. सुनील काळे, अध्यात्मिक गुरु, 'देहातील महादेव एक जीवन प्रवास' या विषयावर व्याख्यानमालेचे 3 रे पुष्प गुंफले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर माधुरी ताम्हणे उपस्थित होत्या. संजीव ब्रम्हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते.
खुप सुंदर विवेचन . दादा आपले खुप खुप धन्यवाद! आपणास शतश: वंदन🙏!
😊😊 येयचे होते ठाण्याला पण जमले नाही . तुम्ही ईच्छा पुर्ण केली दादा . कोटी कोटी धन्यवाद.
कोटी कोटी नमन सद्गुरू माऊली🙏🙏🌹🌹इच्छा असूनही ठाणे येथे जमले नाही...आमची इच्छा तुम्हाला ऐकण्याची पूर्ण झाली...खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
Khup sundar vivechan
Dhanyavad 🙏🙏🙏💐
नमस्कार,परमपूज्य सद्गुरू माऊली दादांना कोटी कोटी प्रणाम, आणी कोटी कोटी धन्यवाद. 🌹🌹🌹
तुम्ही ग्रेट आहात सर. 🙏🙏🙏
Mala Thursday la attend karycha hota...missed zala.Pan Dadani ti wish complete keli.
कोटी कोटी प्रणाम, दादा ! नेहमी प्रमाणे अत्यंत उपयुक्त माहिती देणारे मार्गदर्शक व्याख्यान ऐकायला मिळाले.अबोल झाली माझी वीणा, ब्रह्मस्वरूपी झाली वीणा... अर्थ समजला.धन्यवाद...म्हाळगी प्रबोधनी.
कोटी कोटी प्रणाम गुरुमाऊली.
ज्ञानसूर्य डाॅ.गुरू/दादा, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी धन्यवाद! खूप खूप खूप छान, दादा,शब्द अपुरे आहेत व्यक्त व्हायला.. 🙏🙏🙏🌹❤️❤️❤️
Adbhut Apratim🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
दादा, 'अबोल झाली माझी वीणा' हे प्रासादिक गीत नेहमीप्रमाणेच अप्रतिम..तसेच ऋचा आगाशे यांनी अतिशय मधाळ आवाजात संपूर्ण वंदे मातरम ऐकवलं, खूप छान, प्रथमच संपूर्ण वंदे मातरम ऐकलं.. खूप धन्यवाद! 👍🙏🌹❤️
Dada, संपूर्ण प्रवचन फारच उद्बोधक आहे, पुन्हा पुन्हा पुन्हा ऐकाव असच आहे.
love you Dada. its hreat yo hear you 💐💐🙏
🙏koti koti pranam
Mesmerizing as usual.. dada .. gratitude ❤
Dhanyawad Gurumauli
गुरु माउली नशा शतशः प्रणाम 🙏🙏
So grateful Thankyou so much attend karaycha hota.....🙏🙏🙏❤️❤️🌸🌸Namaskar Dada🙏🙏🙏🙏🌸🌸🌸
Koti koti pranam dada.❤❤
Sadguru mauli dadan charni koti KOTI PRANAM VA DHANYAWAD 🙇🙏🌹
So grateful ❤❤
__/\__Namaskat__/\__
We are so very grateful to Team, Thane Vartaman for sharing the session 🙏🙏🙏🙏🙏with Thanks & Best Wishes 🎶🎶🎶🎈🎈🎈🍷🍷🍷
कोटी कोटी प्रणाम सद्गुरू माऊली 🙏
अगदी खरं आहे.👍👍🙏🙏🙏
Khup khu chan 💐💐🙏🙏koti koti pranam
दादा सप्रेम नमस्कार.
खूप छान गीत गायलात.🙏🙏🌹
Aasech videos aamhala khu khup shravan karayche aahet
Khup khup khup abhar
जय गुरुदेव,नमस्कार
खूप छान.ऐकतच रहावेसे वाटते.
दादांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
Kotikotipranam
अप्रतिम,
🙏🙏
Great !!!
Thank you Dada 😊🙏
Aamhasathi ek parvanich aahe. Guruji khup thanks 🙏💐
❤❤❤
दादा प्रणाम. खूप खूप छान गुरूमाउली.
🙏❤🙏
धन्यवाद
🙏🙏🙏
Thank you dada
❤
अप्रतिम वर्णन, अभिरम ,उत्तम
🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏🌹🙏🌹🙏
लहानपणीच मुलांचे कान टोचणे तसेच मुलींचे कान व काही काही मुलींचे नाक सुद्धा टोचले जातात याला नेमके कारण काय असावे कोणाला खुलासा करता आला तर उत्तमच होईल
Namaskar
Namskar
नमस्कार दादासाहेब
तुम्ही विज्ञानाने सिद्ध केले म्हणालात की पु. लं च्या हरित्यात्यांचे "पुराव्याने शाबीत करिन" आठवतं 😊
नमस्कार
सांगितलेले प्रयोग कसे करा वेत
अभिराम हवै ,क्षमस्व
🙏🙏
❤❤❤
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार
🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏