@madhukarghude1910 ticket checking विषय आहे ना...तिकीट हवे तर जागाही हवी... इतकं सोपं आहे...हे विषयानुरूप तर आहेच...पण मुलाखत पूर्ण मराठीत हवी होती हेही विषयानुरूप आहे.
ते लोक त्यांचा राज्याचा स्टेट सर्व्हिस पेक्षा सेंट्रल सर्व्हिस (upsc, ssc, रेल्वे, बँकिंग, इन्शुरन्स, EPFO, PSU) वर जास्त लक्ष केंद्रित करतात...आपल्या सारखे नाही डिग्री नंतर उठलं सुटलं पुणे गाठून आपल्याच राज्यात नोकरी साठी यंपिशी(MPSC), सरळसेवा, पोलिस भरती करायची...आणि महत्त्वाचं हे लोक आले तुफान किती जिद्द ना सोडली, पायी फुफाटा सारख्या गाण्या वर रील बनवत नाही बसत.
टीसी ला मॅनर्स शिकवले पाहिजे ज्यांच्याकडे तिकीट नसते ते लोकं पळून जातात आणि ज्यांच्याकडे तिकीट असतं पास असतं त्यांच्या कॉलरला पकडून पास विचारले जातात. टीसी लोकांना आधी त्याचं ट्रेनिंग द्या
पर्याय असणार्या परीक्षेत UP बिहार ला exam centre मॅनेज असतात . Railway चे descriptive exam नसते. म्हणुन येवढे UP बिहार चे Railway मध्ये भरलेले असतात. Language proficiency test असते तेव्हा फाटते त्यांची....
@@dattatraydahale4663कारण आपण तामिळ लोकांसारखे कट्टर नाही आहोत . 80 टक्के तामिळ लोकांना हिन्दी येत नाही आणि त्यांचे त्यावाचून काही अडत नाही कारण ते लोक स्वयंपूर्ण आहेत ते लोक सर्व कामे व्यवसाय करतात up bihar च्या लोकांना घूसून देत नाहीत
गायत्री श्रीगोंदेकर बाई आपली युट्यूब वाहिनी हि मराठी आहे. हेच तुम्ही विसरलात वाटतं! बाकी टिसी कसे आणि किती भिकारचोट असतात याची माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद!
Mere husband Railway me job karte the. Abhi wo retired hai. Pahle and aaj bhi hame First Class ka pass hai. Hum dono A/C Local se hi prawas karte hai. Pension bhi achhi milti hai. Mai Railway kee bohot aabhari hoo.
काही वेळा असे ही होते की, तिकीट काढून पैसे वाया जातात कारणे: १) ट्रेन मधून उतरणारे आणि ट्रेन मध्ये चढणारे इतके असतात की, सर्वजण चढण्याच्या पूर्वी च ट्रेन हलते. ज्यांना ट्रेन मध्ये चढता येवू शकले नाही त्यांचे तिकीट वाया जाते.२) ट्रेन च्या दारात प्रवासी उभे असल्याने चढता येत नाही ३) गर्दी बघूनच काही लोक चढत नाहीत.३) तिकीट काढले आहे आणि ट्रेन खूपच लेट असेल आणि काम अर्जन्ट असैल तर लोक लोक ट्रेन ची वाट न बघता पर्यायी मार्गाने प्रवास करतात.
बहुत सुंदर विश्लेषण है रेल्वे मे तिकीट न निकाले रेल्वे प्रवास .सफर करते समय तिकीट चकीन टीसी वाले हजारो प्रवास के बीच कोण विदाऊट है किसके पास तिकीट है यह अपने लक्ष तेज रखकर प्रवाशी को पकड है लेकीन जब ओ फाईन नहीं भरता तब रेल्वे पोलीस के हवाली दे कर बाजू हट्ट जाते है लेकीन पोलीस वाले क्या करते है पता है आपको उन्से पैसा लेकर बहुत युवक को शोड दे ते है
हल्ली सगळी मुलं इंग्लिश शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना मनाचे श्लोकाऐवजी ट्वीकल ट्वीकल शिकलेले असतात... मराठी वाचनाची सवय नसल्यामुळे... पुढे ही मुले मोठी झाल्यावर स्वच्छ स्पष्ट मराठी बोलू शकत नाही....
trans- harbour line varil TC ladies , UTS app band aslyavr var pn penalty bharaila sangtat . Maze ticket UTS app madhae hotae ani UTS APP che band hotae thodya vela sathi. Backend che kam chalu asel . Tr mi tyanna sangat hotae ki app open nahi hotae. Maze ticket ahe yat . Tr TC bolya " asa nahi , penalty bharavi lagel , ani majhyakadun tyanni penalty ghetli . Yavar mala Uttar dyave hi vinanti.
विषय खूपच वेगळा आणि माहितीपूर्ण होता . कॉलेज मध्ये असताना ची आठवण झाली . मी माझा रेल्वे पास घरी विसरले होतें. आणि मला टी सी ने अडवले होते. तेंव्हा मला खुप शरमिंदे व्हावे लागले.
महाराष्ट्रात मराठी बायका tc नाहीत का? हाच फरक आहे दक्षिणेतल्या राज्यांचा आणि आपल्या राज्याचा दक्षिणेतील राज्य कट्टर भाषाप्रेमी असतात... महाराष्ट्रात मराठीच माणूस हिंदी बोलण्यास सुरूवात करतो भले समोरच्याला मराठी येत असेल तरी 😮
Up/ bihar madhe tc bharti hote Maharashtra la mahit padat nahi he bhaiye tithe bharti hotat ani Maharashtrat transfer karun ghetat he manse mule jhale bhaiyana thoklya pasun
मॅडम ओन्ली 10 rs difference in ac train..that a normal man can also take...it is not a big question But at noon Time ,some tims lagatar ac train aati hai tho emergency ho to admi ac train mai travel karta hai.. Abhi muze वसई jana hai.. hai our mai Bandra station mai kada hu. Tho abhi ye hota hai lagataar 2 ac train aaya. Ya tho ek ac aaya 2nd Bhayandar aaya..3 ra ac aaya to kay kare 20 minutes to west..is key liye kay karain
Why doesn't anyone travel in the metro without buying a ticket? If that system is introduced, there will be no need for all this drama and games. A system that breeds thieves.
Saglyat kharab prawaas mhanje भारतीय reilway.. ☹️😏 Jithe ek cigarette pinyala pn bandi aste tithe lok full daru piun tunn houn prawas kartat, te सुद्धा मुंबई सारख्या राजधानी मध्ये.. 🤬😡😡
ताई मराठी बोलता बोलता तुम्ही पण हिंदी बोलायला लागला . मराठी बोलायला लाज वाटत आहे का तुम्ही ज्यांची मुलाखत घेत आहात त्यांनी त्यांचे हिंदी बोलणे सोडले नाही मग तुम्ही का त्यांच्या ताटा खालचं मांजर का झालात.
समोरच्या व्यक्तीला मराठी समजत आहे तरी हि बाई हिंदीत प्रश्न विचारतेय दुर्देव!!
Tine Marathi bolaycha prynt tri kela
100% brobr
Ticket काढल्यावर सीट मिळणे तर सोडाच, नीट उभे राहता यावे याची तरी रेल्वे ने gaurantee द्यावी.
विषय काय आहे आणि बोलता काय
@madhukarghude1910 ticket checking विषय आहे ना...तिकीट हवे तर जागाही हवी... इतकं सोपं आहे...हे विषयानुरूप तर आहेच...पण मुलाखत पूर्ण मराठीत हवी होती हेही विषयानुरूप आहे.
@@madhukarghude1910he cha aahe india 😂
Topic Kuthla ahe Ani hi kay comment kartes. Social media war kahi comment keli tar Tyacha varun apli education kalte lokan na.
😂😂 ताई तुम्हला सैल्यूट आहे😂😂😂😂 बाई रेलवे का घैल जिम्मेदारी नको बसु रेलवे त कही फरक नाही पडनार
चांगल्या विषय मांडल्याबद्दल धन्यवाद , महाराष्ट्रात मराठी बोलणारे T.C नियुक्ती का केली जात नाही
Hindi Is Not 🚫 National Language
ते up, बिहार चे लोक आहेत.
ते लोक त्यांचा राज्याचा स्टेट सर्व्हिस पेक्षा सेंट्रल सर्व्हिस (upsc, ssc, रेल्वे, बँकिंग, इन्शुरन्स, EPFO, PSU) वर जास्त लक्ष केंद्रित करतात...आपल्या सारखे नाही डिग्री नंतर उठलं सुटलं पुणे गाठून आपल्याच राज्यात नोकरी साठी यंपिशी(MPSC), सरळसेवा, पोलिस भरती करायची...आणि महत्त्वाचं हे लोक आले तुफान किती जिद्द ना सोडली, पायी फुफाटा सारख्या गाण्या वर रील बनवत नाही बसत.
@@piyushwankhede796 are yaar tujhe bhaltya thikani topic phirle. Tujha sarkha yz yeda bagitla nahi.
@@roshanshingadia1442 sahi he, sahi he 😂
Tyanna mahiti pohoch vaychi aste Bhasha nahe maun Bhashecha prachar kela jato, ti jaga bghun.
Vishay kay ni tu bollas kuth 😶
टीसी ला मॅनर्स शिकवले पाहिजे ज्यांच्याकडे तिकीट नसते ते लोकं पळून जातात आणि ज्यांच्याकडे तिकीट असतं पास असतं त्यांच्या कॉलरला पकडून पास विचारले जातात. टीसी लोकांना आधी त्याचं ट्रेनिंग द्या
आह ताई तु छान मुलाखत घेतेस
अगोदर जेनपीटी चेअरमन चा पण मुलाखत बघितली
छान !चांगले विषय व अभ्यास आम्हास मिळतो
पर्याय असणार्या परीक्षेत UP बिहार ला exam centre मॅनेज असतात . Railway चे descriptive exam नसते. म्हणुन येवढे UP बिहार चे Railway मध्ये भरलेले असतात.
Language proficiency test असते तेव्हा फाटते त्यांची....
upsc la sudha up-bihar che candidates astat , te pan mangae asta ka?
हे लाड महाराष्ट्रातच चालतात, खरंच इथेच का मराठीत बोलणे टाळले जाते.
कारण आपणच आपल्या माय बोलीला कमी लेखतो😢
Very true 👍
@@dattatraydahale4663कारण आपण तामिळ लोकांसारखे कट्टर नाही आहोत . 80 टक्के तामिळ लोकांना हिन्दी येत नाही आणि त्यांचे त्यावाचून काही अडत नाही कारण ते लोक स्वयंपूर्ण आहेत ते लोक सर्व कामे व्यवसाय करतात up bihar च्या लोकांना घूसून देत नाहीत
आपली मानसिकता,
@@dattatraydahale4663मराठी माणसंच मराठी लोकांना कमी लेखतात तर भाषेच सोडाच
गायत्री श्रीगोंदेकर बाई आपली युट्यूब वाहिनी हि मराठी आहे. हेच तुम्ही विसरलात वाटतं!
बाकी टिसी कसे आणि किती भिकारचोट असतात याची माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद!
😂😂😂😂
😂
Mere husband Railway me job karte the. Abhi wo retired hai. Pahle and aaj bhi hame First Class ka pass hai. Hum dono A/C Local se hi prawas karte hai. Pension bhi achhi milti hai. Mai Railway kee bohot aabhari hoo.
मराठीतून प्रश्न विचारा टिसी पण मराठीत उत्तर देतील टिसी महाराष्ट्रात काम करतात
काही वेळा असे ही होते की, तिकीट काढून पैसे वाया जातात कारणे: १) ट्रेन मधून उतरणारे आणि ट्रेन मध्ये चढणारे इतके असतात की, सर्वजण चढण्याच्या पूर्वी च ट्रेन हलते. ज्यांना ट्रेन मध्ये चढता येवू शकले नाही त्यांचे तिकीट वाया जाते.२) ट्रेन च्या दारात प्रवासी उभे असल्याने चढता येत नाही ३) गर्दी बघूनच काही लोक चढत नाहीत.३) तिकीट काढले आहे आणि ट्रेन खूपच लेट असेल आणि काम अर्जन्ट असैल तर लोक लोक ट्रेन ची वाट न बघता पर्यायी मार्गाने प्रवास करतात.
तुम्हाला स्वच्छ मराठी बोलणारी अॅकर मिळाली नाही का?
मराठीत कितीतरी इंग्रजी शब्द आहेत. आणि मराठी उच्चार ही स्वच्छ नाहीत.
Interview must be in Marathi
मराठी बोलायला लाज वाटते
without ticket is desh prem. India's speciality .
Saab ko sabkuchh free chahiye.
MERA BHARAT MAHAN
👌👍 Thank you so much
टीसी लोकांनी पहिले गरीब लोकांवर डेरिंग करणे बंद करावे😂😂😂
खुप छान
तुम्ही स्वतः ही मराठी बोलणे टाळत आहात.
तसेच त्यांनाही महाराष्ट्रात मराठी बोलणे गरजेची नाही.
हे दाखवत आहात.
इथे पण परप्रांतीय सगळीकडे महाराष्ट्र चा युपी बिहार केलाय
स्वतःच्या राज्यात विकास करा
खूप घमंड आणि आगाऊ पण करतात काही काही लेडीज टीसी ज्यांचा मनात पुरुष विषयी राग, द्वेष आहे ते तर पुरुष शाची खूपच वाईट वागतात.
बहुत सुंदर विश्लेषण है रेल्वे मे तिकीट न निकाले रेल्वे प्रवास .सफर करते समय तिकीट चकीन टीसी वाले हजारो प्रवास के बीच कोण विदाऊट है किसके पास तिकीट है यह अपने लक्ष तेज रखकर प्रवाशी को पकड है लेकीन जब ओ फाईन नहीं भरता तब रेल्वे पोलीस के हवाली दे कर बाजू हट्ट जाते है लेकीन पोलीस वाले क्या करते है पता है आपको उन्से पैसा लेकर बहुत युवक को शोड दे ते है
Nice
खूप सुंदर
कधीकधी टि. सी . चांगले असतात . जर स्वतः हुन आपण आपली चुक मान्य केली तर माफ करतात.
Kharay
Return टिकट का बहुत फायदा उठाते है
🤣🤣🤣🤣🤣👍👍👍😡😡😡😡
Hamare paas TC ki kami hai warna har nikas per TC ticket collect kar le to is ke durupeg ko khatam kia ja sakta hai
Very Nice. Abhi Hum Bhi Ticket Nahi Nikalenge
हम पैसा देते हे, हमे ट्रेन मे खडा रहना पडता हे, इसके बारे मे क्या कहना हे आपका?
Zaroorat aap ki hai railway ki nahi
Traveling ke liye reksha taxi bhi hai aap aram se baith kar yatra kar sakte hain
@@aslamshaikh2627 विरार से चर्चगेट तेरा बाप ऑटो से जाता हे या तेरी मा
Swast aahe madam
Whatvabout japan usa and others countries w@@aslamshaikh2627
जवळ जवळ पाच वर्षे विना तिकीट प्रवास केला आहे आजपर्यंत कोणत्याही टि.सी.ने पकडले नाही?
😂😂😂😂😂😂😂..
😂😂😂 bhai
Aap apne desh ka nuksan kar rahe hai
विना तिकीट प्रवास रोखण्यासाठी रेल्वेने कडक कारवाई करावी.
तावडे साहेब ट्युशन क्लासेस काढा 😂
Daily 30 km, म्हणजे 20 min up down करतो, कधी तिकीट नाही काढलं आम्ही😂
Aap apne desh ka nuksan kar rahe hain
@@aslamshaikh2627 desh ke neta dono hatho se sarkari tijori loot rahe hai isliye Bhai bhi thoda dupki mar rahe hai
Up, बिहार वाल्याना बरोबर मिळतात नोकरीं up, बिहार च्या मायले झव.
हल्ली सगळी मुलं इंग्लिश शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना मनाचे श्लोकाऐवजी ट्वीकल ट्वीकल शिकलेले असतात... मराठी वाचनाची सवय नसल्यामुळे...
पुढे ही मुले मोठी झाल्यावर स्वच्छ स्पष्ट मराठी बोलू शकत नाही....
सुरुवात हिंदी ने झाली तेव्हाच व्हिडिओ बघणे सोडले. का रेल्वे मध्ये मराठी माणसे नाहीत का???
trans- harbour line varil TC ladies , UTS app band aslyavr var pn penalty bharaila sangtat . Maze ticket UTS app madhae hotae ani UTS APP che band hotae thodya vela sathi. Backend che kam chalu asel . Tr mi tyanna sangat hotae ki app open nahi hotae. Maze ticket ahe yat . Tr TC bolya " asa nahi , penalty bharavi lagel , ani majhyakadun tyanni penalty ghetli . Yavar mala Uttar dyave hi vinanti.
मराठी माणुस नाही मिळाला का?
राजभाषा अधिनियम उल्लंघन होत आहे इथे.
Tc job ❤tc doing his work only
आम्ही तिकिट काढूनही TC दिसल्यावर खोट खोट घाबरतो TC आम्हांला तिकिट विचारतात .आम्ही तिकिट दाखवतो 😂😂😂😂😂😂😂
टीसी तिकीट कापताना एक वेगळंच सुख असतं... हा देवाचा २०१६ पासुन एक्सपिरियंस आहे...😔
Its depending on there own experience. ..
मराठीत संवाद साधला पाहिजे होता.
मी 15 दिवस लोकल ट्रेन ने फुकट फिरत होते तरी मला टीसी ने पकडले नाही😅😂
विषय खूपच वेगळा आणि माहितीपूर्ण होता . कॉलेज मध्ये असताना ची आठवण झाली . मी माझा रेल्वे पास घरी विसरले होतें. आणि मला टी सी ने अडवले होते. तेंव्हा मला खुप शरमिंदे व्हावे लागले.
वातावरण नाही पर्यावरण
महाराष्ट्रात मराठी बायका tc नाहीत का? हाच फरक आहे दक्षिणेतल्या राज्यांचा आणि आपल्या राज्याचा दक्षिणेतील राज्य कट्टर भाषाप्रेमी असतात... महाराष्ट्रात मराठीच माणूस हिंदी बोलण्यास सुरूवात करतो भले समोरच्याला मराठी येत असेल तरी 😮
टिसी सबसे पहले टिकट मे क्या चेक करते है. तारीख या और कुछ?
तुम्हाला मराठी टी सी भेटले नाही का इंटरव्यू साठी ?
Yaana marathi yeet nahi ani maharastra madeh TC chi naukri waa maharastra sarkar
मला वाटलं आदिती तटकरे इंटरव्यू घेते आहे का....?😂😂
तिकीट योग्य असेल तर tc च्या चेहऱ्यावरचे हावभाव का खराब होतात 😂
एक बकरा वाचला
या टीसींची बँक पासबुक चेक करा माहिती पडेल कीती पैसा आहे यांच्या जवळ
अवांतर मिळालेला पैसा कोणी बॅंकेत भरणा करीत असते काय?
Vichar Kara maharashtra madhey kiti marathi tc ahet 😟😎
2 varsh jhali.. Dahisar to churchgate without ticket
तुमची चूक नाही...तुमच्यावर चांगले संस्कार केले नाहीत त्यांना शिक्षा व्हायला हवी.
बाया रेल्वे बाजी बाया कर्मचारी भरती बाया प्रवासी बाया तिकीट निरिक्षक
Why Marathi People are not having Employment in Railway?
AC train madhe tar kiti tari lok without ticket jatat, tevha kuthe astat ya
मला वाटलच होत हे मराठी वरुण हिंदी वर येणार
जर मराठी बोलायला येतय तर हिंदी कुठे मध्ये घुसवताय
गर्दी किती असते तेही विचारा आणि बोलून चर्चा करा
बसायला जागा असेल तरच तिकीट काढाव अस मला वाटत
Up/ bihar madhe tc bharti hote Maharashtra la mahit padat nahi he bhaiye tithe bharti hotat ani Maharashtrat transfer karun ghetat he manse mule jhale bhaiyana thoklya pasun
मुलाखती साठी मराठी टी सी भेटले नाहीत का
की मराठी लोकं टी सी चे काम करीतच नाही
काय मीडिया पागल झाली आहे का
maharashtra me marathi bolana chahiye
Yanch qualification kon vichrnar
नवऱ्याचं टिकीट चेक करते का ही सटवी
Train not schedule to much rash ,facilities
रेल्वेत टिकीट नसले की विचारायला पन्नास टि सी ऊभा राहतात परंतु आपण बघतो प्रवाशांना शिस्तबद्ध राहणेसाठी सांगायला कोणतही पथक कुठेही दिसत नाही.
मराठीत प्रश्न विचारायला लाज वाटत असेल
This. Indian. Railway. T c. Woomens very. Practical. Saying. Talking. About. Without. Ticket. Traveling. Person. Very. Smaart ticket. Chekar. Woomens.
इथे पण अमराठी,,, channel मराठी interview हिंदी
Central railway are worst service train all time is late like 20 min late
Third class central railway
खेळाडूला रेल्वे ने tc न करता अधिकारी केले पाहिजे
TC jast karun jyachyakade ticket ahe tyanach vichartat. Amchya kade Gujrati ahe ti 20varsh zali ekdahi local ticket kadat nhi cut pan marat nhi. Kahi bolte Hi TC. Amchya group sobat ti chali amhala thambavl ti geli.
Where is AI now ? Why not have AI ? 😅😅😅😂😂😂😂 today anywhere AI has applicability 😅
मॅडम ओन्ली 10 rs difference in ac train..that a normal man can also take...it is not a big question
But at noon Time ,some tims lagatar ac train aati hai tho emergency ho to admi ac train mai travel karta hai..
Abhi muze वसई jana hai.. hai our mai Bandra station mai kada hu. Tho abhi ye hota hai lagataar 2 ac train aaya. Ya tho ek ac aaya 2nd Bhayandar aaya..3 ra ac aaya to kay kare 20 minutes to west..is key liye kay karain
Aadhi without ticket pravas karane khup aavdayche mala aata railway pass ch aasto and bina ticket kadhich pravas karat nahi
Kahi odhkhat nahi mala kiti vela chek kel maja javal tikit hot
अग ताई तुला मराठी TC मिळाली नाही का 🤬🤬🤬👎🏻👎🏻👎🏻👎🏻
😊😊
टीसी बाई इतके वर्ष मुंबईत काम करत आहेत
आणि मराठी नीट येत नाही.
2014 pasun roj up down kartoy me ticket kadhi kadhli nhi...... experience amhala hi ahe
Ticket काडून पण मुंबई local मधे उभे राहायला भेटत, त्याच काय indian railway??
Peek hours me ac me sab bina passwala atha hai tabi koi TC nahin atha hai.fayda kya hai
आहे ना ऑनलाईन कसे भरावे
Ajuparyantbekdahinmaza ticket vicharla nahi. 20 varshanoasun trainnne pravas karte
Marathi sports man nahe kaa
आय ला तुम्ही आमच्या श्रीगोंदा येथील काय.
Are interview gana ghenari ne up bhihar madhe ja aani raha
Why doesn't anyone travel in the metro without buying a ticket? If that system is introduced, there will be no need for all this drama and games. A system that breeds thieves.
Marathi tc konich nahi bhetla ka?😂😂😂😂😂
पैसे खाऊंन् बाहेर देशात पलाले आहेत त्यांच्या वर वीडियो बनवा ना
10 रुपये वाचवन चुकीच आन करोड़ो रुपये घेऊन पलालेले मस्त आहेत
But railway ke employees itne galat tarikhe se baat karte hai , aisa lagta hai inke baap ki railway hai.....
ह्यांना मराठी भाषा येते पण बोलायला लाज वाटते.
बहुतेक अमराठी तसा असतात.
Anari log baiya tc
Saglyat kharab prawaas mhanje भारतीय reilway.. ☹️😏
Jithe ek cigarette pinyala pn bandi aste tithe lok full daru piun tunn houn prawas kartat, te सुद्धा मुंबई सारख्या राजधानी मध्ये.. 🤬😡😡
ताई मराठी बोलता बोलता तुम्ही पण हिंदी बोलायला लागला . मराठी बोलायला लाज वाटत आहे का तुम्ही ज्यांची मुलाखत घेत आहात त्यांनी त्यांचे हिंदी बोलणे सोडले नाही मग तुम्ही का त्यांच्या ताटा खालचं मांजर का झालात.
Marathi bola
Tumhi marathibhsshech pracharak karta ka
मराठी बोल ना। महाराष्ट्रात राहून हिंदी
कशाला?
मराठी वाहिनीवर मराठी बोलणारे बोलवा हाकला ह ह्यना
मराठीत बोला नाहीतर चालता व्हा हितून 😡
Audio quality is very poor
मराठी बायका TC होऊ शकत नाही का?