माझी आज्जी , वय ९५ वर्ष.. My Grand mother, Age 95 year, पार्ट 3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • माझी आज्जी , वय ९५ वर्ष.. My Grand mother, Age 95 year, पार्ट 3.
    माझी आज्जी , वय आहे अंदाजे ९५ वर्ष , गावी भेट दिली त्यावेळी एक आठवण म्हणून रेकॉर्ड केले .

ความคิดเห็น • 3

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 3 วันที่ผ่านมา +2

    आई आज्जीबाई खूप आवडली सुंदर दिसते दूलदूलात बोलणं एकदम भारी 👍👍👍👍👍😁😁😁😁😁🌹🌹🌹🌹🌹

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 3 วันที่ผ่านมา +1

    माझी आई पण 95 ची आहे पण तिला असं आनंदी जगता नाही आलं , हेडमास्तर होती जूनं शिक्षण फायनल ,सतत इतरांची काळजी करत बसते

    • @atmyvillage4910
      @atmyvillage4910  3 วันที่ผ่านมา

      गावाचं सुंदर आणि स्वच्छ वातावरण , शुद्ध आणि ओरिजनल खाने , या गोष्टी महत्वाच्या आहेत