अहो माजी क्रीडा मंञाच्या उदगीर मतदारसंघात जावून पहा क्रीडां संकुल आहे का ? तालुक्यात दोन क्रीडा संकुल मंजूर आहेत एका क्रीडां संकुला साठी मंजूर रक्कम 83 कोटी आहे दुसरया क्रीडां संकुलासाठी 12 कोटी मंजूर वर्क ऑर्डर निघून सहा महिने झाले निवडणुकी पुर्वी दोन वेळेस भुमीपुजन झाले एक रुपयाचे काम सुरु झाले नाही तिथे फक्त पाटी आहे तालुका क्रीडा संकुल म्हणुन करा चौकशी कुठे अडकलय काम कारण अशाच एका कंञाटदाराला मी पण दिड महिन्यांपासून पाहतोय 3 bhk फ्लॅट मध्ये राहतो एकटाच काम सुरू नाही पण भाडे सुरू आहे
उदगीर मधील दोन्ही क्रिडा संकुल हे निवडणुकीच्या आघोदर मंजुर झाले होते परंतु निवडणूकीत आचार सहिंते मुळे तेव्हा काम चालू झाले नहुते आता लवकरच ते काम चालू होनार आहे. त्यामुळे या प्रकरणात माझी क्रीडा मंत्री संजयभाऊ बनसोडे यांची बदनामी करू नका...🙏🏻🙏🏻🙏🏻
क्रीडा मंत्र्यांची चौकशी करा यावरही यासाठी नेमा
या बिजेपीच्या राज्यात असेच दिसेल अजून तर सुरुवात आहे पुढे बघा काय काय होते ते
क्रीडा मंत्री शोधा
तु ला क्रिडा मंत्री माहीत आहेत का त्यावेळचे😅😅
Datta mamane कारभार स्वीकार ला नही 😂
ना खाऊगा ना खाने दुगा जिनहोने खाया है उनको लोटाना होगा कुठे मोदी
लोकशाहीचा चौथा स्तंभ झोपलाय आहे काय
अहो माजी क्रीडा मंञाच्या उदगीर मतदारसंघात जावून पहा क्रीडां संकुल आहे का ? तालुक्यात दोन क्रीडा संकुल मंजूर आहेत एका क्रीडां संकुला साठी मंजूर रक्कम 83 कोटी आहे दुसरया क्रीडां संकुलासाठी 12 कोटी मंजूर वर्क ऑर्डर निघून सहा महिने झाले निवडणुकी पुर्वी दोन वेळेस भुमीपुजन झाले एक रुपयाचे काम सुरु झाले नाही तिथे फक्त पाटी आहे तालुका क्रीडा संकुल म्हणुन करा चौकशी कुठे अडकलय काम कारण अशाच एका कंञाटदाराला मी पण दिड महिन्यांपासून पाहतोय 3 bhk फ्लॅट मध्ये राहतो एकटाच काम सुरू नाही पण भाडे सुरू आहे
उदगीर मधील दोन्ही क्रिडा संकुल हे निवडणुकीच्या आघोदर मंजुर झाले होते परंतु निवडणूकीत आचार सहिंते मुळे तेव्हा काम चालू झाले नहुते आता लवकरच ते काम चालू होनार आहे. त्यामुळे या प्रकरणात माझी क्रीडा मंत्री संजयभाऊ बनसोडे यांची बदनामी करू नका...🙏🏻🙏🏻🙏🏻
datta bharne cha kay smbandh
जातीवादी यापेक्षा वेगळे काय करणार?
आनंधेरी नगरीं चोपट राजा. सगळा काळा बाजार
५३७ कोटीला चुना लावला यांनी
सर्व सामान्यने केले ला घोटाळ बडे मासेचे घोटाळे उघड करा चॅनल वाले