Mahim | Amit Thackeray यांच्या उमेदवारीवरून महायुतीत मिठाचा खडा? भाजप नेते ठाकरेंचा प्रचार करणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 337

  • @gajanansonwane5080
    @gajanansonwane5080 วันที่ผ่านมา +82

    मित्रपक्ष्याचा उमेदवार सोडून दुसराचा प्रचार करतात तरी लाचार लोक शांत बसले तू काय बडबड करतो शिरसाठ

    • @sandipkokate9458
      @sandipkokate9458 วันที่ผ่านมา

      राज साहेबांच्या तीन सभा युतीचे चार खासदार निवडून आले तेव्हा काय गेलं तर त्या कानात डोळ्यात तोंडात

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 วันที่ผ่านมา +56

    आता ऐकच फक्त महेश सावंतच होणार आमदार

  • @user-bx3sv9hk2q
    @user-bx3sv9hk2q วันที่ผ่านมา +173

    ऐकनाथ शिंदे ला कोण विचातो भाजप शिंदे ला चपल समजतात

    • @jeevanjagdale4596
      @jeevanjagdale4596 วันที่ผ่านมา +9

      भव मानतला बोला😅😅😅😂

    • @vaibhavjuwale3243
      @vaibhavjuwale3243 วันที่ผ่านมา +4

      अरे उगाच मुख्यमंत्री बनवले का
      हेच तुमचे सामान्य विचार

    • @abcdrrrrrruuu
      @abcdrrrrrruuu วันที่ผ่านมา +4

      ​@@vaibhavjuwale3243 Mukhyamantri Fkt Swatahchi Image changli thevayla kel te pn 2 years sathi...Yenarya nivadnukit jar Mahayuti sattet ali tr BJP cha mukhyamantri basnar 5 years

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@vaibhavjuwale3243खरं आहे भाजपाच्या उकाराने फुकट पक्ष आणि मुख्यमंत्री पद मिळाले.त्यामुळेच ते कायमचे वाकून राहणार.

    • @vishnukale3618
      @vishnukale3618 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@vaibhavjuwale3243Shiv sena todnyasathi CM kela pn kahi fayda nahi zala, chappal ti chappal payatch ghalanar aani fekun denar

  • @anilrajgure4180
    @anilrajgure4180 วันที่ผ่านมา +60

    शिरसाट चे पण हेच होणार ह्याचा पण भाजप प्रचार करणार नाही भाजप वाले शिंदे गटाचे ऊमेदवार पाडणार

    • @chandrakantmanjrekar4125
      @chandrakantmanjrekar4125 วันที่ผ่านมา

      ही दगलबाजी ची भाजपची राजकीय चाल अत्यंत चुकीची आहे.याचा परिणाम एकच... सत्ता मुसलमान धार्जिण्या बेशरम लोकांच्या हातात जाणार . महाराष्ट्राचे तीन तेरा वाजवणार हे सर्व राजकारणी....

    • @chandrakantmanjrekar4125
      @chandrakantmanjrekar4125 วันที่ผ่านมา

      हलकट भाजपवाले शिंदेचे उमेदवार पाडणार हे नक्की.त्यानी अपक्षांच्या नावाखाली बेशरमपणे शिंदेंच्या उमेदवारा समोर आपले उमेदवार उभे केले आहेत. याचा परिणाम एकच... सत्ता मुस्लीम धार्जिण्या हलकट लोकांच्या हातात जाणार.हे सर्व राजकारणी महाराष्ट्राचे तीन तेरा वाजवणार हे नक्की.

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 วันที่ผ่านมา +51

    40 लोकांना राबवून घेतलं आता काम संपलं भाजप यांना आपली जागा दाखवणार

  • @growmore6147
    @growmore6147 วันที่ผ่านมา +36

    महाराष्ट्र मध्ये ठाकरे ते पण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 วันที่ผ่านมา

      आरे हाड कुत्र्या. लायकी आहे का त्या फावड्याची. बाप हिंदू हृदयसम्राट 🐅🐅🚩🚩🚩 आणि फावड्या मुस्लिम ह्रदयसम्राट उद्धवस्त खान वाकरे.🇵🇰🇵🇰🇵🇰

  • @ShubhamKedari39
    @ShubhamKedari39 วันที่ผ่านมา +56

    Good decision ❤

  • @ramyadav-bh5gs
    @ramyadav-bh5gs วันที่ผ่านมา +24

    कोणी ही कुटल्या पक्षाची ही प्रचार करा ,पण मतदार हे ठरवतिल कोणाला मतदान करायचा हे ,आणि फक्त प्रचार करून कोण कसा ठरवू शकतो की आमदार हेच होतील महणून

  • @maheshdongre4281
    @maheshdongre4281 วันที่ผ่านมา +13

    मनसेला मदत करा नाही तर तुमचा कार्यक्रम होणार जय मनसे 🔥🔥

    • @rajughole6341
      @rajughole6341 วันที่ผ่านมา +1

      100% कार्यक्रम होणार म्हणजे होणार

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 วันที่ผ่านมา +38

    फक्त मुलासाठी बिनशर्त पाठिंबा मागीतला आहे. बाकीचे मनसे आमदार तुमचे तुम्ही लढा.😂

    • @Tennis_Cricket_Lover111
      @Tennis_Cricket_Lover111 วันที่ผ่านมา

      Ho ho tu konala binshirt pathimba dila udhva la ka 🤣

    • @amolsable1614
      @amolsable1614 วันที่ผ่านมา

      ते उमेदवार घरचे नाहीत ना ठाकरे आडनाव असते तर कदाचित असे चित्र असते. घराणेशाही कडे चाललेत हे वाघा सारखे लढा.

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @AmitGhorad
      @AmitGhorad 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या उद्धव ने तर २ आमदार घरी बसून पोराला उभा केला होता...

    • @anilshelar8775
      @anilshelar8775 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      @AmitGhorad दोघांना वा-यावर सोडले नाही. विधानपरिषदेवर पाठवले.

  • @मायाभाय
    @मायाभाय วันที่ผ่านมา +28

    खर तर मनसेला पाठिंबा दिलाच पाहिजेल... कट्टर हिंदू भूमिका फक्त मनसे घेते

    • @ManojRathawde
      @ManojRathawde วันที่ผ่านมา

      खर आहे

    • @pravinchachle753
      @pravinchachle753 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      कालपासून का

  • @SagarPawar-m1f
    @SagarPawar-m1f วันที่ผ่านมา +55

    Jay MNS Sarkar 🎉

  • @mahadevdewade839
    @mahadevdewade839 วันที่ผ่านมา +14

    Mahesh sawant only... No fadtus no minde no Maharashtra dveshi Delhishwra Gujarat lobby che gulaam

  • @anandmahajan7454
    @anandmahajan7454 วันที่ผ่านมา +10

    Only uddhavji shivsena in coming Days only Mahesh sawant

  • @Ak2-c2v
    @Ak2-c2v วันที่ผ่านมา +12

    बिन शर्ट पाठिंब्याचा आणि स्वबळाचा फायदा बघा

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 วันที่ผ่านมา +96

    महेश सावंत साहेब.
    उद्धव ठाकरे साहेब.❤🎉❤

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 วันที่ผ่านมา +5

      *होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
      निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
      1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
      मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
      मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
      मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
      *ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
      *ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
      *आहे का हिम्मत ??*

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 วันที่ผ่านมา

      उध्दव पवार पुन्हा नको! ह्या काँग्रेसी पत्रकारांनी सतत परप्रांतीयांची ,मुस्लिमांची बाजू घेतली अन् महाराष्ट्र खोकला केला. ह्या निखिल वागळे, आशिष जाधव, साहील जोशी सर्व जुने पत्रकारा मुळे महाराष्ट्र मधे परप्रांतीय ची मुजोरी चालू आहे, परप्रांतिया विरोधात बोलल्यास हेच पत्रकार नेत्याना संकोची वृत्तीचे म्हणत असत, म्हणूण मराठी माणूस आपल्याच राज्यात परका होत आहे!

    • @nitinchikhale947
      @nitinchikhale947 วันที่ผ่านมา

      ​@@rkiranpatil1481अगदी बरोबर बोलत साहेब

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 วันที่ผ่านมา

      ​@rkiranpatilकाय पण?1481

    • @riteshpatil5036
      @riteshpatil5036 วันที่ผ่านมา

      Aani RTI mag gandit dum asel tr mg kalel BMC shivsena ekatra asatana profit madhe hoti k nahi ? Ani mulhat Ekanath n bakiche gaddar aaiche pn tewha thakare sobt ch hote 😂...kahitri msg yeto n pest karatoy baila tu

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih วันที่ผ่านมา +16

    महेश सावंत विजयी होतील

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 วันที่ผ่านมา +5

    हे कसंले भावी नेते, यांना मदत करून निवडून आणयंच, काय काम आहे यांच आजपर्यंत??

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 วันที่ผ่านมา +38

    येणार तर udhav ठाकरे, सावंत, निष्ठावंत येणार🎉

    • @rajanblogspot
      @rajanblogspot วันที่ผ่านมา +3

      निष्ठावंत? काँग्रेस वारी करून आलेत सावंत साहेब

    • @rajanblogspot
      @rajanblogspot วันที่ผ่านมา +1

      बाकी 2019 ला उद्धव साहेबाना ज्या मतदारांनी बहुमत दिले त्या मतदारांशी उद्धव साहेब निष्ठावंत राहिले काय?

    • @parvanigodse1779
      @parvanigodse1779 วันที่ผ่านมา

      ​@@rajanblogspot राजन तेली उपरकर 19 भाजप 5 राष्ट्रवादी चे पक्षात घेऊन टिकिट दिले ते निष्ठावंत का

  • @eknath6138
    @eknath6138 วันที่ผ่านมา +41

    महेश सावंत यांचा विजय निश्र्चित आहे.

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri วันที่ผ่านมา +16

    शिवसेना एकनाथ शिंदे यांनी मनसे विरोधात उमेदवार दिले आहेत किंबवना महायुती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले पाहिजे 🚩

  • @सतिषकोरडे
    @सतिषकोरडे วันที่ผ่านมา +9

    अमित ठाकरे हेच विजयी होणार आहे 💯 टक्के

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे

  • @vitthalpurkar2943
    @vitthalpurkar2943 วันที่ผ่านมา +44

    सर्वसामान्य माणूस जनतेच्या हाकेला धावून येणारा नेता सावंत साहेब १००% निवडून येणार जय शिवराय🔥🔥🔥

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 วันที่ผ่านมา +1

      किती वर्ष उध्दव सत्ता भोगतोय आता दुसऱ्या ना संधी दया की .

  • @BharatKaaMahabharat
    @BharatKaaMahabharat วันที่ผ่านมา +38

    Prasad Lad
    Good Desition 👍
    Original politics 🫂

  • @AnandPatekar-n2i
    @AnandPatekar-n2i วันที่ผ่านมา +5

    Jay Maharashtra, Jay Manse

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 วันที่ผ่านมา +13

    अमित ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 วันที่ผ่านมา +45

    महेश सावंत निष्ठावंत शिवसैनिक विजयी भव

    • @rohanpatole9338
      @rohanpatole9338 วันที่ผ่านมา +3

      Deposit japt honar screenshot marun thev

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 วันที่ผ่านมา

      ​@@rohanpatole9338 घंटा हलवत रहा.

    • @kokanvlogs5204
      @kokanvlogs5204 วันที่ผ่านมา

      ​@@rohanpatole9338Sada cha sadabahar honar screen shot save karun thev....😂😂😂😂😂😂

    • @kokanvlogs5204
      @kokanvlogs5204 วันที่ผ่านมา

      ​@@rohanpatole9338Sada cha Sadabhahar honar Screen Shot save karun thev bhava 😂😂😂😂😂😂

  • @rupeshpedamkar5443
    @rupeshpedamkar5443 วันที่ผ่านมา +27

    जय manse

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 วันที่ผ่านมา

      घे दोनशे.😢

    • @sanjaysakhare6970
      @sanjaysakhare6970 วันที่ผ่านมา

      Fadn20 mhantat ki matdar naslili sina 😂

  • @asmisworld1908
    @asmisworld1908 วันที่ผ่านมา +10

    खूप छान आता ह्यांना समजेल बीजेपी कशी आहे ते उगाच उद्धव ठाकरेनी ह्यांची साथ नाही सोडली.... Use and throw

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 วันที่ผ่านมา

      ये गप्प रे त्या उस्मान खान उद्धवस्त वाकरेचे सांगू नकोस एक नंबर खडतुस आणि कोत्या मनाचा स्वार्थी नीच पाताळयंत्री,

  • @SanjayPatil-ns8bk
    @SanjayPatil-ns8bk วันที่ผ่านมา +10

    येणार मनसे 🚩🚩🚩🚩🚩100%

  • @DhanashreeGawande
    @DhanashreeGawande วันที่ผ่านมา +7

    Amit Visionary leader ❤

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 วันที่ผ่านมา +1

    राजकारणात वाद हा झालाच पाहिजे याचे उत्तर राज ठाकरे आपल्या ठाण्यातल्या सभेत जबरदस्त शाब्दिक भाषेत धुलाई करतील. जय महाराष्ट्र.

  • @sachinh.aivale7411
    @sachinh.aivale7411 วันที่ผ่านมา +4

    मनसे ❤

  • @SagarPawar-m1f
    @SagarPawar-m1f วันที่ผ่านมา +20

    Ata sada sarvankar padanaar 😂

  • @jitu7682
    @jitu7682 วันที่ผ่านมา +3

    Jay man se

  • @ganeshpakhare9644
    @ganeshpakhare9644 วันที่ผ่านมา +15

    Bjp cha ha nirny yogy

  • @Sury5259
    @Sury5259 วันที่ผ่านมา +4

    अमित ठाकरे चे कर्तुव्य काय.

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 วันที่ผ่านมา +2

    मिठाचा खडा नाही हा नियतीचा खेळ आहे. गड आला पण सिंह गेला आशि परिस्थिती आहे. वरळीचा गड आला पण माहीमचा
    सिंह गेला आशि परिस्थिती होईल.

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ
    @जयमहाराष्ट्र-थ5थ วันที่ผ่านมา +26

    अमित साहेब ठाकरे 🚩🚩
    देवेंद्र फडणवीस साहेब ❤

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog วันที่ผ่านมา +9

    मनसे 🎉🎉🎉❤❤❤

  • @KiranPatil-lx7yx
    @KiranPatil-lx7yx วันที่ผ่านมา +3

    Best cm Raj saheb

  • @ritya3766
    @ritya3766 วันที่ผ่านมา +31

    Amit Saheb ❤

  • @Govardhanraje
    @Govardhanraje วันที่ผ่านมา +5

    Only manse ❤❤❤

  • @yuvasahyadri2669
    @yuvasahyadri2669 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाठिंब्यासाठी भीक मागायला लागत आहे राज ठाकरे यांना...😂😂😂
    माहिमच्या जनतेने महेश सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 วันที่ผ่านมา +24

    आता 1000% सावंत निवडून येणार

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Amit thackrey ❤

  • @DPP5899
    @DPP5899 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संजय शिरसाठ तुमच्या साहेबाला कोण विचारतंय तुमच्यापेक्षा राज ठाकरे कधी पण महत्वाचे

  • @77sy
    @77sy 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    MNS❤❤❤

  • @AshokChavan-j5z
    @AshokChavan-j5z วันที่ผ่านมา +7

    Mns

  • @lahushinde-g7n
    @lahushinde-g7n วันที่ผ่านมา +12

    अमित साहेब ना निवडून द्या plzz

    • @vijaysable4372
      @vijaysable4372 วันที่ผ่านมา

      कारण की त्याच्या वडिलांनी महाराष्ट्रामध्ये सेटलमेंट केली

    • @shilpagaikwad2685
      @shilpagaikwad2685 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      कारण त्यांनी bjp ची सुपारी घेतली

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 วันที่ผ่านมา +1

    70 वर्षाचे उमेदवार श्री सदा सरवणकर यांनी जर माघार घेतली असती तर बरं झालं असतं, नव्या दमाच्या मुलांना पाठिंबा दिला असता तर बरं झालं असतं

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w วันที่ผ่านมา +11

    बहुतेक मनसे च्या सर्वच उमेदवार यांना पाठिंबा मिळणार असणार

  • @Nath_Patil
    @Nath_Patil วันที่ผ่านมา +2

    एकनाथ शिंदेंचे वाढती प्रसिध्दी पाहता भाजपा पाय ओढायच काम करतेय

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हिरवी सेना पेक्षा मनसे कधी पण चांगली 🚩🚩

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 วันที่ผ่านมา +1

    आरे शिरसाट लाज नाही वाटत का तुला स्वार्थासाठी फक्त राज साहेब यांचा वापर करून घेता.तुम्ही कितीही ताकत लाव अमित ठाकरे निवडून येणारच.🚩🚩🐅🐅

  • @rupeshshingare4248
    @rupeshshingare4248 วันที่ผ่านมา +9

    Lokani Mahesh sawant yana nivdun dyave

  • @yogeshshikare9804
    @yogeshshikare9804 วันที่ผ่านมา +16

    Mahesh sawant win

  • @rajendrashirgaonkar5994
    @rajendrashirgaonkar5994 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sada sarvankar zindabad. JAI MAHARASHTRA.

  • @tastewithhealth6742
    @tastewithhealth6742 วันที่ผ่านมา +8

    Only MNS

  • @बदलापुरकर
    @बदलापुरकर 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज अर्ज मागे घायचा दिवस आहे उद्दव ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक खेळायला पाहिजे एकदम शेवटच्या क्षणी उबाठाचा उमेदवाराने माघार घेतली पाहिजे. त्याने परिणाम वेगळे दिसतील

  • @KetanSalakre
    @KetanSalakre วันที่ผ่านมา +2

    असेच एकमेकांनी भांडा आणि सगळेच मराठी वेगवेगळे निवडून आले की गुजरात साठी धूणी धूवा लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रातील ह्या सर्व नेत्यांना जनतेने आसल्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि डिपौझीट पण जप्त झाले पाहिजे

  • @ankushdaswadkar8930
    @ankushdaswadkar8930 วันที่ผ่านมา +3

    अमित विजयी होणार

  • @shailendranalavade3451
    @shailendranalavade3451 วันที่ผ่านมา +5

    या दोघांच्या भानगडी मध्ये महेश सावंत 100% निवडून येणार

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar วันที่ผ่านมา +2

    Kahi garaj nahi mitacha khada padnyachi Bjp cha kaay sambhanda nahi Mahim Dadar madhey.......Dadar ha Bala Saheb yancha Swas aahe .....Shivsena Shivai kon tikde tiknaar nahi aaj udya ani bhavishyat......Shivsena ❤❤❤❤

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रात only udhav ठाकरे saheb

    • @AmitGhorad
      @AmitGhorad 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      कश्यासाठी ? घरी बसण्यासाठी का ? दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या इतिहासात इतका दळभद्री मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला....

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d วันที่ผ่านมา +4

    शिरसाट साहेब.... शिंदे ना कोण विचारतो.. सर्व bjp वाले ठाकरे ला
    मत देणार. आमचा माघे मोठी शक्ती
    आहे.. घ्या मोठी शक्ती.... सरवणकर
    पडले, तर... 😁😁😁😁

  • @vikaspawaskar3906
    @vikaspawaskar3906 วันที่ผ่านมา +6

    Amit Thakre la bolta tari yet ka tyala kay nolej aahe ka

    • @sankettambe440
      @sankettambe440 วันที่ผ่านมา +2

      इंटरव्ह्यू बघ जाऊन त्याचे सध्याचे .. मीडिया ल कसा फाडून खातोय ते बघ जरा .. तुझ्या बायल्या आदित्य पेक्षा बराच आहे

  • @JanardanGurav-iw5lu
    @JanardanGurav-iw5lu วันที่ผ่านมา +3

    सरवणकरांनी माघार घेतली तर, सावंतांना निवडणुक सोपी होईल हे नक्कीच.भाजपची चांगलीच गोची झाली आहे.

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय मनसे. अमितभाईं जरा लुक बदला .आता निवडणुकीत ऊभे आहात. खास नेता वाटला पाहिजे. जय मनसे. जयमहाराष्ट्र.

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 วันที่ผ่านมา +8

    राज साहेब हा एकनाथ शिंदे दुसऱ्या ठाकरेंना सुद्धा नडतोय त्याला लक्षात ठेवा,,,

  • @nitin13nov
    @nitin13nov วันที่ผ่านมา +1

    Chaan 🎉.

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाकीचे नेते जनतेतले उमेदवार नाहित . पण महेश‌ सावंत सर्वसामान्य जनतेतला उमेदवार आहे.

  • @krishnaubale-po2hr
    @krishnaubale-po2hr วันที่ผ่านมา +4

    मनसे

  • @pramodpawar7431
    @pramodpawar7431 วันที่ผ่านมา +5

    Amit

  • @sureshbhosle1545
    @sureshbhosle1545 วันที่ผ่านมา +2

    Marathi manus mhanun pls saglyane nirnay ghaya karan aaj marthi manus bhandtoy he changle nahi

  • @akshaypatil-v1x
    @akshaypatil-v1x วันที่ผ่านมา +15

    MNS+BJP 🧡🚩👑💪⚔️

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 วันที่ผ่านมา +1

      दादाचा कशाला फोटो....????

    • @akshaypatil-v1x
      @akshaypatil-v1x วันที่ผ่านมา +5

      @sandeepshinde9078 Sagle marathe he sarkhe nstat kahi Hindu Sathi kattar astat 🧡🚩

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते काय शिवसेना नेते नाही ते दुसऱ्या गटाचे नेते आहेत

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤ Amit saheb ❤

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar2657 วันที่ผ่านมา +4

    गरज सरो आणि वैद्य मरो म्हणी प्रमाणे हे आहे . शिंदे ची गरज संपली भाजपला नवीन सहकारी मिळाला म्हणता येईल.

  • @p.r.b6314
    @p.r.b6314 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठाकरे व सरवणकर हे दोघे ही पडणार आहेत माहीम मधून

  • @PundlikBodhe
    @PundlikBodhe 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Han bhante Eid ka kadhi pasun ke Lala

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d วันที่ผ่านมา +3

    मग आम्ही सुद्धा गणेश नाईक यांना वोटिंग करायचं की नाही ते प्रसाद लाड यांनी सांगावे.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 วันที่ผ่านมา

    भाजपचे एवढे राज ठाकरे यांच्या वर प्रेम आहे तर फडणवीस यांनी स्वताची जागा नागपूर येथे देवून अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे दुसर्‍याच बळी का वनगा गेले आता सरवणकर जाणार घरी आणखी किती जाणार 2029 साली भाजपची तयारी सुरू केली

  • @DeepakUdage-t2w
    @DeepakUdage-t2w วันที่ผ่านมา +3

    एकनाथ शिंदे यांनी भाजपा पासून सावधान रहावे हा खेळ करत आहे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 วันที่ผ่านมา

    शिरसाठ घरचा माणूस सोडून दुसऱ्याचे लै चांगले वाटते का

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 วันที่ผ่านมา +2

    BJP voters are conscious and matured. They know whom to vote.
    They disown political adultery.

  • @babugawas9701
    @babugawas9701 วันที่ผ่านมา +3

    शाब्बास
    शिंदे टोळीने कमळाबाई ला जागा दाखवावी

  • @rtcommonman
    @rtcommonman วันที่ผ่านมา +3

    आता पर्याय मनसे 🚂🚂🚂🚂

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 วันที่ผ่านมา +14

    भाजपने जरी दादर माहीम मध्ये मनसेला मदत केली. तरीसुद्धा भाजपने एक लक्षात घ्या महाराष्ट्रात मनसे तुम्हाला कुठेच मदत करणार नाही कारण आम्हाला फक्त भाजप हटाव महाराष्ट्र बचाव हेच मनसेचं लक्ष आहे.

  • @anantmane1383
    @anantmane1383 วันที่ผ่านมา +5

    महेश सावन्त यांना निवडून द्या

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे यांचे आमदार आता बीजेपी पाड नार 😢😢

  • @vijaythorat9658
    @vijaythorat9658 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    महायुतीची सत्ता गेल्यावर ही चित्रा वाघ व प्रसाद लाड भाजप मध्ये दिसणार नाहीत एकत्र पलायन करण्यासाठी दोघं कायम बरोबर दिसतात का

  • @KokanTravels
    @KokanTravels วันที่ผ่านมา +3

    Sanjay shirsath padala pahije😂

  • @सचिनमनोहरराणे
    @सचिनमनोहरराणे 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिरसाट ची फाटली स्पष्ठ बोलत नाय

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey วันที่ผ่านมา

    सदा सरवणकर येणार 100

  • @rajeshsurve558
    @rajeshsurve558 วันที่ผ่านมา

    Sir shat😊

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m วันที่ผ่านมา +1

    ह्या संजाला कोण विचारतो, तू तुझं बघ, सदाच राजकीय अस्त जवळ आला, महेश सावंतसाहेब जिंकणार म्हणजे जिंकणार, जय महाराष्ट्र

  • @rohits6208
    @rohits6208 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरेरे काय वेळ आली शिंदेवर
    😅

  • @prakashjalgaonkar6826
    @prakashjalgaonkar6826 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    सदा सर्वांकर घ्या बीजेपीला आता टिंब टिंब मध्ये भरून