🌹🌹 ॐ साई राम 🌹🌹 सर मी कांदा उत्पादक शेतकरी आहे , मी इसाबीय चा वापर कांदा शेती मध्ये करु शकतो का तसेच याची फवारणी प्रमाण , कोणत्या स्टेज ला फवारणी करावी या विषयी मला माहीती मिळावी .... 🙏💐 धन्यवाद 💐🙏
Sir he pgr pan aahe ka ..majya zadachi wadh kami aahe ter mala spry karta yeyil ka ..kapashi pikawer sadya pik 120 diwsache aahe sadya 25..20 bond aahe aani kahi patya ter chalel ka ki wadh thabun jayil
सर प्रथम आपणास नमस्कार, सर आपल्या उत्कृष्ट मराठी भाषेमध्ये ईसाबियान आणि क्वांटीस हे दोन टाॅनीक ऊस पिकाला वापरणे बाबत व्हिडिओ टाकावा फार फायदा होईल सर ऊस उत्पादक शेतकरी यांना
लागवडीनंतर २० ते २५ दिवसानंतर तुम्ही याचा वापर करू शकता, वापर हा दोन्ही पद्धतीने करू शकता ड्रीपद्वारे आणि फवारणीच्या माध्यमातून , अधिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद
Get the best price at Indiamart Syngenta Fungicides:dir.indiamart.com/impcat/syngenta-fungicides.html? Syngenta Insecticide:dir.indiamart.com/impcat/syngenta-insecticide.html? Bayer Insecticides:dir.indiamart.com/impcat/bayer-insecticides.html?
सोयाबीनचे पाणी पिवळे पडणे, याचे दोन कारणे आहेत झिंक व फेरस या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात, सोयाबीन पिकावरती फवारणी घेताना isabion+ चिलेटेड झिंक फेरस असे कॉम्बिनेशन करून फवारणी घ्यावी, जेणेकरून तुमच्या सोयाबीन या पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण वाढून अन्न निर्मिती चांगल्या पद्धतीने इसाबियन मुळे होईल, व जिंक व फेरस या अन्नद्रव्याची कमतरतेसाठी चिलेटेड झिंक फेरस ची फवारणी करणार आहात त्याचा फायदा तेथे होईल. धन्यवाद अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा
🌹🌹 ॐ साई राम 🌹🌹
सर मी कांदा उत्पादक शेतकरी आहे , मी इसाबीय चा वापर कांदा शेती मध्ये करु शकतो का तसेच याची फवारणी प्रमाण , कोणत्या स्टेज ला फवारणी करावी या विषयी मला माहीती मिळावी ....
🙏💐 धन्यवाद 💐🙏
कांद्याच्या वाढीच्या अवस्थेत आपण याचा वापर करू शकता दादा फवारणी प्रमाण पंपला 30-35 मिली द्या दादा अधिक माहितीसाठी 8767117900 व्हॉट्सॲप ला मेसेज करा
छान माहीती आहे सर😊
Sir he pgr pan aahe ka ..majya zadachi wadh kami aahe ter mala spry karta yeyil ka ..kapashi pikawer sadya pik 120 diwsache aahe sadya 25..20 bond aahe aani kahi patya ter chalel ka ki wadh thabun jayil
Thanks
Isabion, remedy दोन्ही मिरची पिकावर फवारणी केली तर चालेल का
Thank
Ridomil gold sobat humic acid cha Spray kela tar jamel ka mala profex humic ridomil gold cha Spray gheycha aahe 70 divsacha कापूस aahe
ह्यूमिक एसिड फक्त जमीनी मधुन वापरा फवारनी मधून त्याचा पिकाला कहीच फायदा होत नाही,
अशबियान बेस्ट की पोषक सुपर सविस्तर माहिती घा
ऊस वर वापर करा बघायच आसे तर माझा 4 महिन्याची सिंगल डोळा आहे बघा नाद खुळा
फोटो पाठवा
Isobin ani 12.61.0 cha spray ghtla tr chalel ka
Ho chalel
सर प्रथम आपणास नमस्कार, सर आपल्या उत्कृष्ट मराठी भाषेमध्ये ईसाबियान आणि क्वांटीस हे दोन टाॅनीक ऊस पिकाला वापरणे बाबत व्हिडिओ टाकावा फार फायदा होईल सर ऊस उत्पादक शेतकरी यांना
Ok sir nkkich 💯
नमस्कार सर आद्रक पिकावर फवारले तर चालते का? Nativo+ampligo सोबत चालते का?(please सागावे)
हो चालेल
सर सोयाबीन 40 दिवस झाले इमामेक्टीन. इसाबियन 12.61.0. बुरशीनाशक साप वापरत चालेल पटकन सांगा सर
@@narayanashtakar7825 हो चालेल दादा
कापूस पिकासाठी चालेलका
sir confidor+19 19 19 +isabion chalel ka kpas var fisrt spry
Ho chalel
Nice information
✌️🌱
Godrej che Terra sorb badal vid banva sir
Ok
सर मिरची पिकावर बोकड्या रोगावर कोणते औषध वापरावे
Bhuimungavr vapru shakto kay
Ho
Nano urea sobat fawarle tr chalate ka sir ??
Ho chalel sir
Can I use in mango tree
Yes
Ya sobt icl companiche 12 05 27 ghetle tr chalel ka
Ho chalel
14.48 Aani Isabin sodal tr chalel ka
Ho chalel Dada
Bhendi var praman kiti ghyave ani yachya sobat ankhin kay ghyave..??
Insecticide+ fungicide gheu shkta praman 30ml/pump
Aliet sobat kalingadala sodal tar chalel ka
Ho chalel
मी रोको बुरशीनाशक सोबत सोडले आहे एकरी अर्धा लिटर तर पुढच्या वेळेस 12 61 मध्ये सोडले तर चालन का प्रमाण सांगा आणि किती दिवसांनी परत रिटर्न घ्यायची
आपले पीक कोणते आहे आणि किती आहे
टोमॅटो पीक आहे एक एकर
35 दिवसाचा प्लॉट झाला आहे
काल रोको आणि इस अभियान सोडले आहे
@@jeevanravalekar3510 1 liter soda
soyabean futva sati tonic sanga dada.....
Tata bahar / isabion / biovita या पैकी एक आणि सोबत १२-६१-०० खत घ्या
Aappache sobat chalel ka
Ho
Kapashi 30 divsachi ahe isabion chalte ka tyachasobat konte mix marave
Isabian + insecticide ghya
सर चौथी फवारणी मध्ये पोलो प्रोफेक्स सुपर इसाबियान 0052 34 चालेल का
Ho
सर काकडीचे दोन तोडे झालेत अर्धा एकर काकडी आहे 15:30:15 मध्ये घेतल तर चालेल का
Ho
Sir 1) ronfen 2) profex super 3) antrocol 4) boron 5) 00 52 34 6) tata bahar chaleal ka favarni
Drenching la 100litre water madhe kiti ml
Lagel
500 ml
@@digital_yuva_shetkari thanks ok
Soyabian var isabiyan aani Soloman chalel kay
Isabian chalel
सुपर प्रोपेक्स + पेंगासेस+ इसाबीन वापरले तर चालेल का
हो
45 divsacha kapsavar he tonic use Kel tar hight thabate ka
Hight thambvnyasathi dusre tonic ahe , he vadhisathi ahe
दिनांक 5-6 2024 रोजी ढोबळी मिरचीची लागवड आहे तर इसाबिन कधी वापरावे
लागवडीनंतर २० ते २५ दिवसानंतर तुम्ही याचा वापर करू शकता, वापर हा दोन्ही पद्धतीने करू शकता ड्रीपद्वारे आणि फवारणीच्या माध्यमातून ,
अधिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद
Isabion sobat biovita x chale ka
Ho
Thank you
Tomato la flowring stage la chlte ka
Ho chalel Dada
@@digital_yuva_shetkari 🙏🙏🍅🍅
Isabion sobat 12.61.00 ghetle tar...isabion cha 100% result bhetel ka..12.61 mule kahi side effect hoil ka isabion var
Dheu shakta .. isabian+ 12-61-00 ,, results best ahe
Thanks sir
भेंडी पिकांवर एक नंबर आहे मी स्वतः वापरलंय
🌱😊💯
Alika.. Isabion 12 61 use on soyabean
Yes
सर इसाबियन मध्ये बुरशीनाशक आणि किटकनाशक चालते का
@@sakharamgavande1905 हो चालेल दादा
Pivle soyabin hirave hoil ka sir please reply me 🙏🙏
Ferrous+ isabian cha sprey ghya
Sir Namskar..Isabean marlyananter vaadh thambavnyakarta kiti divsane soya var Aushadh maru shakto
7-8 Divsane
Konte maru vadh thambavnyasathi
हरबरा पिका वर चलते का
Ho
Rijalt kase aahet
सर वांगे वरती मारले तर चालेल का फुल वाढ साठी
Ho
झेंडू लावल्यानंतर पाचव्या दिवशी फवारले आहे, चालेल का?
Ho chalel
कापूस लागवडी नंतर कीती दिवसानंतर वापर करावा
भाऊ इसबियोन हळद पिका मध्ये काय काम करते मी ड्रीप ने सोडणार आहे 5एकर ला 5 ltr आणि हे सोडल्या नंतर 12/61 सोडावे लागेल का नाही कृपया मार्गदर्शन करा..🙏🙏
Isabian+ 12-61-00 सोबत देखील सोडू शकता isabian प्रकाश स्वशलेशन वाढवेल , १२-६१ मुळे वाढ व फुटवा चांगला होईल
@@digital_yuva_shetkari धन्यवाद भाऊ
@@shankarpawar6620 🌱✌️
सर आपला नंबर पाठवा सर
Tur pikala kdi vapraych Kiva turila vapraych nahi ..aslyas sobt ky vaprave
Fulora lagayla survat zalyavr 13-40-13 + isabian + boron + emmamectin Benzoate cha sprey ghya yat tumchi ali + ful jast lagtil
Kli suruvat ahe ....pn turichi vadh kmi ahe mg konti fwarni ghyavi
@@bhagwatjalamkar111 varil fvarni madhe vadh pn hoil
Isabean kiti divsat result dakhavayla suruvat karte
3-4 Divsane
Kedi mhde taku shktat ka vadh krnya sati
Ho
Isabian sobat dap chalte ka
📲माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खालील इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा
लिंक 📲👇👇🌱
instagram.com/dattakhose2727?igshid=YmMyMTA2M2Y=
Get the best price at Indiamart
Syngenta Fungicides:dir.indiamart.com/impcat/syngenta-fungicides.html?
Syngenta Insecticide:dir.indiamart.com/impcat/syngenta-insecticide.html?
Bayer Insecticides:dir.indiamart.com/impcat/bayer-insecticides.html?
Sir Ulala,bayovita x, 19.19.19khat and isabiyan chalel ka
Ho
कपाशी 125 दिवसाची आहे तर चालेल काय सर स्प्रे
Ho
Sar 45 divsache kande aahe isabion + karate + saf power chalel ka
Aani 500 ml cha dose kitila Basel te sanga br
Ho chalel
Ulala sobat chalel ka
Ho
ईमोबायक्टिन सोबत चालेल सर
Isabion मेथी साठी चालेल का? मेथी उगवल्यानंतर किती दिवसांनी मारले तर चालेल,कारण पावसामुळे मेथीची वाढ लवकर होत नाही.
-१५-२० दिवसांनी गीबरलिक एसिड + isabion चा स्प्रे घ्या
सोयाबीन पाने पिवळी पडली असेल तर त्यावर isabin वापरू शकतो का. आणि त्याचा काही फरक पडेल का
सोयाबीनचे पाणी पिवळे पडणे, याचे दोन कारणे आहेत झिंक व फेरस या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात, सोयाबीन पिकावरती फवारणी घेताना isabion+ चिलेटेड झिंक फेरस असे कॉम्बिनेशन करून फवारणी घ्यावी, जेणेकरून तुमच्या सोयाबीन या पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण वाढून अन्न निर्मिती चांगल्या पद्धतीने इसाबियन मुळे होईल, व जिंक व फेरस या अन्नद्रव्याची कमतरतेसाठी चिलेटेड झिंक फेरस ची फवारणी करणार आहात त्याचा फायदा तेथे होईल.
धन्यवाद
अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा
उलाला सोबत चालेल का सर
Ho
पंधरा दिवसांनंतर दोनदा फवारणी करता येते का
शेवंती फुलांसाठी चालले का
Ho
नमस्कार सर,
पेरू फुल व कळी स्टेजला आहे तर इसाबियन बरोबर कोणते काॅम्बिनेशन घ्यावे
बुरशी नाशक+ कीटक नाशक घेऊ शकता
सर isabian chya ऐवजीTatabahar chalel ka ani त्याच्या सोबत बोरॉन चालेल का डाळिंब ला कळी स्टेज चालू आहे...
सोयाबीन मध्ये दूसरी फवारणीत धनवान 20 ,EM1,sixer, wil bond याची फवारणी घेतली .सोयबीनला फूले लागलेत पण सोयाबीन पिवली पडली. उपाय plz. Sir
शेंडे पिवळे पडले असतील तर लोह ची कमतरता आहे, Chelated ferrous ची फवारणी घ्या दादा 🌱
कपाशीला मारायचा आहे ऍडमार मध्ये चालेल का ईसाबिन
Ho
12.61.00 सोबत चालेल का सर ड्रिप मधून
Ho
Thanks useful information 😊👍🏻
@@abhimore100 thanks for your valuable feedback
Nahi
He special sodaych drip ne
मोसंबी पिकाला ड्रिचिंग केली तर चालेल का
फवारणी किंवा ड्रीप वाटे सोडा
ऊसा वर मारताना जमिनीत ओलावा पाहिजे का?
Mirchivar getletar chalel ka
Ho
Ho
हरभरा पिकामध्ये ड्रीप द्वारे किती द्याचे
1 लिटर / एकर
सोयाबीन फुल अवस्थेत चालेल की आणि प्रमाण किती घ्यायचे सोयाबीन ला
2 मिली प्रती लिटर
प्रमाण किती घ्यायचं एका पंपासाठी
30 mili
मी ऊसावर फवारणी केली खुपच चांगला रिजलट आहे
आपला नंबर पाठवा दादा
दोन वषे isabion tonic उसावर वापर केला
100 gm. 191919. Isabion 40ml per
Pump वापर केला 100 result
@@yuvaraj.anandrao.patilpati4564 🤝🌱
तुरीची च्या शेंगा 70 झाल्या फुल व चपड्या आहेत इसबेन घेतले चालेल का
हो चालेल
उसासाठी चालते का
हो चालेल दादा 🌱
काकडिची मूळी चालन्यासाठी काय करावे
Ralligold + humic acid चा वापर करावा
📲माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खालील इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा
लिंक 📲👇👇🌱
instagram.com/dattakhose2727?igshid=YmMyMTA2M2Y=
13 00 45 + इसबीयोन याने फुटवा वाढेल काय
12-61 + isabion
चमत्कार+isabion वापरले तर चालेल का
📲माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खालील इंस्टाग्राम लिंक वर क्लिक करा 📲👇👇🌱
instagram.com/dattakhose2727?igshid=YmMyMTA2M2Y=
Kontya crop sathi sprey ghenar ahat dada
13 40 sobat chalte ka
Ho chalel Dada 🌱
घेवडासाठी इसोबियन चालेल का
Ho Dada chalel
हे बुरशीनाशक च काम करते का ..
इसाबियान हे टॉनिक आहे वाढीचे काम करते
पिवळी पडलेली कोथंबीर वर फवारले तर हिरवटपणा ये़ईल काय
Ho
हळदी वर फवारणी करावी ❓
Ho chalel
वांग्याला एकरी किती लिटर
1 लिटर
डाळिंब साठी काय फायदा आहे का
झाडामध्ये photosynthesis क्रिया सुरळीत होऊन फुल कळी निघण्यास मदत होते
कापुस पिका मध्ये वापर करु शकतो का ?
हो करू शकता
कापूस पिकामध्ये ड्रिप द्वारे सोडण्यासाठी प्रमाण किती असावे....
Favarni sathi
Tarbuj sathi chaleka
हो
याच्या सोबत 12 61 घेतले तर चालेल का
हो चालेल 😊🌱
हळदी लाफुटवे कोढते का
हो १२-६१-०० + इसबियन drip द्वारे सोडा
सोयाबीन पिवळे पडले आहे हिरवे होईल का सर
हो इसाबियन + फेरस सल्फेट चा स्प्रे घ्या
सर आपण इसाबियन तुर पिकावर वापरता येईल का
हो दादा येईल
सोयाबीनला 5 10%फुल आहेत, तर इसबियन चालेल का..
हो चालेल
सोयाबीन ला फुल लागलेली आहेत तर याचा वापर केला तर चालेल।का
Fantac plus वापरा फुला मध्ये
Kandyala kay kaam karil
पाने हिरवीगार होतील , वाढ वेवस्तीत होईल
सर लाल कांदा लागवड होऊन विस ते पंचवीस दिवस झाले आहे तरी ईसाबिएन फवारणी केली तर काय फायदा होईल कांदा पिकासाठी
गव्हा साठी उपयोग करू शकतो का ?
th-cam.com/video/Hd2mU7bZe7M/w-d-xo.html लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ पहा
कांदा पिकाला काय फायदा होतो
Ho
Hello culture che video kada please help me sir
Ok
सोयाबीन मध्ये साकेद तण नाशक फवारल्याने पीक पिवळे पडले आहे त्या करिता उपाय सांगा
कोणत्याही पिकांमध्ये तणनाशक फवारणी करताना त्यामध्ये झिंक वापर करावा जेणेकरून पिकामध्ये तणनाशकाचा जास्त इफेक्ट होणार नाही
कांद्यावर केव्हा फवारणी केली तर चालेल
सगळ्या अवस्थेत चालेल