Dada mi pahla favara calcium +boron powder form madhal +planofix maral pan tari pate पिवळे padun Khali padt ahe. Dada as kahi tari sag ki je pate galat ahe tya tikani Navin pate Ali pahije Ani pate gad pan nahi zali pahije please ❤️🙏
सर नमस्कार कांद्याचे बीच नर्सरी साठी टाकायची आहे शेतात बुरशीचे प्रमाण जास्त आहे 15 15 खत द्यायचे आहेत त्या खताला कोणते बुरशीनाशक लावून खत देऊ सांगा प्लीज व कसे द्यायचे तुमच्या पद्धतीने तेही सांगा
नमस्कार शेळके सर गावरान कांद्याचे रोप अगोदर पिळ पडला होता तर ते आता सरळ झालं आहे पण थोडे वाकडे आहे तर त्याला एवरी गोल औषधां मध्ये बुडून लावलं तर सक्सेस होईल का रोप लागवड करायची आहे सर काय निर्णय देतात,,🙏🙏🙏
माझ्या एक एकर क्षेत्रामध्ये कापसाची काही झाडे लाल पडत आहे फवारणी imamactin benzoate (biostatd)+Tyachi. (tolphenpyard15% ec)+ Nova zyme+roko+planofix मारून एक दिवस झाला आहे तर काय करावे
डिलिघेट +बोरान +nativo +प्लॅनऑफिक्स फवरलं पण रिसल्ट तर आलंच नाही pan उलट कापूस जास्त बिगडला त्रिप्स atack जास्त जाहल. Atta कापूस पूर्ण लाल जाहला. Atta कोणती फहवारणी ghyvi. सांगा प्लीज result भेटावं
नमस्कार अनिकेत भाऊ कपाशीची पातेगळ थांबवण्यासाठी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank u 😊❣️
Sir yaravita company che bortrac v planofix combination chalte ka v chalt aslyas praman kiti gheu....🙏
Sir deliget sobat cb + chalel ka
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
CB +आणि पोलीस फावरणी घेतली तर चालेल का
Bhau mi cb+ bolawale aahe results aahe na pan ...sobat planofix waparu ka
अनिकेत भाऊ CB+ 500 ML , Gromino 500 ML ची काय किंमत आहे????🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
किंमत सांगायला काहीच हरकत नाही
Dada coragen नी बाँड अळी 100% जाईल का
Pani jast zalelya kapsala kont driching karavi
अनिकेत भाऊ गायत्री परफेक्ट या टॉनिक मुळे कपाशी ला काय फायदा होईल
हो
सर त्यांच्यामध्ये कीटनाशक आणि बुरशीनाशक कोणते वापरावे
Dada mi pahla favara calcium +boron powder form madhal +planofix maral pan tari pate पिवळे padun Khali padt ahe. Dada as kahi tari sag ki je pate galat ahe tya tikani Navin pate Ali pahije Ani pate gad pan nahi zali pahije please ❤️🙏
Kapus variety konti lawli aani antr kia h
Lasur la bhetel ka Ni bhetal tr dusra konta ghave
Sir CB+ chi price kiti ahe
Bhawa flowering stage madhe kapus ahe ani bond 30-40 % ahe tr aaj mi profex super+ dinoace ( dinotefuron 4 + acephate 50 ) + boron 20 % + bahar plus tonic favarli tr chalel ka 👍🙏
हो चालेल
Polozap+profex super+boron+planoflex+anttacol. Combination chalel ka
हो चालेल
Emmamectin+ lancergold+Haru+0:52:34+Tata bahar+ planofix chalel kay? Safe combination sathi 0:52:34 kiva tata bahar remove karav lagrel kay? Please reply.
Planoflix नका वापरू बाकी चालेल
सर नमस्कार कांद्याचे बीच नर्सरी साठी टाकायची आहे शेतात बुरशीचे प्रमाण जास्त आहे 15 15 खत द्यायचे आहेत त्या खताला कोणते बुरशीनाशक लावून खत देऊ सांगा प्लीज व कसे द्यायचे तुमच्या पद्धतीने तेही सांगा
धन्यवाद भाऊ
किती पर्यंत आहे cb+ औषध
छान माहीती
तुर पिकासाठी कोणती फवारणी करावी
ही फवारणी चालेल
CB+ che rate ky aahe
Sir mala रोप टाकायचे आहे तर मला अस नियोजन द्या की कांध्दा 5 ते 6 महिने टिकला पाहिजे
अनिकेत सर ऊस पिवळा पडत चाललाय पाऊस खूप जास्त झाल्याने रान उपाळले आहे तर काय करावे युरिया खत टाकावे का
दादा झाडाची वाढ कमी आहे आणि बोडें पण लागले आहेत त्यासाठी Em + tata bahar + boron +m 45 चालेल का❓
12 32 16 लिक्विड मध्ये खत आहे भेटत का.नाही घनसावंगी
Planofix +बोरॉन ,mageshiam कीटकनाशक ,टॉनिक ,विद्राव्य खत बरोबर चालत का फवाराल तर?
नाही
अनिकेत भाऊ कांद्याची पात वाकडी तिकड़ी खाली पड़त आहे त्यासाठी कुंती बुर्शी नाशक व टॉनिक वापरावे
जस्तीत जस्तित पाते येन्याकर्ता काय कराव लागेल
पोलो चा जागी पेगासेस घेतल तर चालेल का
Dada maza kapus kokala zalela ahe tar Kay karave photo send karnyasathi number dya
12,61,0 tata baher sobat Pegasus chalel ka
हो चालेल
अंडा ताक संजीवक ने फायदा होईल का
हो होईल
शेळके दादा मी प्रोफेन्स फास व टाटा बहार प्लॅन फिक्स १५लीटर टाकीत ४मीली टाकले?
👍
नमस्कार शेळके सर गावरान कांद्याचे रोप अगोदर पिळ पडला होता तर ते आता सरळ झालं आहे पण थोडे वाकडे आहे तर त्याला एवरी गोल औषधां मध्ये बुडून लावलं तर सक्सेस होईल का रोप लागवड करायची आहे सर काय निर्णय देतात,,🙏🙏🙏
सोयाबीन3 तरिखीला तीन महिन्याची होईल शेंग बारीक वाटते शेंगा मोठ्या होण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी
0:0:50 ची फवारणी घ्या
🙏🌹❤️
Green Stim@@shetkariputra_
भाऊ cb + ची किंमत
Calcium, Boron, Planofix ची फवारणी केली भाऊ मी..14 बॅग कापूस साठी..परत करायची का
नाही गरज
Kapasi. 3fut. She. Nano. Urea. Vaparla. Tar. Chapel. Ka
@@prakashjambhulkar135 15 लिटर पंप ला 100gm यूरिया वापरा
कांदा रोपावर व्हिडिओ बनवा.
नक्की बनवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद 🙏😊❤️
@@shetkariputra_ Thanks
फवारणी करताना रान वोल नसेल तर चालेल का
हो चालेल
Calcium and boran sobat planofix chalte ka dada
हो
कुठे पण भेटलं का हे CB+
Fantac pulse
दादा ,कपाशीवर खूप जास्त कोकडा आहे. आणि पानावर पांढरे ठिपके(दह्याळी बुरशी)आहे. कमी खर्चात चांगली फवारणी सांगा plz.
प्रोफेक्स सुपर + lancergold gold + Folicur ची फवारणी घ्या
दादा माजी कपाशी छोटी आहे पण पाते पण आला आहे नॅनो युरिया सदोतो द्रिपः मधून चालले का
हो चालेल
@@shetkariputra_ पाते लागला आहे या नॅनो युरिया नी पाते गायनार नाही ना
Dada No pathv na tuza
3 महिनायचा कापुस आहे भरपुर पाती लागण्यासाठी उपाय सांगा
12:61:0 + टाटा बहार चि फवारणी घ्या.
माझ्या एक एकर क्षेत्रामध्ये कापसाची काही झाडे लाल पडत आहे फवारणी imamactin benzoate (biostatd)+Tyachi. (tolphenpyard15% ec)+ Nova zyme+roko+planofix मारून एक दिवस झाला आहे तर काय करावे
Magnesium sulfate टाका
@@shetkariputra_ अनिकेत तीन खताचे डोस दिले त्या डोस मध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकलेले आहेत दुसरा काही उपाय असेल तर सांगा
पोलो ईमा माकटीन चमतकार ० ५२ ३४ या औषध मधे बोरान फवारणी चालेल का फवारणी
हो चालेल
पातेगळ झालेली आहे तर पाते येण्यासाठी कोणती फवारणी करावी
12:61:0 + tata bahar ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ बुम फ्लावर चालेल का?
पोलो आणी आपण सिफारीस करत असलेले ओषध दोनी चालेल का +बुरशि नशक् शेवटची फवारणी आहे दादा .....! कपाशी वरती लाल ठिपके दिसत आहे
हो चालेल
Cb+ 05234 chalte ka
रिपलाय द्या
Sir please ❤️ help fast 👇
Dada please saga na 👇
मिक्रोला +प्लॅनोफिक्स +यमराज +m45स्प्रे घेतला आहे भाऊ आज मी
👍
डिलिघेट +बोरान +nativo +प्लॅनऑफिक्स फवरलं पण रिसल्ट तर आलंच नाही pan उलट कापूस जास्त बिगडला त्रिप्स atack जास्त जाहल. Atta कापूस पूर्ण लाल जाहला. Atta कोणती फहवारणी ghyvi. सांगा प्लीज result भेटावं
रिप्लाय प्लीज
CB + याची किंमत सांगितली नाही
Cb+
आपला वॉट्सअप नंबर द्या सर.
Bhau कॅल्शियम कशात असते
पोलीस + चमत्कार+ बोरॉन +ईमामेकटीन एकत्र फवारनी चालेल का सर कापूस पिकावर please रिप्लाय
Kahich fayda nhi boron cha ult pane jltat 😂
पाते.गळ.भरपुर.होते.बोराऊन.कैशियम.पेनोफिस.टाटाबहार.चालेल
हो चालेल
मायक्रोन्यूट्रियन मध्ये ० ५२ ३४ चालेल का
हो चालेल
भाऊ आपला मो.नंबर द्या भाऊ