शेवटी कोमल ताई पण एक कलाकार आहे आणि तुम्ही पण कलाकार आहे,घ्या मिटवून चूक कोणाकडून होत नाही,माणूस हा चुकीचा पुतळा आहे,तर तुम्ही एकदा त्यांना संधी द्या आणि माफ करा
Krupaya Komal patole yanche var gunha dakhal karu naka aapsatil vad mitavun taka hi namra vinanti 🙏 karan sagalech kalakar je marathi stage program kinva vaghya muruli karatat he garib asatat kalakar ya natyane prakaran sampava hi punha hat jodun vinanti 🙏 .
देवाच्या कार्यक्रमाला तुम्ही हिंदी गाणे म्हणतात वाघ्या मुरळी म्हणजे ते देवाचे अवतार असतात तुम्ही आज त्यांचा बाजार मांडला तमाशा केला आणि तुम्ही म्हणता चुकी होत असते तिला बराच वेळा समजून सांगितलं होतं वाघ्या मुरळीचा त्यांनी नुसता बाजार मांडून ठेवला आहे
अहो तुम्ही पण कलाकार आहात माफ करायचं असतं?काय झालं तुमच्याकडून पण चूक घडू शकते माणूस आहे तर चूक घडणारच छान कलाकार आहे पुढे जाताय तर जाऊ द्या कुणाला पुढे जाताना मागे ओढू नये नाहीतर देव तुम्हाला पण ओढल्याशिवाय राहणार नाही
तमाशा आहे कोमल पोटोळ तरपण देवाच्या नावाखाली तमाशा चालू आहे तरी पण तुम्ही शांत होता आता ते बंद करा पहिला फक्त देवाच्या लोकांनी कार्यक्रम करा इतर तमाशा वाले कुणीही कार्यक्रम करयाच नाही
@@khandushinde8495 आम्हाला तर नाही वाटत तसं जात आहेत पुढे तर जाऊ द्या ना दादा तुमचं काय जातंय देवावर विश्वास ठेवा तुम्हालाही देव पुढे ने डान्स सोडा गायक छान आहे त्या लोकांना त्यांची गायकीचा आवडते
कलाकारांनीच कलाकारांना उगीचच कोणत्याही गोष्टीवरून त्रास देवू नका.झाली असेल चूक तर माफी मागीतली आहे तर द्या सोडून कशाला लय तानून धरता?जगा आणि जगू द्या. आपापसात वैर निर्माण करुन लोकांना नावं ठेवण्याची संधी देवू नका.
बरोबर आहे संस्कुर्ती जपलीच पाहिजे
🙏
जय मल्हार सगळ्यांना 🙏
जाचा धंदा त्यांनी करावा
कुला कुनी निंदू नका
जास्त काहीच लिहित नाही
थोडक्यात ओळखून घ्या
🙏 जय मल्हार
दादा आमच्या सारखे लहान कलाकार खरी बसून आहे यांचा अश्या वागण्यानं लोकांचा कलाकार कड पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे
अगदी बरोबर आहे हे
कलाकार कलाकार काय करताय कामास गिराणी चाळे करते म्हणजे बऱ्याच बघणाऱ्या लोकांना जागरण हे तमाशा पद्धती सारखे व्हावे असे वाटते
कोमल पाटोळे यांचीच आणखी प्रसिद्धी होणार आहे तुमच्या आंदोलनामुळे...
महाराष्ट्र शासनाने असा कोणताही कायदा केला नाही
वा छान शाहीर
कोमल एक चान्गली कलाकार आहे तिची प्रगती काहींच्या डोळ्यात खुपतेय आस वाटतंय
Yogya thikani kala dakhvavi
कलाकार आहे
मुरुळी नाही. जागरण करायला
जळकी लोकं
आहो तूम्ही त्यांच्यावर जळतात बाकी काही नाही
Hyachi jalali tichi prasidhi pahun
कलाकाराने आपली मर्यादा जपून कार्यक्रम करावं असं नाही
सुभाष गोरे यांनी छान सल्ला दिला
त्यांना समज देऊन माफ करा.कशाला गुन्हा दाखल करता. तुम्ही तुमच्या मध्ये कशाला वाद करता.महाराष्ट्र सगळ्या कलाकारांना मान सन्मान देतो.🎉
कोण तरी पोट भर्तय राव .नका मती टाकू अन्नात.
हा ठीक आहे पण ३ जे आपण बोला ते अंधश्रद्धा आहे तर एवढे लोक येतात. त्य्यांना वार येते. ते काय आहे . जर रोग असेलर तर त्या औषध द्या .
म्हणजेच तुम्हाला कोमल पाटोळे जड झाली आहे हे लक्षात आले आहे
कोमल पाटोळे चे जे नाव झालय ते थोड्याच दिवसात जास्त झाले आहे
कलाकार तुम्ही पण आहात ते पण आहे सजून सांगून माफ करायचं असं सगळ्यांसमोर मांडून काय मिळणार
आधी कुठ गेला होता कायदा आताच कस कायदा लागु झाला माफी मागितली तर माफ करून टाका ओ काका
शेवटी कोमल ताई पण एक कलाकार आहे आणि तुम्ही पण कलाकार आहे,घ्या मिटवून चूक कोणाकडून होत नाही,माणूस हा चुकीचा पुतळा आहे,तर तुम्ही एकदा त्यांना संधी द्या आणि माफ करा
Krupaya Komal patole yanche var gunha dakhal karu naka aapsatil vad mitavun taka hi namra vinanti 🙏 karan sagalech kalakar je marathi stage program kinva vaghya muruli karatat he garib asatat kalakar ya natyane prakaran sampava hi punha hat jodun vinanti 🙏 .
दादा कोमल पाटोळे गरीब नाहीत ओ
आहो तुम्ही पण कलाकार आहे ना एक कलाकारणे दुसऱ्या कलाकाराला माफ कराव कारण चुका ह्या माणसाकडूनच होतात माफ करून taka
या लोकांची जळते.... कारण या लोकांना कार्यक्रम मिळत नाही... Lockdown पासून कोमल ताई चा कार्यक्रम खूप चालत आहे🙏
बरोबरच आहे या खऱ्या कलाकाराला कार्यक्रम मिळत नाहीत 10 हजार देताना पण लोक रडतात आणि यांना 1 लाखाची सुपारी देतात तर खऱ्या कलाकाराला त्रास तर होणारच ना
Tewdhe diwas tumha kalakarana mahit navte ka kiti diwasapasun karykram karat ahet
आहो तुम्हीपण कलाकार आहेत प्रत्येका कडुन चुकहोत असते देवपण माफ करातो
देवाच्या कार्यक्रमाला तुम्ही हिंदी गाणे म्हणतात वाघ्या मुरळी म्हणजे ते देवाचे अवतार असतात तुम्ही आज त्यांचा बाजार मांडला तमाशा केला आणि तुम्ही म्हणता चुकी होत असते तिला बराच वेळा समजून सांगितलं होतं वाघ्या मुरळीचा त्यांनी नुसता बाजार मांडून ठेवला आहे
अहो तुम्ही पण कलाकार आहात माफ करायचं असतं?काय झालं तुमच्याकडून पण चूक घडू शकते माणूस आहे तर चूक घडणारच छान कलाकार आहे पुढे जाताय तर जाऊ द्या कुणाला पुढे जाताना मागे ओढू नये नाहीतर देव तुम्हाला पण ओढल्याशिवाय राहणार नाही
Dada Gondhal an Jagranat Kalakar Shiti Vajvat Nastena Ho, Ha Dharmik Kla aahe ho, samjun ghya
तिला लय गुर्मी आहे हे तुमाला पण माहित आसवं
एकाच बोट ठेचल्यान इतर वहात होतील। हाच उद्देश दिसतोय। खससससस
खरच तमाशा सारखा नाचते ती बाई@@akash-bz1oh
@@akash-bz1oh हो पण त्यांनी माफी मागितली ना
तमाशा आहे कोमल पोटोळ तरपण देवाच्या नावाखाली तमाशा चालू आहे तरी पण तुम्ही शांत होता आता ते बंद करा पहिला फक्त देवाच्या लोकांनी कार्यक्रम करा इतर तमाशा वाले कुणीही कार्यक्रम करयाच नाही
बरोबर आहे
1) तमाशा कलाकार तमाशाच करा
2) वाघ्या मुरूळीन जागरण कराव
3) थोडक्यात
जाचा धंदा त्यानी करावा
@@khandushinde8495 आम्हाला तर नाही वाटत तसं जात आहेत पुढे तर जाऊ द्या ना दादा तुमचं काय जातंय देवावर विश्वास ठेवा तुम्हालाही देव पुढे ने डान्स सोडा गायक छान आहे त्या लोकांना त्यांची गायकीचा आवडते
हा तर निव्वळ जलकुटेपणा.
कलाकारांनीच कलाकारांना उगीचच कोणत्याही गोष्टीवरून त्रास देवू नका.झाली असेल चूक तर माफी मागीतली आहे तर द्या सोडून कशाला लय तानून धरता?जगा आणि जगू द्या. आपापसात वैर निर्माण करुन लोकांना नावं ठेवण्याची संधी देवू नका.
वाघ्या मुरळी ची व्याख्या काय आहे
Sajan dadacha kay mat ahe
Kahich Nahi Komal Muddam Asala Prakar Karanar Nahi He Sajan Gurujinla Mahit Ahe
देवांचा देव माफ करतोय तुम्ही आम्ही तर माणसं आहोत चुकी माफी मान्य करा पामराला चुकी माफी मान्य करा
Barobar
आरे देवी पाहून घेईल तूम्ही का जळता
कोमल ताई खूप चांगली कलाकार आहे तीला माफ करावं.