खूप खूप सुंदर बाळा मला खूप आवडलं तुझं कीर्तन मनापासून तुला आशीर्वाद आज तू नारदाच्या गादीवर उभा आहेस तुला नतमस्तक दंडवत खूप सुंदर वडिलांचे नाव रोशन करशील मराठा समाजाचे नाव रोशन करशील आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य लाभो भरभराटीचे लाभो सुख-समाधानाचे लाभो आरोग्य निरोगी लाभो धनसंपदा लाभो सह्याद्रिची उंची लाभो हि आई तुळजाभवानी माते पुढे चरणी प्रार्थना💕💕💞💞💐💐🌹🌹🙏🙏
छोटे महाराज खूपच छान कीर्तन सांगितले. मी खाली दिलेल्या comments वाचल्या , ईतक्या लहान वयात जनसमुदायासमोर आपण साधे उभे पण राहू शकत नाही तर हा मुलगा बिनधास्त कीर्तन करतो. हे सोम्या गोम्याचे काम नाही.हिंमत लागते, ती या मुलामध्ये आहे. छोटे महाराज धन्यवाद !! खूप छान.
आज हि कापी केली जरी वाटत असेल तर उद्याला हेच छोटे इंदुरीकर महान किर्तनकार होणारच , अनेकांची समाज पाहून बोबडी वळते शेवटी नविन किर्तन सुरवात आहे , स्टेजकरेज महत्वाचे आहे धन्यवाद महाराज
आपण ज्ञानेश्वरी निट पाहा. शास्त्र म्हणले सांडावे/ते राज्यही तृण मानावे /जे घेववी ते न म्हणावे/विषही विरूद्ध अशी ओवी आहे आपण चुकीचे सांगत आहात समाजाला नीट पाहुण सांगा जरा
Thanks
Welcome
Very good
@@vimallende3073 llkllkkkkllkkklkklklklmkkkkklkkkkkkklmkkkkkkkkkkklkkkkkkk
@@vimallende3073 kkkkkkkkkkkkkkllkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkkk
@@vimallende3073 kkkkkkkkkkkkkkkkkkkkklllkkkkkkkkkkkkkkkokokkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkmkkkkkmkoklookkkkmkkokkkkokokkkokkkkkkkkkkkkkkkkkkmkokkkkkklkmlkkkkkkkkkkkkkkkkklkkkkkkkk lkokkkkkokkkkkkokkkokkkkkkkkkkkkkkkkkokkkkkkmkkokkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkmkkkkkkkkkkkklmkkkkkkkkkkkkkkkkkkkkokkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkkkkkokkkkkkkmokkk.kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
खुप छान बाळा
असच सुंदर किर्तन चालु रहाव
Dhanyawad
Chan
Are vav ekdam mast chote maharaj,,,
खूप खूप सुंदर बाळा मला खूप आवडलं तुझं कीर्तन मनापासून तुला आशीर्वाद आज तू नारदाच्या गादीवर उभा आहेस तुला नतमस्तक दंडवत खूप सुंदर वडिलांचे नाव रोशन करशील मराठा समाजाचे नाव रोशन करशील आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य लाभो भरभराटीचे लाभो सुख-समाधानाचे लाभो आरोग्य निरोगी लाभो धनसंपदा लाभो सह्याद्रिची उंची लाभो हि आई तुळजाभवानी माते पुढे चरणी प्रार्थना💕💕💞💞💐💐🌹🌹🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली माला ही मुला शिकवाच आहे तुमच्या नंबर भेट का
🙏
खरोखरच मूर्ती लहान कीर्ती महान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Dhanyawad
Very good
Lay bhari chote maharaj excellent mauli
Khub sundor dada
❤खूप छान किर्तन केले तू खूप खूप मोठा हो बाळा तूला आशिर्वाद आहे सर्वांचा ❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
Dhanyawad
अध AC w
@@AadarMarathicha a0
खुप छान
खूप खूपच छान तुझी भविष्यात खूप प्रगती होऊ ही आमची सदिच्छा
छान छान
Chhan Chhan
अतिशय सुंदर किर्तन छोटे इंदोरीकर !!
Dhanyawad
Kirtan indurkar Maharaj Ko khoob dhanyvad
Khupcha Sundar chote maharaj yache kiratan....
खूप छान भाऊ तूला माझ्या कडुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
1..nabar
जय हरी माऊली आम्हाला दुसरे इंदुरकर साहेब भेटले
आज तुला आनंद वाटत आहे तो उद्या तुझ्या दुःखाचं कारण खरं हे मी नाही सांगत तुकाराम महाराज सांगतात ग्रंथवार प्रमाण निश्चित मिळेल
दुसर्याची कॉपी करणे याला हुशारी म्हणत नाहीत आणि स्वतःच्या मनाने व स्वतःच्या वयाचा विचार करून बोलावे याला पोपटपंची म्हणतात
Copy krayla hi akkal lagte...tumhi 4 vakya bolun dakhva
Gpp re bawlt
@@navnathsabale8462 konala bolala?
@@Travel_the_world_with_prashant Tula nahi re bhava.ujjwala Pawase la .Karn mi indurikrcha khup motha fan aahe
पागल हे पोरग
लयि भारी भक्ती अणं युक्तीच कर्तन बाळासाहेब मराहाराजे शुभाशीर्वाद।।
एकदम कॉपी पेस्ट आहे इंदूरीकर महाराज यांचे...पण धाडस लय भारी आहे
Khup Chan Maharaj
Khup chan
छोटे महाराज खूपच छान कीर्तन सांगितले.
मी खाली दिलेल्या comments वाचल्या , ईतक्या लहान वयात जनसमुदायासमोर आपण साधे उभे पण राहू शकत नाही तर हा मुलगा बिनधास्त कीर्तन करतो. हे सोम्या गोम्याचे काम नाही.हिंमत लागते, ती या मुलामध्ये आहे. छोटे महाराज धन्यवाद !! खूप छान.
ईदूंरीकर महाराज आपला मुलगा महाराष्ट्रात 1 नंबर कीर्तनकार होणार
.
लय भारी केला आहे भावाचं किर्तन
Dhanyawad
Bap tsa beta very nice kirtan
छानच बाळा
असेच पुढे जा बाळा. कुण्या दुष्ट तृप्तीची नजर तुझ्यावर ना पडो
Dhanyawad
Nice
Super
राम कृष्ण हरी
खूप छान किर्तन बाळा या वयात
खुपछान बापट सेट बेटा सवई
महाराज फक्त इंदुरीकर .... तुम्हाला नाही जमणार.....
Yes
Kup changal
फारच छान किर्तनकार आहे जय श्री हरी विठ्ठल
सुपर छोटे इंदुरिकर महाराज
खुप छान 💐💐👌👌
Khupch Chan
सुंदर संस्कृती घडवली जय हो ईन्दुलिकर महाराज.
अरे हा तर इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पाट करून आला आहे आणि तसच सांगतोय .
Tumhala jamat asel tar tumhi karun Dakhava
आजचे बाल पिढी सगळी फोन मधेच आहे....
हे पहायला पाहिजे आजची पिढी सुधरेल खूपच मस्त बाळा खूप मोठा हो😊
Khup mst
excellent, Bapse beta savai.
Supar chotu ok good
छोटी इंदूर गिरी महाराज तुमची एका कीर्तनाची फी किती आहे आपले घालायचे वर्षाचे श्राद्ध
lp0lnf phi0
खुप सुंदर जय हरी महाराज
Dhanyawad
छोट्या वयात खूप छान कीर्तन अशीच परंपरा चालत रहावी महाराज.
खूप आशिर्वाद.
Proud of you.
खूप छान कितँन
@@ramchandrarawate2390 ed I 6
न अटकता खूप छान किर्तन केले.. खुप खुप शुभेच्छा
स्वोता अभ्यास कर भाऊ
Jase.halvayache.por.halvai.hote
Tase.maharajache.por.maharaj
1No maharaj
Khup chhan.
दुसरे ईदोरीकर महाराज तयार झाले बाळा तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद 🙏🌹🙏
🙏🙏🙏
खूप खूप शुभेच्छां.
th-cam.com/video/xcO_WORzYcY/w-d-xo.html
Veray good
दुसऱ्याच ज्ञान सोडून तुम्ही कधी ज्ञानी बनू शकत स्वतःची वाक्यरच मिळेल मग समोर जगा मांडला लोकांना जास्त आवडली.
lihayach shikun ghe bhawa aadhi 🧐
आज हि कापी केली जरी वाटत असेल तर उद्याला हेच छोटे इंदुरीकर महान किर्तनकार होणारच , अनेकांची समाज पाहून बोबडी वळते शेवटी नविन किर्तन सुरवात आहे , स्टेजकरेज महत्वाचे आहे धन्यवाद महाराज
सुंदर कीर्तन
Dhanyawad
खूपच छान लय भारी
❤️
Chote endurikr lay bhari havach keli tumhi
1ch no bhau yalapun taqut lagte💋
Chandal Maharaj
खुपचं छान पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
बालकलाकार उत्कृष्ट कीर्तन अभिनंदन!
वा ईंन्दोरीकर महाराज 🙏🙏💐💐💐💐💐
बाळा खुपच भारी
Mahraj Khup Chan
फारच छान किर्तनकार
आपण ज्ञानेश्वरी निट पाहा. शास्त्र म्हणले सांडावे/ते राज्यही तृण मानावे /जे घेववी ते न म्हणावे/विषही विरूद्ध अशी ओवी आहे आपण चुकीचे सांगत आहात समाजाला नीट पाहुण सांगा जरा
Suresh jadhav verry good
Khup छान
Phar chan kirtan
गणेश
Khup chaap itkyaa Kami vatat far chaangle prastuti
And
तुला बाळा आमच्या मालेगावला आणतोच नक्की एकदा अभिनंदन तुझ खुप छान प्रबोदन
इंदुरी करांच आहे हे
Mi tar indurikr maharaja chi fan aahye kup Sunder 🙏🙏🙏
लहान वयात सुंदर किर्तन
अभिनंदन
भगवान गड परिसर
तुम्ही खरंच देवाला मानता का? मानत असाल तर आयुष्यभर एक रूपया ही न घेता कीर्तन करणार का ? भगवंतांनी पैसे न घेता कीर्तन करू नको असे सांगितले आहे का
कमी वयात खुप छान किर्तन महाराजाना खुप खुप शुभेच्छा
इंदुरीकर महाराजाचीं काफि करतोय मनाच काहीतरी सांग मन्हाव
शिवाजी शिदे पाटील रहिमपुर
बाळ खुप खुप शुभेच्छा तुला
खुप छान किर्तन आणि छोटे महाराज पण छान आहे
Sunder 🌹🙏
क्या बात है
Faarach, chaan
Khupach chhan Maharaj,
Agadi chote indurikar maharaj khupch chan
Dhanyawad
पाठ केलय किर्तन
GOOD
नबरएक
Namskar
अतिशय सुंदर बोलतात छोटे इंदुरिकर
एकदम सुपर कीर्तन
माहाराज मूर्ती लहान पण कीर्ती महान 👃👃👌👌❤️❤️
खुप छान किर्तन शुभेच्छा बाळा
Khoop khoop subhechha
परंपरा टिकलीच याच्यातच देव आहे
अफाट ज्ञान,आधुनिक किर्तन भावी पिढीसाठी फार आवश्यक आहे
खूप छान.राम कृष्ण हरी.
Ramkrishna hari
Khupach Chan Kirtan Bala.
Same indurikar maharaj
इंदुरिकर महाराज कॉपी करतो तसा होऊ शकत नाही
Tohonar ka nahi