जप कसा करावा ? . जपाचे फळ केव्हा मिळते . जपाची संपूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • या विडिओ मध्ये जप कसा करावा / जपाचे प्रकार किती तसेच माळ हातात कशी धरावी या संदर्भात माहिती दिली आहे . अधिक माहितीसाठी संपर्क .9175813833

ความคิดเห็น • 342

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 ปีที่แล้ว +13

    खूप कौतुक वाटतेय तुझे इतक्या लहान वयात तु हे सव॔ जाणून घेतोस .

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 ปีที่แล้ว +13

    श्री स्वामी समर्थ स्वामिनी भरपूर प्रमाणात सगळे दिले आहे आता काही आशा नाही नमागत मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ छान माहिती दिली धंनवाद

  • @bhagwankarankal4249
    @bhagwankarankal4249 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार.. गुरुदेव.
    खूपच सुंदर.. अप्रतिम..
    खूप धन्यवाद...

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @RAJENDRAPATIL-qy4me
    @RAJENDRAPATIL-qy4me 3 ปีที่แล้ว +4

    बाळ महाराज सप्रेम वंदे, लाख लाख शुभेच्छा
    आज सर्वत्र आपल्या वयाची मुले वाँटसप,चँटींग, आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या छंदात गुंतलेली दिसतात, पण आपण एवढ्या लहान वयात, जगाला कल्याणकारी मार्गदर्शन करीत आहात, धन्यवाद, धन्य ते माता पिता, आपले, पुर्व जन्माचे संचित, छान आहे,
    या मार्गात खुप अडचणी येतात मित्रा, सावधानता बाळगणे आवश्यक आहे, कारण आता कलीयुगाचे चरण सुरु आहे, ईथे सन्मार्गावर रहाण्यासाठी अडचणी क्षणोक्षणी निर्माण होतात, यावर संयम हाच प्रभावी उपाय आहे,
    आपल्यासारखे सर्वच तरूणांनी या क्षेत्रात कार्यरत रहातील तर हजारो स्वामी विवेकानंद या देशात उदयास येतील,व जगाच्या पाठीवर आपल्या भारतमातेच्या संस्कृती अखंड राज्य करेल.
    राज...

    • @omkarkulkarni9005
      @omkarkulkarni9005 3 ปีที่แล้ว

      अतिसुंदर प्रतिसाद

  • @medhadeshpande601
    @medhadeshpande601 4 หลายเดือนก่อน +1

    जपाची छान माहिती दिली. ओम नमः: शिवाय 🎉

  • @padminigayakwad2880
    @padminigayakwad2880 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @kulbhushannadgouda4928
    @kulbhushannadgouda4928 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आम्हाला आवडला video. असेच चांगले चांगले videos बनवत रहा.

  • @sandeepbade9006
    @sandeepbade9006 19 วันที่ผ่านมา +1

    हर हर महादेव 🕉🔱❤

  • @gitanjalinagane3875
    @gitanjalinagane3875 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mana madhil mazhi shrddha ajun vadhli ahe...thanku..

  • @jayshreeabhang5893
    @jayshreeabhang5893 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली आहे thank you

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ,छानच माहिती सांगितलीत, नमस्कार

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. नमस्कार

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली🙏🙏💐🚩👍👌🇮🇳

  • @arungadge9944
    @arungadge9944 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.

  • @meghasadaye5188
    @meghasadaye5188 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Dada mahiti बदल 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @pratibhanakate4718
    @pratibhanakate4718 3 ปีที่แล้ว +6

    Thank you so much for this information.

  • @kalpanashinde2361
    @kalpanashinde2361 5 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder information 👌👌

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपले खुप

  • @balajiingole7219
    @balajiingole7219 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितलं

  • @sunilabhatkar7827
    @sunilabhatkar7827 3 ปีที่แล้ว +1

    Sunder sangitle far chhan

  • @kitchennall5222
    @kitchennall5222 3 ปีที่แล้ว +1

    Sawwa lack jaap kasa karava kiti divasat karava... Yawar video banva

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว

      आपल्याला कोणता करायचा आहे. विडिओ व
      बनवून देतो

  • @ratansolanke8252
    @ratansolanke8252 3 ปีที่แล้ว +10

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @mangeshshirsath1914
    @mangeshshirsath1914 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @vaishalibhosale4217
    @vaishalibhosale4217 3 ปีที่แล้ว +4

    Dhanyawad guruji 🙏 khup mahatvachi mahiti sangitalir🙏

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 3 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे श्री राम

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार ,योग्य मार्गदर्शना बद्दल ,धन्यवाद

  • @sangitakhandake6135
    @sangitakhandake6135 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान guidence om

  • @snehalachrekar3281
    @snehalachrekar3281 2 ปีที่แล้ว

    छान माहिती,पोवळे च्या माळे वर कोणता जप करावा

  • @must604
    @must604 ปีที่แล้ว +1

    गुरुजी , जप करताना माळ घेऊनच केला पाहिजे का? नुसते बसून मानसिक जप केला तर चालत नाही का?

  • @aditishow7864
    @aditishow7864 4 ปีที่แล้ว +4

    Tnx Panditji 🙏🏻🙋🏻‍♀️

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 3 ปีที่แล้ว +1

    मी पण जप, करत पण, मी संध्याकाळी करत चालते का जपच,नेम, मला माहित नव्हते तुमच्या व्हिडिओ मूळं माहिती झाले गुरुजी खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐🌹👍

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. संध्याकाळी सुद्धा जप चालतो. पण सकाळी केलेला जप हा आपल्या मनाची प्रसन्नता वाढवितो. शिवाय आरोग्य चांगले ठेऊन योग्य आँक्सिजन प्रदान करतो.

    • @kasturhanchate9346
      @kasturhanchate9346 3 ปีที่แล้ว

      @@onlinepandit2811 .

    • @kasturhanchate9346
      @kasturhanchate9346 3 ปีที่แล้ว

      @@onlinepandit2811 .

    • @kasturhanchate9346
      @kasturhanchate9346 3 ปีที่แล้ว

      @@onlinepandit2811 .

  • @-ft2mr
    @-ft2mr ปีที่แล้ว +2

    श्री गुरु देव 🙏🙏

  • @kalyanidhule8920
    @kalyanidhule8920 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏📿

  • @sunilkirve1867
    @sunilkirve1867 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली 🙏🙏

  • @ganeshbansode2870
    @ganeshbansode2870 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilit. Me tucmche channel subscribe kele aahe

  • @gorakhnathwaghmare1425
    @gorakhnathwaghmare1425 ปีที่แล้ว +1

    🙏 Shree 🌹 Swami 🙏 Samarth 🙏🌹🙏🌹

  • @sunildabhade9471
    @sunildabhade9471 4 ปีที่แล้ว +5

    Thank you Sir for Best Information.

  • @netajikalan1624
    @netajikalan1624 3 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरु

  • @vinayakjadhav1216
    @vinayakjadhav1216 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @arungaikwad7164
    @arungaikwad7164 16 วันที่ผ่านมา

    जपमाळ नावापुरता जप विशिष्ट कालावधीत केल्यास काय होईल

  • @gaurilakhan3812
    @gaurilakhan3812 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar.

  • @prashantgarud9961
    @prashantgarud9961 3 ปีที่แล้ว +6

    Shree Swami Samarth

  • @shituk3770
    @shituk3770 3 ปีที่แล้ว +7

    Best my life in your information sir

  • @subgaming5619
    @subgaming5619 2 ปีที่แล้ว +1

    Kup Chan dada

  • @ganeshtechnical2468
    @ganeshtechnical2468 3 ปีที่แล้ว +1

    गुरुजी सव्वा लाख जाप लवकर पूर्ण कारण्यासाठी रोज किती माळ जाप करावा

  • @rahulkadam896
    @rahulkadam896 3 ปีที่แล้ว +4

    ओमकार कुलकर्णी साहेब धन्यवाद 🙏

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद आपले. साहेब नको गुरूजी म्हटलात तर आनंद होईल

    • @sulabhasawadkar6771
      @sulabhasawadkar6771 3 ปีที่แล้ว

      Nugfgt

  • @shivajisalunke1021
    @shivajisalunke1021 3 ปีที่แล้ว +4

    Thanks you sir for bestinformationi

  • @aparanasonawane3290
    @aparanasonawane3290 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan dada

  • @yogitayewale4289
    @yogitayewale4289 3 ปีที่แล้ว +2

    Very nice. Liked the video.

  • @priyamahajan6543
    @priyamahajan6543 2 ปีที่แล้ว +2

    जप करताना डोळे बंद करावे की उघडे ठेवावे
    ज्याना खाली बसता येत नाही खुर्ची वर बसावे
    की गादीवर बसले की चालते ते प्लीज सांगणे
    पण पायाची घडी घालता येत नाही जप करताना
    कोणत्या टाईम चांगले मला देवाच्या मागॆ जाणे आहे मला उत्तर हवे मी वाट बघते

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      जप करताना डोळे बंदच असावे, म्हणजे देवाशी एकाग्रता होते, खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर बसलेले चालते, तब्येतीची बिकट परिस्थिती असेल तर गादीवर सुद्धा चालेल, सुर्योदय होण्यापूर्वी केलेला जप सर्वश्रेष्ठ, थोडा प्रकाश पडल्यावर मध्यम , आणि उन पडल्यास कनिष्ठ असे आहे.

  • @gitanjalinagane3875
    @gitanjalinagane3875 3 ปีที่แล้ว +2

    Shree swami samrth 🙏🙏

  • @BhavanJadhav-lp5gh
    @BhavanJadhav-lp5gh 7 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @subhashshinde5137
    @subhashshinde5137 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम, सुंदर माहिती 😊🙏🌹जय श्री गुरूदेव 🙏🌹

  • @pradipbhende328
    @pradipbhende328 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजी मार्गदर्शन खूपच छान. माहिती नसलेल्या गोष्टी कळल्या. पण एक शंका आहे, ती अशी की नामस्मरण कसेही आणि कुठेही केले तरी त्याचा फायदा होतोच असे अगोदर खूप साधकांनी ऐकलेले आहे. जर आपण सांगितल्या प्रमाणे एखाद्याचा जप झाला नाही. तर मग त्याची काही वर्षं केलेले नामस्मरण फुकट गेले का... तसे व्हायला नको असे वाटते. अभ्यास कमी झाला तर मार्क कमी पडतील, पण अजिबातच नाही असे तरी होणार नाही असे वाटते.... खर काय, ह्यावर आपण मार्गदर्शन केले तर बरे होईल. धन्यवाद

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      आपली शंका साहजिकच आहे. नामस्मरण हे देवाचे स्मरण ठेवण्यासाठी चे साधन आहे. जपसाधना वेगळा विषय ठरतो. त्यामध्ये नियमावली असणे आवश्यक ठरते यासाठी च हे नियम सांगितले

  • @mangalasisode6355
    @mangalasisode6355 4 ปีที่แล้ว +2

    ओमकार शास्त्री खूप छान माहिती

  • @prajyottalekar3812
    @prajyottalekar3812 ปีที่แล้ว +1

    Shree swami Samrath Jay swami Samrath Jay swami Samrath 🌷❤️

  • @amrutashrikant
    @amrutashrikant 2 ปีที่แล้ว +1

    खुप कौतुक

  • @nageshjadhav2819
    @nageshjadhav2819 3 ปีที่แล้ว +4

    Nice Information 🙏

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 3 ปีที่แล้ว +1

    खूपं छानं दादा

  • @vijaynivalkar3912
    @vijaynivalkar3912 3 ปีที่แล้ว +2

    Very good bhai

  • @kishormore4489
    @kishormore4489 ปีที่แล้ว

    Shree Narendra charya maharaj ki Jay 🙏🙏💐💐

  • @abcxyz-re7lf
    @abcxyz-re7lf 3 ปีที่แล้ว

    Thanks he mahit navhta

  • @madhavikhedekar5984
    @madhavikhedekar5984 3 ปีที่แล้ว +1

    Chaan info thank you. DIGAMBARA DIGAMBARA SHRIPAD VALLABH DIGAMBARA

  • @ananditasawant2578
    @ananditasawant2578 3 ปีที่แล้ว +1

    Thanks guruji namaskar

  • @seemaredij4837
    @seemaredij4837 3 ปีที่แล้ว +1

    नाडीवर जप करावा म्हणजे कसा करावा याबाबत कृपया माहिती देऊ शकाल का?

  • @vibhutipednekar8906
    @vibhutipednekar8906 3 ปีที่แล้ว

    केतू मंत्र जप दिवसभरात कधी करावा

  • @vijaymore2022
    @vijaymore2022 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @shubhangijoshi8046
    @shubhangijoshi8046 ปีที่แล้ว

    गायत्री माता चा जप करतोमी

  • @ravindrakulkarni1682
    @ravindrakulkarni1682 ปีที่แล้ว

    जय सदगुरू जय स्वामी समर्थ

  • @daradesulbha5983
    @daradesulbha5983 4 ปีที่แล้ว

    Dada khup chhan mahiti

  • @sohamshivkumar4052
    @sohamshivkumar4052 3 ปีที่แล้ว +1

    Jai guru narendra maharaj

  • @sundeepgholap9398
    @sundeepgholap9398 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🌷

  • @maheshdurgawli2026
    @maheshdurgawli2026 3 ปีที่แล้ว +2

    Guru gi pranam

  • @manishagupta4181
    @manishagupta4181 3 ปีที่แล้ว +1

    Chan information 🙏

  • @sarpmitraAkashMali8031
    @sarpmitraAkashMali8031 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @ramwajpe8169
    @ramwajpe8169 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरूजी।

  • @kingboss4381
    @kingboss4381 3 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू

  • @vinayakjadhav1216
    @vinayakjadhav1216 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @vinobpatil3627
    @vinobpatil3627 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺

  • @medhadeshpande1671
    @medhadeshpande1671 ปีที่แล้ว +1

    Om namah shivay🙏

  • @sampatmane2473
    @sampatmane2473 4 ปีที่แล้ว +5

    Thank you Dada

  • @rajkirandesai4724
    @rajkirandesai4724 3 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth

  • @meenakutare9777
    @meenakutare9777 ปีที่แล้ว +1

  • @pradnyamokashi1890
    @pradnyamokashi1890 3 ปีที่แล้ว

    Tumhi madhalya botane mani odhata tyaaiwaji angthyane odhale tar chalte ka

  • @ranjanachawande4656
    @ranjanachawande4656 ปีที่แล้ว

    Mangal jap kasa Ani kadhi Kara Purna vidhi sanga guruji mala घरातच करायचा आहे

  • @laxmanbhujadi5198
    @laxmanbhujadi5198 2 ปีที่แล้ว +1

    Nice knowledge 🙏🙏🙏🕉🕉🌹

  • @p.m6423
    @p.m6423 2 ปีที่แล้ว +1

    Nice information thank you so much sir

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @lalitarathod1146
      @lalitarathod1146 2 ปีที่แล้ว +1

      @@onlinepandit2811 जर एकाच जपमालने वेगवेगळ्या प्रकारच्या जप केले तर चालले का

    • @lalitarathod1146
      @lalitarathod1146 2 ปีที่แล้ว

      @@onlinepandit2811 तुम्ही उत्तर नाही दिलं

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      चालतो. पण ठराविक मनोकामना असतील तर माळ विशिष्ट प्रकारची वापरावी. मृत्युंजय मंत्राचे अनुष्ठान असेल तर रुद्राक्ष , विष्णुंचा जप असेल तर तुळशीची माळ .

  • @sai-zf8wk
    @sai-zf8wk ปีที่แล้ว +1

    दादा घरातील सर्व माणसांनी एकाच माळेने जप केला तर चालेल का

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  ปีที่แล้ว

      नाही चालणार

    • @sai-zf8wk
      @sai-zf8wk ปีที่แล้ว

      @@onlinepandit2811 ok dada

  • @babanpatil2047
    @babanpatil2047 2 ปีที่แล้ว +1

    जप करतांना डोळे बंद ठेवावेत का उघडे?

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  ปีที่แล้ว +1

      जप करताना डोळे बंद असावेत

  • @umakulkarni3277
    @umakulkarni3277 4 ปีที่แล้ว +1

    ओंकार शास्त्री खूपच छान

  • @govardhanmapari7065
    @govardhanmapari7065 3 ปีที่แล้ว

    जपमाळ कोणती असावी तो मुद्दा राहीला गुरु!

  • @simanikam762
    @simanikam762 3 ปีที่แล้ว +1

    दादा जप माळ कशी ठेवावी

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 2 ปีที่แล้ว +1

    Jay narayan, shri narayan

  • @rupalishitole1138
    @rupalishitole1138 3 ปีที่แล้ว

    Sri Swami Samarth, khup chan

  • @sumatimanjrekar5388
    @sumatimanjrekar5388 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती 👍👍

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 3 ปีที่แล้ว +1

    Swamiom

  • @swapnil7591
    @swapnil7591 3 ปีที่แล้ว

    छान आहे विडिओ. माझी एक शंका आहे मी जप करतो पण सुमेरू मी औलंदयचो मला हे सांगितले गेले न्हवते पण मला हे आता समजले पण माझे जे गुरू आहेत त्यांचे म्हणणे आहे की सुमेरू औलंदला तरी चालतो मग हे बरोबर आहे का मी बेड वर जप करतो हे चालेल का

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว +1

      मेरूमणी कधीही ओलांडू नये. त्याचा अवमान होतो. राहिला प्रश्न बेडवर जप करायचा . शारीरिक अडचण असेल बसता येत नसेल, मणक्याच्या त्रास असेल तर शुद्ध भावना महत्वाची . पण सर्व काही ठिक असून बेडवर जप करू नये. कारण बेड हे झोपण्याचे आळसाचे स्थान आहे.

  • @deepalikale3543
    @deepalikale3543 2 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏.

  • @shardapatil246
    @shardapatil246 3 ปีที่แล้ว +1

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @babanasawale6967
    @babanasawale6967 2 ปีที่แล้ว +1

    जप माळ पाहिजे असं काही आहे का
    बिना जप माळ शिवाय करू शकतो का नामस्मरण

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      करू शकता. जपमाळ हे साधन आहे जपाचे त्यामुळे जपमाळ धरून च जप करावा म्हणजे मन लागते