- 130
- 1 424 172
Online Pandit
เข้าร่วมเมื่อ 1 ก.ย. 2019
Here I will be sharing with you hindu rituals with vedic Mantras , along with that we will also be sharing detailed explanation of mantras for you all to understand the importance of vedas and also steps to perform pooja at your home with easy steps and explanation
उदक शांती विधी चार दिशेचे ब्राम्हण. ओंकार गुरूजी 9175813833.
उदक शांती विधी. उदक शांती मराठी. उदक शांती खर्च. उदक शांती केंव्हा करावी. #astrology
มุมมอง: 915
วีดีโอ
शंखाचे महत्व . शंख वाजवावा कि नको ? शंखाचे फायदे किती
มุมมอง 52611 หลายเดือนก่อน
या व्हिडिओमध्ये शं नादाचे महत्व सांगितले आहे शं काय आहे शंखाचे महत्व किती आहे हे सर्व सांगितले आहे शंखाचे महत्व . शं वाजवावा कि नको ? शंखाचे फायदे किती
उदक शांती केल्याने घरामध्ये कोणते बदल जाणवतात. ओंकार गुरूजी. 9175813833
มุมมอง 24Kปีที่แล้ว
उदक शांती विधी मराठी. उदक शांती पुजा . उदक शांती खर्च. udak shanti
उदक शांती नवी मुंबई. ओंकार गुरूजी. 9175813833
มุมมอง 4.9Kปีที่แล้ว
उदक शांती. उदक शांती साहित्य. उदक शांती विधी
रामरक्षा एक प्रभावी उपाय .
มุมมอง 1.6K2 ปีที่แล้ว
रामरक्षा एक प्रभावी उपाय .रामरक्षा एक प्रभावी उपाय . हा उपाय करून बघा . या व्हिडिओमध्ये आपणास जर मानसिक त्रास होत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर रामरक्षा हा उत्तम उपाय आहे . म्हणून आपण रामरक्षेचा उपाय करावा .
नवीन घर गृहप्रवेश गणेश पूजन ओंकार गुरुजी. 9175813833
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
omkar kulkarni, Ganesh puja, new home, Grihpravesha,
लक्ष्मी पुजन का करावे ? अजून कोणता देव राहतो पुजेला
มุมมอง 4832 ปีที่แล้ว
लक्ष्मी पुजनाची माहिती का करावे ? अजून कोणता देव राहतो पुजेला पुजा कशी करावी ? या व्हिडिओमध्ये आपणास लक्ष्मीकुबेर पुजन कसे करावे याची माहिती दिली आहे ? शिवाय इंद्राची पुजा सुद्धा आवश्यक असते हे हि सांगितले आहे ओंकार गुरुजी
धनत्रयोदशी ची माहिती . पूजा कशी करावी ?
มุมมอง 5742 ปีที่แล้ว
धनत्रयोदशी ची माहिती . पूजा कशी करावी ? या व्हिडिओमध्ये आपणास धनत्रयो दषी दिवशी पूजा कशी करावी तसेच धनत्रयोदशी ची कथा काय आहे हे सांगितले आहे .
नवरात्रीची संपूर्ण माहिती . नवरात्रीतील उपवास ; पुजा ; सुतकादी सगळी उत्तरे .
มุมมอง 5062 ปีที่แล้ว
नवरात्रीची संपूर्ण माहिती . नवरात्रीतील उपवास ; पुजा ; सुतकादी सगळी उत्तरे .
अत्यन्त प्रभावी असा होम ? कर्पूर होमाची संपूर्ण माहिती .
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
अत्यन्त प्रभावी असा होम ? कर्पूर होमाची संपूर्ण माहिती .
श्री कनकधारा स्तोत्र | Shree Kanakdhara Stotra | Katha and Stotra | Omkar Guruji
มุมมอง 5K2 ปีที่แล้ว
श्री कनकधारा स्तोत्र | Shree Kanakdhara Stotra | Katha and Stotra | Omkar Guruji
अमेरिका ऑनलाईन सत्यनारायण पुजा. संपूर्ण कथेचे विवेचन
มุมมอง 6282 ปีที่แล้ว
अमेरिका ऑनलाईन सत्यनारायण पुजा. संपूर्ण कथेचे विवेचन
ग्रहपीडा कमी होण्यासाठी शिका *नवग्रह स्तोत्र
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
ग्रहपीडा कमी होण्यासाठी शिका *नवग्रह स्तोत्र
प्रदोष व्रत . कोणती मनोकामना कोणता प्रदोष पूर्ण करतो
มุมมอง 5932 ปีที่แล้ว
प्रदोष व्रत . कोणती मनोकामना कोणता प्रदोष पूर्ण करतो
Shree Ganesh Atharva shirssh By Omkar KulKarni in Sanskrit | प्रस्तुतकर्ता ओंकार कुलकर्णी
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
Shree Ganesh Atharva shirssh By Omkar KulKarni in Sanskrit | प्रस्तुतकर्ता ओंकार कुलकर्णी
कर्ज केव्हा घ्यावे ? कर्जनिवारणासाठी शास्त्रांमधील उपाय .
มุมมอง 5782 ปีที่แล้ว
कर्ज केव्हा घ्यावे ? कर्जनिवारणासाठी शास्त्रांमधील उपाय .
पुजेआधी ३ वेळा पाणी का पिले जाते ? आचमनाचे फायदे .
มุมมอง 4452 ปีที่แล้ว
पुजेआधी ३ वेळा पाणी का पिले जाते ? आचमनाचे फायदे .
वास्तुशांती का करावी ? वास्तुशांतिचे महत्व .
มุมมอง 2202 ปีที่แล้ว
वास्तुशांती का करावी ? वास्तुशांतिचे महत्व .
धनप्राप्ती साठी " लक्ष्मी कुबेर पुजन. ओंकार गुरूजी. 9175813833
มุมมอง 3182 ปีที่แล้ว
धनप्राप्ती साठी " लक्ष्मी कुबेर पुजन. ओंकार गुरूजी. 9175813833
ग्रहशांती का करावी ? काय फरक पडतो ? संपर्क 9175813833
มุมมอง 7883 ปีที่แล้ว
ग्रहशांती का करावी ? काय फरक पडतो ? संपर्क 9175813833
होम केल्याचे प्रभावी फायदे .होमाने काय होते ?संपर्क .ओंकार गुरुजी *9175813833
มุมมอง 5543 ปีที่แล้ว
होम केल्याचे प्रभावी फायदे .होमाने काय होते ?संपर्क .ओंकार गुरुजी *9175813833
उदकशांतीचे वैज्ञानिक महत्व . उदकशांती का करतात .उदकशांतीसाठी संपर्क ओम गुरुजी 9175813833
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
उदकशांतीचे वैज्ञानिक महत्व . उदकशांती का करतात .उदकशांतीसाठी संपर्क ओम गुरुजी 9175813833
गायत्री जयंती २१ जून .गायत्री मंत्राचा महिमा . स्त्रियांनी म्हणावा का ?
มุมมอง 6053 ปีที่แล้ว
गायत्री जयंती २१ जून .गायत्री मंत्राचा महिमा . स्त्रियांनी म्हणावा का ?
१० जूनची शनी जयंती . विशेष माहिती .साडेसातीमध्ये शनी उपासना .
มุมมอง 5443 ปีที่แล้ว
१० जूनची शनी जयंती . विशेष माहिती .साडेसातीमध्ये शनी उपासना .
१७ एप्रिल * लक्ष्मी पंचमी . धनप्राप्तीसाठी म्हणा ५ प्रभावी स्तोत्रे .
มุมมอง 1.3K3 ปีที่แล้ว
१७ एप्रिल * लक्ष्मी पंचमी . धनप्राप्तीसाठी म्हणा ५ प्रभावी स्तोत्रे .
खंडोबाचे नवरात्र आणि चंपा षष्ठी . संपूर्ण माहिती
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
खंडोबाचे नवरात्र आणि चंपा षष्ठी . संपूर्ण माहिती
वैकुंठ चतुर्दशीचे महत्व . उपवास आणि कार्तिक स्वामी दर्शन माहिती .ओंकार गुरुजी
มุมมอง 19K3 ปีที่แล้ว
वैकुंठ चतुर्दशीचे महत्व . उपवास आणि कार्तिक स्वामी दर्शन माहिती .ओंकार गुरुजी
*लक्ष्मीकुबेर पुजनाचा शास्त्रोक्त विधी अवश्य पाहा. ओंकार guruji
มุมมอง 4554 ปีที่แล้ว
*लक्ष्मीकुबेर पुजनाचा शास्त्रोक्त विधी अवश्य पाहा. ओंकार guruji
खुपच छान. खुप खुप धन्यवाद.
Khup chan sagitl
माझी मुलगी बारावीला आहे अभ्यासात मनच लागत नाही तिचा
Thank you guruji Radhe Radhe Shree Swami Samarth ❤ God bless you
😊😊👏💐🌹🌷
Namaskar Guruji. He stotra Aai ne aaplya mulasathi mhatle tar chalel ka?
मुलांनाच शिकवावे त्यांनींच म्हणणे गरजेचे आहे
Khup.chhan
गुरुजी कर्पुरहोमानंतर नारळाचे काय करावे
पुस्तक का नाम 🙏
Thanks
Namaskar, udak shanti nantr lagech gharachi pooja keli tr chalen ka
हो चालेल आकांशा जी
I like this 🎉🎉❤🎉❤🎉
श्री ..गुरुदेव दत्त
गुरूजी कनकधारा स्तोत्र संथा पद्धतीने कराना
Nonveg jevnarey udakshanti kelyavar kiti divash veg rahave lagtey
सव्वा महिना
माळ कशी फिरविली जाते ते नाही सांगितले
मुलाकडून वयोवृध्द असल्याने नातवाने श्राद्ध विधी केले तर चालेल काय ?
गत व्यक्तीची भाऊ असते तर त्यांच्याकडून अथवा नातवाकडूनच केले तरी चालेल
माहिती चांगली सांगितली गुरूजी
धन्यवाद गुरुजी
🙏नमस्कार छान सांगत आहात गुरुजी.
खूप छान माहिती ❤
खुप छान सागितले, धन्यवाद गुरुजी
Kiti paise lagta Gurugi?
संपर्क करावा. 9175813833
छान पध्दत, धन्यवाद.
आपली वाणी आणि सांगण्याची पद्धत चांगली आहे.
धन्यवाद खूप खूप.
Amhi pan online gruhapravesh katun ghetla Americet. Tumhi khoop chan sangitli pooja. Attachya kalala anusarun satynarayan katha sangitli.
गुरूजी खूप स्पष्ट आणि समजून सांगतात ।अर्थपूर्ण उच्चारणामुळे मी प्रगतिपथावर आहे ।धन्यवाद, गुरूजी
धन्यवाद खुप खुप.
धन्यवाद गुरुजी आमच्या मुलांना याचा नक्की फायदा होईल 🙏
धन्यवाद
पिले जाते नाही ह़ो, शीर्षकात शब्द आला आहे. पाणी का प्यायचे? असा शब्दप्रयोग असायला हवा.
तुम्हीं तिथे शास्त्राचे ज्ञान घेण्यासाठी आलेले आहात कृपया शब्दाची परिभाषा हा विषय तिथे नाही.
@@onlinepandit2811 सहमत आहे. खटकले म्हणून सांगितले. गैरसमज नसावा. आपले सर्व व्हिडिओ उत्तम आणि माहितीपूर्ण आहेत.
@@onlinepandit2811 सहमत आहे. पण तरीही पाणी पिले हा शब्दप्रयोग खटकला म्हणून स्पष्टपणे सांगितले. गैरसमज नसावा. बाकी व्हिडिओ उत्तम आणि माहितीपूर्ण.
आम्हाला तिथे एक शब्द तुम्हाला खटकला म्हणुन लक्ष देत बसायला वेळ नाही आम्हाला सनातन धर्माचे नॉलेज पोहोचवणे महत्वाचे आहे . तुम्हीं तेवढी चूक काढणे ऐवजी बाकी विडिओ बघण्यात रस दाखवला असता तर तुम्हीं या अशा कॉमेंट केल्या नसत्या. कृपया आमचा प्रेक्षक वर्ग चांगला आहे त्यांचे लक्ष विचलित करू नये.
@@onlinepandit2811 तुमचे बाकीचे व्हिडिओही पाहिले. ते सर्व उत्तम आणि माहितीपूर्ण आहेतच. बाकी व्हिडिओ उत्तम आहेत हे या आधी लिहिले आहेच. असो. क्षमस्व
Mahinyachi Vinayak chhaturti karne yogy ahe ka marg Darshan kara
हो ते सुद्धा एक व्रतच आहे केले तर चांगले आहे
👌👌
त्रिपिंडी श्राद्ध केल्यानंतर गणेश पुजन आणि उदकशांती करावी लागेल का
करवून घेतली तर बरे होईल
धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली आमच्या मनातील शंका दूर झाली
खूप छान
खूप छान उच्चार समजावले आहेत. फक्त एक शंका अशी: ओम गम असा उच्चार आपण सांगितला आहे. पण ग ला क ख ग घ व त्यापुढील अक्षर ( ह्या चा फाँट नाही) यांच्या संयोगाने व जिभेच्या मुळातून करावा असे सांगितले जाते. ती अर्धमात्रा समजली जाते. ह्यावर अधिक माहिती करिता विनंती.
Guruji shrimad bhagat gita shikvinyache video pan taka
Ok
Fantastic video
Nice video
आम्ही दरवर्षी दोन गणपती मूर्ती बसवतो. त्यातील एकाचे विसर्जन करून दुसरी मूर्ती घरीच पूजेसाठी ठेवतो. पण आज घरी ठेवलेली मूर्ती माझ्या हातून खंडित झाली आहे. तर आता त्या मूर्तीचे काय करावे?
फारच छान माहिती सांगितली गुरुजी
फारच छान माहिती सांगितली गुरुजी 8:12
फारच छान माहिती सांगितली गुरुजी धन्यवाद
Online Atharvashirsha Ramraksha, shree sukta shikval ka?
प्रयत्न करु नक्की
@@onlinepandit2811 dhanyawad. 🙏 Online Pooja sangat asal tar uttamch. Pan contact kasa Karu???
9175813833
khup chan samjaun sangitle Dhanyavad🙏 Tasech argala stotramadhye Rupam dehi Jayan dehi ase kahi aahe ka, pls tehi explain karal ka?
गणेश मूर्ती विसर्जन न करता कायमची घरात ठेवली तर चालेल का?
तशी परंपरा असेल तर 1 वर्ष पर्यंत ठेवता येते पणं मातीची मूर्ती ही व्यवस्थित राहत नाही त्यामुळें ते अशास्त्रीय मानले जाते
पुढील शबधाच्या पाहिलं अक्षर बरखडीतील ज्या चरणात येते त्याच्या शेवटच्या व्यंजना प्रमाणे म्हणायचे. कृपया confirm करा
अप्रतिम
धन्यवाद खूप खूप आपले
Very good information
जपमाळ नावापुरता जप विशिष्ट कालावधीत केल्यास काय होईल
Khupach chan video.Kanala eknyala khupach chan goad vatala.ekyla shant vatala🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌 Khupach Prsana vatley.