अगदी बरोबर आहे गरीबांना जगने मुश्किल झाले आहे सरकारने वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत नाही तर यातुन काही वेगळेच घडु शकते यावर काहीतरी कायदा तयार केला पाहिजे
हिमंत कसली हीच माहीत नाही धस कावेबाज माणूस आहे 🎉🎉ओबीसींवर अविश्वास दाखवला ऐशी हजार लिड घेतलीय तर राजीनामा दिवून भाजपाच्या चिन्हावर लढवून फक्त दाहा हजार लिड घेऊन दाखवावे
संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏 स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा...... हीच भूमिका आहे.......... आम्हा ओ.बी.सी. बांधवांची ...... काय तो रिझल्ट तर येवू द्या....... सुरेश धस साहेब, जरांगे साहेब, अनखी कोन्ही.,..... पण राजकारण बाजूला ठेवून बोललं पाहिजे. या मताचा, मी आहे...... जय महाराष्ट्र, जय शिवराय...... ..
जातिवाद केल्यापेक्षा संतोष देशमुख ला न्याय द्यावा त्याच्यासाठी तुम्ही लोकं का पुढे येत नाही राजकारण आणि जातीयता असला की पुढे येता आई सोडून द्या हे धंदे संतोष देशमुख साठी लढा करा
तुम्ही बरोबर बोलता भाऊ विकास या जरांगे आणि मराठा आंदोलना मूळे थांबला भाऊ तुझ्या या हिमत्त्तीला कराड वाल्मीक छोटे भाऊ आणि तुम्हीं बरोबर जय जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव बोंड गव्हाण श्री क्षेत्र माहूर
आपण जर साप बाळगला का तर तो शेजाऱ्याला चावावा म्हणून तर तो एक दिवस आपल्यालाही चावणरच...गुन्हेगार हा गुन्हेगार असतो मग तो वंजारी असो किंवा मराठी...मग तो वलकिमी असेल किंवा धनजय मुंडे ..शिक्षा ही झालीच पाहिजे
हे फक्त मराठा द्वेशी आहे,,,, एका माणसाला हाल हाल करून मारल त्याविरुद्ध धस बोलता आहे तर ते जातीवादी,,, सुरेश धस obc ला काही बोलले का,,, चाग्ण्या ला,, बेवढ्या ला ,, बंग्या ला ,,, पण विनाकारण प्रकाश झोतात राहायचं हे धंदे झाले यांचे,,,,, एकदा का माथे सटक ले की होणाऱ्या परिणामांचा विचार करा फक्त,,,,
संभाजीनगर च्या जनतेचा काय संबंध आष्टीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे ठरवणार हस्यास्पद वाटते . कशामुळे तोंड लपवत आहे महिनाभर का नाही आले त्यांचा धिक्कार करण्यासाठी आता मुंढेने टिम कामाला लावली आहे
सुरेश धस चांगला माणूस आहे पण त्याला त्याच्या जातिच्या मतदानावर निवडून आल्या सारखे वाटत आसेल तर ओरिजनल मराठा आसेल तर राजिनामा देउन डबल निवडून येवुन दाखवाव महाराष्ट्रात ओ बि सि समाज जास्त आहे
मी 3 examples देतो त्या वरुण समजून घ्या 1) bhayal हे वंजारी गाँव:dhas 267 :धोंडे 844 2) khadakwadi हे इथे :dhas:130, धोंडे 464 3) karanjwan इथे:dhas:142 धोंडे 379 आता विचार करा कसा गेम फिरला होता 😂😂😂
आम्ही म्हणतो धनू भाऊ नी राजीनामा द्यावा परत निवडून येऊन दाखवाव येऊच शकत नाही कारण आता छोटे आका पोलिस कोठडी मधे आहेत आता बुत कॅप्चर होणार नाहीत आणि मोठें आका निवडून पण येणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे......😂😢😂😢
खरा मास्टर माईन सुरेश धस असु शकतो
धनंजय मुंडे साहेब 💪💪
आमदार सुरेश धस यांनी आमदार पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावा, त्यानंतर स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात....!
दीड लाख ने येईल आता. पण धनु भाऊ ल सांग ना एकदा बोगस मतदान घेऊन आलेला दे मानव राजीनामा बघ deposit wachat ka
किती आखूड बुद्धीची आहेत रे
@@Ruturaj12325अरे हरळीवर बसाव लागेल 😂😂... आधी पण बोच्यावर पाडलेला आहे हे विसरू नका 😂😂
2 लाखनी येतील...
@@krutikadhas2759 2 लाख मतदान पण नाही बाळा 😂😂.... येतील ह्या खुन्याला... दीदी जामगांव च्या बाहेर पण दुनिया आहे 😂
धस मध्ये खरंच दम आसेल तर राजीनामा देऊन लडून दाखवाव 10 पिढ्या पण निवडून येत नाही
😂😂😂
@@eye_m_v843Are bhavano...asthi made 2.50lakh maratha samaj ahe.....
Obc 1.80.lakh ahet sc 20 hajar itar 10 hajar...lay obc obc nka kru ....Dhas mule lokasabhela 35 hajarach leed tai bhetla....
Tech leed vadhale dhas vidhansabhela ubhe rahilevar yacha arth asa hoto ki....je maratha virodhat gelte loksabhela la bjp cha te maratha vidhansabhela dhas yanchakade parat ala ani leed vadhale .. ........
Arr zaatynu zaatya Evde ahat tumhi suresh dhas cha 5 term amdaar ahe to
खरोखरच सुरेश धसांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे जर खरच वरिजनल मराठा असल्यावर निवडून यनार
मुंडे बंधू भगिनींनी सुद्धा त्यांच्यासोबत निवडणूक लढवावी...
ते तर 100% नक्की निवडून येईल माकडा मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांनी राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखव एका ... आसेल तर😂😂@@hgbhure8225
😂😂
धस आत्ता कधी च निवडून येत नसतो भामटा
धसांच्या विरुद्ध कधीही
सर खरच सुरेश धसला मुंढे घराचा एवढा राग धसा राजीनामा देऊन मगं निवडून याव
सुरेश धस साहेबांचा राजीनामा घ्या😊😊
सुरेश धस यांनी राजीनामा द्यावा
बरोबर बोललात धस चा राजीनामा द्यावा 🎉
परत चुकून मतदान नाही करनार धस ला
जय ओ बी सी
धस साहेबांनी राजीनामा दयावा नंतर निवडून यावे .
कायम मुंडे साहेब एकनिष्ठ
जय ओबीसी
सुरेश आष्टी पाटोदा तून कधीच निवडून येऊ शकत नाही आता त्याला किती ताकद लाव मना
अगदी बरोबर आहे गरीबांना जगने मुश्किल झाले आहे सरकारने वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत नाही तर यातुन काही वेगळेच घडु शकते यावर काहीतरी कायदा तयार केला पाहिजे
बरोबर आहे
आम्ही मायक्रो ओबीसी कुंभार समाज अण्णा तुमच्या मागे उभे राहू 🙏🙏
@@roll1717 दीदी 😂😂 खुनी आहे तो.... गायकवाड ला मारलाय त्याने
आष्टी पाटोदा दादेगाव या ठिकाणी सुरेश दादांनी एका गरीब परदेशाच्या मुलाला जिवंत मारले दिवसा ढवळ्या
कोणता आण्णा वाल्मीकी आण्णा का सुरेश धस आण्णा 😂😂
चौरे साहेब अगदी बरोबर 👌👌
धस, तू फक्त राजीनामा देऊन निवडून येऊन दाखव. तू कसा निवडून येतो ते आम्ही पाहु
धस मध्ये हिंमत असेल तर त्याने राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे
बरोबर बोले दादा
जय ओबीसी 🎉🎉
जय ओबीसी समाज महाराष्ट्र राज्य
Arr tu vanjari ahes bhadwya obc cha adhaar gheu nk😅😅
ज्याच्या ताकतीने आमदार निवडून आले आहेत त्यनी राजीनामा देऊन आमदार होऊन दाखवा मग कळेल जय ओ बी सी
ग्रेट 👍
जय ओबीसी जय भगवान ✌️✌️
लोकसभेला पंकजा ताई यांचे विरोधात काम केलं सुरेश दास यांनी अनेक व्हिडिओ आहेत सुरेश धस यांनी राजीनामा दिला पाहिजे
बरोबर बोलले साहेब तुम्ही.ओबीसी एकता जिंदाबाद.
बरोबर बोललात
हिमंत कसली हीच माहीत नाही धस कावेबाज माणूस आहे 🎉🎉ओबीसींवर अविश्वास दाखवला ऐशी हजार लिड घेतलीय तर राजीनामा दिवून भाजपाच्या चिन्हावर लढवून फक्त दाहा हजार लिड घेऊन दाखवावे
तुम्ही काय कमी कावेबाज आहात का...... परळीत मराठा समाज ल गोड बोलून मत घेतली आन लगेच सरपंच मारून टाकलं
Obc मुळे धस आमदार झाला. व त्याला सांगनारा दुसरा. व हा पोपट पंची आहे.
येवढि हिंमत असेल तर सुरेश धस साहेब राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला उभे रहा म्हणजे तुम्हाला कळेल
❤❤❤❤❤❤❤❤❤
जय भगवान जय ओबीसी
बरोबर बोलत आहेत
एकच पर्व... Obc सर्व
Jay obc jay bhim
Jay bhagvan
संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏 स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा...... हीच भूमिका आहे.......... आम्हा ओ.बी.सी. बांधवांची ...... काय तो रिझल्ट तर येवू द्या....... सुरेश धस साहेब, जरांगे साहेब, अनखी कोन्ही.,..... पण राजकारण बाजूला ठेवून बोललं पाहिजे. या मताचा, मी आहे...... जय महाराष्ट्र, जय शिवराय...... ..
Great think sirji ❤❤❤
सुरेश धसांनी आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा फक्त सुरेश धस नाही दोघांनीही राजीनामा देऊन निवडणूक घ्यावी
बिल्कूल
Ekdm khar bolas bhau..
धस यांच्या विरुद्ध हाकेला उभे करा म्हणजे कळेल हाकेची किंमत.
हाके मैदान सोडून कधीच पळून जात नाहीत 😃
Jay OBC
यवस्थित ❤❤❤
धस साहेब बाप आहेत.
परळी सारखी तर निवडुन आले नाही ना सुरेश आण्णा बंदुकी दाखवुन
Va.obc jey obc
जातिवाद केल्यापेक्षा संतोष देशमुख ला न्याय द्यावा त्याच्यासाठी तुम्ही लोकं का पुढे येत नाही राजकारण आणि जातीयता असला की पुढे येता आई सोडून द्या हे धंदे संतोष देशमुख साठी लढा करा
obc
एकतर्फी येणार❤
झोप रे 😂😂😂... Vishya
@Aman-z9c9f अमन चमन 🤣🤣🤣🤣
@@Vishwajeet_Patill पप्पा म्हण पप्पा 😂😂
Barobar आहे दादा
तुम्ही बरोबर बोलता भाऊ विकास या जरांगे आणि मराठा आंदोलना मूळे थांबला भाऊ तुझ्या या हिमत्त्तीला कराड वाल्मीक छोटे भाऊ आणि तुम्हीं बरोबर जय जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव बोंड गव्हाण श्री क्षेत्र माहूर
आपण जर साप बाळगला का तर तो शेजाऱ्याला चावावा म्हणून तर तो एक दिवस आपल्यालाही चावणरच...गुन्हेगार हा गुन्हेगार असतो मग तो वंजारी असो किंवा मराठी...मग तो वलकिमी असेल किंवा धनजय मुंडे ..शिक्षा ही झालीच पाहिजे
सुरेश धस न्याय साठी लढतोय आणि हे लोक गुंडा साठी कमाल buva
हे फक्त मराठा द्वेशी आहे,,,,
एका माणसाला हाल हाल करून मारल त्याविरुद्ध धस बोलता आहे तर ते जातीवादी,,,
सुरेश धस obc ला काही बोलले का,,, चाग्ण्या ला,, बेवढ्या ला ,, बंग्या ला ,,,
पण विनाकारण प्रकाश झोतात राहायचं हे धंदे झाले यांचे,,,,,
एकदा का माथे सटक ले की होणाऱ्या परिणामांचा विचार करा फक्त,,,,
हके दादा संतोष दादा यांच्या चे मरणाचे राजकारण करू नका त्यांना न्याय मिळून द्या त्यांचा मुलांना न्याय मिळून द्या
आम्ही मराठा पण धनंजय मुंढेला फुल सपोर्ट.
जय जिजाऊ जय शिवराय. जय भगवान बाबा.
Yes 👍
सर्वांनची चौकशी व्हावी
ताई भाऊ लईच पैसा पुरवतात तुम्हाला
परळी मध्ये crpf / army चे जवान लाऊन पुन्हा निवडणूक घ्या .
धनंजय मुंडे राजीनामा देऊन परत निवडून ये बंदूक धाक दाखवून निवडून आले
खरोखर बॉलेटपेपर वर निवडनुक घ्यावी
Right
Ha khooni dannya rajnama ghetla phije 😂😂
जय भगवान बरोबर आहे
OBC💙🧡💛
💯🧡♥️🚩
Only Manoj dada ❤
न्यायसाठी लढणे सुद्धा आवघड आहे राव kay चालूय महाराष्ट्रात सध्या
संभाजीनगर च्या जनतेचा काय संबंध आष्टीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे ठरवणार हस्यास्पद वाटते . कशामुळे तोंड लपवत आहे महिनाभर का नाही आले त्यांचा धिक्कार करण्यासाठी आता मुंढेने टिम कामाला लावली आहे
आम्ही OBC पण आमचा अण्णांना फुल स्पोरर्ट
यांना संतोष देशमुखचा मुद्दा भरकवटायचं आहे जातीचा मुद्दा पुढे करून... 🙏
सुरेश धस..❤
❤
Barobar ahe bahu
धनंजय मुंडे यांना सांगा ना राजीनामा देईला
💯💯💯💯💯
तुला काय माहीत बाळा सुरेश अण्णा यापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील
Only bhau ❤❤
जय obc
पंकजाताईच्या नावाचे गाणे लाऊन निवडून आले
धन्या ne पण परत निवडून येऊन दाखवायला paije मग खरा obc
हे धनुचे लाभार्थी दिसताहेत
सुरेश धस चांगला माणूस आहे पण त्याला त्याच्या जातिच्या मतदानावर निवडून आल्या सारखे वाटत आसेल तर ओरिजनल मराठा आसेल तर राजिनामा देउन डबल निवडून येवुन दाखवाव महाराष्ट्रात ओ बि सि समाज जास्त आहे
धनु भाऊ ने राजीनामा देऊन पुन्हा लोकशाही पद्धतीने निवडून यावे
🙏
तुम्ही धस यांना चॅलेज करतात तर मुंडे यांनी परळीत एकाच जातीवर निवडून येवून दाखव
आरक्षण मागितले कि जातिभेद
आरक्षण मागणे हा हक्क आहे.. परंतु त्या आडून एखाद्या समाजाला.. नेत्यांना शिव्या घालणे चांगल नाही.
मी 3 examples देतो त्या वरुण समजून घ्या
1) bhayal हे वंजारी गाँव:dhas 267 :धोंडे 844
2) khadakwadi हे इथे :dhas:130, धोंडे 464
3) karanjwan इथे:dhas:142 धोंडे 379
आता विचार करा कसा गेम फिरला होता 😂😂😂
तेंव्हा obc factor होता दादा विचार कर थोडा यात काही ही कोणाचा game करण्याचा प्रयत्न केला नाही
@royalbanjararathod3140 5 तालुक्यात होतो का फक्त?
@@arvindpandule8491 खूप विधानसभे मध्ये असं झालं आहे तेंव्हाची परिस्थिती तशी होती
तुम्ही जाती साठी लढलाव की क्रांती आणि पाटलांनी जाती साठी काही केलं की जातीवाद वा रे दुनिया 😂
आम्ही मराठा सुरेश अण्णांच्या मागे ताकदीने उभे राहू. ❤
मनोज दादा दरांगे हा शरद पवारने उभा केलेला माणूस आहे याचा काहीतरी बघा
मागील पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील आण्णा
आम्ही म्हणतो धनू भाऊ नी राजीनामा द्यावा परत निवडून येऊन दाखवाव येऊच शकत नाही कारण आता छोटे आका पोलिस कोठडी मधे आहेत आता बुत कॅप्चर होणार नाहीत आणि मोठें आका निवडून पण येणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे......😂😢😂😢
ओ बी सी नो जागृत व्हा 🎉🎉
Dhanya kon ahe mg😮
Obc मध्ये तीन जाती आहेत बाकी बिचारे obc ज्यांना कुठलाच फायदा नाही बाकी हे सगळे obc च नाव घेऊन फायदा uchalnare🙏🙏🙏
Va manal bau tumala ❤😂😂😂😂😂