हाके चा जेवताना जो फोटो आहे तो आंदोलन चालू असताना वडीगोद्री पंपावरचा आहे जेवण करून आंदोलन चालू होते तेव्हा बोलायला एवढा जोर होता खोटं बोला पण रेटुन बोला ही हाकेची नियत साफ होते
@@balajishinde2235 जो मानुस पडसाथी कुथल्याही थराला जाऊ शकतो.. त्याच्या शी काय वाद करण्यात अर्थ नाही त्याला सरल तुडवाला पाहीजे.. हाके मयती ला शुद्ध राजकरण करातो
हाके साहेब धनगर आरक्षण वर बोला तुमच्यामुळे आपल्या सर्व धनगर समाजाची वाट लागली मीडिया चैनल वाल्यांना सर्वांना नम्र विनंती आहे याची मुलाखत तुम्ही कशाला घेता याचा आणि धनगर बांधवांचा काही संबंध नाही
हाकेला लाज वाटली पाहिजे की याच म्हणणे असे आहे की संतोष देशमुख प्रकरण एवढं काय मोठ करत आहात...बाकी हत्या झाल्या तिकडे divert करा मुद्दा...अरे पण हत्या कशी झाली, आणि वरून बॅनर लावतात आरोपी....अस कुठ घडल नाही म्हणून एवढं मोठ होत आहे प्रकरण....
लक्ष्मण हाके ह्याला वाल्मिक कराड यांनी धाब्यावर हाडुक खाऊ घातलं होतं म्हणून मालकाच्या तुकड्याची जाणीव ठेवून इमानदारीने मालकाला वाचवायचं प्रयत्न करत आहे.😢
बीड जिल्हा हा चांगला आहे पण सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणं मुश्किल करून टाकले हे नेतेमंडळींनी ह्याचा थोडा अभ्यास करावा हॉकी साहेबांनी सुरुवात केली पंकजाताई ने कोयते घासून ठेवा म्हणायची आत्ताच्या खून प्रकरणात हत्यार कोणतेच वापरलेला आहे
हाके चा जेवताना जो फोटो आहे तो आंदोलन चालू असताना वडीगोद्री पंपावरचा आहे जेवण करून आंदोलन चालू होते तेव्हा बोलायला एवढा जोर होता खोटं बोला पण रेटुन बोला ही हाकेची नियत साफ होते
बरोबर आहे हाके साहेब
धस साहेब स्वतः आमदार आहेत
तुझा आका कोण आहे ते सांग
फडवणीस
Chagan, Pankaja,Dhanya.
तुझी लायकी नाही समजुन घ्यायची
धाब्यावर जेवन व 90 पाजनारा.
मराठा समाज लॉबी
हाके सर जिंदा बाद जिंदा बाद 👌👌🙏🙏💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
लक्ष्मण हाके तू तरी कोणाकोणाच्या मुळावर उठतो
Dhanya chaya
धन्याला जेल मध्ये गेल्याशिवाय गप्प बसणार नाही
हा मराठ्यांचा मुळावर उठतो मराठ्यांचाच त्याला गोड लागतो
बरोबर बोलले हाके साहेब❤❤
हा आरोपींना सपोट करतात यांच्या पाठीशी ओ बी सी नाही.
हाके सर 💪💪💪
हाकेचा मुळव्याध उठला वाटतं
@@prakashjadhav5916 धसाचा उठलाय
लक्ष्मण हाके साहेब 💪👍💯
लक्ष्मण हाके साहेब आमचा माणूस गेलाय त्याचं राजकारण करू नका
हात जोडून नम्र विनंती 🙏🏻
हाकेनां साहेब का म्हणतात
हाके।साहेब
छान
हाके सर जिंदाबाद
ओके साहेब जिंदाबाद
धस जर एकाचा असेल तर त्याने राजीनामा देऊन निवडून यावे
हाके किती जणांना चा आहे
हाके जिंदाबाद
आरोपींना समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे
तुम्ही लोकांच्या घरात जाणाऱयाच समर्थ धन करतात का मग.. तेव्हा लाज कुठं जाते तुमची भाऊ
मी म्हणतो जारंग पाटील यांनी हाकेला एका मंचावर आणा आणि त्यांची मुलाखत घ्या
Nko ...jarage adanchot ahe
Hake sahed tiger 🐅
Circus madhala
तसं जर झालं तर पळून जातो बोलता बोलता 😂😂😂जरांगे
@@balajishinde2235 जो मानुस पडसाथी कुथल्याही थराला जाऊ शकतो.. त्याच्या शी काय वाद करण्यात अर्थ नाही त्याला सरल तुडवाला पाहीजे.. हाके मयती ला शुद्ध राजकरण करातो
लक्षा फक्त obc obc आरे आमीपन obc आहोत पन खऱ्याला खोटा म्हनु नको ज्याची चूक आहे त्याला शासन पाहीजे.
हो आपल्यालाही वाटायला हवे आपण आपल्या संतोष नावाच्या हत्तेवरून राजकारण करतोय.
सुंदर हाके सर
मी म्हणतो हा हाके मुंडेंची एवढी कड का घेतो ? याला काही तरी फायदा आसल्या शिवाय बोलत नाही...
हाके खाल्या मीठाला जागत आहे
वाल्मिक अण्णा नी विधान सभेला सुरेश धस ला फंड दिला हे खरं आहे 💯
आरोपीना समर्थन करतोय हा
हाके साहेब कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही तुम्हाला मी एक ओबीसी म्हणून जाहीर पाठिंबा देतो 💪💪
बर उद्या पासून त्याच aand चोळायला ये😂😂
Hac patimba dhnagar bhandvala marhan zali teva obc mhnun ka ny dila re tu
जय ओबीसी जय भीम ❤
फडणवीस साहेब गुन्हेगारांना सोडणार नाही त्यामुळे कोणी काही परळी नये बिड ची दहशत मोडायला एकच भाई
देवाभाऊ 🙏🙏
धस साहेब जनतेतुन निवडुन आले आहे आपल काय हाके
@@sonalishinde8528ओबीसी नेता
Onli PM & DM👑🚩👑
हाके साहेब योग्य मार्गदर्शन केले आहे
बरोबर आहे हाके सर
लाज वाटली पाहिजे आरोपीला समर्थन करायला...
हाके साहेब धनगर आरक्षण वर बोला तुमच्यामुळे आपल्या सर्व धनगर समाजाची वाट लागली मीडिया चैनल वाल्यांना सर्वांना नम्र विनंती आहे याची मुलाखत तुम्ही कशाला घेता याचा आणि धनगर बांधवांचा काही संबंध नाही
@@NarayanBare-q2b हाके साहेब लढतायत
शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही.शेतकरी कर्ज माफी चा पत्ता नाही अन् जाती वाद करून उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आका बोका काका मध्ये व्यस्त आहे 😂😂😂😂😂😂
लक्ष्मण हाके सर तुमचं खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.
Hake cha game jhala photo hyacha ahe walmik gundya barobr
धस वर sit लावा
Haake ekdam ok 👌
हाके सर ग्रेट ❤
Jay OBC
शरद पवार मेल्याशिवाय महाराष्ट्र काय शांत होत नाही.
हाकेला लाज वाटली पाहिजे की याच म्हणणे असे आहे की संतोष देशमुख प्रकरण एवढं काय मोठ करत आहात...बाकी हत्या झाल्या तिकडे divert करा मुद्दा...अरे पण हत्या कशी झाली, आणि वरून बॅनर लावतात आरोपी....अस कुठ घडल नाही म्हणून एवढं मोठ होत आहे प्रकरण....
याला लाजच नाही
प्रणाम हाके सर तुमच्या बोलण्याला. किती अभ्यास करावा लागत असेल
😂
धोबी का कुत्ता घर का ना घाट का....
पायाखालची वाळू घसरले आहे हक्केवर काय आरोप करतात इतकी चिड का येते हाके खरे बोलत आहे म्हणून
ओबीसी एकजुटीचा विजय असो ❤
हाकेला आता कोणीही जास्त मनावर घेत नाहीत
Jarage sarkhi halt zali ahe hake chi koni mna wr ghet nahit doghala
जरंगेला सांभाळा रे बिचारा माग पडत चाललाय 😂😂
महाराष्ट्राचा ओरिजनल वार सुरेश अण्णा धस सत्यमेव जयते
हुशार अभ्यासू व्यक्तिम्त्व म्हणजे लक्ष्मण हाके साहेब..
🤣
@@onkarshinde9525जरंगे साहेबांची तर phd झाली आहे
😂😂😂
हाके सरांना मी मानत होतो परंतु ह्या भूमिकेने
माझ्या मनातून उतरले. शेवटी सर्व एका माळेचे मणी
Gap re zatya . Tula akkal aahe ky
@@Vin33770पावशेर दारू पिली म्हणजे तुला काय लय अक्कल आली का
@@Vin33770 रात्री उशिरापर्यंत बेवडा पीत बसला होता आता उतरली असेल तरच कॉमेंट वॉच त्यानंतर बोल बेवड्या
सोमनाथच्या हत्ते संबंधी का आवाज उठविला नाही हक्केनी
हाके आणि जरांगे दादा पाटील यांची समोर समोर मुलाखत घ्या मग कळेल
Hakhe saheb zidabad
आर हाके मग जारांगे पाटील पन तेच बोले की तिकडून धरशिव आणि इकडून दूसरे घुसून मारा म्हणजे माणसा नाही त्यांच्यातल्या क्रूर प्रवृत्तीला मारा .
ओन्ली सुरेश आंन्ना धस ❤😊
लक्ष्मण हाके ह्याला वाल्मिक कराड यांनी धाब्यावर हाडुक खाऊ घातलं होतं म्हणून मालकाच्या तुकड्याची जाणीव ठेवून इमानदारीने मालकाला वाचवायचं प्रयत्न करत आहे.😢
हाके ला म्हणाव जातीवर जावू नका हत्या एका चांगल्या सरपंचाची झाली हत्ये बद्दल एक शब्द सुद्धा बोलला नाहीत
तुमचे नेते जातीवर झातात तेव्हा जमते का
हाके ,हाके, हाके, हाके, हाके, आणि फक्त हाके...
हक्के साहेब तुम्हाला साष्टांग दंडवत. तुमच्या विचार क्षमतेला तर शब्द च नाहीत. विषय काय तुम्ही बोलतय काय.
एक नंबर हाके साहेब😊
हागे साहेब बस झालं आता सुपाऱ्या घ्यायचं
0:34 😂😂 काय राव मीडिया पण मजे घ्यालले
कोयत्याने घासून ठेवा आता सहन करणार आहे हे पण वाक्य आहे आता कशाला सावरा सावरी
गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नाकाची सुद्धा बरा बरी नाही हाके साहेब तुम्ही बोलता काय संतोष देशमुख यांना न्याय मिळवणे हे तुमची भूमिका
याचीच चौकशी केली पाहिजे
धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले की कराड हा माझा जवळचा आहे हे बघ हाके
हाके पागल झाला
तूजा आका को हाके
तुम्ही 10 मिनिटांसाठी भेटतात आणि चुका दसे साहेबाच्या सांगतात हे बोलणं काय वडापाव खाना इतकं सोपं आहे का
Jay obc
कृपया हाके साहेबांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत तरी शांत रहावे....
नेहमीप्रमाणे विषयांतर करू नये... 👍👍🙏🙏
पाया पडून विनंती आहे..... पिडीतांचा संयम सूटत चाललाय... 😢
धस ला पण सांगा हे.. जरागे ला पण सांगा
Obc💪🏻
8:43 TV9 कडक गांजा मारला आज 🤣🤣
धस साहेब चा आका फडवणीस अहेत.. आता बोला.. बोलला तर रोजगार बंद होईल
सुपारी गॅग, सुपारी किलर 😂😂😂😂😂😂😂
लक्ष्मण हाके साहेब खरं बोलत आहेत
काही लोक गुनेगार आपल्या जवळच्या किवा स्वकीयांना कायद्याचा नियमावली तून निर्दोष हो णयासाठी दोषीच्या कुकर्मावर पाघरूण घे ते अ❤❤
Hake cha अका कोण आहे तेच आका बदल धस साहेब बोलत असतील.
Bas patrakar saheb salute 😊
काय बोलतेय हे राव.
लक्ष्मण हाके साहेब तुम्ही उपोषण केलं आणि वडापाव खाल्ला असे सगळेच नसतात
दादा जारंगे रोज देशीपीऊन बसत होता
@@govindnarute6574अरे भावा तु पाहिलं का, हाक्याला वडापाव खाताना पाहिलं, दारू पिताना पाहिलं साऱ्या महाराष्ट्राने. तुला पटतय का हाके गुन्हेगाराची बाजू घेऊन बोलतो ते.
सारंगी महाजन यांनी काय तक्रार केली हे यांना दाखवा . .
लक्ष्मण हाके धाब्यावर जेवन व 90 पाजनार्या साठी ही लढतात फोटोत दिसत.
OBC King 👑👑👑
बीड जिल्हा हा चांगला आहे पण सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणं मुश्किल करून टाकले हे नेतेमंडळींनी ह्याचा थोडा अभ्यास करावा हॉकी साहेबांनी सुरुवात केली पंकजाताई ने कोयते घासून ठेवा म्हणायची आत्ताच्या खून प्रकरणात हत्यार कोणतेच वापरलेला आहे
Vava kya bat hai 😂😂😂😂
हाकेचा आका धनंजय मुंडे
काय पण म्हणा पत्रकार नी मुद्याला हात घातला😅 लय आतून पाढरा पडला खोट बोल पण खोट बोल
गुआ खायला बसलाय की हॉटेल ला वाल्या सोबत 😂😂😊
डोक्यावरचा टोप बाजूला काढून ठेवला की मग कळेल कोण कसे आहे
आर हाड
Only हाके साहेब 💪🏻💪🏻💪🏻🙏🏻
हागऱ्या 😂
Hake saheb jarange sahebachi bolti band kartil
❤❤बीड चे दयावान सूरेश आणा धंस ❤❤
कशाला त्याची प्रतिक्रिया घेता रे त्याला मंत्री होयचाय 😂😂 हाकु 😂😂
लायकी नाय yachi😂😂
हाके पाकीट घेऊन आंदोलन करता
निर्घृणपणे झालेल्या हत्येचं पण समर्थन होऊ शकत हे अनाकलनीय आहे
@@vickypingle5854 समर्थन कोनीही करू शकत नाही
लक्समन हाक्के हे सुपरिभादर अंदोलक आहेत अण्णा हजारें कुठे गेला आता हे गरीब 1500करोड संपत्ती असेल्ले उसतोड मजूर वारे गरीब
संतोष देशमुख यांच्यावर वार करताना नव्हता का कोयता
धाबयावर बोकुड खाताणा आहे का
ओन्ली सुरेश धस साहेब
हा पिलेला दिसतोय जाऊद्या.. डोळे बघा डोळे 😢😢😢