बिग बॉस आपल्याला मुर्खात काढतं का ? Bigg Boss Marathi | Jivan Aghav | Big Boss Reality | MVF

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • बिग बॉस हा शो रिअलिटी शो आहे की स्क्रिप्टेड शो आहे ?
    For Business Enquiries
    marathiviralfever.mvf@gmail.com

ความคิดเห็น • 156

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 18 วันที่ผ่านมา +83

    जनता कोणालाही मत देऊ द्या. पण शेवटच्या टप्प्यात सुरज गोलीगतला बाहेर काढणार. कारण यांचा विजेता आधीच ठरलेला असतो.

    • @Purple_onlinementor
      @Purple_onlinementor 17 วันที่ผ่านมา +4

      Asa nasta.... Winner depend asto kon jast trp. Or vote yetil....

    • @sadatate976
      @sadatate976 16 วันที่ผ่านมา

      Vote + Content (TRP) yavar nomination hot asto.... Nikkila he agodarch mahitey ki ti hindi industry madhun ahe tila marathi industry madhe vote milnar nahi.... Mg tila tikayach asel trr fakt content(TRP) vrr avalambun ahe...... Mhanun te asle yede chale karate

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या मुर्ख लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

  • @rockstarranjeetdeshmukh5405
    @rockstarranjeetdeshmukh5405 18 วันที่ผ่านมา +28

    जीवन सर तो वकील सदावर्ते यांना Big Boss मध्ये घेतात का बघा तो माणूस तेथे योग्यच आहे
    बघा बघा तेवढं घेतात का घरात

  • @user-sz1bp6zk7g
    @user-sz1bp6zk7g 17 วันที่ผ่านมา +11

    मी पण सूरज मुळे पाहते बिग बॉस

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या मुर्ख लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

  • @PatilB12
    @PatilB12 18 วันที่ผ่านมา +21

    निकी नाही, वर्षा ताई गेल्या असत्या म्हणून वोटिंग लाईन बंद आहे

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 10 วันที่ผ่านมา

      ​@@kshitijkamthe2887tu jast hushar disat ahe ithe...

  • @sadashivkarhale7864
    @sadashivkarhale7864 18 วันที่ผ่านมา +14

    अगदी मनातले बोलले जीवन भाऊ ❤

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

  • @awaregaurav926
    @awaregaurav926 18 วันที่ผ่านมา +9

    बर ते सगळं खर आहे पण ते मघे लावलेल्या फोटो मध्ये आसलेल्या लोकांच्या भेटी कधी घेतल्यात .😂😂

  • @akshaynaikactingkida5548
    @akshaynaikactingkida5548 18 วันที่ผ่านมา +19

    सूरज चव्हाण होणार बिग बॉस, जनता आहे सुरजबरोबर ❤

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 10 วันที่ผ่านมา

      ​@@kshitijkamthe2887jalan tula hott ahe karan Suraj ,DP, paddy tula khatkat ahet...tumhala pachatach nahi koni backward classes che pule aale ki...amhi Suraj ,hyanchya karanach Big Boss baghtat.

  • @Sakshi99deshmukh
    @Sakshi99deshmukh 18 วันที่ผ่านมา +9

    Abhijit sawant ek khara manus ahe❤

  • @SHIVAY591
    @SHIVAY591 18 วันที่ผ่านมา +6

    बिग बॉस शो आणि क्रिकेट दोन्हीही माणसाच्या भावनांशी खेळतात त्यामुळे करमुणक म्हणून पहायचं नाहीतर निराशा होते

  • @ps5793
    @ps5793 18 วันที่ผ่านมา +6

    Dada 2 goshti mi honestly sangto:
    1. Tumhi mhanalat Suraj Chavan trophy jinknaar nahi kivva jinku shakat nahi. Mi tumchya bhavna samju shakto ki tyala politics yet nahi, to khelat nahiye. Pan honestly asa vatat ki Suraj Chavan suddha Bigg Boss Marathi Season 5 Jinku shakto, karan Bigg Boss kitihi goshti 'tharvun' karat asle, tari Top 5 contestand madhye jo jinkto to fakt aani fakt voting basis var ch jinkto. Karan tyanna te document karave lagtat for legal purpose. Te Top 5 madhla kram (order) change karu shaktat, pan WINNER ha voting var ch karava lagto, tyanna legal goshti sambhalavya lagtat.
    2. Mi swatah Abhijeet Sawant cha fan aahe, aani mala vatat Abhijeet ne ch trophy jinkaavi. Pan mala Suraj suddha khup khup khup aawdto aani kharach vatat ki Suraj ani Abhijeet Top 2 madhye jaavet aani tya doghanmadhye kunihi jinkla tari mala khup aawdel.
    Mi majh opinion khup honestly sangitla aahe. Please kunihi hateful reply karu naka. Tumche opinion vegle asu shaktat, pan ithe vaad ghalat basu naka please. Because ha khel aahe ani tyala fakt khelasarkhe paha. ❤

    • @Ish_devotinal
      @Ish_devotinal 18 วันที่ผ่านมา

      तुला काही काम नाही कारे,कुठल्या गोष्टींना एवढं उत्तर देत बसतो? जा आपल काम कर,हागायच सोडून तरवड उपटतो😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 16 วันที่ผ่านมา +2

    बिग बॉस हा सगळा स्क्रिपटेड शो आहे हे आजपर्यंत लपलेलं नाही त्यामुळे यांच्यावर जास्त बोलण आम्ही उचित ठरत नाही 😊😊

  • @tejaspunde799
    @tejaspunde799 18 วันที่ผ่านมา +10

    कालचा episode बघून kharach ha show scripted aahe he nakki aahe. Jase retiesh sir nikkichi वाह वाह karat hote aani ankita la bolat hote,tyavaru tar he nakki zalay.💯💯

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

  • @NileshPansare-r2j
    @NileshPansare-r2j 18 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर बोललात दादा जी निक्की काही ही बोलते तीला नाही घरा बाहेर काढीत मी फक्त सुरज मुळे बिंग बाॅस पाहतो

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

  • @peacefulmind2036
    @peacefulmind2036 18 วันที่ผ่านมา +4

    निक्की nominated झाली तर...बाहेर झाली म्हणुन समजा...😅

  • @narsingrathod7935
    @narsingrathod7935 18 วันที่ผ่านมา +8

    Kon kon aata baghat ahe

  • @maheshumate367
    @maheshumate367 16 วันที่ผ่านมา +2

    जीवन भाऊ जोपर्यंत तुम्ही big boss मधे जात नाही तोपर्यंत मी काही big boss पाहनार नाही 😂

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 18 วันที่ผ่านมา +11

    सुरज, तो मटनवाला, छोटा पुढारी, ती कोकणी मुलगी, ती रॅपर हे सगळे बाहेर जाणार.

    • @user-do4jc6pu5v
      @user-do4jc6pu5v 17 วันที่ผ่านมา

      नाही जाणार निकी जाणार

  • @sunilidhate6714
    @sunilidhate6714 18 วันที่ผ่านมา +4

    Abhijeet Strong contesten ....

  • @kapiljagtap2762
    @kapiljagtap2762 17 วันที่ผ่านมา +2

    सूरज चा डान्स न.1 जान्हवी सोबत

  • @SanjayBallal-b5b
    @SanjayBallal-b5b วันที่ผ่านมา

    बिग बॉस शॉ हा स्किप्तेड शॉ आहे बिग बॉस ताचा मनानुसर कोनाल्ही कडू शकतो वोटिग हे कही नसते यु अर राईट सर

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 18 วันที่ผ่านมา +4

    I dont like to see now... Ritesh is also biased... It is biased like previous season

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

  • @nitinbhangare5262
    @nitinbhangare5262 18 วันที่ผ่านมา +2

    Mi pan suraj mule big Boss bagto

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL 17 วันที่ผ่านมา +2

    नासक्या बाया शेवटपर्यंत ठेवणार ..सुरजला शेवटी काढणार

  • @snehal...7057
    @snehal...7057 17 วันที่ผ่านมา +1

    Abhijit, Nikki and varsha tai top 3 contestants...I think...

  • @RahulKhose1995
    @RahulKhose1995 18 วันที่ผ่านมา +2

    आम्हाला सध्या एवढंच वाटतंय की आपण खूप छान समजून सांगता आहात शो बद्दल आणि थोडे फार मनोरंजन पण होतंय तर आपण आठवड्यातून एकदा एक Big boss वर व्हिडिओ बनवावा

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

  • @snehal...7057
    @snehal...7057 17 วันที่ผ่านมา +2

    Sorry to say this...पण निक्की आणि अभिजीत मुळेच मागचा आठवङा गाजला...Team b फक्त कुरघोङया करत राहिली...रितेश भाऊ बरोबरच बोलले...Team b ला स्वतःचा गेमच नाही....action ला reaction देतात फक्त...अंकिता अभिजीत ला stand घे म्हणते...पण निकीला का स्वतः भांडत नाही...?

  • @sunilidhate6714
    @sunilidhate6714 18 วันที่ผ่านมา +4

    Suraj doesn't deserve to win if he doesn't improve the game ..Its not good to win just because of Sympathy.

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 10 วันที่ผ่านมา

      He is honest and true person by heart ...sympathy is other part.

  • @sahareshekhar3432
    @sahareshekhar3432 2 วันที่ผ่านมา

    अभिजीत बिचकुले ला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या 😂😂

  • @sunilsabale-y9r
    @sunilsabale-y9r 14 วันที่ผ่านมา +1

    जान्हवी जिंकली पाहिजे..

  • @sachinmadig8774
    @sachinmadig8774 18 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही जे बोलाला ते अगदीच खरं आहे

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

  • @Onvolonvo
    @Onvolonvo 18 วันที่ผ่านมา +3

    या सीझन चे तीन संभाव्य विजेते
    1 अभिजीत 2 आर्या 3 जान्हवी

  • @abc39722
    @abc39722 7 วันที่ผ่านมา

    ज्यांना बिग बॉस विषयी राग आहे त्यांनी तो बघू नये. मी सुद्धा फारसा काही बघत नाही तो कार्यक्रम.

  • @veer-c5k
    @veer-c5k 18 วันที่ผ่านมา

    You are saying factual truth keep it on.

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 17 วันที่ผ่านมา +1

    # *जीवनराव..... व्हिडिओच्या एंडींग ला तेवढं 'राणी होशील का माझ्यासंग क्वारंटाईन' हे गाणं लावा की....... त्याशिवाय MVF ची ओरिजनल vibe येत नाही......!!!* 👍👍👍

  • @sandipsuryawanshi6642
    @sandipsuryawanshi6642 18 วันที่ผ่านมา

    Ho

  • @AnandKhanvilkar-wd3us
    @AnandKhanvilkar-wd3us 14 วันที่ผ่านมา

    योग्य बोलला राव
    बिग बाँस म्हणजे धिंगाणा.

  • @sharkanil
    @sharkanil 18 วันที่ผ่านมา +2

    Suraj ❤❤

  • @KARAN9872.
    @KARAN9872. 18 วันที่ผ่านมา +1

    Bhava pathimagel ...modi sheth Ani tuja photo kadakkkk.😅

  • @ShilpaS1806
    @ShilpaS1806 18 วันที่ผ่านมา +1

    अभिजित ❤❤❤

  • @ArunsadakalaArun
    @ArunsadakalaArun 18 วันที่ผ่านมา +2

    अरे दादा त्या रितेश देशमुखचा कानवड लय रात्री कौतुक करत होता तिचं आणि ही खरी गोष्ट आहे

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

  • @akashdudhade8239
    @akashdudhade8239 15 วันที่ผ่านมา

    Arya Trophy nenar🧡😍

  • @shubhamdarunte9282
    @shubhamdarunte9282 17 วันที่ผ่านมา

    True

  • @swapnilgarud8433
    @swapnilgarud8433 18 วันที่ผ่านมา +2

    बिगबॉस ट्रॉफी गरीबाच्या घरात

  • @roshankore5301
    @roshankore5301 17 วันที่ผ่านมา

    We want Wild Card Entry for our Jivan Bhau @Marathi Viral Fever 😇🎉

  • @vikasrajguru6563
    @vikasrajguru6563 13 วันที่ผ่านมา

    Jewan bhau tuhmi jar Dip madhe jawan show Bagha retesh bhu chukeche nahit to khelach tasa ahe....suraj sathi tumch mann Agdi barobar ahe..

  • @abhijeetkulkarni8246
    @abhijeetkulkarni8246 18 วันที่ผ่านมา +2

    बघनारे आहेतच त्यात समजायच काय? 😂😂

  • @dhanrajkamble8201
    @dhanrajkamble8201 18 วันที่ผ่านมา +1

    जीवन भाऊ तुला वाइल्ड कार्ड entry देण्यासाठी ट्विटर campaign chalvnar ahe mi 😂 houde kharch

  • @Vaskodgama247
    @Vaskodgama247 15 วันที่ผ่านมา

    आम्ही पण व्होटिंग करत होतो इंडियन आयडॉल साठी. पण नंतर समजलं सगळं scripted असतय. Same इथपन ahe. सगळं biggboss scripted ahe. Nikki काय जात नाही बाहेर लवकर. निकी बाहेर गेली तर टीआरपी डाऊन होणार. लोक बघणार नाही😂😂😂😂

  • @sachinmaindargikar6778
    @sachinmaindargikar6778 16 วันที่ผ่านมา

    पुढारी, सूरज, dp, Varsha,

  • @kshitijkamthe2887
    @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

    बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

  • @satyabhamazarekar2245
    @satyabhamazarekar2245 13 วันที่ผ่านมา

    एकदम खर आहे. नीकीचं वीनर आहे. बीग बाॅस तीला काहीच बोलत नाही. हे चूकीं आहे

  • @suhassuryavanshi4837
    @suhassuryavanshi4837 15 วันที่ผ่านมา

    Aho jodya nominet zaly hoty. Tyamule voting band asave. Karan yekala nominet karnyasathi dusryvar anya zala. Hota.

  • @narendramore2108
    @narendramore2108 17 วันที่ผ่านมา

    छोटा पुढारी,वैभव किंवा आर्यांचा नंबर लागणार घराबाहेर जाण्यासाठी हे पक्क आहे भाऊ 👍

  • @nikhilnalawade9112
    @nikhilnalawade9112 9 วันที่ผ่านมา

    सूरज मुळे मी बघतो

  • @Sushantdate
    @Sushantdate 18 วันที่ผ่านมา +2

    Ase show pahanare .pn ch.....

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr 15 วันที่ผ่านมา

    Lokani maja mhanun baghave bus Ani enjoy Kara a show bus jast kholat jaun Kai karnaar😅

  • @vishwasshirke6203
    @vishwasshirke6203 18 วันที่ผ่านมา

    नक्की च... बनवत आहे...

  • @varadbadmore3467
    @varadbadmore3467 11 วันที่ผ่านมา

    #MiPanSurajChaPR ❤️

  • @VinayakLaware1616
    @VinayakLaware1616 12 วันที่ผ่านมา

    Winner suraj🎉

  • @devidasahire581
    @devidasahire581 18 วันที่ผ่านมา +1

    Sir mi suddha suraj mulech pahtoy

  • @shashipardeshi8630
    @shashipardeshi8630 18 วันที่ผ่านมา

    Wild card entry kara tumi jeevan dada❤❤

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v 17 วันที่ผ่านมา

    बनवत आहेत

  • @MISUCMIXPPG
    @MISUCMIXPPG 15 วันที่ผ่านมา

    1:03 😂 साहेब क्रम चुकतोय , पाडून घालून 😂

  • @shubham_kadam_mh09
    @shubham_kadam_mh09 18 วันที่ผ่านมา

    Hich tr power ahe nikki chi sampla vishay

  • @amolkokane53
    @amolkokane53 17 วันที่ผ่านมา

    Ho bahu barobar niskray kalay he suraj नावावर trp vadun बसले व शेवटी त्याला te trophy nahi denar

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

  • @SangitaDhanavade
    @SangitaDhanavade 17 วันที่ผ่านมา

    Bigg Boss la bola nikki la trophy daya ani Big Boss sampva

  • @खरचबरका2
    @खरचबरका2 14 วันที่ผ่านมา

    नक्कीच निकी झव झव करत असते दादा

  • @gireeshrane7669
    @gireeshrane7669 16 วันที่ผ่านมา

    Sorry bhu. Amhi makad Suraj mule BB pahat nahi ..

  • @user-uw6we1wj3z
    @user-uw6we1wj3z 18 วันที่ผ่านมา

    Nikki, varsha usgavkar, ani Ajun konitari ek top 3 madhe yetil ani varsha usgavkar jinknar

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v 17 วันที่ผ่านมา

    १००% बरोबर बोललात

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 18 วันที่ผ่านมา

    Part 2 घ्या पण आपला व्हिडिओ रिअल पाहिजे .. बिग बॉस फुल्ल scripted चालू आहे

  • @saurabhr4560
    @saurabhr4560 16 วันที่ผ่านมา

    हो म्हणून बगत जाऊ नको च्युत्या 😂... कशाला बघतोस

  • @08rohannagarale62
    @08rohannagarale62 12 วันที่ผ่านมา

    ५०% तरी scripted च अस्त bigg Boss

  • @gahininathnelwade9868
    @gahininathnelwade9868 18 วันที่ผ่านมา

    Tuz aas zal aahe ki aamhi kas pan vagu pan retesh sirani aamhala bolu nay bhava Ankita Kiva kahi dusrya lokana je bolale te barobar hot karan te tuzya sarkhe konache भक्त nahit je chukale te chukat aahe he sangane tyanch Kam aahe

  • @bankat1232
    @bankat1232 17 วันที่ผ่านมา

    Voting line nomination chya agodar pasun band hoti...

  • @sachinbombale2502
    @sachinbombale2502 17 วันที่ผ่านมา +2

    Suraj❤

  • @mahimagdum4825
    @mahimagdum4825 17 วันที่ผ่านมา +2

    Nikki geli nasti sir varshya tai geli asti

  • @sandeepjadhav75502
    @sandeepjadhav75502 18 วันที่ผ่านมา

    Tya nikkila aagodr baher kadha, ticha video stream zalela mi skip krto pahatch nahi. Nikki samor aali ki Mazi ichhach nahi hot big boss pahaychi.

  • @SangitaDhanavade
    @SangitaDhanavade 17 วันที่ผ่านมา

    Nikki bhangar aahe marathi mentality kadli taya nikki chi chi tarif ritesh kartoy

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL 17 วันที่ผ่านมา

    BIGBOSS MANAGED full scripted game बोगस खेळ

  • @HarshadSawane
    @HarshadSawane 18 วันที่ผ่านมา

    Kon kon Big boss phat nahi😊

  • @adityachokhat9893
    @adityachokhat9893 18 วันที่ผ่านมา +2

    Sq rq zq बुकीत टेगुल 🧐😂

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या मुर्ख लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

  • @NP-ec1th
    @NP-ec1th 18 วันที่ผ่านมา +1

    Scripted aste sagad 😅

  • @amolrajgade4443
    @amolrajgade4443 17 วันที่ผ่านมา

    Ankita baher... Kadhi geli

  • @tejashriiwabale
    @tejashriiwabale 16 วันที่ผ่านมา

    Dada..tu 101%khar bollas..punha mpsc ka nahi dilis..zala asta ki re..evdha hushar ahes tu..thodese prayatn kami padle as vattay tuze teva..aso..film pahili tuzi..yathavkash..chhan hoti..😊tu te nahi tar he..kahi n kahitari kartoches he baghun chhanch vatta..tula jevhahi aikte na..as vatt maza sakkhach bhau ahes..agdi gharchyasarkha vattos tu..evdha tuz boln savyich zalay..maze mister ani mi..kayam tuze vlogs pahaycho..sadhya examchi gadbad aslyamule pahn hot nahi..pn ho..tuzysarkhya talented mansan..itkyat har manayla nko hoti..are..por 4,4/5,5 varsh deta na..mg tu ka dondach dili exam..aso..tuzi marji..ani tu adhikari zala astas tr tuzyatla kalakar amhala kadhich pahayla milala nasta.. he jari khar asl tarihi..tu sachhya manus ahes,hushar ahes..ani hi itki khataotop karavi lagtey..tyapeksha sarkari nokri may be bari asti..as vattay..pn mahiti nahi laglyavr kalel mala ki kharach sopi aste tihi ki ky dev jane .pn ..tu hushar ahes..hya yach goshtimul nahi mhanate dada ..tu nehmi jagruk asto..baher kay challay yavr dhyan ast tuz .pn ek sangu kahi kalapurt tu deep down study kela astas na .tar tuza ha jagruk swabhav..baherchya jagabaddlacha..tuzya gov.dutyla upyogi ala asta re..fkt paperpurt kupmanduk asav lagt..ekda ka pass zal ki.. jungle ka sher banunach jagav lagt..ani baaz ki tarah najare .barobar na..bagh kahi vattay ka ..😊baki tu jehi changl karshil tula tyat yash milo.. God bless you bhai 🙏😊

  • @chaitanyarajderkar5325
    @chaitanyarajderkar5325 18 วันที่ผ่านมา

    Tumhla pan jayach na big boss madhye

  • @SangitaDhanavade
    @SangitaDhanavade 17 วันที่ผ่านมา

    100% agodarch thrlay trophy konala daychi

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      कोणाला

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

  • @sunilidhate6714
    @sunilidhate6714 18 วันที่ผ่านมา

    Nikki ektich game khelte aahe ..B team aaram karayale aale aahe ...Nikki baher zali tar udya tumhi pahnar nahi ..mg fkt bor game

  • @aamirsayyad_official
    @aamirsayyad_official 18 วันที่ผ่านมา

    Tumhi kadhi janar Bigg Boss madhe 😂

  • @abolisutar7863
    @abolisutar7863 17 วันที่ผ่านมา

    TRP khar tr suraj DP dada Ani ankita mule aaly .....avdh ghan kon tri vagat ka je niki vagate gharat.....ek veglyach level cha faltupana ahe ticha ....ritesh sirani fkt arbaj la target kel tyt niki chi chuk dist nh ka ....ka disun ignore karaych ahe tyana ts tri spasht sangav.....hyanch mhnan as ahe ki sgle apli sanskruti sodun niki sarkhe faltu chale kara mnjhe ajun TRP yeil.....marathi mansacha apaman dakhvaychi new trick ahe hi.....aplyach manse aplyla khali pay dharun khali odhtat he kharay.....ti swatahun bhandan kadhte badbad karate ....ani hyani defend kel tr tumcha khel tichyshivay dist nh ....sgle hya ghoshtimul naraj ahet....amhi manht nh chuka aslya ki bolu nka ...but sglyna chya chuka dakhvun bolave....ata ritesh sirani koutuk kel tich mnhtlyvr ata tr ti ankhi bolel.....29 rs ch subscription hichysathi nh ghetle ritesh sir .....dakhvaych asel tr neat dakhva nhtr band kara faltupana

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      बरोबर तर होतं निक्की च box तुटलेला होता. तुमच्या सुरजला खेळता येत नाहि म्हनुन दुसऱ्या वर झळने बंद करा. निक्की, वर्षा, अरबाज, घनश्याम, वैभव यानां νσтє करा आणि ѕнσω चा आनंद घ्या.

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांन मुळे सुरज, डिपी, अंकिता, प्याडी हे लोक आत मध्ये आहेत. हे लोक पार्टी करणारी कार्टि आहेत यांचा काहिही उपयोग सध्या तरी दिसत नाही.

    • @abolisutar7863
      @abolisutar7863 16 วันที่ผ่านมา

      @@kshitijkamthe2887 kdhi disle party kartna 😂...kytr ug....baki faltu chi badbad krtat tyna join vha tumhi😂😂😂😂😂

  • @sandeepjadhav75502
    @sandeepjadhav75502 18 วันที่ผ่านมา

    Mi aaj paryant kdhich big boss nahi pahilela, hya weles pahtoy fkt aani fkt SURAJ CHAVAN mule.

  • @pritish_patil_1895
    @pritish_patil_1895 18 วันที่ผ่านมา +1

    scripted😂

  • @surajbandal1422
    @surajbandal1422 17 วันที่ผ่านมา

    hyala kon bolvana mhanun radtay

  • @prakashkamble1837
    @prakashkamble1837 18 วันที่ผ่านมา

    Mala tasech vatatay

  • @9_.lyrics-s5s
    @9_.lyrics-s5s 18 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही मोदी ले भेटले का वो😂

  • @amolkotmale9779
    @amolkotmale9779 12 วันที่ผ่านมา

    Big boss ha yedyancha bajar ahe

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 18 วันที่ผ่านมา +1

    निक्की तांबोळी winner 🏆🔥🥇

  • @user-cj5ou7jt5d
    @user-cj5ou7jt5d 18 วันที่ผ่านมา

    होय चिवतयातच काढतात बिग बॉस वाले

  • @mohanfodse1633
    @mohanfodse1633 17 วันที่ผ่านมา

    He sagali scripted ahe

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 17 วันที่ผ่านมา

    बिग बॉस मराठी शो ❌ निक्की शो ✅💯बाईईई हा काय प्रकार💃🏻😂🤣
    (Controversy)वादविवाद, (strategy) रणनीती धोरण, ग्लॅमर, हाईप, कंटेंट, action, ड्रामा, footage, game survive, टीआरपी, गेम, स्क्रीन टायमिंग,DJ, Reels, सगळीकडे चर्चा फक्त निक्की आहे...One man army💪🏻💃🏻✅💯
    you can love me or hate me but... you can't ignore me💪🏻💯✅💃🏻💃🏻😂😂🤣🤣🤣