सुरज चव्हाण बिग बॉस जिंकणार का ?? Big Boss Marathi | Suraj Chavan Bigg Boss | Jivan Aghav | MVF

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • सुरज चव्हाण बिग बॉस का जिंकू शकत नाही याबद्दल केलेला हा व्हिडिओ. व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली मत ही पूर्णतः माझी वैयक्तिक मत आहेत. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    For Business Enquiries
    marathiviralfever.mvf@gmail.com

ความคิดเห็น • 158

  • @goldysanya8082
    @goldysanya8082 6 วันที่ผ่านมา +56

    या आधी जे लोक big boss मध्ये जात होते, ते famous ह्यायचे, पण सुरज चव्हाण ने big boss ला famous केले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही.

    • @kamleshdabhade5459
      @kamleshdabhade5459 5 วันที่ผ่านมา +1

      अगदी खर बोलला भावा...👍👍

    • @Zadichachasonya
      @Zadichachasonya 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      You are right 👍

  • @kantkhokle-je4kn
    @kantkhokle-je4kn 6 วันที่ผ่านมา +52

    Suraj ला जर Big boss शिजन 5 मध्ये ट्रॉफी मिळाली नाही तर जनता बिग बॉस सीजन 6 कोणीही बगनार नाहीत

    • @dev4614
      @dev4614 2 วันที่ผ่านมา +1

      Are Nikki nasti n.
      Tr ha show koni bagitla nsta ..Kay murkha sarkha bolto

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 6 วันที่ผ่านมา +61

    जीवन सर तुम्ही पण MPSC सोडून Big Boss मध्ये जावं ही तमाम महाराष्ट्रातील आपल्या फॅन्सची इच्छा आहे .

    • @eknathmohite6599
      @eknathmohite6599 6 วันที่ผ่านมา +1

      जा बाबा तेवढच काम आहे सगळ्यांना

  • @sachin10ind
    @sachin10ind 6 วันที่ผ่านมา +37

    Big Boss हा शो पाहणे हेच मुळात मूर्खपणा आहे. विषय संपला.

  • @omkarwagh608
    @omkarwagh608 6 วันที่ผ่านมา +28

    मी पण सूरज चव्हाण मुळं big boss पाहातोय तो जर जिंकला नाही तर मी big Boss इथून पुढं पाहाणार नाही

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज วันที่ผ่านมา +3

    सुरज चव्हाण शिक्षण कमी पण तरीही सुसंस्कृत जास्त वाटतो,,जगाच्या शाळेत तो पिडलाय त्यातुनच तो घडलाय❤

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 6 วันที่ผ่านมา +22

    अभिजित बिचकूलेची वाइल्ड कार्ड एंट्री व्हायला पाहिजे..😂😂

  • @shraddhakarwande8617
    @shraddhakarwande8617 5 วันที่ผ่านมา +5

    सुरज जरी जिंकला नाही तरी तो लास्ट पर्यंत 'बिग बॉस मध्ये राहणार आणि तो पर्यंत त्याची बरीच कमाई होणार आहे.. So chill and let the deserving candidate to win..

  • @rahulhake4413
    @rahulhake4413 6 วันที่ผ่านมา +8

    Scripted show असेल तर 100% सूरज चव्हाण जिंकण्याचे chances आहेत अस मला वाटत कारण जर सूरज चव्हाण जिंकला तर भूतो न भविष्यती एवढी प्रसिध्दी बिग बॉस ला लाभेल आणि कधी ही बिग बॉस चे प्रेक्षक नसलेले ही त्यांचे प्रेक्षक होतील..हा विचार बिग बॉस ही करू शकतो..

  • @santoshahire5317
    @santoshahire5317 2 วันที่ผ่านมา +2

    सुरज 🥇👍💯👍💯💯👍👍💯👍💯💯👍👍💯🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

  • @prajwalnimbartevlogs
    @prajwalnimbartevlogs 6 วันที่ผ่านมา +9

    भावनिक दृष्ट्या विचार केला तर जिंकायला पाहिजे. परंतु practically जर बोलायचं झालं तर ते शक्य नाही , आणि झालं तरी विशेष काही फायदा सुरज लां होणार नाही.

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 6 วันที่ผ่านมา +11

    सुरजला काही कळत नाही केवळ बिगबॉस आणि रितेश भाऊंच्या क्रुपेमुळे तिथपर्यंत आहे!!!!!!

    • @sharkanil
      @sharkanil 6 วันที่ผ่านมา +5

      Ha manun to titha ani apan ith 😂😂

  • @SupriyaBhosale-x7y
    @SupriyaBhosale-x7y วันที่ผ่านมา

    एक नंबर बोललात कारण हे मला पटले सुरज चव्हाण जिंकणे मुश्किल है कारण बिग बॉस आहे तो असं झालं तर कोण बिग बॉस खेळणार नाही जो चांगला खेळेल तोच ट्रॉफी जिंके सुरज चव्हाण गरीब आहे त्याला सगळ्यांनी मदत करू शकतो जो चांगला खेळतोस ट्रॉफी घेऊन जाईल सुरज ला महाराष्ट्र आणि मदत करू शकतो घर सरकारी पण मदत केली पाहिजे

  • @VishnuTakale-q4y
    @VishnuTakale-q4y 2 วันที่ผ่านมา +1

    सुरज चव्हाण ने ट्रॉफी जिंकली पाहिजे

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 6 วันที่ผ่านมา +4

    सुरज चव्हाण व Dp‌ मुळं मी पहिल्यांदा बिग बॉस बघतोय.

  • @SOCIALFORUM
    @SOCIALFORUM 6 วันที่ผ่านมา +5

    जीवन जी, तूमचं जे मत आहे. ते आमचं ही आहे. बीग बॉस हा काही सरकारी शो नाही किंवा सार्वत्रिक निवडणुका नाही. यात झालेल्या मतं माहिती अधिकारात मागता येत नाहीत. झालेल्या अन्यायावर न्यायालयात जाता येते. येथे तर बीग बॉस शो मेकरने ती सोय सुध्दा ठेवली नाही. असं वाटतं.

  • @honeydede6884
    @honeydede6884 6 วันที่ผ่านมา +5

    सुरज भाऊ जिंकणार 🔥🔥

  • @EkanathShelar-w5y
    @EkanathShelar-w5y 2 วันที่ผ่านมา +1

    बरोबर बोललात दादा तुम्ही TRP साठी सुरज चा वापर केला जातोय.

  • @kishorpawar3859
    @kishorpawar3859 2 วันที่ผ่านมา

    Suraj - nikki - घनश्याम ही तिकडी एकदम भारी आहे... बाकीच्याना बघण्यात काहीच रस नाही...😊😊

  • @hrishimutkule3851
    @hrishimutkule3851 7 วันที่ผ่านมา +7

    Suraj Chavan 😎💪

  • @rahulhake4413
    @rahulhake4413 6 วันที่ผ่านมา +5

    त्या आठवड्यात निक्की बाहेर जात होती आणि इतक्या लवकर त्यांना तिला बाहेर काढून परवडणार नव्हत.. म्हणून त्यांनी तस केलं असेल..

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 วันที่ผ่านมา

    सरळ सरळ शब्दात लोकांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भावा 😂😂😂❤ अप्रतिम

  • @AdityaKshirsagr
    @AdityaKshirsagr 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    सूरज चव्हाण जर ट्रोपी जिंकला नाही. तर पुडचा सिजन चे टीआरपी कसा पडेल याची सोय मी करेन. आई भवानी ची शपथ

  • @RahulPatil-qc7oo
    @RahulPatil-qc7oo 7 วันที่ผ่านมา +7

    जिंकू शकतो

  • @g.s.t6204
    @g.s.t6204 วันที่ผ่านมา

    सुरज चव्हाण ट्रॉफी जिंकणारच

  • @SachinBengade-wf9jv
    @SachinBengade-wf9jv วันที่ผ่านมา

    🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 Suraj ❤❤❤

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x 7 วันที่ผ่านมา +9

    Actually Big Boss show ch Chapri ahe....😂😂😂

  • @RajendrBhakre
    @RajendrBhakre วันที่ผ่านมา

    बिग बाकसला सागणे आपन सुरजला विचार करुन आमाचा जनताचा विसवास आहे नाहितर बिग बाकस बद करा

  • @kishorpawar3859
    @kishorpawar3859 2 วันที่ผ่านมา

    Nikki सगळ्यात जास्त entertain करते..... सगळी कडे nikki ची चर्चा आहे हे सत्य आहे ते मान्य करायला पाहिजे 😂😂😂

  • @ashutoshlngole4438
    @ashutoshlngole4438 6 วันที่ผ่านมา +2

    बर झालं सांगितलं. आजपासून बघतच नाही BB.. फक्त सुरजला vote करत राहीन पण आता बघणं बंद

  • @AshaGaikwad-w2l
    @AshaGaikwad-w2l 2 วันที่ผ่านมา

    Only Suraj winner 🎉🎉

  • @Foody_Raj358
    @Foody_Raj358 6 วันที่ผ่านมา +2

    Suraj mule bigg Boss la navin audience milala...To deserve karto show jinkya sathi. Let's see

  • @bhausogadade7659
    @bhausogadade7659 6 วันที่ผ่านมา +1

    Only suraj chavan

  • @sandeepjadhav75502
    @sandeepjadhav75502 6 วันที่ผ่านมา +2

    Jivan sir, Trophy Suraj la milu shakte Karan TRP aani actual high income hya varshi big boss la Suraj mule hoty. Nikki cha phootage lok skip krt aahet bghtana.

  • @shamsundarpawar9784
    @shamsundarpawar9784 6 วันที่ผ่านมา +3

    भाऊ तुला खूप उशीर झाला शो scripted आहे समजायला😂😂

  • @YouTubeBalya
    @YouTubeBalya 7 วันที่ผ่านมา +10

    केला हात वर

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 7 วันที่ผ่านมา

      ह्या हागऱ्या च्या नादाला लागू नका खुप विध्यार्थ्यांना ह्याने दिशाभूल ककरून वाट लावलीय हरामखोर साल्या

    • @mvf
      @mvf  7 วันที่ผ่านมา +2

      🤣🤣 tumhala saglyat jast tras zalela distoy dada

  • @vishalgavale717
    @vishalgavale717 วันที่ผ่านมา

    भाऊ तू नको सांगू आम्हाला...mpsc च्या नावाखाली ह्या पुस्तकाची.. त्या पुस्तकाची ॲडवटाईज करणारे तुम्ही.... तुम्ही हा व्हिडिओ कशाला बनवला... लाईक.. सबस्क्राईब .. साठी ना.कोण जिंकणार कोन नाही तुम्ही नका सांगा सिर.....mpsc

  • @nitingavali2753
    @nitingavali2753 2 วันที่ผ่านมา

    खरय बिग बॉस निकी च्या घागरात आहे

  • @rishikhalate2184
    @rishikhalate2184 5 วันที่ผ่านมา +1

    Big बॉस हा scripted आहे हे जर लोकांच्या मनातून काढायचे असेल तर सूरज ला ही ट्रॉफी जिंकणे गरजेचे आहे...

  • @vaishujagtap138
    @vaishujagtap138 วันที่ผ่านมา

    abhijeet sawant.... Winner hoel

  • @sunilhande1221
    @sunilhande1221 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Suraj

  • @arun-vikasofficial
    @arun-vikasofficial 6 วันที่ผ่านมา +1

    सुरज ला जर ट्रॉफी नाही भेटली तर इथून पुढे bb वर बहिष्कार टाकणार ह्या सीजन नंत्तर पुढे bb शो होणार नाही काय

  • @djbuntyjadhav4763
    @djbuntyjadhav4763 วันที่ผ่านมา

    सुरज आमच्या गावचा त्याचा रिअल swabhcch तसा आहे

  • @Mreverb-x2f
    @Mreverb-x2f 6 วันที่ผ่านมา +1

    उगं वाळकं आभाळ मारू नका,सुरज ट्रॉफी जिंकणार ❤..

  • @santoshware3020
    @santoshware3020 2 วันที่ผ่านมา

    Sir pn thik ahe tumhi boltat nakii Nikki bolet pn shevti suraj nhi ala tr apaen Nikki badel court madhe jau big boss badel la voting badel proof dakhva mhanun tevedhe tr online kalu shakt na

  • @girirajkanode5515
    @girirajkanode5515 2 วันที่ผ่านมา

    Suraj chavhan mulech kharach

  • @sachinshelke4960
    @sachinshelke4960 5 วันที่ผ่านมา +1

    त्याबरोबर तुमचा पण शो स्क्रिप्ट आहेत😂

  • @maheshfanade1930
    @maheshfanade1930 4 วันที่ผ่านมา

    Suraj mule biggboss profit ahe
    Only suraj❤

  • @paragsamant108
    @paragsamant108 2 วันที่ผ่านมา

    मग जनता big boss चा सेट फडताळ

  • @rahulsatpute4726
    @rahulsatpute4726 5 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाने फक्त मराठा समाजाचा माणूस पाहायचा बास जाले मोठे पना देणं सोडा आता
    आपला मराठा समाज फक्त आपल्या मराठा वेवक्ती च जिंकून deychi.....

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 6 วันที่ผ่านมา +1

    Suraj खेळतो तरी काय? किती एपिसोड बघता तुम्ही daily? Nust garib ahe mhanun kahipn support karaycha kay?

  • @kirtikamble1535
    @kirtikamble1535 4 วันที่ผ่านมา

    Suraj la kahi samjat nahi,shikshan nahi,gavandal bolto tyala task samjat nahi te tyala samjava lagte,mat pan mandata yet nahi,baki lokansarkhe tyach kade talent nahi Ani to content kahi det nahi manhun to shevat paryant nahi rahila pahije Ani nahi jinkala pahije. Rahila to khup diwas rahila.Trophy jinknyapeksha tyane shikshan Purna karave.

  • @shrikrishnmane4185
    @shrikrishnmane4185 6 วันที่ผ่านมา +1

    Ho barobar aahe

  • @NileshPansare-r2j
    @NileshPansare-r2j 6 วันที่ผ่านมา +1

    जीवन दादा निक्की हिंदी बिंग बाॅस मध्ये होती तिथे ती बिंग बाॅस ची ट्रॉफी जिंकता आली नाही मग मराठी बिंग बाॅस ची ट्रॉफी कशी जिंकणार असे झाले तर मराठी बिंग बाॅस कोणी च पाहणार नाही दादा

    • @mvf
      @mvf  6 วันที่ผ่านมา +1

      Abhijeet Sawant

  • @anuragdeshmukh6157
    @anuragdeshmukh6157 6 วันที่ผ่านมา +1

    Big Boss Soda aani Abhyas kara career banva yancha mage lagu naka

  • @nageshborade9786
    @nageshborade9786 6 วันที่ผ่านมา +1

    Yevd lax jar MPSC dil ast tar bhau aaz PSI asta😂

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 6 วันที่ผ่านมา

    सूरज जिंकणार म्हणजे जिंकणार

  • @yogeshkedar09
    @yogeshkedar09 4 วันที่ผ่านมา

    Votting + content check केला जात असेल पण big boos पण geam करत आहे.

  • @CultureandEntertainment24
    @CultureandEntertainment24 3 วันที่ผ่านมา

    मग बिग बॉस ला घोडा लागणार.

  • @FirojaMulani
    @FirojaMulani 2 วันที่ผ่านมา

    Barobar

  • @sachindhotre3345
    @sachindhotre3345 6 วันที่ผ่านมา

    Suraj Top 3 madhe janar but top 2 मध्ये नाही जाणार bcz top 2 madhe gela tar त्यांना पण माहीत आहे सगळ्यात जास्त व्होटिंग त्यालाच होणार आणि त्याला tropy दिली नाही तर खूप मोठी controversy होवू शकते

  • @hasinashaikh3104
    @hasinashaikh3104 วันที่ผ่านมา

    Barobar aahe garib aahe fkt yachyavarv trofy Dene he pan chukiche aahe

  • @ab_creativity_6799
    @ab_creativity_6799 2 วันที่ผ่านมา

    suraj chavan jinkla tar..biggboss la pudhche season conduct karnyas khup adchani yetil..beacuse saglyana asa vatel ki tehe jaun fakt shant rahchay saglyana respect deycha mg apn win hoeil..ani mg season flop honar

  • @rohitkamble1737
    @rohitkamble1737 4 วันที่ผ่านมา

    To big boss ahe dev nahi. Apan aplya kamavar focus kara. No one will give you money, focus on studies and your job.

  • @jjayhari
    @jjayhari 3 วันที่ผ่านมา

    Tumhi mpsc feil hoycha resonch he ahe ..manat dynat negetivity dabun bahrli ahe........hech positive vichar gheun kel ast n aaj class 1 aste

    • @mvf
      @mvf  3 วันที่ผ่านมา

      🤣🤣
      Tumhi Nakkich Class 1 ahat vatte

  • @rohitmane6504
    @rohitmane6504 3 วันที่ผ่านมา

    Big boss जाऊद्या सर MIDC exam कधी होणार ते सांगा

  • @surajbhilare3025
    @surajbhilare3025 5 วันที่ผ่านมา

    Suraj mule big boss famous zalay, to jr win nahi zala tr big boss faltu ahe as mala vatel

  • @azharmaner1666
    @azharmaner1666 6 วันที่ผ่านมา

    सुरज चव्हाण ने ट्रॉपी जिंकावी असे माज मत आहे पण लास्ट 5 उमेदवार लिस्ट असेल त्या मध्ये नक्कीच सूरज चव्हाण असेल ट्रॉपी जिंकेल किंवा नाही माहित नाही

  • @ajayafre-iw3nr
    @ajayafre-iw3nr 4 วันที่ผ่านมา

    Arya ne jata jata ajun do char kanfhadat...lavayala pahije hote...nikki la.
    Hats off ...Arya..

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 6 วันที่ผ่านมา

    मला वाटते जिंकावी पण तो जिंकणार नाही आस मला वैयक्तिक वाटते

  • @satishborade222
    @satishborade222 5 วันที่ผ่านมา

    Suraj winner 🏆 honar ❤

  • @user-mi7tu5ey9v
    @user-mi7tu5ey9v 6 วันที่ผ่านมา

    सूरज चव्हाण जिंकणार

  • @user-ri1vq9my1u
    @user-ri1vq9my1u 6 วันที่ผ่านมา

    Suraj win💯💯💯💯🌍

  • @vishalamale1753
    @vishalamale1753 วันที่ผ่านมา

    Trum tatya namaste 🙏

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 6 วันที่ผ่านมา

    घनश्याम चा गेम झाला😂जीवन सर पण सूरज भाऊ च विजेता ❤

  • @nustatanta
    @nustatanta 6 วันที่ผ่านมา

    10000000000%%%%%% only suraj jinknaar manje jinknaar

  • @naturelover1310
    @naturelover1310 6 วันที่ผ่านมา +1

    Sir scripted ch aahe trp mhtvayacha aahe tyanna to nikki aani arbaj tyanna te baher kadht nahi

  • @PanditJadhav-u4z
    @PanditJadhav-u4z 5 วันที่ผ่านมา

    सुरज चव्हाण जिकनार🎉🎉

  • @a.n.uenglishlegalspeeddict1026
    @a.n.uenglishlegalspeeddict1026 2 วันที่ผ่านมา

    बुकिट तंगुळ

  • @SHIVAY591
    @SHIVAY591 4 วันที่ผ่านมา

    काय त्याचा अवतार 😝काय त्याची भाषा😝 काय त्याचा डान्स 😝सगळ एकदम गोलिगत😝

  • @memories2327
    @memories2327 6 วันที่ผ่านมา +3

    सूरज...❤💥

  • @ganeshtompe6986
    @ganeshtompe6986 7 วันที่ผ่านมา

    रॉयल काशीबाईला वाइल्ड कॉल एन्ट्री द्या म्हणजे ती निकिता तांबोळी ला शांत करेल

  • @Xtremeamol
    @Xtremeamol 6 วันที่ผ่านมา

    वैभ्या जाणार शंभर टक्के

  • @mr.nobody3311
    @mr.nobody3311 6 วันที่ผ่านมา

    Are baba te tharavlela nsta content dila nahi mnun baher kadla ani vishay suraj cha asel tr saddhya tyala khup mehnat kravi lagel trophy sathi

  • @ganeshgaikwad5009
    @ganeshgaikwad5009 6 วันที่ผ่านมา

    सुरज ला शेवट पर्यत राहुदेतील पण?
    ट्रॉफी देणार नाही

  • @bhausothorat2574
    @bhausothorat2574 6 วันที่ผ่านมา

    सुरज 👑💯💯💯

  • @jayeshghanekar8878
    @jayeshghanekar8878 6 วันที่ผ่านมา +1

    सूरज च गेम काय आहे

    • @Shiv-shambhu07
      @Shiv-shambhu07 วันที่ผ่านมา

      शो नीट बग फक्त बिनकामाचा गोंधळ घालने म्हणजे game नसतो 😊

  • @sainathtambare4728
    @sainathtambare4728 7 วันที่ผ่านมา

    Suraj chevan jar Big Boss chya baher kadle tar big boss konich bagnar nahi

  • @Ironman-u5l
    @Ironman-u5l 6 วันที่ผ่านมา

    Suraj chavan kon ahe world cup jinkavnar ahe ka india la ya level la javun support kartay 🙄

  • @RinziGaikwad
    @RinziGaikwad 5 วันที่ผ่านมา

    Suraj nhai jinkla tr big boss la bukkit tenguuul💪

  • @rdkallinone
    @rdkallinone 5 วันที่ผ่านมา

    Jinkla bhau trafi Suraj Chauhan

  • @user-iz5qh2vb2t
    @user-iz5qh2vb2t 5 วันที่ผ่านมา

    niki la kada pahila

  • @nakulkunjar620
    @nakulkunjar620 6 วันที่ผ่านมา

    Ekdum barobar bolala tu

  • @D_J40
    @D_J40 6 วันที่ผ่านมา

    हो कारण इतरही हुशार लोकं आहेतच की तिथे..

  • @SujataShinde-ks6jb
    @SujataShinde-ks6jb วันที่ผ่านมา

    Suraj kiti hi chagla manus asen pan game week aahe.sir tumhi khar sangat aahe.🙏🙏

  • @Shilwan-p6b
    @Shilwan-p6b 6 วันที่ผ่านมา

    सूरज जिंकनार

  • @surajzade8042
    @surajzade8042 6 วันที่ผ่านมา

    Suraj Bhau 💪💪💪💪💪💪💪

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 5 วันที่ผ่านมา

    वनली सुरज चव्हाण

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 6 วันที่ผ่านมา

    सुरज

  • @omkar8640
    @omkar8640 5 วันที่ผ่านมา

    👍