रमेश आणि सीमा देव यांची सुनबाई स्मिता देव | Kaanchan Adhikkari | Smita Deo |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 146

  • @geetajoshi782
    @geetajoshi782 3 หลายเดือนก่อน +5

    दिल के करीब best..सुलेखा खुप छान समोरच्याला बोलते करते कमी बोलुन....पण स्मिता देव खुपच भावली...true lady..god bless you.

  • @altafpatel6294
    @altafpatel6294 2 หลายเดือนก่อน +3

    I have watched Smita Deo mention her in laws in her cooking videos and here as well. It’s quite heartwarming to hear what a wonderful relationship you’ve shared with them.

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 3 หลายเดือนก่อน +44

    छान मुलाखत,पण मराठीत बोलल्या असत्या तर जास्ती छान वाटले असते😊

  • @sharadaparab429
    @sharadaparab429 3 หลายเดือนก่อน +16

    खूप सुंदर स्मिता आहे प्रतेक joint family साठी आशा स्वभावाच्या व्यक्ति असल्या पाहिजे. ❤❤

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 หลายเดือนก่อน +14

    खूपच सुंदर,छान मुलाखत झाली.सीमा ताई तर आमच्या लाडक्या होत्याच,पण सूनबाई पण खूप आवडली.थँक्यू बोथ ऑफ यू.

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 3 หลายเดือนก่อน +13

    दिल के करिब बेस्ट आहे❤, ह्याच्या पेक्षा

  • @mandirtendolkar727
    @mandirtendolkar727 3 หลายเดือนก่อน +2

    What a beautiful and positive Smita, it shows in her looks, attitude and presentation💌🤗Wish i could meet her one day

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच खूपच सुंदर असंच घर असावं पूर्ण मराठी मध्ये असते तर अजून मजा आली शेवटी मराठी फॅमिली खूपच भारी 👍👍👍👍👍👍👍👍

  • @mangalpandit8490
    @mangalpandit8490 3 หลายเดือนก่อน +31

    मराठी च बोलायला हवं होतं मुलाखत प्रभावी झाली असती याचा विचार व्हायला पाहिजे. कृपया पुढील मुलाखत घेताना हा बदल करून पहा जास्तीत जास्त मराठी श्रोते पाहतील. 🙏🏻🙏🏻 फक्त भाषेमुळे मुलाखत कंटाळवाणी वाटली

    • @anita4022
      @anita4022 3 หลายเดือนก่อน

      @@mangalpandit8490 एकदम पटलं .मलाही तेच वाटलं त्यामुळे मुलाखत पूर्ण ऐकली नाही

  • @snehagurav246
    @snehagurav246 3 หลายเดือนก่อน +3

    कांचन अधिकारीला वाटते दाखवून द्यायचं आहे कि मला किती इंग्रजी येत आहे... मराठी ची तिला लाज वाटते...अशा मुलाखती न बघितलेल्या बरं... स्मिता ला‌ पण‌वाटते मराठी चा तिटकारा आहे... दाक्षिणात्य लोक ‌बघा किती त्यांना आपल्या ‌भाषेचा गर्व आहे... नाही तर या‌ दोघी

  • @tanvinagari4403
    @tanvinagari4403 3 หลายเดือนก่อน +29

    Kanchan tai let the guest speak. You need to watch Sulekha Talwalkar’s Dil Ke Kareeb.

    • @deepalivikrant488
      @deepalivikrant488 3 หลายเดือนก่อน +4

      True!! She interrupts a lot. Thankfully Smita didn't lose the link and told everything beautifully.

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw 26 วันที่ผ่านมา

    Her all recipes are excellent.

  • @neelamdesai8489
    @neelamdesai8489 3 หลายเดือนก่อน +1

    I am a die- hard fan of Smita Deo..
    Rather, I love her ❤
    Very charming personality and the great cook...

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 หลายเดือนก่อน +38

    ही मुलाखत मराठी त झाली असती तर नक्की आवडली असती

    • @anita4022
      @anita4022 3 หลายเดือนก่อน

      @@anujabal4797 हो बरोबर बोललात.सीमा ताईंच्या चैनल वर त्या मराठीत बोलतात मग आताच का अडचण आली समजलं नाही

  • @jyotiparanjapemusic6311
    @jyotiparanjapemusic6311 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 👌👌
    अनुभव ऐकायला खूप आवडलं🤗
    You are an amazingly sweet talented person 🥰

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 3 หลายเดือนก่อน

    Thank you Kanchan ji
    I always wanted to hear Smita Hegde Deo
    Lovely personality
    Good Wishes to both of you
    Ramesh and Seema Deo are everyone's relatives

  • @anita4022
    @anita4022 3 หลายเดือนก่อน +46

    कांचन ताई, मुलाखत मराठीत आहे की इंग्लिश मध्ये तेच कळत नाही मला जास्त इंग्लिश मध्ये मुलाखत वाटली.जर इंग्लिश मध्येच घ्यायची असेल तर तसं सांगा म्हणजे आम्ही पाहणार नाही कारण मुलाखत मराठीमध्ये पहाण्यासाठी उत्सुक असतो.बघा जमलं तर

    • @manjusharane1223
      @manjusharane1223 3 หลายเดือนก่อน +1

      Smita non maharashtriyan aahe kindly note

    • @anita4022
      @anita4022 3 หลายเดือนก่อน +3

      @@manjusharane1223 पण कांचन ताई मराठी बोलतात ना? त्या मराठी मध्ये बोलू शकत होत्या मला वाटतं त्या आमच्या सारख्या सामान्यांच्या कमेंट वाचत नाहीत .अमराठी माणसं मराठी बोलायचा प्रयत्न करतात पण मराठी च माणसं जास्तीत जास्त इंग्लिश मध्ये बोलतात आणि ते सुद्धा चित्रपट सृष्टी तील मंडळी .असो .मी त्यामुळे मुलाखत अर्धवट पाहीली जाऊ दे मराठीत मुलाखत ज्यांची असते त्यांची मी पाहीली आहे

    • @sunitathombare7339
      @sunitathombare7339 3 หลายเดือนก่อน +2

      स्मिता तिच्या चॅनल वर मराठीच बोलतात

    • @anita4022
      @anita4022 3 หลายเดือนก่อน

      @@sunitathombare7339 हो ना मग आताच मराठी मध्ये बोलायला अडचण का आली?त्यांचं चैनल मी पण पाहते मला आवडतं

    • @madhuraghadi2973
      @madhuraghadi2973 3 หลายเดือนก่อน

      Seriously.....

  • @vaishalilale3350
    @vaishalilale3350 3 หลายเดือนก่อน +2

    I love Smita Deo ❤️Please make part 2

  • @sciencexpi6604
    @sciencexpi6604 3 หลายเดือนก่อน +1

    दोघींचा समान सहभाग असणे हे एक वेगळेपण असू शकते गप्पांचे पण काही ठिकाणी विचार किंवा बोलणे दोघींचे एकाच वेळी होते आणि दोन्हीचा आशय एकच असल्याने मूळ हेतू बाजूला जाताना दिसतो. आणि मातृभाषेतून बोलत त्या माध्यमातून बोलणे हे प्रयत्नपूर्वक व्हायला हरकत नाही. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचा कदाचित तो सवयीचा भाग नसेल पण मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने ते जाणीवपूर्वक करायला हवे. नाहीतर आशय रहातो बाजूला आणि ती एक आपलाही इंग्रजी शब्दसंचयही कसा तितकाच मोठा आहे हे दाखवणारी स्पर्धा वाटते. मराठी माणसाला भाषेतलं आणि माणसातलं साधेपण आणि ते जपून ठेवणाऱ्या गोष्टीच तो जपून ठेवतो आणि त्याला प्राधान्य देतो.
    English may sound stylish but if your own mother tongue is so beautiful with many unique irreplaceable words why that meaningless glamour we need. One or two words can be understood but..as if it's more about showing status than bringing out simplicity..
    ये ह्रदयीचे ते ह्रदयी असा फिलच येणार नाही असे झाले तर..!

  • @roopalichachad864
    @roopalichachad864 3 หลายเดือนก่อน +1

    Beautiful podcast best wishes to smita mam my fav !!

  • @kalyanibhintade6319
    @kalyanibhintade6319 3 หลายเดือนก่อน +4

    The interview was great. Sometimes people tend to express themselves more effectively in English. So marathi english na krta just enjoy what the person is speaking. Ho jr English kaltch nasel tr hoil problem. Pn baki it was good ti see and hear Smita mam.

  • @bhagyashree551
    @bhagyashree551 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤ Smita dev it's very loveable person

  • @tushpraj
    @tushpraj 3 หลายเดือนก่อน +37

    Kanchan Adhikari should let the guest talk plsss. Its very irritating when you keep interrupting the guest. We want to listen to them and not you. Pls consider.

    • @AdityaKalawade
      @AdityaKalawade 3 หลายเดือนก่อน

      Kharay..Pu.la. Deshpande n sarkha zalay..Mulakhat ghetana te pan khup bolat.

    • @simik4981
      @simik4981 2 หลายเดือนก่อน

      Dude seriously. Like stfu. So irritating. She also keeps reiterating her closeness with the family unnecessarily. Nobody cares.

  • @aditisalvi9935
    @aditisalvi9935 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मुलाखत झाली..स्मिता माझ्या आवडत्या आहेत.त्यांच्या सर्व रेसिपी मी फॉलो करते..ज्यांची मुलाखत घेता त्यांना पूर्ण बोलू दिलं तर बरं होईल..मध्येच बोलणं तोडून ऐकायला त्रास होत होता.बाकी छान मुलाखत❤

  • @anujaalshi7844
    @anujaalshi7844 3 หลายเดือนก่อน +1

    Smita madam...kiti positive aahat tumhi❤

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 3 หลายเดือนก่อน +2

    छान मुलाखत. स्मिता मध्ये अनेक चांगले गुण आहेत .

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 3 หลายเดือนก่อน +7

    मला स्वतःला खूप खूप आवडतात स्मिता त्यांच्या सगळ्या रेसिपीज पण फॉलो करते मी खूप डाऊन टू अर्थ व्यक्ती आहेत जितक्या सुंदर दिसण्यात तितकाच स्वभाव ही सुंदर
    व्हेरी व्हेरी लवली फेमेली❤❤❤❤🎉

  • @स्पष्टवक्ता-ङ5ङ
    @स्पष्टवक्ता-ङ5ङ 3 หลายเดือนก่อน +22

    इंग्लिश आणि खोटं हसणं,
    फार जास्त झालंय.

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw 26 วันที่ผ่านมา

    Excellent video.

  • @r.gjoshi5518
    @r.gjoshi5518 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान. खूपजणांना माहिती नसलेले व्यत्तिमत्व . Thank u

  • @shilpa455
    @shilpa455 3 หลายเดือนก่อน +2

    सीमाताई यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहा स्मिता ताई.

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan interview..maastch❤

  • @VaishaliKushe
    @VaishaliKushe หลายเดือนก่อน +1

    हा पाॅडकास्ट नक्की मराठीत होता की सेमी मराठीत?
    स्मिता देव फारच गोड आहेत.मी त्यांची फॅन आहे.परंतु आज ही जी काही इंग्रजीची जुगलबंदी चालली होती ती ऐकताना अस्वस्थ व्हायला होत होतं.मी लेखिका आहे व मराठीसोबत इंग्लिशमधून पण लिहीते.परंतु हे संभाषण कानाला खटकत होतं.मला समजत होतं पण माझी आई वैतागली.मग आम्ही चॅनलच बदललं.एक सुंदर एपिसोड वाया गेल्यासारखं वाटल

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 11 วันที่ผ่านมา +1

      खरे आहे.
      या बाबतीत हल्ली दिखाऊपणा वाढला आहे...
      अशा मुलाखतींमध्ये ते प्रकर्षांने जाणवते.

  • @anuradhakale5578
    @anuradhakale5578 3 หลายเดือนก่อน +1

    मी रेसिपी नेहमी बघते स्मिता ताई च्या❤

  • @Jyotsna-g8b
    @Jyotsna-g8b 3 หลายเดือนก่อน

    Nice interview Smita and Kanchan nice ladies and sweet talking thanks both of yu Mrs Dikshit

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 3 หลายเดือนก่อน

    मला आवडली मुलाखत. कांचन ला खुप वर्षांनी पाहिले, आधी होती तशीच सुंदर आहे . स्मितापण आवडली, आमच्या सिमाची सून आहे ना. गोड आहे. जमलेतर तिच्या मुळशी रिसोर्टला जाणार.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice family

  • @anilar7849
    @anilar7849 3 หลายเดือนก่อน

    Nice 🙏🏻 R/S.D kutumb vishesh🥰/meine tere liye hi saath rang ke spne..... 🎵🙏🏻🙂✌

  • @tejalvedak9518
    @tejalvedak9518 3 หลายเดือนก่อน +7

    Kanchan mam pls allow the guest to speak....half of the answers are given by you 😂

  • @swatipawnikar2895
    @swatipawnikar2895 3 หลายเดือนก่อน

    स्मिता खरच छान ...

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 3 หลายเดือนก่อน +8

    Kanchan tai you should not interruptso much

  • @Radhika_70
    @Radhika_70 3 หลายเดือนก่อน +3

    मुलाखतकर्ती समोरच्या व्यक्तीला बोलूच देत नाही. स्वतःच घोडं दामटत असते. शिवाय मुलाखत मराठी असताना ,इंग्रजी का बोललं जातं? खरंतर स्मिता ताई त्यांच्या स्वतःच्या चॅनेलवर खूप छान मराठीत बोलतात.

  • @sunitagupta7377
    @sunitagupta7377 3 หลายเดือนก่อน +1

    Very charming lady!

  • @yoginijagtap5340
    @yoginijagtap5340 3 หลายเดือนก่อน +3

    संपूर्ण मराठी का बोलत नाही
    जास्त भाव मिळतो का ?
    इंग्रजीत बोलल की
    इंग्रजीतच बोला की अर्धवट का ?

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @sushmasohani8964
    @sushmasohani8964 3 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत ❤

  • @MadhuriGawde-ee6rn
    @MadhuriGawde-ee6rn 3 หลายเดือนก่อน +7

    Interview english मध्ये आहे कि मराठी

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 หลายเดือนก่อน

    Bhariiii Blog

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 3 หลายเดือนก่อน +2

    Kanchantai needs coaching in hosting

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 หลายเดือนก่อน

    Khup chan mulakhat

  • @ASK-ot7us
    @ASK-ot7us 3 หลายเดือนก่อน +4

    Madam let the guest speak..

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 3 หลายเดือนก่อน +6

    कांचन जरा कमी बोलेलतर तरा बर वाटेल.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 11 วันที่ผ่านมา

    MUMBAI

  • @rekhasakhardande2627
    @rekhasakhardande2627 3 หลายเดือนก่อน +2

    कांचन अधिकारी, हा मराठी कार्यक्रम. मग ह्या इतक्या इंग्रजीत का बोलत आहेत. तुम्ही पण त्यांना मराठीत बोलायला सांगत नाहीत. बरोबर नाही वाटलं.

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 3 หลายเดือนก่อน +11

    ह्यांना मराठी येत नाही का मराठी कार्यक्रम आहेना हा त्वेवा

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 3 หลายเดือนก่อน

    Mastta vlog, My favourite lady ❤❤❤

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 3 หลายเดือนก่อน +2

    कांचन ताई, कुणाची मुलाखत घेऊ नका. ऐकटेच कार्यक्रम केले तर बरे होईल. हा मराठी कार्यक्रम आहे. मराठी भाषेची वाट लावली. मुलाखत देण्या-यानी मराठीतून बोलावे. त्यांना मराठी चांगल बाेलता येत होत. निराशा झाली. वेळ वाया गेला. Sorry .

  • @Jyotsna-g8b
    @Jyotsna-g8b 3 หลายเดือนก่อน

    Smita Deos which channel of receipe Mrs DIKSHIT

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत, ग्रेट भेट

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @anuradhakulkarni9493
    @anuradhakulkarni9493 3 หลายเดือนก่อน

    हे पुस्तक आता कुठे मिळेल?

  • @swatishinde891
    @swatishinde891 3 หลายเดือนก่อน +1

    Mahitiy English yet pn marathi madhe bolale aste tr ajun chhan watala asat

  • @anshpatil5457
    @anshpatil5457 2 หลายเดือนก่อน +1

    I think kanchan tumhi over karta pls let the guest talk

  • @GenSecWPNM
    @GenSecWPNM 11 วันที่ผ่านมา

    10:46 ya ya ya ya ya ya ya ya ya ya ya ya

  • @tushpraj
    @tushpraj 3 หลายเดือนก่อน +7

    Marathi podcast ahe tar Marathit bola plus Kanchan Adhikari cha English war command nahiye, she lacks vocabulary strength and so cannot structure her sentences well. Better stick to Marathi instead.

  • @ManjuRa06k
    @ManjuRa06k 3 หลายเดือนก่อน +4

    दोघी किती इंग्लिश बोलत आहेत. 😂

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 3 หลายเดือนก่อน +11

    किती ते इंग्लिश।। मराठी बोलायला लाज कशाला?

    • @Radhika_70
      @Radhika_70 3 หลายเดือนก่อน

      अगदी खरं.

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 3 หลายเดือนก่อน

    छान VDO आहे. माझ ना व कांचन गोडबोले आहे. मुलाखत छान झाली.

  • @VrishaliDhapare
    @VrishaliDhapare 3 หลายเดือนก่อน +5

    मराठीत मुलाखत आहे तर मराठी बोलना . कांचनने त्यांना आधीच सुचना द्याव्यात. अशा मुलाखती आम्हाला नाही समजत. बंद करावी लागते.

  • @swatikulkarni2043
    @swatikulkarni2043 3 หลายเดือนก่อน

    लोणावळ्याजवळ स्मिता देवचे रेस्टोरंट चे नावं आणी ऍड्रेस काय आहे ते प्लीज सांगा.

  • @NirmlaGhate-wo8if
    @NirmlaGhate-wo8if 3 หลายเดือนก่อน +9

    फक्त मराठीत बोला कारण मराठी आसून ईगल्स बोलत नाही का भास मारतात

  • @deepa2467
    @deepa2467 3 หลายเดือนก่อน

    Kanchan=varsha usgoanker in talks

  • @darshana21
    @darshana21 3 หลายเดือนก่อน

  • @vibhavarinayak1603
    @vibhavarinayak1603 3 หลายเดือนก่อน

    I agree that Kanchanji doesn't allow guest to speak
    Otherwise chhan

  • @ashamantri6652
    @ashamantri6652 3 หลายเดือนก่อน +9

    मराठी नाही का बोलत

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 3 หลายเดือนก่อน +5

    Itka English cha wapar ka karava ?
    I am not against English : pun host ani guest donhi marathi asel tar Chaan sundar marathi aikayla jasta maja yete

  • @shailukul7485
    @shailukul7485 3 หลายเดือนก่อน +1

    दोघींना मराठी कमी बोलता येते का मराठी मध्ये मुलाखत आहे ना मग मराठीत बोला ना

  • @ruchasathe9184
    @ruchasathe9184 3 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत चांगली आहे पण दोघी किती over acting करतायत. खोटे हसणे, artificial बोलणे अगदीच जरूर नाही. कोणीही impress होत नाही अश्या नकली गोष्टींनी. take care hence forth

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 3 หลายเดือนก่อน

    Ajinkya Deo has a daughter too

  • @SmitaKelkar-ot2eo
    @SmitaKelkar-ot2eo 3 หลายเดือนก่อน +6

    अग मराठीत बोल ना

  • @atulpatil6603
    @atulpatil6603 3 หลายเดือนก่อน +1

    Either speak english or proper marathi what u want to show by using half english prople like u r dent on country

  • @Mitalikulkarni-n6t
    @Mitalikulkarni-n6t 3 หลายเดือนก่อน

    किती इंग्रजीचा वापर केला आहे... कार्यक्रम मराठी असल्याचा विसर पडलेला दिसतोय😮

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 3 หลายเดือนก่อน

    स्मिता देव किती इंग्रजाळलेल मराठी बोलतेय

  • @VHASHNAVI
    @VHASHNAVI หลายเดือนก่อน

    कांचन मॅडम मराठीत घेत जा ❤

  • @vaishaliwadekar9117
    @vaishaliwadekar9117 3 หลายเดือนก่อน +3

    मराठी असते तर छान वाटले असते

  • @sheetalgupte3967
    @sheetalgupte3967 3 หลายเดือนก่อน +4

    कंटाळा आला इंग्लिश ऐकुन.

  • @rekhasakhardande2627
    @rekhasakhardande2627 3 หลายเดือนก่อน

    मुलाखत समोरासमोर बसून घेतली नाही का. काही तरी वेगळं वाटत आहे. जोड दिल्या सारखं

  • @chandagarje3302
    @chandagarje3302 3 หลายเดือนก่อน

    इंग्लिश मध्ये बोलुन सगळ्या मुलाखतीचा पार विचका केला 😏

  • @ManasiSamant-y7u
    @ManasiSamant-y7u 2 หลายเดือนก่อน

    Lovely gappa khupach apalepana Batala kuthehi begadipana nahi

  • @JishnuRey
    @JishnuRey 3 หลายเดือนก่อน

    दोघीही छान आहेत पण मराठीमध्ये इंग्लिश आहे कि इंग्लिशमध्ये मराठी. हिंदीवाले हिंदीत किती आत्मविश्वासाने बोलतात.

  • @zinggamer3421
    @zinggamer3421 3 หลายเดือนก่อน

    मराठी मुलखात आहे मग माराठी मधे बोलायचं मराठी किती छान बोलतात मग उसणी घेतलेली इंग्लीश भाषा कशाला .....😴

  • @sandeshbandekar3302
    @sandeshbandekar3302 3 หลายเดือนก่อน +1

    आमगेल कारवारकान्न

  • @vaishali1564
    @vaishali1564 3 หลายเดือนก่อน

    They speak a lot of English in a marathi program

  • @mrinalpawar8492
    @mrinalpawar8492 12 วันที่ผ่านมา

    मराठी का नाही बोलतं नावाजलेले मराठी लोकं? वाईट वाटतं

  • @pushparokade636
    @pushparokade636 3 หลายเดือนก่อน

    काय होत ना तुम्ही मराठी मुलाखत देता तर मराठी च बोलावं उगाच खूप इंग्रजी cha बाऊ नाही करायला पाहिजे.अस होत की मराठी येत नाही म्हणून इंग्रजी मध्येच घुसवता.नाही तर सरळ इंग्लिश मधून च द्यावी मुलाखत.

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 3 หลายเดือนก่อน

    Mulakhat marathi madhe...mhanje purna marathi madhe pahiji hote......Baki ekdam mast

  • @jayvantwaghmare7738
    @jayvantwaghmare7738 3 วันที่ผ่านมา

    रमेश देव व सीमा देव यांच्या सुनबाई परंतू मराठी कमी बोलत आहेत.

  • @tanviphadke6523
    @tanviphadke6523 3 หลายเดือนก่อน +1

    छान मुलाखत पण मराठीत का बोलत नाहीत? हा मराठी कार्यक्रम आहे न?

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 3 หลายเดือนก่อน +3

    Are ha karekram marathi madhe aahe na
    English madhye bolun sunder karekrama var pani firle

    • @Seemspb19
      @Seemspb19 3 หลายเดือนก่อน

      I agreed. Ka te bolatat English madhey. Style sathi ka.

  • @vandanamoghe3567
    @vandanamoghe3567 3 หลายเดือนก่อน

    कित्ती मध्ये मध्ये बोलतात या कांचन ताई