प्रति तिरुपती बालाजी मंदिर कोणी बांधले | Prati Balaji Temple Ketkawale, Pune, Maharastra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    कोणी बांधले प्रति तिरुपती बालाजी मंदिर, केतकावळे
    पुणे जिल्ह्यात पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचं छोटस गाव आहे. याच गावात व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योगसमूहाच्या ट्रस्टने प्रति तिरुपती बालाजी मंदिर बांधलं आहे. मूळच्या तिरुमला-तिरुपती येथील मंदिराची ही प्रतिकृती आहे. तर केतकावळे येथील देवस्थानाचा परिसर सुमारे २३ एकरांचा आहे. प्रत्यक्ष मंदिर हे अडीच एकरांवर बांधलेलं आहे.
    श्री बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे विष्णू मंदिर बांधण्यासंबंधी जे पारंपरिक नियम आहेत त्यांचं इथे पालन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या मंदिराचा प्रत्येक भाग म्हणजे बालाजीचे शरीरावयव आहेत.
    Mini Tirupati, Sri Venkateshwara,
    Prati Balaji Temple Pune, Maharastra , INDIA
    This Temple just like Tirupati Balaji Temple.
    This temple is situated in Ketkawale Village,
    केतकावले गावं पुणे
    बालाजी मंदिर पुणे
    #minibalaji
    #tirupatibalaji
    #ketkawale
    #marathimotivationandhistory
    ----------------------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

ความคิดเห็น • 14

  • @shailajahalikar4647
    @shailajahalikar4647 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili Balaji mandira vishi Jai vanktesha

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 5 หลายเดือนก่อน +1

    गेल्याच आठवड्यात गेलो होतो
    खूपच छान आहे

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 ปีที่แล้ว +1

    जय तिरुपती बालाजी 🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺

  • @ChitrakalaShinde-s7s
    @ChitrakalaShinde-s7s ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर माहिती व मंदिर आहे बालाजी बदल छान माहिती दिली

  • @kalpanatalke91
    @kalpanatalke91 4 หลายเดือนก่อน

    Balaji mandir khandu chan ahe❤❤❤

  • @shrikanta.jadhav2202
    @shrikanta.jadhav2202 ปีที่แล้ว

    Kup Chan sir 👌👌👍👍

  • @RAJULONDHE-zb8zk
    @RAJULONDHE-zb8zk ปีที่แล้ว

    खरं आहे विंकेस वालेनी मंदिन बांधले आहे..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @poojadalvi9318
    @poojadalvi9318 ปีที่แล้ว +1

    गोविंदा गोविंदा वेंकट रमणा गोविंदा....

  • @anilgovind899
    @anilgovind899 ปีที่แล้ว

    Shri Hari Narayan, Vitthala, Om Namah Shivay,, Jai Laxmi Bablaji Namah, Shri Swami Samartha, Om Gurudev Datta....

  • @ashokchokake9169
    @ashokchokake9169 6 หลายเดือนก่อน

    जय गोविंदा 🙏🙏🙏

  • @NivruttiPavle
    @NivruttiPavle 8 หลายเดือนก่อน

    गेलो होतो खुप छान मंदिर आहे

  • @vijayjadhav3217
    @vijayjadhav3217 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवरात्रा मधे मंदीरात उत्सव आहे का

  • @rushikeshkirtkar3664
    @rushikeshkirtkar3664 8 หลายเดือนก่อน

    govinda 🙏🙏

  • @user-nu6rp5ll5n
    @user-nu6rp5ll5n ปีที่แล้ว

    ❤❤❤❤