नारायणपुर एकमुखी दत्त मंदीर | Narayanpur Datta Mandir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    आपण या व्हिडिओमध्ये नारायणपुरला श्री गुरुदेव दत्त आले कसे ? पाहणार आहोत.
    नारायणपुरचे रहस्य
    श्री क्षेत्र नारायणपूर
    एकमुखी दत्तमंदीर
    दत्त मंदिर नारायणपूर
    स्थान: ता.पुरंदर,जिल्हा पुणे (महाराष्ट्रराज्य), सासवडपासून ५-६ कि. मी.
    श्रीनारायण महाराज (आण्णा)स्थळ विशेष: एकमुखी सुंदर दत्तमूर्ती,
    श्रीगुरुपादुका, पुरातन शिवमंदीर
    "जय जय गुरुदेवदत्ता, अत्री अनुसये सुता"
    दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    !! ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय !!
    #shreedattguru
    #dattatraya
    #gurudevdatta
    #narayanpuramandir
    #narayanpur
    #marathimotivationandhistory
    #dattaguru
    #dattajayanti
    #dattajayanti2023
    ॐ श्री गुरुदेव दत्त
    दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
    सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
    _____________________________________________________________________________________________
    ✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    _____________________________________________________________________________________________
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

ความคิดเห็น • 1.3K

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 8 หลายเดือนก่อน +27

    दर्शनाला येण्याची ईच्छा पुर्ण करा श्री गुरुदेव ,
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

    • @SuvarnaThakare-z1j
      @SuvarnaThakare-z1j 6 หลายเดือนก่อน

      Shree guru dev datta ❤

    • @sureshzope7341
      @sureshzope7341 16 วันที่ผ่านมา

      ​@@SuvarnaThakare-z1j❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

  • @vijayholkar9637
    @vijayholkar9637 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Avdhoot Chintan Shri Gurudev Dutt

  • @vinodaher3144
    @vinodaher3144 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त महाराज 🙏🙏 विश्व चैतन्य सद्गुरु अण्णा महाराज की जय 🙏🙏

  • @sunnyugade4956
    @sunnyugade4956 ปีที่แล้ว +5

    विश्व चैतन्य श्री सद्गुरू नारायण आण्णा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त

  • @vasantibadve6508
    @vasantibadve6508 ปีที่แล้ว +10

    खूपच छान मंदिर आहे. तेथे गेले की खूपच प्रसन्न वाटते तेथील शिस्तबद्ध पद्धतीने चाललेली कामे खूपच छान आहे अण्णा चे काम खूपच महान आहे अशी च सेवा सदैव घडो हीच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🙏🙏

  • @narayansherkar2778
    @narayansherkar2778 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ श्री गुरुदेव दत्त महाराज ❤ श्री स्वामी ❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤ श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @makarands830
    @makarands830 ปีที่แล้ว +15

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🙏🏻🙏🏻

    • @tanajighare2985
      @tanajighare2985 ปีที่แล้ว +2

      Gurudev datta Anna maharaj ki jay

  • @pushpapatil641
    @pushpapatil641 16 วันที่ผ่านมา

    🙏🙏श्री गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 ปีที่แล้ว +171

    माझे मिस्टर 22 वर्ष झाली दर पोर्णिमेला नारायणपूर ला जातात आणि पुढेही जात राहणार आमच्यावर श्री दत्त कृपा आहे ❤️🙏🙏

  • @sharadgabhale5292
    @sharadgabhale5292 20 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव दत्त

  • @harishgaikwad8363
    @harishgaikwad8363 ปีที่แล้ว +48

    जो मनापासुन नारायणपुरा ला समरस होतो, दत्त माहाराज त्यांना भरभरून देताच,माझा स्वताचा आनुभव आहे.

  • @avneetpkj
    @avneetpkj 4 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिली मी गेलो आहे माझ्या कुटुंबीयांना घेऊन 🙏 ओम श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @mangeshghorpade165
    @mangeshghorpade165 ปีที่แล้ว +86

    आजचा कलयुगात वाईट शक्तींना संपवणायची ताकत फक्त दत्त महाराजांच्यात आहे

  • @haribhau3703
    @haribhau3703 19 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव दत्त

  • @1nathbhakt
    @1nathbhakt ปีที่แล้ว +22

    हो मला देखील दत्तात्रयांनी तेथेच दर्शन दिले मी स्वतः दत्तात्रेयाने पाहिल्या नारायणपुरा मध्ये

  • @sunilrokade9893
    @sunilrokade9893 19 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव दत्त

  • @clawp1451
    @clawp1451 ปีที่แล้ว +40

    एकदा नारायणपूरला गेलं की तिथला छंद लागल्या शिवाय राहत नाही... 🤍

  • @purshottamchate1322
    @purshottamchate1322 19 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @santj2
    @santj2 ปีที่แล้ว +22

    भाऊ शेवटी महादेवाचे पुरातन काळातील मोठे मंदिर जे दत्त मंदिरा शेजारी आहे याचा ही उल्लेख केला असता तर भक्तांना ही माहिती मिळाली असती , 🕉️ गुरुदेव दत्त 🌺 हर हर महादेव 🌺

  • @Funnyy-y2j
    @Funnyy-y2j 13 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @maheshpisal9848
    @maheshpisal9848 ปีที่แล้ว +10

    ओम गुरुदेव दत्त, सद्गुरु अण्णा माऊली महाराज की जय🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩

  • @surekhajoshi2165
    @surekhajoshi2165 20 วันที่ผ่านมา

    Jay Gurudev Datta

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 ปีที่แล้ว +6

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आई नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त

  • @pravinkhunere2116
    @pravinkhunere2116 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त

  • @BADASS_ANIME_EDITSS
    @BADASS_ANIME_EDITSS ปีที่แล้ว +39

    हो दादा मी नाराय पुर ला जाते पोर्णिमेला गुरुकृपेचे खूप अनुभव आले आहेत मला श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त🙏🙏

    • @mayurwalse5337
      @mayurwalse5337 ปีที่แล้ว

      जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू समर्थ

  • @AvinashDatir-u2r
    @AvinashDatir-u2r 8 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kanchanjadhav7621
    @kanchanjadhav7621 9 หลายเดือนก่อน +16

    माझं आवडत दैवत " श्री नारायण दत्तात्रय नमः"🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SAMPATDESHMUKH-u6b
    @SAMPATDESHMUKH-u6b 5 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nileshkumbhar1163
    @nileshkumbhar1163 ปีที่แล้ว +29

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐

    • @ajitapatil5417
      @ajitapatil5417 หลายเดือนก่อน

      श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 5 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव दत्त

  • @VaishaliGore-y2o
    @VaishaliGore-y2o 2 หลายเดือนก่อน +7

    नारायणपूरला येण्याची माझी इच्छा पूर्ण करा गुरुदेव दत्त

    • @vishwasmedankar5712
      @vishwasmedankar5712 27 วันที่ผ่านมา +1

      नामस्मरण करत रहा
      कारण नामस्मरण मध्ये खुप मोठी ताकद आहे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि नारायण महाराजांचे दर्शन तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही

  • @kedartope1704
    @kedartope1704 14 วันที่ผ่านมา

    जय श्री.दत्त प्रसन्न जय

  • @kakadeswapna
    @kakadeswapna ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती दिली दादा मी भाग्यवान आहे आहे की मी सासवड या ठिकाणी राहत असून आम्ही दर गुरुवारी महाराजांचे दर्शन घेतो, खूप भाग्य आहे की त्याच्या सानिध्यात राहिला मिळतंय पुरंदर भुमिमध्ये खूप मंदिरे आहेत आणि इतिहास पण खूप मोठा आहे पवित्र स्थाने आहेत सगळ्यांनी दत्त महाराजांची भक्ती मनोभावे करा सगळी संकटे दूर होतील अवश्य भेट द्या नारायनक्षेत्रात .श्री गुरुदेव दत्त 🙏🌎❤️🌼

  • @savitakatkar5901
    @savitakatkar5901 16 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त

  • @subhashpolebelorakar4124
    @subhashpolebelorakar4124 ปีที่แล้ว +3

    ओम जय ‌श्री गुरू दत्तात्रय नमः ओम जय ‌श्री गुरू लिमये नमः

  • @M_B_creations_
    @M_B_creations_ 16 วันที่ผ่านมา

    श्री गुरूदेव दत्त🙏

  • @santoshdhope1534
    @santoshdhope1534 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू परमपूज्य श्री नारायण अण्णा महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त

    • @kiranchavan1251
      @kiranchavan1251 ปีที่แล้ว

      गूरूदेव दत्त

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 2 หลายเดือนก่อน +1

    ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🌺💐

  • @sanjayshirwadkar2739
    @sanjayshirwadkar2739 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ जय जय श्रीगुरुदेव दत्त दत्त दत्त महाराज

  • @vikasgujar8769
    @vikasgujar8769 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुरुदेव दत्त आण्णा महाराज की जय

  • @kavitabhandare2922
    @kavitabhandare2922 10 หลายเดือนก่อน +5

    श्री गुरुदेव दत्त 🌼🌼🙏🙏🙏🌼🌼🌼 हो खुप अलोकिक शक्ती आहे खुप सारी प्रचिती येते सर्व संकट दूर होतात मी अनुभवली आहे आम्ही जातो नेहमी कोरणाच्या काळात कोनी सोबत नव्हते पण माझ्या देवांनी साथ नाही सोडली माझी तिथे गेल्या नंतर खुप छान वाटत ऐक नविन उर्जा मिळते 🌼🌼🙏🙏🌼🌼 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌼

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 12 วันที่ผ่านมา

    दत्त,दत्त दत्त दत्त,दत्त,दत्त,दत्त, श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @nitinshinde4894
    @nitinshinde4894 ปีที่แล้ว +32

    विश्वचैतन्य सद् गुरू नारायण महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ganeshpimple3972
      @ganeshpimple3972 ปีที่แล้ว +6

      Shri gurudev datt 🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @eknathmemane842
    @eknathmemane842 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 ปีที่แล้ว +3

    गुरुदेवदत्त🚩🙏

  • @meghajage1339
    @meghajage1339 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त नमः 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @VinayakJadhav-v6p
    @VinayakJadhav-v6p 9 วันที่ผ่านมา

    Shree gurudev datt🫷

  • @mangeshghorpade165
    @mangeshghorpade165 ปีที่แล้ว +4

    निःस्वार्थ पण मनातून जर महाराजांची भक्ती केली तर महाराज नकी भेटतात हा माजा अनुभव आहे

  • @sachinsawant748
    @sachinsawant748 4 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त

  • @nileshdhanawade3181
    @nileshdhanawade3181 ปีที่แล้ว +3

    🌹 ॐ चैतन्य सदगुरूदेव दत्त 🌹🙏🌹

    • @poojashinde4903
      @poojashinde4903 ปีที่แล้ว

      🌹🌹🙏🙏 ॥अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥🙏🙏🌹🌹

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 12 วันที่ผ่านมา

    गुरुदेव दत्त माऊली 🙏🙏🙏

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp 9 หลายเดือนก่อน +3

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्त कृपा श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ शुभ शनिवार

  • @Sakshimandlik8252
    @Sakshimandlik8252 2 หลายเดือนก่อน

    Shri Gurudev Datt

  • @vikaskunjir929
    @vikaskunjir929 ปีที่แล้ว +6

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @omkarraykar2365
    @omkarraykar2365 23 วันที่ผ่านมา

    Guru dev datta ❤

  • @nikhilpatilnsp1875
    @nikhilpatilnsp1875 ปีที่แล้ว +6

    श्री गुरुदेव दत्त ❤ सद्गुरू आण्णा महाराज कि जय 🙏

  • @krishnasalunkhe7357
    @krishnasalunkhe7357 ปีที่แล้ว

    सद्गुरु श्री अण्णा महाराज

  • @shreekedarnatharts2155
    @shreekedarnatharts2155 ปีที่แล้ว +5

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @DattatrayRaut-px2ij
    @DattatrayRaut-px2ij หลายเดือนก่อน

    गुरुदेव दत्त 🙏

  • @akshayshelke5880
    @akshayshelke5880 ปีที่แล้ว +5

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏼

  • @bramadevk2993
    @bramadevk2993 ปีที่แล้ว

    श्रि, गुरुदेव, दत्त,

  • @sonalipilane2063
    @sonalipilane2063 ปีที่แล้ว +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. .,🙏🌹🙏💫✨👌🏻जय गुरुदेव दत्त

  • @Leo.k0705
    @Leo.k0705 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ श्री गुरूदेव दत्त ❤

  • @archanabhosale1295
    @archanabhosale1295 ปีที่แล้ว +15

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🙏🏻🙏🏻

  • @vikaskawade6182
    @vikaskawade6182 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @reshmachalke1075
    @reshmachalke1075 9 หลายเดือนก่อน +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय हो जय हो जय हो ❤❤❤

  • @sudhakaraitawade8725
    @sudhakaraitawade8725 9 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @girishdeo7432
    @girishdeo7432 ปีที่แล้ว +4

    !! श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
    🙏🙏🌼🌼🙏🙏

  • @akshaytamhane4119
    @akshaytamhane4119 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🌺🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏

  • @vjhihi2454
    @vjhihi2454 ปีที่แล้ว +4

    He khar ahe kiti kahi problem asu de aapopop marg bheto thikde Gela ki Ani me maza anunbhv sagte maZkde Dr gurvari paise nasyche pn naraynpurla जायचं आहे पण काय karnnrar पण कोणत्या ना कोणत्या मार्ग ने पैसे याचे आणि मी narynpurla जायचे

    • @Kudale7
      @Kudale7 ปีที่แล้ว

      Khup Chan anubhav aahe

    • @PRATHAM-7180.
      @PRATHAM-7180. 8 หลายเดือนก่อน

      Maz pan tasch hot adhi paise nasayche pan guruwari datta maharaj swata bolaun ghetat shree gurudev datt🙏🌺

  • @arjunmadavi8897
    @arjunmadavi8897 ปีที่แล้ว +1

    🔱🌿🌸⚛️🌺 Shree Swami Samarth ✨ Shree Gurudev Datt 🙏🙏🙏🙏

  • @bhanudaszende9744
    @bhanudaszende9744 ปีที่แล้ว +4

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @dattatrayad9489
    @dattatrayad9489 20 วันที่ผ่านมา

    गुरूदेव दत्त नारायण पुर🙏

    • @dattatrayad9489
      @dattatrayad9489 20 วันที่ผ่านมา

      नारायणपपुर येथे मी येऊन गेलो आहे. केडगांव बेट ला सहकुटुंब येत असतो. नारायण महाराज याचे दर्शनासाठी येणे होते. जरूर येऊ. मी दत्त माहाराज यांची सेवा करीत असतो. नारायण माहाराज यांचे आशिर्वादाने आबा माहाराज शेणवाई यांनी अनुग्रह दिला. बरेच दिवसा पासुन सेवा माहाराज करुन घेतात. 🙏🙏

  • @KadambariLandge2009
    @KadambariLandge2009 ปีที่แล้ว +4

    Shree guru dev datta 🙏

  • @Dadaadhav-sq7bb
    @Dadaadhav-sq7bb ปีที่แล้ว

    गुरुदेव दता

  • @akshayburde7029
    @akshayburde7029 ปีที่แล้ว +4

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 ปีที่แล้ว +1

    Shree Gurudev Datta

  • @milindbhoir4926
    @milindbhoir4926 ปีที่แล้ว +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺

  • @vimaljambhulkar8566
    @vimaljambhulkar8566 9 วันที่ผ่านมา

    Gurudev Datt ❤

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 ปีที่แล้ว +1

    ll गुरुदेव दत्त ll ll सद्गुरु आण्णा माऊली महाराज की जय ll

  • @nitinbiradar6944
    @nitinbiradar6944 ปีที่แล้ว +1

    Jai Shree Gurudev datt ji 🙏🙏

  • @uddhavmate3834
    @uddhavmate3834 10 หลายเดือนก่อน +1

    आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🌻🔱

  • @swatiingale9702
    @swatiingale9702 19 วันที่ผ่านมา

    गुरुदेव दत्त🎉🎉

  • @akkataisawant602
    @akkataisawant602 18 วันที่ผ่านมา

    गुरूदेव दत्त

  • @adkk1996
    @adkk1996 9 หลายเดือนก่อน +1

    ❤ Shree GuruDev Datta ❤

  • @sudhirraskar9892
    @sudhirraskar9892 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त

  • @eknathdange1082
    @eknathdange1082 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त

  • @sunitaapte2498
    @sunitaapte2498 44 นาทีที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त!!!

  • @vishnuBulbule-fu1pv
    @vishnuBulbule-fu1pv ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त

  • @ramchandrashetawe3465
    @ramchandrashetawe3465 ปีที่แล้ว +1

    🌹🙏 !! श्री गुरुदेवदत्त !! 🌹🙏

  • @dilipgaikwad478
    @dilipgaikwad478 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @lalitajagtap8232
    @lalitajagtap8232 ปีที่แล้ว

    🙏 Shree Gurudev Datta 🙏 Shree Swami Samarth 🙏🌺🌺 kupcha Chan video 👍👍👌👌🙏

  • @suryakantmore4504
    @suryakantmore4504 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव दत्त

  • @sarthak9422
    @sarthak9422 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 9 หลายเดือนก่อน

    गुरुदेव दत्त

  • @Ganeshsalunke-vn2sq
    @Ganeshsalunke-vn2sq 10 หลายเดือนก่อน +1

    गुरूदेव दत्त ❤❤❤

  • @shivajikolage1721
    @shivajikolage1721 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @pramodinihasabe9014
    @pramodinihasabe9014 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @budget_pravasi19
    @budget_pravasi19 5 หลายเดือนก่อน

    🌹🙏🏻श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🏻🌹