मित्रांनो खुप मनापासुन आणि मेहनत करुन आम्ही हे गाणे आम्ही बनवले आहे.. तर ऐका, ऐकवा आणि तुमच्या whatsapp ला Status ठेवयाला विसरू नाका. आणि तुमच्या मित्राना नक्की Share करा गाण्याला भरभरून प्रेम द्या ..❤
"वीरू यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं हे गाणं खरंच अप्रतिम आहे! गाण्याचा प्रत्येक शब्द आणि संगीत मनाला वेगळाच आनंद देतो. प्रत्येक ओळ हृदयाला भिडते आणि संगीत मन मोहून टाकतं आणि स्वर हृदयाला स्पर्शून जातात. अप्रतिम सादरीकरण! वीरू दिवसेंदिवस तू उत्तमोतम कलाकृती घेऊन येतोय असाच आयुष्यात खूप पुढे जा आणि तुझ्या सर्व सहकऱ्याना सुद्धा ❤🎶"
Harshwardhan dada mhtl vr..🎶🎧. एक वेगळीच पर्वणी.... Song lai top ठिकाणी शूट केलंय boss.... lyrics tr khataranak लिहिलंय बॉस... बासुरी नेहमीच veeru chya song मधे असतेच त्या दादासाठी kdk सलाम....**हाताच्या फोडासारख**. Trending करणार हे song ♥️♥️♥️♥️🔥🔥🔥🔥🎧🎧🎶🎶 अप्रतिम melody.. Mi किती तास ईकेल माहित नाही... अगणित पण
खूप छान आहे व्हिडिओ. त्याच्यामागे तुमची मेहनत दिसते आहे. खूप आवडला व्हिडिओ. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचा हा व्हिडिओ मी सगळ्यांना नक्की दाखवेन. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तुम्ही आणखीन अशीच प्रगती करा. 🤩🙌
एक नंबर गाणं आहे दादा आणि ताई ❤... अशीच आमच्या साठी गाणी बनवाल आणि आम्हाला पाटवाल ❤❤... पुन्हा एकदा या तुमच्या गाण्याला खूप खूप शुभेच्छा. आपलाच मित्र कु. महेश गोविंद गोरे.
"Your relentless effort truly elevates your music! Each note reflects the heart and hustle behind it. Keep pushing the boundaries!" Best of luck to Veeru and Team
नावा प्रमाणे आगदी जिवाचं रान करून song bnvle ahe khup mst..❤🔥acting nature voice cinematography..editing all over outstanding work💯all the best all team😇✨
काय गाणं बनवल भावा एकदम झक्कास खूप छान lyrics आहेत गाण्याचे एकदम मनाला भावणारे दादा अशीच मेहनत कर आणि आमच्या करीता अशेच छान छान गाणं भेटीला आन तुझ्या या गाण्या करीता तुला व तुझ्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 🎉❤
1 no. Ani Jodi pn mast ahe lagn kaun ghya doghe..❤🎉🎉Super Duper Hit Song..Ajun 1 rahil bolaych ani te Mnje…,,,हे गानं तेच समजू शकतात ज्यांनी खरं प्रेम केलंय❤❤❤😢😢 Veeru Sanskruti….👌👌👌🫶🏻✨❤️👍🏻🔥🔥🔥
मित्रांनो खुप मनापासुन आणि मेहनत करुन आम्ही हे गाणे आम्ही बनवले आहे.. तर ऐका, ऐकवा आणि तुमच्या whatsapp ला Status ठेवयाला विसरू नाका. आणि तुमच्या मित्राना नक्की Share करा गाण्याला भरभरून प्रेम द्या ..❤
@@ZhakkasBahuMusic भावा फुल सपोर्ट तुला ❤️😍
@@ZhakkasBahuMusic विरू भाऊ आमच्या पण एकदाह्या व्हिडिओ ला कॉमेंट कर ना माझ स्वप्न आहे तू आमच्या एखाद्या व्हिडिओ ला कॉमेंट करावी 🙏🙏
Bhava hak number aahe
Khup sundar ahe song ❤
Nakkich
दादा पूजा ताई नंतर जे जोडी ती तुझी आणि संस्कृती ताई ची 😍😇 आणि गाणं तर खूप भारी ❤ गाण्याचे बोल छान 🎉🤗😇
Khup sundar 🥰 Veeru doghanchi chemistry Khup bhari ❤️
Thanks Harshda
SONG EK NUMBER...SINGERS EK NUMBER...CASTING VEERU SIR EK NUMBER AANI MADAM EK NUMBER....LOCATION EK NUMBER.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
"वीरू यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं हे गाणं खरंच अप्रतिम आहे! गाण्याचा प्रत्येक शब्द आणि संगीत मनाला वेगळाच आनंद देतो. प्रत्येक ओळ हृदयाला भिडते आणि संगीत मन मोहून टाकतं आणि स्वर हृदयाला स्पर्शून जातात. अप्रतिम सादरीकरण! वीरू दिवसेंदिवस तू उत्तमोतम कलाकृती घेऊन येतोय असाच आयुष्यात खूप पुढे जा आणि तुझ्या सर्व सहकऱ्याना सुद्धा ❤🎶"
Thankyou Sir❤️❤️
खुप सुंदर आहे गाणं
Congratulations Pankaj Warungase 🎉🎉🎉❤❤❤ अशीच छान छान गाणी येवो😊
गाणं खुपचं भारी लिहिलंय....आवडल आम्हाला. तसेच भारी लोकेशन्स निवडलेत गाण्याच्या शूटिंगसाठी. असच नवनवीन घेऊन येत रहा. खूप शुभेच्छा✨💫
वीरू जबरदस्त शूट, आणि गीत संगीत सुद्धा. आवडलं मला शब्द खूप चांगले आहेत. 😊सर्वांना हवेहावेसे वाटणारे.पूर्ण टीम ने जीवाचं रान केलंया....😅 जबरदस्त 👍
खुपचं छान आहे दादा
आणि
मराठी मधील तुम्ही तर King 👑 आहात दादा
नक्कीच दादा आम्ही लाईक,शेअर आणि स्टोरी ठेऊ पण ठेऊ Love You Dada 😘
खूप खूप शुभेच्छा वीरू आणि टीम ...मस्त आहेत गाण्याचे बोल आणि तुमची ॲक्टिंग पण💐
खूप प्रेम खूप मस्त ❤❤
Cinematography, angles, actors, dop… saglyanchi mehenat hats off 🫡✨❤️🔥🍀🎭khup shubheccha ✨🧿❤️🔥🍀
Harshwardhan dada mhtl vr..🎶🎧. एक वेगळीच पर्वणी.... Song lai top ठिकाणी शूट केलंय boss.... lyrics tr khataranak लिहिलंय बॉस... बासुरी नेहमीच veeru chya song मधे असतेच त्या दादासाठी kdk सलाम....**हाताच्या फोडासारख**. Trending करणार हे song ♥️♥️♥️♥️🔥🔥🔥🔥🎧🎧🎶🎶 अप्रतिम melody.. Mi किती तास ईकेल माहित नाही... अगणित पण
Sir , hat’s of you 👌
Khup sundar , Khup bhari , ekdam matharathi film sarkh song Zhal aahe .
Toooooo beautiful. Ekdam Kadak🌹❤️👌
Thankyou❤️
एक नंबर दादा... अवडलय आपल्याला... आणि full support दादा जय शिवराय 🧡🙏
दादा खूप खूप छान वाटल ❤❤❤😊😊 गोड असे वाटले तुमचे गीत ❤😊😊
खूप छान आहे व्हिडिओ. त्याच्यामागे तुमची मेहनत दिसते आहे. खूप आवडला व्हिडिओ. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचा हा व्हिडिओ मी सगळ्यांना नक्की दाखवेन.
पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तुम्ही आणखीन अशीच प्रगती करा. 🤩🙌
शानदार जबरदस्त गाणे विरू....❤
Vishay hard🔥🔥kadak gan ahe💯💥😍
एक नंबर वीरु ❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
💐💐 अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐
खूप छान गाण आहे पंकज सर ...🎉 LYRICS MUSIC VEDIO खतरनाक ..❤
खूप मस्त भाऊ मराठी माणूस मोठी झाली पाहिजेत....!
व्हिडिओ खूप छान आपली संस्कृती व कोकणातील पारंपारिक वेशभूषा आणि सर्वसाधारण सभेत संस्कृती साधेपणा दाखवला खूप छान
शब्द काळजाला साद घालणारे एक नंबर❤❤❤❤❤❤
Beautiful song 🎵 ❤️ lyrics,vocals, music superb 👌 😊
❤ 1 number veeru bhau
Congratulations new song zabarjast
खुपच सुंदर 🎉🎉🎉
कदाचित मृग नक्षत्रात upload केला असता तर....
असो
शब्द अप्रतिम... खुपचं सुंदर
❤❤ खुप शुभेच्छा veeru❤❤
एक नंबर गाणं आहे दादा आणि ताई ❤... अशीच आमच्या साठी गाणी बनवाल आणि आम्हाला पाटवाल ❤❤... पुन्हा एकदा या तुमच्या गाण्याला खूप खूप शुभेच्छा.
आपलाच मित्र
कु. महेश गोविंद गोरे.
Faad Diya ❤ Kdk ❤
"Your relentless effort truly elevates your music! Each note reflects the heart and hustle behind it. Keep pushing the boundaries!" Best of luck to Veeru and Team
नावा प्रमाणे आगदी जिवाचं रान करून song bnvle ahe khup mst..❤🔥acting nature voice cinematography..editing all
over outstanding work💯all the best all team😇✨
Thankyou Sir❤️❤️
एक नंबर झालंय गाणं दादा 🔥❤
Nice director assistant & videography choreography🥰✨
खरंच झकास गाणं बनवलंय 🥰🤩👑✨
एकदम जबरदस्त विरू
खुपच छान ❤❤
खुप सुंदर निसर्ग दाखवला आहे व्हिडिओ मधून❤
अतिशय सुंदर 🥰veeru da uday bro bapu da all team super work🥰music voice😍😘video✨️😍
awesome lyrics, outstanding Singing and the best Music... Congratulations team जिवाचे रान 🎉🎉🎉🎉🎉
Khup Khup Bhari Lovely & Beautiful Song Veeru Dada💫👌🏻👌🏻🥰❣️🔥🔥
Ek second skip n karta complete song pahil.. Khup chaan dada... End la jo shoot aage ek number... ❤❤❤
💐💐 अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐🙏🙏❤❤
खूप छान गाणं आहे. मराठी परंपरा ग्रामीण भागातील परंपरा खुप छान दाखवली. 👌👌खुप छान अभिनंदन 💐💐
Superb viru bhau सर्व अप्रतिम केल
विरूदादा ❤❤❤
एक नंबर रचना ❤🤞🏻😍 जाम भारी 🤩
एक नंबर दादा खूप छान शुटिंग झाल आहे
Khup sundar aahe song. Veeru sir. Asach ❤ ek nomber❤😊
काय गाणं बनवल भावा एकदम झक्कास खूप छान lyrics आहेत गाण्याचे एकदम मनाला भावणारे दादा अशीच मेहनत कर आणि आमच्या करीता अशेच छान छान गाणं भेटीला आन तुझ्या या गाण्या करीता तुला व तुझ्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 🎉❤
Ek no. Viru dada❤❤
Kay... shooting...khatarnak..keli...bhava....jabrdast...song..bhau.....
मराठी संस्कृती जपत song जबरदस्त आहे..जोडी पण छान आहे. ❤️❤️
सर्वांची अक्टिंग अप्रतिम ❤
अगदी खूप छान ❤ व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या 💐
Veeru Dada jabardast❤❤
विरुदादा जबरदस्त 👌👌👌👌
यकचं न ❤❤
Khup mst veeru dada ✨💫❤️🤗😍😍
Khup chhan viru dada❤😍
एक नंबर झालंय song viral होतंय 🎉
Ekch number❤️🔥
ek no bhai mast❤
विरू दादा 🌹😊😘🥰
अप्रतिम lyrics ❤
❤🎉
एक नंबर आहे गाणं दादा ❤️
Pure cenemetic आहे ❤
Ek no bhau....ky song ahe...as ekdam manala lagal.. acting pn mast.......tr kas ahe song..........lai bhari 😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Ekdam perfect song banavl ahe, khupach chan, keep it up 👍
1 no. Ani Jodi pn mast ahe lagn kaun ghya doghe..❤🎉🎉Super Duper Hit Song..Ajun 1 rahil bolaych ani te Mnje…,,,हे गानं तेच समजू शकतात ज्यांनी खरं प्रेम केलंय❤❤❤😢😢
Veeru Sanskruti….👌👌👌🫶🏻✨❤️👍🏻🔥🔥🔥
Khupach chan Veeru and Mayuri pan Khup cute ahe .. song Khup chan ❤ all the best ..Khup chan
Viru tu movie kar khup bhari hoil amhi khup add karu
Khup chan song
Video pn khup chan
Best of luck 🎉
एक अप्रतिम व्हिडिओ... खूपच आवडला मला ❤😊
खुपच छान झालय गाणं..❤️💐💐 सर्व टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा…
tq Sir
खुप सुंदर व्हिडियो मराठी गाणं आणि मराठी परंपरा जपला खूपच सुंदर वीरू भाऊ खुप खुप म्हणजे खूपच छान..❤
Superb खूप छान....❤❤❤ नेहमीच काहीतरी new युनिक बघायला मिळतं....❤ Surperb sir
अप्रतिम ❤❤❤❤❤
❤❤khup chan 🎉🎉Mayuri Ani team
भारी भावा ❤
Nice lyrics and music
!! Lavkarach million cross Karnar. All the best
Ek number pankaj sir🎉❤❤❤❤
वाह ❤
1 number song and dance veeru dada 😊❤
आज पर्यंत चं सगळ्यात छान आणि एक नंबर साँग आहे हे ❤💯👍
Ekdam mast shooting point ani kadak marathi look very nice combination..😍🎉🙌🏻
खुपचं भारी गाणं आहे ❤❤आपली संस्कृती किती छान आहे दाखवलं आहे 🙂 विरु ❤ संकृती
😊😊
Lay bhari Rahul dada❤️👏🏻🥰
Super hit honar veeru bhiya 💞💞💞👍👍
लाखात एक ❤
लय भारी 👌👌👌👌👌👌🥰🥰
❤❤ वीरू दादा
❤Veeru 1 no. ❤Gan ahe ❤❤
भावा तुझा व्हिडिओ मिलियन पोहतर जाणार कारण गान खूप छान आहे आणि तुमची जोडी पण छान आहे ❤❤
No. 1 viru dada ❤❤
Maza tula full support aahe bhau ❤
खूपच सुंदर गायला हे गाणं ्मनाला लागला
🙏❤👌🏻
Mast veeru 😊❤
❤❤❤ khup sunder ❤❤❤
खूप सुंदर गाण...🫵 भावा ❣️🥰
Direction manl yaarrr nishabd fulll filling hoti cinematography mdhe 🔥