मित्रांनो आमच्या Channel च पहिल गान आलेला आहे. जस तुम्ही मला instagram वरती Support करता तसे इथे सुद्धा करशीला ही अपेक्षा ठेवतो. जास्तीत जास्त Share करा.. पुढचे Song बघण्यासाठी Subscribe करा Channel धन्यवाद💕
खूपच सुंदर.. छान वाटते पाहताना.. शेवटी भावनीक करून मनाचा ठाव घेणारे गीत आहे.. शूटिंग मस्त झाले आहे.. गायकांचे, कॅमेरामन आणि अभिनय.... सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन 🎉❤
गाणं ऐकून , आणि बघून खरंच yad लागतं. सुंदर शब्द , सुंदर निसर्ग, सुंदर स्टोरी, सुंदर acting, सुंदर music , गाण्याचा साधेपणा हा गाण्याचा आत्मा आहे. विरु दादा Great work
वीरू भाऊ गानं मला जामचं आवडल पण त्याहीपेक्षा जास्त मला BGM खुपचं आवडल काय बोलु आता. खरंच खूप छान, अप्रतिम, अतिसुंदर तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने खुप मोठा हो तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤
Nice performance PRASAD 😊 खूपच छान song आहे गावाकडचं वातावरण🏞️ आणि प्रेम 💞या दोन्हीला तोडच नाही & शूटिंग पण लयभारी 🔥 अभिनंदन veeru da असेच नवनवीन songs काढत रहा very nice 👍
आज सकाळपासून मी हे एकच गाणं ऐकत आहे. किती वेळा ऐकलं तरी गाणं नुसतं ऐकतच बसावस वाटतंय. गाणं ऐकल्या पासून माझ्या लहानपणी च्या आठवणी आठवत आहेत. खूप छान आणि गोड गाण झालं आहे... मस्त
खूपच सुंदर व बेधुंद करायला खरेच वेड लावणार मधुर गीत.....बासरीचा व इतर वाद्ये पण सुरेख तालात वाजताहेत.... तसेच फोटोग्राफी अप्रतिम... शब्दांची तर कमालच..सहज गुंफलेले एकमेकात.. ..एक कविता ..संगीत...दृश्य..सारेच एक मेकात मिसळलेले.... शेवट या गाण्याचा सरर्वोत्कृष्ठ केलेला आहे..... खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या
छान ..❤❤❤❤ सर्व्ह कलाकारांच कौतू करावं तेवढं कमी . आणि आपेक्षा वाढल्या आमच्या तुमच्या कडून आजुन चांगली गाणी बनवून आमच मनोरंजन करावे हीच आपेक्षा.. ...विरू.. ऑल द बेस्ट
Well done pratiksha finally song release zal ❤❤ kharach khup mast ... Pratiksha ani veeru sir ani team khup bhari location pn khup mast ... Proud of u sister ❤ keep it up pratuu .... Excited for short film❤
gan ek nambar jhale aahe 🥰🥰🥰🥰 shevtche 40 second emotional aahe wa great ,,,,,,all the best ? aaplya maharastratil kalakar aata mothe hot aahet he bghun khup anand hot aahe 🤩🤩🤩 all the best veeru and team
Khup mast pratiksha 😍 veeru sir ani team khup chan thankyou amchya pratiksha la asa chance dilyabaddal tumcha project khup success houde... We all support to pratiksha and all team... All the best for short film... Very excited for short film can't wait 😍😍 we all proud of pratiksha 😍
Khupch chaan .... Shabdh Sur 1 number... June diwas aathwale ... Pratek mula mulinchi Ashi aathwan astech ti khup special aste... Khrch khupch chaan ...❤❤❤❤❤❤❤❤❤❤tumhi chemistry pn khupch chaan aahe 2 GE eaktr khup chaan distay❤❤❤❤❤❤❤
Brother veeru. Everyone know your always a marvelous person. No need to pride this song speciallly. Literally it's amazing. I felt my childhood village vibes. But I wanna know that, in the climax why you both are crying. Love from Telangana ❤
😍Thank you very much for your comment sir - Sir this song is from the short film "Gauri" and you won't understand why they are crying until you watch the movie. Short film coming soon
@@ZhakkasBahuMusic It's happy to hear. All the best for your upcoming short film. We are here to support you from the behind. We're eagerly waiting for your short film.
Veeru खूप सुंदर आणि तुझे insta वरचे पोस्ट सुध्दा वडिलांच्या पोस्ट ज्यामध्ये सुंदर असे msg सुद्धा देतोस...आताच्या युगातील मुलांपासून ते जबाबदारीच्या मुलांपर्यंत सुंदर स्क्रिप्ट आणि संदेश देतोस...Keep it up...👍पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या टीम ला...❤
मित्रांनो आमच्या Channel च पहिल गान आलेला आहे. जस तुम्ही मला instagram वरती Support करता तसे इथे सुद्धा करशीला ही अपेक्षा ठेवतो. जास्तीत जास्त Share करा..
पुढचे Song बघण्यासाठी Subscribe करा Channel
धन्यवाद💕
khara ch bhari ahe bhava
खुप छान
Ekdam mast. From-अंकलखोप ची पोरं
1dam kadak
Sundar
प्रथम बासरी वादकाला सलाम🔥, हे गाणं बासरी मूळ ऊठुन दिसत आहे,aani विरू दादा तुमचा विषयच नाही ❤🎉
वीरू दादा म्हटल्यावर विषयच नाही. आणि त्यात या सुंदर गाण्याचा भर फारच अप्रतिम❤ सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन🎉
खूपच सुंदर.. छान वाटते पाहताना.. शेवटी भावनीक करून मनाचा ठाव घेणारे गीत आहे.. शूटिंग मस्त झाले आहे.. गायकांचे, कॅमेरामन आणि अभिनय.... सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन 🎉❤
वाट धुक्याची असली की नजर पायाकडे असावे .,,,,.,❤❤❤❤❤❤❤
किती वर्षा पासून तुला फॉलो करतोय काहीच बदल नाही....एक नंबर विरू भाऊ🫡❤️
गौरी स्पॉट फेमस केला राव तुम्ही 😉✅😍💯🔥
खूप भारी आहे गाणं.. लोकेशन खूप छान वाटले... बासरी खूप छान वाजवली आहे... Superb
गाणं ऐकून , आणि बघून खरंच yad लागतं. सुंदर शब्द , सुंदर निसर्ग, सुंदर स्टोरी, सुंदर acting, सुंदर music , गाण्याचा साधेपणा हा गाण्याचा आत्मा आहे. विरु दादा Great work
वीरू दा तर कायम झलकत्यातच पण प्रतीक्षा दिदी एक number 🎉🎉
वीरू भाऊ गानं मला जामचं आवडल पण त्याहीपेक्षा जास्त मला BGM खुपचं आवडल काय बोलु आता.
खरंच खूप छान, अप्रतिम, अतिसुंदर तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने खुप मोठा हो तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤
खूपच छान गान आहे.काळजात घुसून गेलाय... आयुष्यातील महत्वाची आठवण ... म्हंजे पहिलं प्रेम... तेच या गाण्यात उमलून आले ... खूपच छान kddkkkkk.... Song 🎉🎉
Nice performance PRASAD 😊
खूपच छान song आहे
गावाकडचं वातावरण🏞️ आणि प्रेम 💞या दोन्हीला तोडच नाही & शूटिंग पण लयभारी 🔥
अभिनंदन veeru da असेच नवनवीन songs काढत रहा very nice 👍
अतिशय सुंदर भाऊ 👌👌👌
शब्द नाहीत सुंदर निसर्गाचा आणि गाण्याचे बोल संगीत वादक यांना 👌👌👌
झकास 👍👌👌
लय भारी भावा 😊
अजून भारी भारी व्हिडिओ तयार करा तुला शुभेच्छा🎉❤
Khup bhari song zalay music dance and location ekdam jabardast ❤️ congratulations team 🎉
Tq Harshada 🫠🥰
वीरू भाऊ एक नंबर झालंय गाणं.. नादखुळा... तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा...
आज सकाळपासून मी हे एकच गाणं ऐकत आहे. किती वेळा ऐकलं तरी गाणं नुसतं ऐकतच बसावस वाटतंय. गाणं ऐकल्या पासून माझ्या लहानपणी च्या आठवणी आठवत आहेत. खूप छान आणि गोड गाण झालं आहे... मस्त
Bharich rav ek ek shabd bhariy nust ekt bsaw watt song all actor's director singer lyricist 🙏🏻👍🏻👌🏻❤
हे गाणे आईकुन मला बालपण आठवले दादा खुपच छन गाणे❤❤❤
खूप छान आनंद वाटला मनाला आणि हृदयी स्पर्श सुखद करून गेला best of luck all tim
Reel pahun kon kon aal TH-cam la ❤
Kay comment Keli yaar tu me lagech aalo TH-cam la
Mi
Mii
Mi
me
खूपच सुंदर व बेधुंद करायला खरेच वेड लावणार मधुर गीत.....बासरीचा व इतर वाद्ये पण सुरेख तालात वाजताहेत....
तसेच फोटोग्राफी अप्रतिम...
शब्दांची तर कमालच..सहज गुंफलेले एकमेकात..
..एक कविता ..संगीत...दृश्य..सारेच एक मेकात मिसळलेले....
शेवट या गाण्याचा सरर्वोत्कृष्ठ
केलेला आहे.....
खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या
❤❤
अप्रतिम गाणे झालय कानाला मंत्रमुग्ध करतय आणि शेवट भावनिक करून टाकतो अशीच Quality गाणी काढत रावा खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
झक्कास भाऊ, काय संगित, काय कॕमेरा वर्क, काय केमिस्ट्री आणि इमोशन्स झक्कासच मराठी रॉक्स.....
Beautiful Song🎵, Amazing cinematography🎥, Outstanding shots📽️, Unique Locations.♥️
Eager to watch whole film.😍
एक दम सॉलिड सॉन्ग आणि तुमची
परफरमंस........👌👌😍
Music & singing outstanding....खरंच खूप छान गान आहे
Thank you Brother 🙏🙏
छान ..❤❤❤❤ सर्व्ह कलाकारांच कौतू करावं तेवढं कमी . आणि आपेक्षा वाढल्या आमच्या तुमच्या कडून आजुन चांगली गाणी बनवून आमच मनोरंजन करावे हीच आपेक्षा.. ...विरू.. ऑल द बेस्ट
3:11 best scene
खूप छान गीत
मनाला बांधून ठेवनारं संगीत … सर्व टीमला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा ….💐💐💐💐
❤❤❤ Flute 🪈 Is Awesome Nice Song
Thank you ❤
गाण मनापासून आवडलं वीरू भाऊ
मस्त
फक्त तु गाण्यात आहेस म्हणून मी बघितलं
खूपच छान ❤❤❤
❤खूपच छान गीत आहे वीरु दादा❤❤
निव्वळ दर्जा👌👌सगळंच अफाट सुंदर लै झ्याक👌👌संगीत गिताचे बोल नृत्य चित्रदर्शी निसर्ग सादरीकरण अहाहा सुंदर आहे 👌👌👌❤️❤️❤️
Khup chan Pratiksha and Viru da❤keep growing 🎉and congratulations 🥳 ❤❤
Bhava veru itka chan song ahe ke mech suruvat aaikun veda jalo yar khup chan akch ganna akitoy divsbhar❤❤❤❤❤
Well done pratiksha finally song release zal ❤❤ kharach khup mast ... Pratiksha ani veeru sir ani team khup bhari location pn khup mast ... Proud of u sister ❤ keep it up pratuu .... Excited for short film❤
gan ek nambar jhale aahe 🥰🥰🥰🥰 shevtche 40 second emotional aahe wa great ,,,,,,all the best ? aaplya maharastratil kalakar aata mothe hot aahet he bghun khup anand hot aahe 🤩🤩🤩 all the best veeru and team
मस्त वातावरण आहे ❤
एकदम भारी... झकास ❤
Khup mast pratiksha 😍 veeru sir ani team khup chan thankyou amchya pratiksha la asa chance dilyabaddal tumcha project khup success houde... We all support to pratiksha and all team... All the best for short film... Very excited for short film can't wait 😍😍 we all proud of pratiksha 😍
Yek no........
Flute is very well played in the song ❤
Thank you ❤❤
Veeru tuze कोणतेही व्हिडिओ पाहतो तेव्हा south Indian movie चा feel येतो...एखादा movie बनवायचा प्रयत्न कर
खूप छान🎉keep it up..👍 All the best to Veeru, Pratiksha & your entire team..🍫🍫
Khupch chaan .... Shabdh Sur 1 number... June diwas aathwale ... Pratek mula mulinchi Ashi aathwan astech ti khup special aste... Khrch khupch chaan ...❤❤❤❤❤❤❤❤❤❤tumhi chemistry pn khupch chaan aahe 2 GE eaktr khup chaan distay❤❤❤❤❤❤❤
गौरव भांगे ✨
❤❤❤❤love you ...song ...bhau tuzi song tr mast aahet 🎉🎉🎉❤
Awesome song❤ Next song aajun bhari banv😊
Mst song khup 🔥 Chan nature ❤️ tumcha dhogacha sadhepana ani ganytla godva khup manala sparsha krel asel sagle 😍😇
Nice performance... Best wishes 🎉
खूप भारी गान आहे आणि त्या मधे विरुसर तुम्ही केलेली अक्टिंग तर खूप म्हणजे खूप भारी आहे .....
या song ने डायरेक्ट मनाला स्पर्श केला sir खूपच छान song आहे पण शेवट रडताना का आहे हेच समजल नाही 😢😢
Short film aahe lavkarch yenar aahe
Are bhava to swapna pahto, tyala as vatta ki ti tyacha javal ahe,
@@nileshpatil4658 that's right
Mi tar roj baghato he song❤
गबन्गड
वा वीरू मस्त गान बनवलय रे भावा, एकदम मराठी सिनेमा बघितल्या सारखा वाटतय बघ.
खुप छान आणि सुंदर मित्रा
👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏🥈🥈🥈🥈🥈
Bhari song ❤❤dhoge he khup chan natural ani nikal prem ahe as vatate🤩🤩bghun song
Nice voice Gaurav 🔥🔥
Khup sundar song❤❤
Nice voice..♥️
Nice voice..♥️
Veeru song lajwab ahe kharch khup chan song ahe ❤❤❤❤
Brother veeru. Everyone know your always a marvelous person. No need to pride this song speciallly. Literally it's amazing. I felt my childhood village vibes. But I wanna know that, in the climax why you both are crying. Love from Telangana ❤
😍Thank you very much for your comment sir - Sir this song is from the short film "Gauri" and you won't understand why they are crying until you watch the movie. Short film coming soon
@@ZhakkasBahuMusic It's happy to hear. All the best for your upcoming short film. We are here to support you from the behind. We're eagerly waiting for your short film.
Chan Sundar kelat doghani pn tumchya pudhchya vat chalu sathi khup sarya shubheccha🎉🎉🎉🎉🎉🎉
🫶💞🤩
View=CLOSE TO NATURE , SONG= CLOSE TO HEART ❤️
Wa. .......!
Good wishes both of you ❤..nice performance krta ...all the best for future career 🎉❤
Khup Chaan..Apratim Angawar Sharare aale gaan Aeikun....Nice
खुप खुप सुंदर music ❤❤❤❤❤ आणि गाणं......
एखाद्या बॉलीवुड चित्रपटाला लाजवेल अशी सुंदर कोरिओग्राफी आणि लोकेशन तर अगदी सुंदर
लयभारी भावा 👌👌👌
भारिच वीरू भाई... डांस मस्त च आहे तुमचा तोड़ा का होहिना मस्त... जमल आहे तुला.. आणि भावा.. तुझि smile वरच पैसे वसूल आहे लेका 😉🥰
Veeru Bhau kharach khup Great Aahes❤❤❤ Nice Song Last la kadak feel dilas
Khup bhari song♥️❤️❤️
Zakas 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खूप छान वीरूभाऊ . भावी वाटचालीस शुभेच्या भाऊ.
Ekdam mst pratiksha proud of you aaj tula hya thikani ase bhen ase vatle nvte❤🥰😍aai mhnun ky aaj khup proud feel krte me😇😇
खूपच सुंदर अप्रतिम गाणं भाऊ
Kadddaaaa mast aahe song kharch mast
भावा कड्क साँग ...
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Veeru कडक्कक्क्कक्कक्क्क 🔥🔥🔥🔥🔥
Veeru खूप सुंदर आणि तुझे insta वरचे पोस्ट सुध्दा वडिलांच्या पोस्ट ज्यामध्ये सुंदर असे msg सुद्धा देतोस...आताच्या युगातील मुलांपासून ते जबाबदारीच्या मुलांपर्यंत सुंदर स्क्रिप्ट आणि संदेश देतोस...Keep it up...👍पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या टीम ला...❤
फारच सुंदर
निसर्गरम्य परिसरात चांगले शूट केले आहे.
सर्वांचे अभिनंदन 💐🎉💐🎉💐🎉
Viru dada tujhi smile ani tujha awaj khup god ahe, ani tujhe video pan_ tya peksha bhari astat re..🥰🤩
Superb creativity.... Superb song..... Great👍👍👍👍 keep it up🤞🤞
Mast bhau.....
अप्रतिम गित व त्याचे बोल फोटो ग्राफी खुपच छान योग्य वेळी योग्य स्पौट निवड अभिनंदन व पुढिल कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
Tq Sir🤩🥰🫶
वीरू म्हटल्यावर 1 नंबर गाण नादच खुळा 👌👍💖💕💝
अप्रतिम❤आहे song❤️❤️❤️
Huart touching song and story conseft everything awesome and music so creative....great work teem gorya gorya galavar❤
Khupc Bhari Ahe Song Dada Very Nice Song....&.. Shoot Lokeshan Pan Khup Bhari Ahe 👌👌
Bhau ek dam kadak ahe song, 👍👍👍👍👍👍👍
खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे.. अभिनंदन आणि शुभेच्छा..
काही तरी वेगळे केल मस्त आहे खुप छान आवढल सर्वांना ❤️❤️❤️
एकदम कडक वीरू भाऊ ❤❤
खूप सुंदर गाण बनलेलं आहे. वारंवार ऐकवसं वाटतं. सर्वच कलाकारांचे अभिनंदन. .
Great veeru❤❤
Bhava khup chan kadk osm so beautiful 😊 love u bro 👍
खूप छान आहे गान.... खूप मस्त वाटल व्हिडिओ बधून 👌♥️
मस्त ❤❤❤
आत्ता पर्यंत किती वेळा हे सॉंग ऐकलं सांगू शकत नाही mind blowing song वीरू भाऊ 🔥🔥🔥❤️
खुप छान....अप्रतिम 👌👌
1 नंबर 👌🏻👌🏻👌🏻वीरू भाऊ