दत्ताजी शिंदे | उत्तर भारतात मराठे..!! | बुरारी घाटची लढाई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • दत्ताजी शिंदे हे मराठ्यांच्या इतिहासातील एक महान योद्धे, त्यांचे सामर्थ्य इतके होते की नानासाहेब पेशवे असं म्हणत की दत्ताजी हे ईश्वराचे शिपाई आहेत. इतकं त्यांचं सामर्थ्य आणि शौर्य होतं.
    मराठ्यांचा भगवा जरीपटका अटक पर्यंत गेला त्यात दत्ताजींचा मोठा वाटा होता.
    1760 साली बुरारी घाटावर अहमद शाह अब्दाली चा सामना करताना दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले.
    मरण समोर दिसत असताना देखील बचेंगे तो और भी लाढेंगे असे म्हणणारे दत्ताजी हे कायम प्रेरणादायी आहेत...

ความคิดเห็น •