ॲड नकुल पार्सेकरसाहेब, कोकणातील एक अभ्यासू आणि अनुभवी विश्र्लेखक आहेत, त्यांनी आपल्या विश्लेषणात सध्यापरिस्थिती वरील जवळ जवळ सर्वच मुद्दे निर्विवादपणे स्पष्ट केले आहेत, धन्यवाद साहेब.
हा विजय कोणाही व्यक्तीचा नसून... हिंदुत्वाचा आहे... हिंदुत्वाची ताकद कायम आहे हे या मतांसाठी लाचार झालेल्या उबाठा ला जनतेने दाखवून दिले.... जय शिवराय...
लोकांना आता पक्षाशी काहीं देणं घेणं राहीलेल नाही...जो मतदानाच्या बदल्यात दान देईल तो पक्ष आणि उमेदवार मतदाराना जवळचा वाटायला लागला आहे...यापुढे प्रत्येक निवडणुकीत हाच फंडा वापरला जाणार आहे...
कोकणात फक्त राणे साहेब
ॲड नकुल पार्सेकरसाहेब, कोकणातील एक अभ्यासू आणि अनुभवी विश्र्लेखक आहेत, त्यांनी आपल्या विश्लेषणात सध्यापरिस्थिती वरील जवळ जवळ सर्वच मुद्दे निर्विवादपणे स्पष्ट केले आहेत, धन्यवाद साहेब.
मी फक्त उद्धव ठाकरेला एकच सांगतो माझ्या बाळासाहेबांचे विचार धरून चाल कारण तुझा संजय राऊत तुला फसवतोय शरद पवार ने तुला खूप धोका दिला
हा विजय कोणाही व्यक्तीचा नसून... हिंदुत्वाचा आहे... हिंदुत्वाची ताकद कायम आहे हे या मतांसाठी लाचार झालेल्या उबाठा ला जनतेने दाखवून दिले.... जय शिवराय...
लोकांना आता पक्षाशी काहीं देणं घेणं राहीलेल नाही...जो मतदानाच्या बदल्यात दान देईल तो पक्ष आणि उमेदवार मतदाराना जवळचा वाटायला लागला आहे...यापुढे प्रत्येक निवडणुकीत हाच फंडा वापरला जाणार आहे...
Barobar achuk
Vijay धनशक्तीचा झाला
शिवसेनेचे दोन आमदार असून जेष्ठ नेते दिपक केसरकर आहेत पुढील पालकमंत्री
अपरिपक्वपणा दाखवायचा ठरवलेलाच आहे? की कसं?
तोंडा रंगवुन रील्स होतय ओ.,... बातमे आणी पत्रकारीता करुक विषयाचो अभ्यास लागता..,.,......
लहान मुलांना बसवा आणी ..... 🙏
थोडे दिवस थांबा.
Rane saheb ❤❤❤
जो पर्यंत संजय राऊत बोलत राहणार तो पर्यंत असच होणार रामकृष्ण हरी पेटवा मशाली वाजवा तूतारी 😂😂😂
Janela vikasacha rajkarn have
ajun तुम्हाला कोणी नाही मिळाला काय
हा फक्त आणि फक्त RSS चा विजय आहे ज्याना परीक्षेत पास पण होता येत नाही आशा ढ विद्यार्थांना मेरिट मधे आणले…😅
Sharad pawarani nieruti getali pahije
Evm jindabad
ठाकरेंना धनक्यती ने नाकारले जनतेने नाही पैशाचा पाउस पडला
Kutchahi aamdarane satemadhe aastana niwadnukit shaskiya yantranecha wapar Karu naye.
Baba ha kokan hai etha Paisa lagtho paksha cha kay veshai nay etha