आर. आर. तात्यांनी दिला आबांच्या आठवणींना उजाळा | R R Patil retires from Police Force

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 260

  • @shankarchorge3467
    @shankarchorge3467 2 ปีที่แล้ว +98

    तात्यासाहेबांना ऐकता काही क्षणा साठी सन्माननीय स्व.आबांची आठवण आली... आसे भाऊ होणे नाही.. दोन्ही भावांना माझा कडक सलाम.. 🙏

  • @navnathnimbalkar480
    @navnathnimbalkar480 3 ปีที่แล้ว +35

    तात्या तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत सुद्धा आबांसारखी आहे. तुम्ही आबांची आठवण करून दिलीत. Great brother's.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sureshkedare608
    @sureshkedare608 2 ปีที่แล้ว +21

    तात्यासाहेब तूम्ही किती किती ग्रेट आहातच हे कोणाला सांगायला नको आहे ह्यामुलाखतीतूनच समजले साहेब धन्यवाद साहेब

  • @SUGANDHAMorajkar
    @SUGANDHAMorajkar ปีที่แล้ว +37

    महाराष्ट्रातील एकमेव नेताची पोर जिल्हा परिषद शाळेत शिकली ते म्हणजे आर आबा याची मुल..मिस यू आबा 😢😢❤❤एक सन्मानाने लोकांना जगायाला शिकवल आबांनी

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 3 ปีที่แล้ว +39

    प्रमाणिकपने तुम्ही देशातील लोकांची सेवा केली. धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @darshpatil5337
    @darshpatil5337 2 ปีที่แล้ว +39

    साधी राहणी उच्च विचारसरणी.. 👍👌👌

  • @anilakade4109
    @anilakade4109 3 ปีที่แล้ว +32

    महाराष्ट्रातल्या अत्यंत मोजक्या व अत्यल्प अश्या अतिशय आदरणीय, सन्माननीय व ज्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्व म्हणजे आर आर अब पाटील माजी गृह मंत्री, असा आदरणीय नेता महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा लाभो हीच परमेशवर चरणी प्रार्थना

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @hanmamtdombale3688
    @hanmamtdombale3688 3 ปีที่แล้ว +30

    आबा सारख्या सामान्य नेत्यांची आज महाराष्ट्राला गरज आहे

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sangitakoli5825
    @sangitakoli5825 3 ปีที่แล้ว +31

    मा. आबांना जिल्ह्याच्या राजकारणापासून पाहिलं... आबांनी मला स्कत ताकीत दिली पाहिजे ती मदत करू पण राजकारणात येऊ नको.. समाज सेवा करायची तर कर... तो मंत्र आजपर्यँत जपला आणि महाबळेश्वर ट्रेकरसच्या माध्यमातून समाज सेवा चालू आहे तेपण विनमुल्या..आबांच्या भावाची मुलाखत पहिली खूप बर वाटलं..आम्हाला आबांची खूप उणीव जाणवते... Miss u आबाश्री...

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @pralaysawant8482
    @pralaysawant8482 3 ปีที่แล้ว +47

    खाकी तील माणूस..
    पोलीस प्रशासनावरचा विश्वास वाढवणारे खरे अधिकारी..
    साहेब तुमच्या कर्तुत्वाला सलाम 🙏🙏🙏.

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +2

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..

    • @omsaiganeshfarm4114
      @omsaiganeshfarm4114 3 ปีที่แล้ว +2

      मि यांच्या सोबत राहिलोय खूप चांगला माणूस कलियुगातील देव

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว +1

      @@omsaiganeshfarm4114 आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 3 ปีที่แล้ว +33

    साहेब चांगली माणसं जशी आपणाला आवडतात तशी देवाला ही आवडतात

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sushantkumbhar1238
    @sushantkumbhar1238 ปีที่แล้ว +19

    मला अभिमान वाटतो कि तात्या माझे गुरु आणि मार्गदर्शक आहेत ❤

    • @tusharkhemnar5967
      @tusharkhemnar5967 ปีที่แล้ว

      888 😊888😊88😊8😊88888😊8888😊8 😊😊😊

  • @FarukShsikh-q1d
    @FarukShsikh-q1d 11 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्राचे सर्वात मोठा नुकसान झाला तो आर आर आबा गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख साहेब पतंगराव कदम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अकाली निधनाने ते नुकसान भरून येणे शक्य नाही खरच आजही मन भरून येते या सर्व नेत्यांची आठवण झाली की आय मिस यु ❤❤❤आर आर आबा गोपीनाथ मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब पतंगराव कदम साहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब ❤❤❤❤

    • @KokateBhagwat-y5c
      @KokateBhagwat-y5c 10 วันที่ผ่านมา +1

      Ekdam Khre ahe ya netay babat vinmrabhivadan

  • @अजितमोरे-न1झ
    @अजितमोरे-न1झ 3 ปีที่แล้ว +46

    असा नेता पुन्हा होणे नाही,😭😭

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @appasahebpatil4468
    @appasahebpatil4468 หลายเดือนก่อน +3

    आबा तरी आदरणीय होतेच पण तुम्ही देखील ग्रेटच.... सध्या असे राजकारणी आणि त्यांचे कुटुंबीय फारच दुर्मिळ...अत्यंत स्पुरानिय मुलाखत...

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 19 วันที่ผ่านมา +2

    अशा प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची समाजाला सध्या खूप खूप आणि खूपच गरज आहे. पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्यांनी यांचा जरूर आदर्श घ्यावा

  • @RaviJadhav-jj8ly
    @RaviJadhav-jj8ly ปีที่แล้ว +4

    खरच आज आबा पाहिजे होते .. मुलाखत इक्तानी खरोखरच असच वाटलं की आबाच बोलतात😢😢😢

  • @subhashpatole4168
    @subhashpatole4168 2 ปีที่แล้ว +5

    सर, (तात्या )मा. आबांचे व आपले कार्य खूप मोठे आहे. तुम्ही आम्हा सर्व कर्मचार्यांचे आवडते होतात. तुम्ही आम्हाला कधी कमी लेखले नाही. तुम्ही खूप खूप प्रेम दिले आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही. 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @ompatil2738
    @ompatil2738 ปีที่แล้ว +11

    कष्ट करण्याची प्रेरणा मिळते👑❤

  • @sharadbhosaleofficial2592
    @sharadbhosaleofficial2592 3 ปีที่แล้ว +19

    अतिशय आदर्श राजकारणी आबा
    असा नेता पुन्हा होणे नाही

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @leenakulkarni4050
    @leenakulkarni4050 3 ปีที่แล้ว +15

    खरच काय लिहाव हेच कळत नाही असे मंत्री आणी असे अधिकारी भारतात महाराष्ट्रात आहेतयाचा अभिमान आहे.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @nageshneel3048
    @nageshneel3048 3 ปีที่แล้ว +9

    आबा सारखा नेता जगात होनार नाही आबाच्या आशीर्वाद आहे महाराष्ट्र पोलीसानवर ...

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @sanjaydashpute853
      @sanjaydashpute853 2 ปีที่แล้ว

      Aaba Maharashtra chi shan hote

  • @ganeshbhujbal9244
    @ganeshbhujbal9244 2 ปีที่แล้ว +40

    भाऊ गृहमंत्री असुन सुद्धा राहणीमान इतकं साधं 👌🏻👌🏻

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 3 ปีที่แล้ว +11

    असे अधिकारी असले तर महाराष्ट्र खूप पुढे जाईल.. सलाम आहे सर तुम्हाला💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @vandanashelar-rd8hw
    @vandanashelar-rd8hw 11 หลายเดือนก่อน +6

    मी सरांना भेटले :असे पोलीस ऑफिसर आज पर्यंत झाला नसेल एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा माणुसकी काय असते हे सरांना भेटल्यावर कळते: समोर कोणतीही व्यक्ती असो एवढे आदराने सर बोलतात की नतमस्तक व्हावे असे वाटते🙏

  • @ganeshgawade2671
    @ganeshgawade2671 2 ปีที่แล้ว +6

    असा नेता आणि व्यक्तिमत्त्व पुन्हा होणार नाही

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 ปีที่แล้ว +3

    मुलाखत ऐकून आर आर आबांची आठवण आली.....so you are so great sir

  • @ganeshborse2226
    @ganeshborse2226 3 ปีที่แล้ว +10

    खरोखर आबा देव माणूस होता हो 🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @marotraotayde5607
    @marotraotayde5607 3 ปีที่แล้ว +11

    एका कुंटुबात एक राजकीय नेता आणि एक पोलीस अधिकारी असुन सत्तेची व संपत्तीचा हाव नसणारे खरे समाजसेवक आहे.
    जय हिंद सर🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @VandanaJadhav-yi3ur
    @VandanaJadhav-yi3ur ปีที่แล้ว +21

    डोळ्यात अश्रू आले आबांची आठवणी ताज्या झाल्या

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 17 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार .खुपछान तात्या साहेब आपली मुलाखत ऐकली मनाला सात्वीक समाधान मिळाले. आमचेही एकात्र कुटुंब आहे . आई साहेब याना नमस्कार सांगावे . भेटी अंती खुलासा आपला स्नेही दत्ताजीराव .देसाई सरकार

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 ปีที่แล้ว +26

    आर आर आबा माजी गृहमंत्री हे महाराष्ट्राची शान होते ...आता परत आबा नाहीत .त्यांचे बंधू पोलिस अधिकारी , माता व परिवार यांना शतायुष्य लाभो ....
    🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @nileshgardare1053
    @nileshgardare1053 3 ปีที่แล้ว +10

    आबांच्या कार्याला सलाम सर

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 17 วันที่ผ่านมา +1

    आईचे छान संस्कार आहेत मरावे परी कीर्ती रूपी उरावे असेच दोघा भावांनी आपले जीवन समाजासाठी व्यथित केलें
    आपले मनापासून आभार आणि अभिनंदन देखील

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 19 วันที่ผ่านมา +2

    तात्या आपण आर आर आबांचे खरच भाऊ शोभत आहात

  • @GtssGtssGtsssgtk
    @GtssGtssGtsssgtk 3 ปีที่แล้ว +22

    NO WORDS....GREAT SALUTE SIR

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 หลายเดือนก่อน +1

    तात्यासाहेबांना ऐकता काही क्षणा साठी सन्माननीय स्व,आबांची आठवण आली हो असे भाऊ होणे नाही व दोन्ही भावांना माझा कडक सलाम असे मला वाटते

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 3 ปีที่แล้ว +5

    आबासारखेच तुमच्या क्षेत्रात चांगल काम केलत साहेब तुम्हि.तुम्हाला सादर प्रणाम.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +2

    आर आर पाटील आबा खूपच कर्तबगार चांगले नेतृत्व होते त्यांना विनम्र अभिवादन भावपूर्ण आदरांजली आबा सारखा नेता पुन्हा होणे नाही आबा आणि स्व विलासराव देशमुख जी

  • @swatipawar6137
    @swatipawar6137 3 ปีที่แล้ว +5

    आदरणीय आबा व कुटुंब हे नेहमीच माझ्या साठी आदर्श आहे

  • @shrimantyadav9442
    @shrimantyadav9442 11 หลายเดือนก่อน +3

    मी साहेबांच्या आईना नमस्कार करतो. अशी मुलं घडवण्यात मुख्य हात त्यांचा आहे.

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 19 วันที่ผ่านมา +1

    साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे हे उत्तम उदाहरण आहे.

  • @sachidanandgaikwad171
    @sachidanandgaikwad171 3 หลายเดือนก่อน +1

    Salute to you Sir...
    Miss you Aaba !
    तुम्ही हवे होता.

  • @munafsarguru5543
    @munafsarguru5543 3 ปีที่แล้ว +14

    आबा सारखी व्यक्ति आणि एक निष्ठावान होणे .त्यांचा साधा स्वभाव हा एकमात्र गुण लोकाना प्रेरणा दाही आहे.

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..

  • @dagduchavan1973.
    @dagduchavan1973. 3 ปีที่แล้ว +9

    साहेब तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @nanataware1228
      @nanataware1228 2 ปีที่แล้ว

      साहेब तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      @@nanataware1228 आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @vijaybhavar6498
    @vijaybhavar6498 8 หลายเดือนก่อน +1

    क्षणभर आबांचा भास झाला. असे भाऊ पुन्हा होने नाही. सलाम दोन्ही भावानां
    व पुनऀ कुटुंबाला. ❤❤

  • @sangitakoli5825
    @sangitakoli5825 3 ปีที่แล้ว +19

    Miss u आबाजी 😭😭

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +3

    खूपच चांगल्या सवयी व संस्कार आहेत

  • @bajiraojadhav2256
    @bajiraojadhav2256 2 ปีที่แล้ว +11

    खरोखर आबा तात्या ही देव मानस

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 3 ปีที่แล้ว +5

    साहेब तुम्ही प्रामाणिक आहात..तुमच्या कार्याला सलाम

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @SushantKale-x1m
    @SushantKale-x1m 23 วันที่ผ่านมา +1

    खुप वेगळ व्यक्तीमत्व आहे मी भेटतोय कायम आमच्या गावाजवळ आहे आबाच गाव

  • @valmikmandhare682
    @valmikmandhare682 2 ปีที่แล้ว +7

    सर्वांनी आदर्श घेण्यासारखी मुलाखत आहे

  • @marutibhad3206
    @marutibhad3206 10 หลายเดือนก่อน +5

    आदरणीय सर, हे आपले आई वडिलांचे संस्कार आहे, असे हिरे जन्माला घातले, आज पोलीस खात्याला आबाची आठवण होते, व ती कायम स्मरणात राहील, सर सेवानिवृती नंतर आपले आयुष्य आरोग्यदाई, आंनदी, दीर्घायुष्य जाओ ही आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना 🌹💐❤💐

  • @pankajdere201
    @pankajdere201 2 ปีที่แล้ว +3

    आबांसारखा हिरा महाराष्ट्राला परत नाही मिळणार कधीच

  • @gyandevjadhav5794
    @gyandevjadhav5794 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @shanurpathan7656
    @shanurpathan7656 ปีที่แล้ว +3

    आर आर आबा सारखा माणूस पुन्हा होणार नाही राजकारणातील देव माणूस

  • @surajkumarpatil4077
    @surajkumarpatil4077 ปีที่แล้ว +1

    तात्यासाहेब 😢 खरच अबांचे भावु शोभा आपल्या मराठी धर्माने आपणच जगवली, 🎉 धर्मज्योटी R.R. Tatya.

  • @lokshaktistarnews
    @lokshaktistarnews ปีที่แล้ว +2

    असा आबा आणि आपल्यासारखा भाऊ पुन्हा होणार नाहीत...

  • @reali44
    @reali44 3 ปีที่แล้ว +19

    Pure soul

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 3 ปีที่แล้ว +3

    साहेब तुमच्या कर्तुत्वाला कोटी कोटी सलाम 👌👌👍👍🙏🙏💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 2 ปีที่แล้ว +4

    आबा ग्रेट होते आणि तात्या ही ग्रेट आहेत.

  • @atulk1151
    @atulk1151 3 ปีที่แล้ว +2

    Mi sir na bhetloy....
    Kharch khup bhari officer aahet sir...
    Khup sade.. proud of you sir ki ashi manse aplya maharashtra police che officer aahet🙏🙌

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 ปีที่แล้ว +9

    Great. Police. Officer

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sharadjadhav7255
    @sharadjadhav7255 2 ปีที่แล้ว +3

    साहेब सुंदर काम केले आपण.

  • @harilalturkewadkar5490
    @harilalturkewadkar5490 ปีที่แล้ว +1

    छान वाटले.मन भरभरून आल .

  • @कैलासमहाजनवसईवारुळे

    अस म्हणत बंधु भाव हे सर्व मला वाटतं माणूस की दिशा देणारे हे आबा पाटील हे आम्हाला शिकवलंय आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @VinodKadam-o4w
    @VinodKadam-o4w 2 หลายเดือนก่อน

    कै. आबा यांचे सारखे राजकीय व्यक्ती होणे नाही आणि तात्या साहेब आपले सारखे पोलीस अधिकारी होणे नाही....
    आणि खास करून आत्ता सध्या चालू असलेले राजकारण मधे आबा असायला हवे होते म्हणजे सर्वांना राजकारण काय असते ते नक्कीच दाखवून दिले असते.. miss u आबा..

  • @praviningole8953
    @praviningole8953 2 ปีที่แล้ว +2

    Excellent. Saheb

  • @milindshelke2097
    @milindshelke2097 3 ปีที่แล้ว +7

    R.r aaba is singham Patil miss u aaba asaa manus hone shaky ch naahi.

  • @mahadavmane6505
    @mahadavmane6505 2 ปีที่แล้ว +9

    अक्षरशः ऐकून डोळ्यात पाणी आलं

  • @dadatele1865
    @dadatele1865 3 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय तात्या

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 ปีที่แล้ว +2

    कडक सलाम

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 ปีที่แล้ว +2

    मा. आर. आर. पाटील साहेब यांच्यासारखी देवमाणसे सरकारी प्रशासनात निर्माण झाली तर आज जो भ्रष्टाचार दिसतो तो कायमस्वरूपी नष्ट होईल.
    - - प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील, यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोडोली, तालुका :- पन्हाळा, जिल्हा :- कोल्हापूर.

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 2 ปีที่แล้ว +1

    Great अभिनंदन

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 ปีที่แล้ว +6

    आर आर पाटील आबा 🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @dilipshinde4001
    @dilipshinde4001 ปีที่แล้ว +3

    सलाम पाटील साहेब

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 2 ปีที่แล้ว +9

    श्री :राजाराम पाटील यांना रिटायरमेंटच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹 आणि नेते रोहित पाटील यांना भावी आमदार म्हणून हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹 शुभेच्छुक श्री: शिवाजी पवार आगळगाव:(जय राष्ट्रवादी जय आर आर पाटील)

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ
    @जयमहाराष्ट्र-भ1छ 3 ปีที่แล้ว +3

    आबांसारखे नेते पुन्हा होणे नाही 🙏

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 7 หลายเดือนก่อน +1

    ❤ आबा

  • @gorakhpawar1244
    @gorakhpawar1244 2 ปีที่แล้ว +1

    साहेब तुम्हाला सॅल्युट करतो

  • @rajendrasingpatil8253
    @rajendrasingpatil8253 3 ปีที่แล้ว +5

    हीच खरी आई वडिलांची शिकवण

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @ShaileshSuryawanshi-j9l
    @ShaileshSuryawanshi-j9l 11 หลายเดือนก่อน

    grrat psi and officer🎉🎉🎉🎉 down to earth sir...hats off

  • @dhananjayfarakte8618
    @dhananjayfarakte8618 ปีที่แล้ว +2

    Great interview !!
    Inspiring.

  • @GorakhShingare
    @GorakhShingare ปีที่แล้ว +1

    हॅलो आर आर आबाच्या अगोदरची पोलीस भरती मी डोळ्याने पाहिले आहे पोलीस भरती मधलं की एक एक नेता पकडून वशिला लागतो का हे पाहायचं ज्याचा वशिला मोठा तोच पोलीस भरती व्हायचा पण आबाच्या काळापासून भरती मध्ये आमूलाग्र बदल केले त्यामुळे गोरगरिबांची चार-दोन पोरं अभ्यासाचे जीवावर भरती झाली

  • @sushilbangale1875
    @sushilbangale1875 3 ปีที่แล้ว +2

    जय हिंद सर

  • @uttamghare7609
    @uttamghare7609 13 วันที่ผ่านมา

    Khup Sundar ❤❤ Tatya Saheb

  • @shravanmandhare8932
    @shravanmandhare8932 3 ปีที่แล้ว +3

    Miss you आबा 🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sanasusha5901
    @sanasusha5901 ปีที่แล้ว

    अशी मुलं असणार्या आईला सलाम

  • @vikastalekar459
    @vikastalekar459 3 ปีที่แล้ว +2

    Tatyasaheb thanks for your simple life

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 3 ปีที่แล้ว +1

    हुकुन चुकुन जर राजकारणात गेलोच. माझा आदर्श आहेत आदरनिय आबा.

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 3 ปีที่แล้ว +4

    आर आर आबांची खूप आठवण येते

  • @shivrajmengane7600
    @shivrajmengane7600 ปีที่แล้ว +2

    Simplicity is the key to brilliance 👍

  • @AnilSuryawanshi-d8g
    @AnilSuryawanshi-d8g 10 หลายเดือนก่อน

    Really great 👏 🙏🙏👏

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 13 วันที่ผ่านมา

    तात्या आपला आवाज आबा सारखे आहे

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट आहात साहेब

  • @jagdishmote1239
    @jagdishmote1239 3 ปีที่แล้ว +2

    ग्रेट साहेब

  • @santoshsabale4782
    @santoshsabale4782 13 วันที่ผ่านมา

    Khoop chaan ❤

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 ปีที่แล้ว

    Miss u आबासाहेब

  • @sadhanapatil578
    @sadhanapatil578 3 หลายเดือนก่อน

    Tatya saheb is a true and high thinking simple leaving man jai hind

  • @dilippadmane6822
    @dilippadmane6822 2 ปีที่แล้ว +3

    👍👍💐💐