रात्रीच्या जेवणाला बायकोने बनवली Chicken Recipe | Dinner Recipe | Konkan Sanskruti
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
- रात्रीच्या जेवणाला बायकोने बनवली Chicken Recipe | Dinner Recipe | Konkan Sanskruti
मंडळी सध्या कोकणात पावसाचं वातावरण आहे. या थंडगार पावसामध्ये काहीतरी गरमागरम आणि झणझणीत खावसं वाटतं. तर आज मी चिकन Chicken घेऊन आलोय आणि बायकोला सांगितलं की आज झणझणीत मस्तपैकी चुलीवरची चिकन रेसिपी Chicken Recipe बनव. मग तयारी सुरू झाली त्या रात्रीच्या जेवणाची Dinner . रात्रीच्या जेवणात Dinner Recipe मस्तपैकी गरमागरम आणि झणझणीत चिकन रेसिपी आपल्याला खायला मिळणार होते मग बायको नाही लगेचच रेसिपीला तयार करायला सुरुवात केली. रेसिपी मध्ये तसं काही फारच साहित्य नव्हतं खोबऱ्याचं ओलं वाटण आणि त्या वाटणामध्ये आलं मिरची कोथिंबीर लसूण या वस्तूने तयार केलेला वाटण होत. आणि त्याचबरोबर घरी व्हायनात बनवलेला गोडा मसाला ही होता . आज चिकन मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण चिकन फक्त अर्धा किलोच वापरला होत आणि चुलीवरचे चिकन म्हणजेच नक्कीच तोंडाला देखील पाणी सुटला . अशा पद्धतीने मस्तपैकी झणझणीत चिकन तयार झालं आणि फायनली रात्रीच जेवण चिकन रेसिपी Dinner Recipe च जेवण आपण एन्जॉय केला.
#recipe #chicken #Dinner #ChickenRecipe #DinnerRecipe #KonkanSanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
चुलीवरच झणझणीत चिकन एक नंबर, स्वादिष्ट 👌👌👌
Chan bnvl chiken vahinine😊 viha khup cute ahe🥰
छान चिकन रेसीपी
Mast re...Viha khup cute 😘
Viha❤ bolan khup sundar❤ वार म्हट्टल की होवून जवूदे झकास चवीचा जेवण म्हणजे चुलीवरच्या ❤
मस्त व्हिडिओ होता
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे 🤞🤞
Baher paus aani Ghari chicken rasa wow Bhari resipe superb video 🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉
छान रेसिपी 👍👍
खुप छान विडियो रेसिपी एक नंबर
Khup Chan Dada
छान वीडियो 👌
👌👌
मस्त छान ❤❤❤
Masat banvala chiken
खुप छान व्हिडिओ दादा ❤
जबरदस्त ❤
खूप छान दादा 👌🏻👌🏻
Khup chan kokani vlog ani viha Tr khup enjoy karte
❤❤
Nice यार
😮😮😮❤
Nice. Video
Nice video
Brother sandesh, sonali us good cook. N Vhiha is so cute
झकास 😂
दादा तुम्ही अनिल कपूरचे फ्यान आहात का? नाही नेहमी झकास झकास म्हणत असता 😝😝😝😝😝😝
आता हेच बाकी होतं....
Shukravaar aaj ?? Aaj tar Mumbai LA guruvaar aahe
Kay tech tech receipts upload karata
Ata paryant 20 te 25 vela dakhavli ahe hi receipe
भाजी तेलाचा पत्ता नाही