सर्वांची मुलाखत खूप छान झाली👏👏👌 *धर्मवीर आनंद दिघे साहेब थोर होते थोर आहेत आणि थोर राहतील* 🙏🙏👍☺ चित्रपटाची लेंथ केवढी असावी यावर प्रविण तरडे सर खूप छान बोलले आणि योग्य शब्दात खूप छान मत मांडले प्रवीण सर बोलतात ते अगदी खरं आहे मराठी चित्रपटांना सगळ्या चौकटी लावल्या जातात पण हे निर्माते लेखकांनी एकत्र येऊन यावर बंदी घातली पाहिजेत👍🙏 आणि प्रविण सरांचे एक वाक्य सुद्धा खूप छान पटलं आहे ते म्हणतात की चित्रपट किती तासाचा आहे आणि आपण त्यात काय दाखवतो हे महत्त्वाचे आहे खरंच आहे चित्रपट पाहायला बसल्यानंतर तो दोन तासाचा असो किंवा तीन साडेतीन तासाचा पण चित्रपट पाहताना वेळ कसा निघून गेला हे कळलं नाही पाहिजे तेव्हाच तो चित्रपट सुपरहिट असतो 👍🙏 प्रविण सरांचे सर्वच चित्रपट सुपरहिट असतात 👏👏👌👍 प्रसाद दादा आणि क्षितिज दादा खूप छान कलाकार आहेत👏👏👌😊 *धर्मवीर 2 या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन* 🙏👍👏👏👌☺❤🥳🥳🎉🎉 *कृपा - आनंद दिघे साहेबांची* 🙏🙇🏻♀️ मी शितल जाधव🙏
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ???? हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात ..... व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
जनता हा सिनेमा पाहायला जाणार नाही..हा चित्रपट म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट आहे आपण केलेली गद्दारी कशी योग्य आहे ते दाखवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.. हा सिनेमा फुकट मध्ये दाखवून मोठा गाजावाजा केला जाणार..
pravin tarde thank you amaha marathi prekshakana khup khatarnaak cinema baghyachi sandhi dilya baddal, ek takrar aahe , tumche cinema OTT la khup ushira yettat te fakt lavkar yeu dya, south che cinema lagech taaktat movie OTT var. aamhi tumchhya likhanache khup fan aahot asach changle cinema bannvat raha
चित्रपट स्व. आनंद दिघे साहेबांच्या जीवना वरती काढला ना. मग धर्मवीर जिवंत होते त्या कालावधी मधील सर्व घटना दाखवायच्या होत्या ना.स्व. धर्मवीरांची स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांवरची निष्ठा चित्रपटात दाखवायची ना आणि चित्रपटात दाखवलं काय. लाचारी अजून किती लाचार होणार. हो लाचारांना निष्ठा काय कळणार.

भावा इंटरव्ह्यू घेणारी जी मुलगी आहे तिचे कपडे बघण्या पेक्षा स्वतःच्या विचारांची लायकी वाढावं मला एक कळत नाही तो इंटरव्ह्यू बघायचं सोडून तुला तिच्या कपड्या वर का कॉमेंट करायची आहे. ह्या वरून तुझ्या वरचे संस्कार आणि तुझी लायकी काय आहे ती कळून येते 😶
Movie la hype ahe. Mass cinema madhe pravin tarde sarkha director nahi marathi madhe sadhya, tyat anand dighe sahebanche vichar ani kam dakhvne he kathin ahech. Politics ahe sarvanna mahiti ahe, pan cinema la virodh karnare wqaf board che samrthan karnare nightyt. Tyamule movie hit janar,
😂😂😂 election chya 15 divas adhi karaycha hota relase 😅 Part 1 madhech dighe saheb gele mag kay rahile hote dalhvayvhe 😮 picture madhe 😅😅 Dighe sahebancha picture aahe ki iron man 😂😂❤
गरजच नव्हती चित्रपट यायची असंही आमंत्रण दिलंच नव्हतं कोणीही वाट पाहत नव्हतं 😂 की कधी येतोय भाग २ , जनतेचा पैसा वाया घालवला आता अजून लोकांनीच पैसे देऊन पहावा अशी अपेक्षा पण 😂
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ???? हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात ..... व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ???? हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात ..... व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
सर्वांची मुलाखत खूप छान झाली👏👏👌
*धर्मवीर आनंद दिघे साहेब थोर होते थोर आहेत आणि थोर राहतील* 🙏🙏👍☺
चित्रपटाची लेंथ केवढी असावी यावर प्रविण तरडे सर खूप छान बोलले आणि योग्य शब्दात खूप छान मत मांडले प्रवीण सर बोलतात ते अगदी खरं आहे मराठी चित्रपटांना सगळ्या चौकटी लावल्या जातात पण हे निर्माते लेखकांनी एकत्र येऊन यावर बंदी घातली पाहिजेत👍🙏
आणि प्रविण सरांचे एक वाक्य सुद्धा खूप छान पटलं आहे ते म्हणतात की चित्रपट किती तासाचा आहे आणि आपण त्यात काय दाखवतो हे महत्त्वाचे आहे खरंच आहे चित्रपट पाहायला बसल्यानंतर तो दोन तासाचा असो किंवा तीन साडेतीन तासाचा पण चित्रपट पाहताना वेळ कसा निघून गेला हे कळलं नाही पाहिजे तेव्हाच तो चित्रपट सुपरहिट असतो 👍🙏 प्रविण सरांचे सर्वच चित्रपट सुपरहिट असतात 👏👏👌👍
प्रसाद दादा आणि क्षितिज दादा खूप छान कलाकार आहेत👏👏👌😊
*धर्मवीर 2 या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन* 🙏👍👏👏👌☺❤🥳🥳🎉🎉
*कृपा - आनंद दिघे साहेबांची* 🙏🙇🏻♀️
मी शितल जाधव🙏
मराठी माणसानी मराठी माणसाच्या हिमालया सारख्या कर्तृत्वावर काढलेला अप्रतिम सिनेमा.
चित्रपट उशिरा आणण्याची बरीच कारण असतील... पण निवडणुकीच्या वेळेत प्रदर्शित करणं महत्त्वाचं होतं. ☺👍🏻
Ajun ek yet aahe picture
Flop honar
He khar bolaa
तुम्ही काढा मग.
दिघे साहेबांना न्याय देत असेल चित्रपट तर तुम्हाला का दुखायलय?
@@samirparandkar6708agdi barobar
Thanks to all team...I Genuinely like both Sequels of #Dharmaveer Movie ❤💯
#Dharmveer Khup Chhan Movie ❤
धर्मविरांचा एकनाथ ❤❤❤
चित्रपट उशिरा नाही तर मुद्दाम निवडणुकांच्या तोंडावर आणण्याची प्लॅनिंग होती..
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ????
हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात .....
व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
Jar loka jarange patil chi movie baghu shaktat election chya adhi tar dharmaveer 2 ka nai...tevha nhvta athavla ka election
#येक नंबर ❤
#धर्मवीर २❤
किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ????
जनता हा सिनेमा पाहायला जाणार नाही..हा चित्रपट म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट आहे आपण केलेली गद्दारी कशी योग्य आहे ते दाखवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.. हा सिनेमा फुकट मध्ये दाखवून मोठा गाजावाजा केला जाणार..
जनता चालली आहे, जरी तो स्टंट असला तरी जाति पाती चा स्टंट नाही आहे.
@@beastintheattic3992तुला पैसे दिलेत वाटतंय पिक्चर बद्दल चांगलं बोलायचे 😂😂
ठराविक वोट बँक ची मत घेऊन निवडून येणाऱ्यांना धर्मवीर काय कळणार!
Amhi tr bghitla movie...... खूप chan ahe चित्रपट...... आणि बघितला तरच कळेल ना योग्य आहे की राजकीय स्टंट...... आणि n बघता तर कळणार नाही
Eaknathache coke😂😂
1 no
What a trailer 🫡🙏🏻❤️
pravin tarde thank you amaha marathi prekshakana khup khatarnaak cinema baghyachi sandhi dilya baddal, ek takrar aahe , tumche cinema OTT la khup ushira yettat te fakt lavkar yeu dya, south che cinema lagech taaktat movie OTT var. aamhi tumchhya likhanache khup fan aahot asach changle cinema bannvat raha
OTT वर येणे किंवा न येणे हे निर्मात्याच्या हातात असते. प्रवीण तरडे writer आणि डायरेक्ट आहे
the man with the vision 🔥🔥
LUND Vision !!!!!!!!!!!!!!!!!!!
चित्रपट स्व. आनंद दिघे साहेबांच्या जीवना वरती काढला ना. मग धर्मवीर जिवंत होते त्या कालावधी मधील सर्व घटना दाखवायच्या होत्या ना.स्व. धर्मवीरांची स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांवरची निष्ठा चित्रपटात दाखवायची ना आणि चित्रपटात दाखवलं काय. लाचारी अजून किती लाचार होणार. हो लाचारांना निष्ठा काय कळणार.
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ????
हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात .....
व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
Interview घेणाऱ्या बाईने जरा नीट कपडे घालावं एवढीच अपेक्षा.....
चौघ मोठं दिग्गज लोक आहे त्यामुळं अस वाटतंय
फॅशन च्या नावाखाली. काहीही करू नका
भावा इंटरव्ह्यू घेणारी जी मुलगी आहे तिचे कपडे बघण्या पेक्षा स्वतःच्या विचारांची लायकी वाढावं मला एक कळत नाही तो इंटरव्ह्यू बघायचं सोडून तुला तिच्या कपड्या वर का कॉमेंट करायची आहे. ह्या वरून तुझ्या वरचे संस्कार आणि तुझी लायकी काय आहे ती कळून येते 😶
हो मला हेच म्हणायचं आहे
Photo samor paise udavnare bar sarkhe vattavarn nirman karnare karentye asushaktat.
HiiDarshana
16.45 to dialogue चुकला...😅
Flop movie honar ahe ha ..karan kalala ahe lokana ata
उध्दव वाकरे समर्थक दिसता तुम्ही 😂😂
तुम्ही म्हणजे लोक नाही, उबाठा गटाचे तर कोणी भाषण पण ऐकत नाही, फक्त कार्यकर्ते आहेत तेच इथे तिथे अशी कमेंट करतात😂
Movie la hype ahe. Mass cinema madhe pravin tarde sarkha director nahi marathi madhe sadhya, tyat anand dighe sahebanche vichar ani kam dakhvne he kathin ahech. Politics ahe sarvanna mahiti ahe, pan cinema la virodh karnare wqaf board che samrthan karnare nightyt. Tyamule movie hit janar,
Hit flop cha asahi konala farak padnar ahe ? Tyana Tyanche paise ghara gadya sagla adhich milalay😂
😂😂😂 election chya 15 divas adhi karaycha hota relase 😅
Part 1 madhech dighe saheb gele mag kay rahile hote dalhvayvhe 😮 picture madhe 😅😅
Dighe sahebancha picture aahe ki iron man 😂😂❤
गरजच नव्हती चित्रपट यायची असंही आमंत्रण दिलंच नव्हतं कोणीही वाट पाहत नव्हतं 😂 की कधी येतोय भाग २ , जनतेचा पैसा वाया घालवला आता अजून लोकांनीच पैसे देऊन पहावा अशी अपेक्षा पण 😂
Ho mhnaun ch shows full zale lagech😂
@@beastintheattic3992 त्यांनीच केले असतील 😂😂😂 असंही पैसा स्वतःच्या खिशातून जाणार थोडीच
😂producer swath houseful kartat re bhava kay mahiti tula
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ????
हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात .....
व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
बंडल
बाकी कोणाचे माहीत नाही, पण उबाथा आणि त्याचे कार्यकर्ते आहेच बंडल
FLOP
मंगेश देसाई लय मोठ मोठ बोलतात
आणि सगळं खोट बोलतात ( डिडदमडीचा कलालकर हा, याला इतके वर्ष काळ कुत्र पण ओळखत न्हवत )
हे स्वतः संपले प्रसाद ओक लाबी संपवतील
खूप झालं. अती झालं आणि हसू आलं
Kiti lachari
Dighe Saheb kuthe aahet film madhe
Sarwani swaha ch naw kharab kel
इथे कोणी चू नाहीय. उशीर का केला ते माहिती आम्हाला. मुळीच बगणार नाही
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ????
हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात .....
व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
Are ja na tula kon mahnla bagh mahnon tujhya sarkhya jhatu lokansathi banlach nhiye ha chitrapat
6:11 Jayach logic nahi lavaych.. paise gheyche..jhal
Flop jhala ka picture .. khi news nhi aahe picture chi