पाटील साहेब आपण जे म्हणतात ते बरोबर आहे पण फक्त मराठा समाजात नाराज नाही शेतकरी वर्ग सुद्धा नाराज आहे शेतकरी वर्गाला या सरकारने झुलवत ठेवलेला आहे सर्व खोट्या नाट्या बातम्या देऊन शेतकऱ्यांना वेड्यात काढत आहे सोयाबीन भाव ज्वारी गहू भाव बघा शेतकरी आणि खोटं बोलून मतदान घेण्याची प्रक्रिया या सरकारने चालू केली आहे शेतकऱ्याकडे आहे का हे सरकार किती खोटं बोलत आहे
नांदेड उत्तर,नांदेड दक्षिण,हदगाव,देगलूर,नायगाव या मतदारसंघात महाविकास आघाडी 100% जिंकेल अशी स्थिती आहे,भोकर आणि मुखेडमध्येपण काट्याची लढत होईल.लोहाचा निकाल चिखलीकराच्या भुमिकेवर अवलंबून असेल.
सत्ताधारींचा सुपडा साफ नक्कीच मतदार करणार आहेत. हे आता लपुन राहिले नाहीत. अशोकराव ज्या दिवशी भाजपात गेले त्याच दिवसा पासून भाजपा पक्ष धोक्यात आला. ज्या वेळी अशोकराव भाजपा नेत्यासोबत दिसतात त्यावेळा मतदार नाराजीचा सुर काढतात... लोक मतदानाची वाट पाहात आहेत.
लोकशाहीत मतदाराच्य मताला काहीच किंमत नाही असे परिस्थिती आहे कारण निवडून आलेले आमदार कधी बदलतील हे सांगता येत नाही महाराष्ट्रात पुन्हा खोके सरकारच येणार
वारे पट्या kay sangtoy 9 payki 1 jaga congrat la bhetel thapa nako Maru graund varti Yeun baga mag samjel...chikhlikar yanchya vagnyamule hi sit geli he sangat nahi.
खूप छान सुंदर वर्णन पाटील साहेब .हेच गणित पुर्ण देशात bjpचा सूफडा साफ करणार आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.
साधन,सामुग्रीपेक्षाही,आपला वास्तववादी,विश्लेशन प्रभावी आहे!
पाटील साहेब आपण जे म्हणतात ते बरोबर आहे पण फक्त मराठा समाजात नाराज नाही शेतकरी वर्ग सुद्धा नाराज आहे शेतकरी वर्गाला या सरकारने झुलवत ठेवलेला आहे सर्व खोट्या नाट्या बातम्या देऊन शेतकऱ्यांना वेड्यात काढत आहे सोयाबीन भाव ज्वारी गहू भाव बघा शेतकरी आणि खोटं बोलून मतदान घेण्याची प्रक्रिया या सरकारने चालू केली आहे शेतकऱ्याकडे आहे का हे सरकार किती खोटं बोलत आहे
नांदेड उत्तर,नांदेड दक्षिण,हदगाव,देगलूर,नायगाव या मतदारसंघात महाविकास आघाडी 100% जिंकेल अशी स्थिती आहे,भोकर आणि मुखेडमध्येपण काट्याची लढत होईल.लोहाचा निकाल चिखलीकराच्या भुमिकेवर अवलंबून असेल.
जनतेच्या मनातील विश्लेषण सर
बरोबर आहे पाटील साहेब
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच
नांदेड जिल्ह्यातील 6 जागा महाविकास आघाडीच्या येतील...
लातूर नांदेडात कोणाचाही डंका असो पण उदगीर मध्ये only संजयभाऊ बनसोडे✌🏻🔥💯
महाराष्ट्र महाविकास आघाडी चं सत्तेवर येणार
Super ❤
उदगीर फक्त महायुती संजयभाऊ बनसोडे✌🏻🔥💯
सर तुमचा अभ्यास दांडगा आहे लोकांच्या मनातलं बोललात
उदगीर व जळकोट विधानसभा मदारसंघाचे भाग्यविधाते विकासपुरुष नामदार संजयभाऊ बनसोडे हे येत्या विधनसभा निवडणूकीत record break मते घेवून निवडूण येणार✌🏻🔥💯
उदगीर fix संजयभाऊ बनसोडे✌🏻🔥💯
Nanded 9
Panja Panja panjja panja 100%
तुम्ही केलेला दौरा महाविकास आघाडीला फायदा करा म्हणणार आहे
नांदेड मध्ये एकही विद्यमान आमदार निवडून येणार नाही
महा विकास आघाडी बहुमत ऐनार
सत्ताधारींचा सुपडा साफ नक्कीच मतदार करणार आहेत. हे आता लपुन राहिले नाहीत.
अशोकराव ज्या दिवशी भाजपात गेले त्याच दिवसा पासून भाजपा पक्ष धोक्यात आला.
ज्या वेळी अशोकराव भाजपा नेत्यासोबत दिसतात त्यावेळा मतदार नाराजीचा सुर काढतात...
लोक मतदानाची वाट पाहात आहेत.
Latur city and latur gramin only Deshmukh factor
घे चढवून😂😂😂😂😂😂
@@rahulkendre7752
तुझ्यावर चडलेत ना 40 वर्षे
अजून पण चडणार आहेत 😂😂😂
प्रिन्स आहे बुल्ल्या, तूझ्यावर काय, तुझ्या पक्षावर चढतो माहित आहे ka😂@@rahulkendre7752
घ्या 🍌
लातूर मध्ये कोणत्याच पक्षाला सोपं नाही
Udgir only Sanjay bhau bansode🔥💯
Udgir only Sanjay Bansode (NCP)...
Wow 👌 jay MAHARASHTRA JAY CONGREES. UDDHAV THAKARY JEE JINDABAAD NEXT CM UDDHAV THAKARY JEE.
सुपडा साफ होईल असे वाटते सत्ताधारी पक्षाचा...
उत्तम विश्लेषण
एकदम बरोबर आहे साहेब. मी तुमचया मताशी सहमत आहे. मी लातूर मधील उदगीर मतदार संघातील आहे.
100%sahamat
नांदेड़ 6 जागा महा विकास आघाड़ी विधान सभा ला बहुमत ने येनार जिकनार
15 जागा येतात दोन जिल्यात
🎉🎉🎉dinkarrao mane ausa🎉🎉🎉
सद्या तरी मविआ च बरी आहे . जनतेने भाजप युतीच्या खोट्या भ्रामक प्रचाराला त्यांच्या भुल थापाना बळी पडू नये .🙏
माने साहेब
दिनकरराव माने
आदरणीय राजू पाटील जी जोपर्यंत उमेदवारी फायनल उमेदवार होत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही
नांदेड जिल्ह्यात व्हिजन आणि विकासाचा चेहरा म्हणजे मनोहर धोंडे.
सगळ्यांना पाहिले आता एकदा धोंडे सरांना पाहुयात आणि पाहणार.
जय सेवा.....
Loha kandhar Manohar Dhonde sir
Ausa mahayuti kad jail
सर्वे बरोबर आहे
निलंगा विधानसभा मतदारसंघात नक्की बदल घडणार मा. श्री संभाजी पाटील निलंगेकर हे फिक्स आमदार बनणार 💯
साहेब फार मोठे सूद मारला मांडलात तुम्ही साहेब फार मुद्देसूद तुम्ही मांडला आहात
लोकशाहीत मतदाराच्य मताला काहीच किंमत नाही असे परिस्थिती आहे कारण निवडून आलेले आमदार कधी बदलतील हे सांगता येत नाही महाराष्ट्रात पुन्हा खोके सरकारच येणार
Udgir bhalerao saheb mahavikas Aaghadi
Sudhakar bhalerao saheb MVA
nanded cogress
Nanded chya Sarv Jaga Baddal ek ek Karun tumhi mat mandayla pahije.
तुम्हाला लातूर जिल्ह्याचे सांगता आले नाही महाराष्ट्राचे काय सांगितले म्हणून काय सांगता
वारे पट्या kay sangtoy 9 payki 1 jaga congrat la bhetel thapa nako Maru graund varti Yeun baga mag samjel...chikhlikar yanchya vagnyamule hi sit geli he sangat nahi.
Dinkar mane ausa
BJP hatao Maharashtra Bachao
Congress cha chamacha
Kiti chatal congress chi😅😅😅
तुम्ही काँग्रेस चे आहेत. हे दिसून येते.
निलंगा विधानसभा मतदारसंघात नक्की बदल घडणार मा. श्री संभाजी पाटील निलंगेकर हे फिक्स आमदार बनणार 💯
निलंगा विधानसभा मतदारसंघात नक्की बदल घडणार मा. श्री संभाजी पाटील निलंगेकर हे फिक्स आमदार बनणार 💯