लातूर भाजपला जिंकायचे आहे का ?| Sushil Kulkarni | Analyser | Deshmukh | Archana Chakurkar | Kavhekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 188

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 หลายเดือนก่อน +63

    आम्हाला शतप्रतिशत भाजप पाहिजे

  • @Vivekmanwelikar
    @Vivekmanwelikar หลายเดือนก่อน +32

    परत एकदा भा.ज.पा. अख्ख लातूर , सुशील भाऊ आपल्या साठ. R.S.S. संघ फक्त हिंदू लातूर साठी 🚩👌

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 หลายเดือนก่อน +35

    मांजरा परिवाराला पराभूत करणं अवघड आहे कुलकर्णी गुरुजी 😅
    तुम्ही आपल किती पण अंदाज लावा इथ फक्त देशमुखच चालणार 💯

    • @kirtikumardhoot7111
      @kirtikumardhoot7111 หลายเดือนก่อน

      मी म्हननारे मधु दंडवते च पानीपत झालय ये किस खेत कि मुली है

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 หลายเดือนก่อน +35

    भा .ज.पा सेना युतीची सत्ता .येणार आहे 100%

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 หลายเดือนก่อน +113

    🚩🔥लातूर नाही तर अख्ख्या महाराष्ट्रावर महायुतीचा भगवा फडकेल🔥🚩

    • @rajpatil8397
      @rajpatil8397 10 วันที่ผ่านมา +1

      Zop zali nahi ka tuzi, andh bhkta😅

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 10 วันที่ผ่านมา +1

      @rajpatil8397 अरे गप बस,.. आणि डोळे उघडून बघ अफगाणिस्तान, इराण, इराक, गाझा, बांगलादेश, पाकिस्तान, गाझा,, इथं काय सुरु आहे... झोपलेला तू आहेस, चमचेगिरी सोडून दे.. वस्तुस्थिती बघ..

  • @suvarnakulkarni7357
    @suvarnakulkarni7357 หลายเดือนก่อน +32

    नक्कीच भगवा फडकेल आहे फडणवीस साहेब शिंदे साहेब एक च माहायुती लोकहो सावध व्हा

    • @DadasahebBangar-ev1mb
      @DadasahebBangar-ev1mb หลายเดือนก่อน +2

      भाजप अजितदादा यांना सोबत घेऊन निवडणूक लढवत असेल तर कधीही सत्तेवर येवू शकणार नाही.....! 🙏

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t หลายเดือนก่อน +20

    2029 cha विचार करून नवीन, कामसू, प्रामाणिक उमेदवारांना आतापासून तयार करायला पाहिजे.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 หลายเดือนก่อน +29

    ** महाराष्ट्रात भाजपाची सत्ता स्थापन होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजेत.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 หลายเดือนก่อน +12

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @LoveIndia-kh7wz
    @LoveIndia-kh7wz หลายเดือนก่อน +5

    बटाँगे तो कॅटाँगे..... हे महाराष्ट्र तील लोकांनी लक्षात ठेवावे.... जय शिवराय जय श्री राम...

  • @maheshnandage2977
    @maheshnandage2977 หลายเดือนก่อน +17

    अजित भैया कव्हेकर हे एक चांगला पर्याय आहे.

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 หลายเดือนก่อน +37

    महाराष्ट्रावर युतिची सत्ता येईलहे जाणत्या राजाने ओळखलं आहे

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 หลายเดือนก่อน +4

    Dhanyawad-Namaskaar

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 หลายเดือนก่อน +3

    Namaste Sir

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 หลายเดือนก่อน +9

    अहो साहेब हे candidates प्रचाराला बाहेरच पडत नाहीत !!!

  • @premnathkale54
    @premnathkale54 หลายเดือนก่อน +9

    Only mahayutich yenar ahe

  • @MaheshKatale-ge2xj
    @MaheshKatale-ge2xj 18 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचे उज्वल भविष्य ..मनःपूर्वक अभिनंदन व ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा.
    Amit V. Deshmukh Dhiraj Vilasrao Deshmukh

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni893 หลายเดือนก่อน +31

    लातूर काय जास्तीत जास्त जागा युतीच्या येणार

  • @Pratik_Alte_005
    @Pratik_Alte_005 หลายเดือนก่อน +3

    आता फक्त विनोद खटके (वंचित बहुजन आघाडी)👑💪🏻✌🏻

  • @akashkhairmode7758
    @akashkhairmode7758 หลายเดือนก่อน +3

    लातूर शहर चे फिक्स आमदार अजित भैय्या पाटील कव्हेकर होणार ❤

  • @manishbhattad3511
    @manishbhattad3511 หลายเดือนก่อน +13

    ह्या वेळेस फक्त अजित पाटील kavvekar

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp หลายเดือนก่อน +2

    संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा संपत्ती...

  • @HariMadaje
    @HariMadaje หลายเดือนก่อน +6

    कुलकर्णी गुरूजी लातूर मध्ये तुमची प्राणप्रिय भाजपा खातं देखील उघडणार नाही असं दिसतंय...😂😂😂

  • @shambharadiya8733
    @shambharadiya8733 หลายเดือนก่อน +5

    संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाने कोणाशीही युती करू नये .

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 หลายเดือนก่อน +2

    Namskar sushil sir

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 หลายเดือนก่อน +3

    सुशील जी नमस्कार 🙏

  • @devotionalyatra6089
    @devotionalyatra6089 หลายเดือนก่อน +14

    भाजपने अजित पाटील कव्हेकर यांना लातूर शहरामधून निवडूणुकीला उभे करावे. नक्की विजयी होतील.

  • @vaibhavkale4974
    @vaibhavkale4974 หลายเดือนก่อน +7

    यंदा अजित भैया पाटील फिक्स आमदार ❤🙏🏻

  • @Boss4380
    @Boss4380 หลายเดือนก่อน +2

    हातच सोडून पळत्याच्या मागे धावायच या भूमिकेतून भाजप ने बाहेर पडाव सद्यस्थितीत बिकट वाटचाल आहे योग्य निर्णय घेऊन परिस्थिती सुधारेल पण जे आपले तेच दूर करून पळत्याच्या मागे का धावत आहेत हेच कळत नाही.बदला घेण्याच्या नादात खूप मोठी चूक झाली .

  • @ShaikhRihan-v4l
    @ShaikhRihan-v4l หลายเดือนก่อน +2

    सद्या तर देशमुखांचा पराभव अशक्य आहे

  • @shambharadiya8733
    @shambharadiya8733 หลายเดือนก่อน +5

    संपूर्ण हिंदुस्थान मधील भाजपा चा प्रत्येक उमेदवार व प्रत्येक पदाधिकारी हा हिंदुत्ववादी च पाहिजे . भलेही सरकार येवो वा न येवो . गद्दारांची फौज नको .

  • @sunitajadhav3703
    @sunitajadhav3703 หลายเดือนก่อน +1

    Only Amit bhaiya❤

  • @sudhirtagare7410
    @sudhirtagare7410 หลายเดือนก่อน +2

    Latur and Marathwada region BJP should give responsibility to Union Minister Murlidhar Mahol to win maximum seats.Murlidhar Mahol is more effective in Marathwada region with resonance to present political situation.

  • @RenukaYadav-yw8ts
    @RenukaYadav-yw8ts หลายเดือนก่อน +3

    , ❤❤❤❤

  • @jayhotours7138
    @jayhotours7138 หลายเดือนก่อน +1

    correct

  • @supriyaautade151
    @supriyaautade151 13 วันที่ผ่านมา

    फक्त आम्ही देशमुख

  • @ganeshsir9319
    @ganeshsir9319 หลายเดือนก่อน +3

    लोकसभेला सुध्दा bjp च येणार म्हणत होता हा..... त्यामुळे कितीही बोंबला येणारं तर काँग्रेसच....

  • @befrank3392
    @befrank3392 หลายเดือนก่อน +4

    लातूर भाजप साठी अजित कव्हेकर हे उत्तम पर्याय आहेत .. जनतेत त्यांची चांगली प्रतिमा आहे..लढणारा नेता म्हणून ओळख आहे !

  • @kulnhushanbhade2793
    @kulnhushanbhade2793 12 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी फक्त अमित देशमुख

  • @shantanukotgire1854
    @shantanukotgire1854 หลายเดือนก่อน +2

    लातूर भाजप सर्व जागा वर विजयी होऊ शकतो परतू दर वेळेस वापर करून कार्य कर्ता ला कोणीच वाली राहात नाही

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 หลายเดือนก่อน +8

    सुशील जी आपण सुमारे वर्ष दोन वर्षांपासून लातूर बाबत सावध करून देखील भाजप सावध होताना दिसत नाही!

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 หลายเดือนก่อน +1

    हे सद्यस्थितीत अशक्य. कारण मतदारसंघात भाजपाचे डावपेच व धर्म,जात भेदभाव समिकरणे कमकुवत ,त्यात भ्रष्टाचार साथ जी मतदारांना भावणार नाही.

  • @sunitaramesh3465
    @sunitaramesh3465 หลายเดือนก่อน +2

    सुशील जी सिल्लोड ता.अब्दुल सत्तर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात् जाणार आहे

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih หลายเดือนก่อน +11

    सारी दुनिया जिंकायची इच्छा आहे पण लोकांनी मतदान करायला पाहिजे ना

  • @shambharadiya8733
    @shambharadiya8733 หลายเดือนก่อน +6

    अर्चनाताई जर हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारणार याचे वचन देत असतील तर आणि तरच यांना तिकीट देण्यास हरकत नाही .

  • @ravisonwane6568
    @ravisonwane6568 13 วันที่ผ่านมา

    Ajit bhaiya kvhekr fakt kru shaktat

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 หลายเดือนก่อน +3

    शेतकरी बीजेपीला धूळ चारतेल

  • @Vivekmanwelikar
    @Vivekmanwelikar หลายเดือนก่อน +11

    लातूर नाही परत एकदा मी पुन्हा येईन तेव्हा दाखवतो . आमच्या जाती वरून आमच्या नेत्याला शिव्या देता, त्याच्या बायकोला शिव्या देता, तुमची लायकी काय. 70 वर्ष तुमच्या बापानी सत्ता असतांनी काय गोट्या घेलाल्या काय.आता लई माझं आलाय. मी जाती साठी जात माझ्या साठी. जय श्री राम 🚩 जय परशुराम 🚩🚩🙏🙏

  • @kailashmu
    @kailashmu 11 วันที่ผ่านมา

    अमित देशमुख आमदार होणार 🚩🚩

  • @atuldeshmukh1796
    @atuldeshmukh1796 16 วันที่ผ่านมา

    भावी मुख्यमंत्रीपद लातूरला अमित देशमुख च्या माध्यमातून येऊ शकेल

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 หลายเดือนก่อน +4

    अजित पवार पन्नास साठ जागा लढून दहा पंधरा निवडून आले तरी युतीला काहीही फायदा होणार नाही. निकालानंतर अजित पवार आघाडी बरोबर हातमिळवणी करतील हीच खात्री वाटते.

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 20 วันที่ผ่านมา +4

    पुन्हा सेटिंग होणार. पुन्हा देशमुख येणार
    लातूर मध्ये मोदी आला तरी सेटिंग करून निवडून येतील देशमुख😂😂😂

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 หลายเดือนก่อน +7

    Bjp

  • @Pratik_Alte_005
    @Pratik_Alte_005 หลายเดือนก่อน

    only vanchit bhaujan aaghadi 💪🏻👑

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 หลายเดือนก่อน +2

    असंच बीजेपी चे काम करा😂😂😂 लवकर साफ होईल

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 หลายเดือนก่อน +2

    अजित पाटील kavekar यांना तिकीट द्यावे.

  • @SureshSurwase-vc6zi
    @SureshSurwase-vc6zi หลายเดือนก่อน +3

    लातूर ग्रामीण मतदार संघ भाजप वीकतै

  • @shubhamlokhande8334
    @shubhamlokhande8334 หลายเดือนก่อน

    लातूर ग्रामीण मधून शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या दाने 🚩

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 หลายเดือนก่อน

    Ashutosh Shirish: We want cent percent BJP & not an alliance Govt. Sena has nothing to do with the Hindutva ideology. We see Nitesh Rane as our next DCM & Home Minister under the leadership of Devendra Ji . Devendra Ji should be our CM .

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 หลายเดือนก่อน +4

    काय झालय काय भाजपा ला ?

  • @Ishwars4545
    @Ishwars4545 หลายเดือนก่อน +1

    Only congress

  • @nareshmajge2245
    @nareshmajge2245 หลายเดือนก่อน

    Only Dr Archana Patil chakurkar 🎉

  • @shivrajshetkar824
    @shivrajshetkar824 หลายเดือนก่อน

    मामुली नेच कवेकर चा विजय मिळाला.

  • @appamane987
    @appamane987 หลายเดือนก่อน

    Well done Sushil kptp....❤

  • @AGiri-x9n
    @AGiri-x9n 15 วันที่ผ่านมา

    One only vd

  • @jyotisalve7375
    @jyotisalve7375 19 วันที่ผ่านมา

    Vinod khatake❤

  • @factsofunivers7102
    @factsofunivers7102 24 วันที่ผ่านมา

    ओन्ली रमेश अप्पा कराड ❤🎉

  • @AnilSurwase-r4y
    @AnilSurwase-r4y 10 วันที่ผ่านมา

    Ata fakt vanchit latur madhe

  • @Pratik_Alte_005
    @Pratik_Alte_005 หลายเดือนก่อน

    Only VBA

  • @ramdasraskar3183
    @ramdasraskar3183 หลายเดือนก่อน

    भाजपा ,मिडियाचा आवाज वाढवा तर आपल्या बरोबर विरोधकाचे विरोधक आपले मित्र होतील

  • @LaturPoliticalAnalysis
    @LaturPoliticalAnalysis หลายเดือนก่อน

    लातूर शहर विधानसभेतून आम आदमी पार्टीचे इंजि. आश्विन नलबले हे विजयी होणार.

  • @SambhajiShinde-n4v
    @SambhajiShinde-n4v 29 วันที่ผ่านมา

    बीजेपी भगव्या पासून दूर तिच्या गळ्यात आता पिवळा पडलाय भगव्याचा नाद करू नका एक मराठा लाख मराठा

  • @funandmasti-fu9jv
    @funandmasti-fu9jv หลายเดือนก่อน

    लातूर महानगरपालिकेतुन आम आदमी पार्टीचे अश्विन नलबळे ये विजयी होनार.

  • @vijaykharote-q6t
    @vijaykharote-q6t 9 วันที่ผ่านมา

    Satte chi Lachar uti Cha Parabhav Nichit

  • @kamalshahapuri7826
    @kamalshahapuri7826 หลายเดือนก่อน +6

    लातूर मध्ये ओन्ली अमित भैया देशमुख ग्रामीण धिरज भैया हेच प्रचंड मतांनी विजयी होणार महाराष्ट्रात महाविकास आघाडी चं सत्तेवर येणार

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 หลายเดือนก่อน +1

      घे चढवून मरेपर्यंत आमच काय शेट्ट वाकडं होत नाही 😂😂😂😂😂😂

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 หลายเดือนก่อน

      Tujya ghari yeun mi chadhu kay​@@rahulkendre7752

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 20 วันที่ผ่านมา

      😂😂​@@rahulkendre7752

  • @ferozshaikh5248
    @ferozshaikh5248 หลายเดือนก่อน

    लातूर शहर विधानसभेतुन आम आदमी पार्टीचे इंजिनिअर. आश्विन नलबले हेच होणार आमदार

  • @Pravin-m7z
    @Pravin-m7z หลายเดือนก่อน

    235 - लातुर शहर विधानसभा लालासाहेब काका देशमुख
    # मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,लातुर
    # मा.सभापती अर्थ व बांधकाम
    जिल्हा परिषद ,लातूर
    # विद्यमान उपजिल्हाध्यक्ष
    लातुर शहर भाजपा
    यांना भाजपा कडुन उमेदवारी भेटली पाहिजे
    मतदारसंघात अमित देशमुख साहेब यांच्या पेक्षा अधिक जनसंख्या त्यांच्या पाठीशी उभी आहे आज घडीला

  • @Jai_jawan697
    @Jai_jawan697 หลายเดือนก่อน +11

    कुलकर्णी चे लोकसभेचे एनालिसिस कोणी पाहिले का😂😂😂

    • @scifimemer5914
      @scifimemer5914 หลายเดือนก่อน

      ठोंब्या म्हणत होता भाजपला 40 जागा येतील लोकसभेत 😂😂😂

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 10 วันที่ผ่านมา

      हा परीक्षक नाही चाटूगार आहे .उगाच काहीही मांडतो .

  • @shambharadiya8733
    @shambharadiya8733 หลายเดือนก่อน +1

    माननीय मनोज सूर्यवंशी सर्वात उत्तम नाव आहे .

  • @ananddhaygude5842
    @ananddhaygude5842 หลายเดือนก่อน

    सुशील जी तुमची ओळख दूर पर्यंत आहे तुम्ही भाजप श्रेष्ठी ना लातूर जिल्हा मध्ये लक्ष द्यायला सांगा

  • @atuldeshmukh1796
    @atuldeshmukh1796 16 วันที่ผ่านมา

    आला भाजपचा खुळखुळा

  • @omkarbidve5907
    @omkarbidve5907 หลายเดือนก่อน +2

    अजित भैया पाटील कव्हेकर ❤

  • @vijaypatare9006
    @vijaypatare9006 หลายเดือนก่อน +4

    मी b j p चा मतदार आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @kulnhushanbhade2793
    @kulnhushanbhade2793 12 วันที่ผ่านมา

    तुम्ही फक्त महायुतीचे वाजवता😂

  • @balkrishnakulkarni7122
    @balkrishnakulkarni7122 หลายเดือนก่อน

    लातूर लातूर शहर 7:53 लातूर ग्रामीण औसा अहमदपूर उदगीर हे पाच विधानसभा मतदारसंघ भाजपला सहजन घेण्यासाठी आहेत तशी त्यांनी तयारी केली आहे फक्त निलंगा अवघड आहे

  • @shivrajshetkar824
    @shivrajshetkar824 หลายเดือนก่อน

    साहेब भाजपतील बरेच नेते हे भाजप ला विकुन टाकतील.

  • @ShrinathAmbekar
    @ShrinathAmbekar หลายเดือนก่อน +2

    लातूरला फक्त अर्चनाताई पाटील चाकूरकर येऊ शकतात

  • @satishdoifode491
    @satishdoifode491 7 วันที่ผ่านมา

    Bjp लां लातूर येथील ग्राउंड रिॲलिटी पाहत नहि का कोणला ही तिकट देतेय

  • @jadhavBjp
    @jadhavBjp หลายเดือนก่อน +2

    लातूर शहर चे फिक्स आमदार अजित भैय्या पाटील कव्हेकर 🔥🔥🔥🔥

  • @tanajipatil1345
    @tanajipatil1345 6 วันที่ผ่านมา

    ही फडणवीस चा माणूस आहे फडणवीस वर्णाची संगती खाली सांगते

  • @SachdevSirsat
    @SachdevSirsat หลายเดือนก่อน +1

    Bye denare D f ch hote ani veli ritesh ani tancha madam ahet tadjodi la

  • @ssp457982
    @ssp457982 หลายเดือนก่อน +1

    BJP is gradually becoming like Congress

  • @sanjaydr-hl4gx
    @sanjaydr-hl4gx หลายเดือนก่อน +2

    BJP No 1. (140 )❤

  • @kamlakarkhandagale5117
    @kamlakarkhandagale5117 หลายเดือนก่อน

    तुम्ही कुलकर्णी 95चा पराभव बोलता त्यानंतर विरोधकांचे सातत्याने डिपॉझीट गेलेले आहे ते ही सांगा ना .

  • @JayashreeBhure
    @JayashreeBhure หลายเดือนก่อน

    Latur che 2 d mla. Farmer sathi vidhan sabhet o work.

  • @RushikeshSpeaks
    @RushikeshSpeaks หลายเดือนก่อน +1

    तू पत्रकार आहेस की भाजपचा पत्रकार आहेस 😂

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 หลายเดือนก่อน +3

    भाजप आता येणार नाही (भाजप समर्थक)

  • @UmeshDhadel
    @UmeshDhadel 9 วันที่ผ่านมา

    Ayushabhar BJP jinkat nahi Latur madhye

  • @SachinHolkar-l8i
    @SachinHolkar-l8i หลายเดือนก่อน +1

    Ajit patil kavakar ok umedwar ahe

  • @PandurangPawar-i6l
    @PandurangPawar-i6l 20 วันที่ผ่านมา

    Ausa Matadar sanghat BJP Che Abhimanyu Pawar seating amdar ahet.Abhyas kara Analyser.Ani attahi Abhimanyu Pawarsahebch yenar.