आज परत फौजीसाठी बनवली कुरकिरीत मुग डाळ | सफरचंद आले झाडाला | डॉक्टरांच्या सल्यानुसार जामखिळवर क्रीम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 265

  • @amrutadhaygude758
    @amrutadhaygude758 หลายเดือนก่อน +9

    केवढी फळं.. केळी, सीताफळ, पेरू.... मोबाईल मधून हातात घ्यावीशी वाटतायत.... फार भारी...

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x หลายเดือนก่อน +3

    काय सुंदर सकाळ सुमधुर संगीत मन प्रसन्न झाले मुलींनो तुम्ही खुप भाग्यवान व खुप गुणी आहात तुम्हाला सुंदर निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळते ताजी फळे खायला मिळतात तसे तुम्ही कष्ट पण खुप करता अगदी फवारणी सुध्दा कष्टाला फळ कधीही असते मस व चामखीळ ऎकच शब्द आहे❤❤❤❤

  • @DrDamale
    @DrDamale หลายเดือนก่อน +8

    ❤❤खुपछान कांदा लसून निवडले टरफल एका बादलीतर रात्री भिजत घालते दुसरा दिवस पाणी गाळून फवारणे.मीरा71 बोलतात.आग ताईनो किती सोपी करून दखवतात तुम्ही काय येत नाही ते सागा. तुमचा मुळे मला कामाला कंटाळा येत नाही. दोन्ही फौजीला सलाम.

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 หลายเดือนก่อน +22

    मन प्रसन्न झालं सकाळचं वातावरण पाहून 😊 ध्रुव बाळाचे पप्पा खुप लाड करतात 😊 घरच्या झाडाचं फळ खाण्याचा आनंद वेगळाच असतो 😊 मुक्या प्राण्यांना एवढा लळा लागलाय यावरूनच समजतं तुमचं प्रेम किती आहे 😊 मूग डाळ रेसिपी छान 😊 गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @suyogbhame1564
    @suyogbhame1564 หลายเดือนก่อน +1

    आपण आश्रम काढणार आहात ती कल्पना खूपछान आहे तुम्ही दोघीही खूप छान एकजुटीने काम करतात खूप छान शेती पण आहे आणि तुम्ही ती व्यवस्थितपणे करतात खूप मस्त वाटत पाहायला

  • @archana9542
    @archana9542 หลายเดือนก่อน +4

    स्वाती व भारती तुम्ही कुठे राहता मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते. झाडांचे औषध छान बनवले नक्की मी करून बघेन गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघींना

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 หลายเดือนก่อน +13

    भारतीताई / स्वातीताई तुम्ही दोघी प्रत्येक काम करण्यास तयार आसतात जसे कि पाठीवर ओझे घेऊन फवारणी करणे किती छान तसेच प्रत्येक फळ तुमचे घरचेच आहे विकत आणायची अजिबात आवश्यकता नाही खूप भारी घरच्या फळांचा वेगळाच आनंद असतो मुगदा ळ रेसिपी छान होती❤❤❤❤❤

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 หลายเดือนก่อน +4

    भारती आणि स्वाती तुम्हाला गुरूपोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा😊💐💐 व्हिडीओ नेहमीप्रमाणेच खूप छान होता 😊 👍👍👌👌

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 หลายเดือนก่อน +3

    तळलेला कुठलाही पदार्थ वर्तमान पत्रावर ठेवु नये . त्यावरची शाई आरोग्यासाठी खुप घातक असते .

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 หลายเดือนก่อน +6

    कित्ती नयनरम्य वातावरण आहे.. मन प्रसन्न करणारं सुंदर सकाळ 🤗

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n หลายเดือนก่อน +2

    गुरु पोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुमचे विडिओ पाहायला लागले पासून मला खूप गोष्टी शिकायला मिळाले❤

  • @NamrataVagal
    @NamrataVagal หลายเดือนก่อน +1

    निसर्गरम्य वातावरण पाहून खुप भारी वाटते.तुमचे व्हीडिओ पाहुन मी स्वताला च तिथे imagine करते.

  • @santoshchougala9968
    @santoshchougala9968 หลายเดือนก่อน +11

    तुमचा ससा किती छान आहे मला तुमच्यातील निसर्ग सौंदर्य खुप आवडते

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 หลายเดือนก่อน +1

    आपल्या कुटुंबाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌹
    व्हिडिओ खूप छान 👌❤️
    दोघींनाही धन्यवाद 🙏🌹🌹❤️❤️

  • @hinalad4159
    @hinalad4159 หลายเดือนก่อน +1

    सकाळच वातावरण एकदम प्रसन्न वाटत. फळ खुप छान आहेत. मला अजीर खुप आवडतात. आमच्या घरी मी अजीरच झाड लावणार आहे.

  • @poonampawar559
    @poonampawar559 หลายเดือนก่อน

    ताई किती ग सर्वगुणसंपन्न आहात ग तुम्ही फार हेवा वाटतो तुमचा मला एकदातरी भेटायचं तुम्हाला great aahat hat's off to u.....

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 หลายเดือนก่อน +2

    आमच्या वसई मध्ये पण काही ठीकाणी सफरचंद होतात तुमचा विडिओ खूपच छान होता

  • @user41752
    @user41752 หลายเดือนก่อน +6

    Tumhi aata roj vlog madhye tumche garden dakhwata ,fer fatka marta te khupch chhan watat,vlog bghawasa watato

  • @poojalande396
    @poojalande396 หลายเดือนก่อน +2

    पहाटे चे वातावरण खूपच छान असतं तुमच्या कडे....

  • @shobhak3713
    @shobhak3713 หลายเดือนก่อน

    आपले व्हिडिओ खूप छान असतात.मी नेहमी आपल्या व्हिडिओची वाट पाहत असते.जसे आपल्या नातेवाईकांचा व्हिडिओ पाहत असतो.मन खूप आनंदीत होते.मी पहील्यांदाच लाईक करते आहे.
    स्वाती,भारती तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .❤❤😊

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 หลายเดือนก่อน +36

    तुम्ही झाडांना औषधं फवारणी करता तेव्हा तुमचे सगळे प्राणी कुठे असतात ताई त्यांना त्रास नाही होत का औषधचा

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd หลายเดือนก่อน +3

      आणि तेव्हा एक रुपयात खाऊ पण किती येत होता

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 หลายเดือนก่อน +2

    लय भारी वाटत य खुप छान आहे वातावरण

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b หลายเดือนก่อน

    खूप छान वातावरण सकाळचे सगळी फळे घरची किती भारी आणि तुम्ही बहिणी ग्रेट आहात का आज फवारणी केली तुम्ही खूप काही करता खूप भारी आहात

  • @sangitanathe4057
    @sangitanathe4057 หลายเดือนก่อน +1

    गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई ना आणि फौजींना 🎉

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ मुगडाळ छान बनवली.

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 หลายเดือนก่อน +2

    गुड मॉर्निंग स्वाती ताई व भारतीताई❤❤😊 व्हेरी नाईस व्हिडिओ😊😊

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 หลายเดือนก่อน +3

    ताई छान फवारणी,सफरचंद आपल्याकडे आले मला खूप आनंद झाला .

  • @manishadusane6705
    @manishadusane6705 หลายเดือนก่อน +1

    धन्य आहे तुम्ही दोघी बहिणी

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 หลายเดือนก่อน +2

    RUPALI kadam
    फळं खुप भारी येता मुुगदाळ मसत बनवली.
    😊👌👌

  • @seemabornare5761
    @seemabornare5761 หลายเดือนก่อน +4

    गवताला फवारणी मारली पण हनी बनी गवत खात नाहिना काळू बाळू चंदन कस्तुरी गवत खात नाही

  • @PratikshaKhaire-dk4yd
    @PratikshaKhaire-dk4yd หลายเดือนก่อน +1

    All rounder aahat tumhi doghi khup chan👍...always be happy dear❤😊 gurupornimechya hardiik shubhechyaa tai💐🌺🙏

  • @Pritee_Chaudhari
    @Pritee_Chaudhari หลายเดือนก่อน +2

    Pratek video perfect asto.Vyasan lagaly tumchya doghinch amahala Tai....❤❤❤lots of love from Shirdi...

  • @teju965salunkhe
    @teju965salunkhe หลายเดือนก่อน +2

    खूप छान ब्लॉग बनवता ताई तुम्ही दोघी पण सुरुवातच एवढी छान करता की पुढे किती अजून बघावं आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय चैन काय पडत नाही

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 หลายเดือนก่อน

    Khupch Chan zali zade kurkurit dal banvli Chan vlog 👌

  • @nathvibhute2635
    @nathvibhute2635 หลายเดือนก่อน +1

    Kharch khup chan kahi aahe tumchya mule tari kay shiknyasrk milt 😊

  • @ShwetaDusane-vj2mz
    @ShwetaDusane-vj2mz หลายเดือนก่อน +1

    Joparyant tumcha vlog bght nhi toparyant krmtch nhi mla.....khup chan vdo❤❤❤❤❤

  • @vidyawagh3357
    @vidyawagh3357 หลายเดือนก่อน +3

    Dolaykhali kale zalelayvar kahi solution asel tar sanga pls

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 หลายเดือนก่อน

    ताई आपल्याकडे सफरचंद आल मला खूप आनंद झाला

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 หลายเดือนก่อน +2

    हो ताई मी पण मारते ओषध गहुवर माझ्या पण फोजी दुडीवर असतात खुप वजन असते पाठ दुखते

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 หลายเดือนก่อน

    Tumcha kadun khup chan chan recipes shikayla milatat. Mi tumcha sarkhi bghun capsicum chi bhaji keli saglyana khup aavdli

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 หลายเดือนก่อน

    किती छान सफरचंद आले

  • @nehatypagirl1042
    @nehatypagirl1042 หลายเดือนก่อน

    सकाळच वातावरण झाड फुल फळ तुमचं पक्षी प्राणी पाहिलं की खूप बर वाटत प्रसन्न होत मंन अजून जवळून दाखवत जा,हिरवगार मस्त, मुंबईत हे काहीच नाही

  • @patarekiran2020
    @patarekiran2020 หลายเดือนก่อน

    Tai tumche video khup chhan astat .me pan ek fouji wife ahe.khup kahi shiknyasarke ahe tumchakdun.asech happy Raha.🥳

  • @allroundersujata
    @allroundersujata หลายเดือนก่อน

    तुमचे vlog खूप छान असतात.. कधी सुरु झाला आणि कधी संपला समजतच नाही 👌

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 หลายเดือนก่อน +1

    पण जाईजुई लावा .मागच्या व्हिडीओतपण सांगितले. मला तुम्ही खूप आवडत आहात .आणि मोसवर चे औषधाचे स्क्रिन शाँट काढला

  • @vedikagaikwad6898
    @vedikagaikwad6898 หลายเดือนก่อน +2

    पंपावर सरपंच असे का लिहिले आहे ताई घरी कुणी सरपंच होते का

  • @ashakhedkar1672
    @ashakhedkar1672 หลายเดือนก่อน

    Aj Mala Khupch late zala Vedio pahayla Tumcha kadun Khup Shikanya Sarkh ahe Swati Bharti Tumchateel Guru Tatvala Maza Salam🙏🏻🙏🏻Karan AdiGuru Dattarayane tyache kadhun kay Shikanyas milale Tyana Guru kele so Happy Gurupurnima💐💐💐💐

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 หลายเดือนก่อน

    मी शेतीसाठी पण 20 लिटर लिक्विड तयार केले. 10 वनस्पती ची पान मिक्सर मधे फिरवून खूप छान लिक्विड तयार होते त्या मधे थोड गोमित्र टाकायला हवा.

  • @sudhirrohokale8087
    @sudhirrohokale8087 21 วันที่ผ่านมา

    ताई तुमचं घर अतिसुंदर आहे माझी बी इच्छा आहे असं घर बनवायची मी पण एक फौजी आहे

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 หลายเดือนก่อน

    गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या फॅमिलीला

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 หลายเดือนก่อน

    Tai mi khup diwsa nantar video bughte Kahi karnastw bughta Nahi aale so tumhi lawleli jhade khupch Chan jhale ahet

  • @aarti106
    @aarti106 หลายเดือนก่อน +3

    चामखिळ साठी wartosin cream best aahe mi vaprle aahe 90price aahe

    • @anujajadhav1298
      @anujajadhav1298 หลายเดือนก่อน

      Kuthe milate link dya

    • @aarti106
      @aarti106 หลายเดือนก่อน

      @@anujajadhav1298 medical madhe or Amazon

  • @aaikitchenmadhekaykarte9923
    @aaikitchenmadhekaykarte9923 หลายเดือนก่อน

    Tumhala sagalyna Gurupornimechaya khup khup Subhechaya.

  • @user-oi4ct3kj2c
    @user-oi4ct3kj2c หลายเดือนก่อน +2

    ताई मी काल कमेंट केली होती तुम्ही जो देवघरात कलश भरून ठेवला आहे त्यातल पाणी तुम्ही रोज चेंज करता का तुम्ही सांगितल नाही

  • @taslim5238
    @taslim5238 หลายเดือนก่อน +5

    Mast 😊

  • @supriyadhanawade1765
    @supriyadhanawade1765 หลายเดือนก่อน +1

    pawsamule zade mast hirwigar zali ahet mast family

  • @saraswatichaudhari2758
    @saraswatichaudhari2758 หลายเดือนก่อน

    Spray kartana tondala mask or nepakin bandhana khup garjech ahe tai.. Chhote particles tondal madhe or naka madhe jau shakta mhnun thod care ghene garjeche ahe.

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 หลายเดือนก่อน +1

    ताई आज व्हिडिओ का नाही आला

  • @sakshii6242
    @sakshii6242 หลายเดือนก่อน

    स्वाती मी पण अशी डाळ बनवते हरभरा डाळ पण मस्त होते

  • @user-qk8br2qi1u
    @user-qk8br2qi1u หลายเดือนก่อน

    ते घरटे बुलबुल पक्षाचे आहे, माझ्याकडे पण असच घरात तैयार झालं,

  • @anjalinesouz3224
    @anjalinesouz3224 หลายเดือนก่อน

    Mast ahet tumchi trees and fruits ❤

  • @sharadyele9923
    @sharadyele9923 หลายเดือนก่อน

    झाडांना बनवलेला औषध.हा सेम पॅक केसांना लावलं तर खूप छान होतात केस.

  • @yogitatidke8680
    @yogitatidke8680 หลายเดือนก่อน

    ताई कालची रेसिपी करुन पाहिली मी खूप छान झाली होती

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 หลายเดือนก่อน +1

    छान रेसिपी 😅 सुंदर हविडिओ 😅

  • @NaynaChaudhari-un5uz
    @NaynaChaudhari-un5uz หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर व्हीडिओ एकदम मस्त

  • @tanishakamble6409
    @tanishakamble6409 หลายเดือนก่อน

    Bhatitai and Swati Tai tumhi dohghi mala khup aavdtat

  • @nathvibhute2635
    @nathvibhute2635 หลายเดือนก่อน +1

    Tai aavla pan lava khup shubh asto 😊

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 หลายเดือนก่อน

    Bharti beta avushadachi fawarni kelya nantar 3 divas fal Kiva bhaji todaychi naste fawarni karaycha agodar bhaji aani fala todun ghyachi

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 หลายเดือนก่อน +1

    Mast video ❤

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ ❤❤

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 หลายเดือนก่อน

    सफरचंद झाड कुठून आणली,आणि खत कोणतं वापरतात

  • @priceness7893
    @priceness7893 หลายเดือนก่อน +1

    नारळाच्या झाडाला कीड लागावी नाही म्हणून कोणतं औषध मारायचं

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 หลายเดือนก่อน

    मला देखील भारती सारखे फळ तोडायला खूप आवडतात

  • @manishaberad907
    @manishaberad907 หลายเดือนก่อน +2

    All rounder bahini❤

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 หลายเดือนก่อน +1

    भारती आणि स्वाती , रोज जंगल व्हिला चे व्हिडिओ बघून खूप छान वाटते, तुमचे रोजची कामे तुम्ही लावले ली फळझाडे सर्व बघून असे वाटते आम्ही पण जंगल व्हिला मध्ये येऊन राहावे

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 หลายเดือนก่อน

    खर आहे तुझ त्या पंपाच वजन खुप वजनदार आहे आम्ही पण त्या पंपाने 55 टाक्या मारल्या या वर्षी तुरीवर खूप त्रास होतो.

  • @VaishnaviGaikwad-o8j
    @VaishnaviGaikwad-o8j หลายเดือนก่อน +3

    गुरूपौर्णिमेच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n หลายเดือนก่อน

    खूप लकी आहात घरची फळे भाज्या मिळतात मी पण लहानपणी पाच पैसे दहा पैसे होते औषध फवारणी केली गवत येत असतं

  • @suhasmandlik1369
    @suhasmandlik1369 5 วันที่ผ่านมา

    तळलेले पदार्थ असे वर्तमानपत्रावर टाकू नये त्याची शाई तळलेले पदार्थ शोषून घेतात ती शाई खराब असते

  • @roshansonawane3460
    @roshansonawane3460 หลายเดือนก่อน +1

    Khupch chhan dal

  • @user-pk9wy8px3f
    @user-pk9wy8px3f หลายเดือนก่อน

    गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jeevanravalekar3510
    @jeevanravalekar3510 หลายเดือนก่อน +6

    मीरा 71 15 लिटर पाणी घ्यावे दुसऱ्या औषध राऊंड अप 150 म्ल तिसऱ्या औषध ग्रामो झोन प्लस गोल 10ml प्रति पंप 15 लिटर पाणी घ्यावे कुठलेही गवत जळते या तिन्ही पैकी जे एक मिळेल ते कुठलेही वापरा

    • @Madhavi_3110
      @Madhavi_3110 หลายเดือนก่อน

      ही औषध तन् नाशक आहेत ना यातील मीरा 71ने तर कोणत्याही प्रकारचे गवत जळून जाते

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 หลายเดือนก่อน

    मन खूप प्रसन्न झाले.. तुम्हाला पाहून positive वाटते

  • @user-np6em8xb8h
    @user-np6em8xb8h หลายเดือนก่อน

    Video yevde mast astat ki vicharu naka...kiti mast ahat tumhi ..kadi mumbai daji ale tar tumhi doghi pan ya mazhyq kade..mi badlapur la rahte..अंजीर आणि सफरचंद झाड कुठुन घेतली आहेत.plzz sang ..mala ghaychi ahet

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 หลายเดือนก่อน

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @krishnathete8859
    @krishnathete8859 หลายเดือนก่อน +1

    Tai tumche zad khup avdto

  • @truptitate5337
    @truptitate5337 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @harshu5703
    @harshu5703 หลายเดือนก่อน +1

    Oily skin wril pimples sathi upay sanga na

  • @Dada_devkate
    @Dada_devkate หลายเดือนก่อน

    खुप सुंदर विडिओ आहे ताई ❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @meenadede2862
    @meenadede2862 หลายเดือนก่อน

    खुप छान गावच वातावरन आहे

  • @rohinibhalerao9432
    @rohinibhalerao9432 หลายเดือนก่อน

    Tai mug dalh mast banvli tu mihi tray krnar👌😘

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 หลายเดือนก่อน

    आजचा व्हिडिओ खूपच छान तुमच्या आजूबाजूचा परिसर बघून मन एकदम प्रसन्न झालं

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 หลายเดือนก่อน

    Two tai tumcha speak chupch chan 👌🙏🌺🌹

  • @nihoor8471
    @nihoor8471 หลายเดือนก่อน

    Lavanta ni pan Muğla mungale jatat . Erandel telane pan

  • @swatilokhande4612
    @swatilokhande4612 หลายเดือนก่อน

    तुमचे घर खूप छान आहे

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS หลายเดือนก่อน

    ❤❤ these two hearts for you two...

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 หลายเดือนก่อน

    Swati mandirat poojechi tayari kartana & Pooja karatana aasan vaparat ja .
    Kelicha ghad kdhun aana ghari ubha karun thevala ki pikatat keli

  • @OmKulkarni-bf1wi
    @OmKulkarni-bf1wi หลายเดือนก่อน

    स्वाती आणि भारती तुमच्यामुळे मला माझ्या लहानपणीची आठवण झाली माझे आई-वडील व माझ्या तिघे बहिणी दिल्ली गेटला राहायचो आम्ही नवरात्रामध्ये केडगावच्या देवीला पायी पायी जायचं वडील आम्हाला जाताना पाच रुपये द्यायचे आम्हाला खूप आनंद व्हायचा आम्ही त्यात देवीला फुले आणि भेळ व पाणीपुरी खायचं आम्हाला खूप खूप आनंद व्हायचा तो आता मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा होत नाही

  • @OmFarad-vq2mt
    @OmFarad-vq2mt หลายเดือนก่อน

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात