पक्षांतर्गत नाराजी मुळे ,रोहित पाटील अजित पवार गटात जाणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • पक्षांतर्गत नाराजी मुळे ,रोहित पाटील अजित पवार गटात जाणार? | BAKHARLive
    महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीआर आर पाटील यांचे चिरंजीव आणि तासगावं कवठेमहाकाळ मतदार संघासाठी इच्छुक रोहित पाटील यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर वर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार या वरिष्ठांचे फोटोज गायब झालेत. त्यामुळे या मतदारसंघात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
    #latestnews #politics #maharashtrapolitics #bjp #ajitpawar #rohitpawar #loksabha #jayantpatil #rohitpatil
    रिपोर्ट - भाग्यश्री
    एडिट - सचिन सुतार
    Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / bakharlive
    ► Follow us on Twitter: / bakharlive
    ► Follow us on Instagram: / bakharlive1

ความคิดเห็น • 3

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 2 หลายเดือนก่อน +1

    असे कधीच होणार नाही जनतेला सभ्रम करन्याचा डाव

  • @कुमारमाळी-ण5च
    @कुमारमाळी-ण5च 3 หลายเดือนก่อน +1

    चुकीची बातमी लावताय,रोहित दादा तुतारीला सोडणार नाहीत,आणि तेच आमदार होणार आहेत.

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 3 หลายเดือนก่อน +1

    फेक बातमी