दंडवत प्रणाम दादा🙇♀माझ्याजवळ शब्द साठा असता तर भरभरून मी तुमच्यावर शब्दांची स्तुती सुमने वाहिली असती.पण यथायोग्य शब्द मला नाही सापडत आहेत आणि मला त्या तोलामोलाचे शब्द सुचत नाही आहेत, श्रीकृष्ण कथा ती तर स्वतःच सर्वांगाने परिपूर्ण आहे,तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे जीवाच्या कल्याणाच्या धाग्या दोऱ्याची घट्ट विण तीला आहे ,तिच्यात श्रीमद्भगवतगीता आहे तिच्यात लीळाचरीत्र आहे, नैतिक मुल्य आहेत, माझ्यासारख्या अतीसामान्य जीवाच्या स्तुतीची तिला गरज नाही तशी माझी पात्रता नाही,माझ्या अज्ञानतेमुळे कदाचित मी त्यातील शब्द न शब्द टिपून घेवू शकणार नाही ,परंतु तुमच्या निरूपणाच्या शैलीने ती ह्रदयात उतरत जाते आहे ,ऐकता ऐकता डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहायला लागतात ,अंतर्मन हुंदके देवून देवून परत नव्याने परमेश्वराचा धावा करायला लागले आहे , माझी शब्द सुमने इतकी सुवासिक नाहीत कि तुमच्या निरूपण शैलीचे यथायोग्य ,त्या शैलीच्या तोलामोलाचे नाहीत कि माझ्या त्या शब्दांनी तंतोतंत स्तुती मी करू शकेल. त्यात कमतरता ही राहीलच.माझे शब्दसुमन तुमच्या निरूपणाची बरोबरी नाही करू शकणार ,ते शब्द सुमन नक्कीच कमी पडतील .म्हणून माझा भाव स्विकारावा ,आमच्यावर आशीर्वाद असू द्यावा ,परमेश्वर कृपा साह्य आम्हास प्राप्त व्हावी असा शुभाशीर्वाद द्यावा ,दंडवत प्रणाम जय श्रीचक्रधर, श्रीचक्रधरार्पण 🙇♀प.से.सौ.अमृता सचिन ठाकरे महानुभाव
दंडवत प्रणाम बाबाजी फार सुंदर विवेचन केले आहे. कृष्ण चरित्र ऐकताना अंतकरण चांद्रमाय होऊन जाते. संगीत कीर्तनाच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला समजण्यास सोपे जाते.
संगीतमय श्रीकृष्ण कथा : अतिशय छान सुमधुर संगीत, समाज प्रबोधन व निरूपन आदरनीय श्रेडेय पपू ई श्री संदीपराज दादा कपाटे व ई. पपू श्री तपसविराज दादा राहेरकर, धर्म प्रसारक व प्रचारक यांना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण भाऊ नेमाडे, नवि मुंबई 🌹🙏🙏🌹२७-०४-२०२२
दंडवत प्रणाम दादा🙇♀माझ्याजवळ शब्द साठा असता तर भरभरून मी तुमच्यावर शब्दांची स्तुती सुमने वाहिली असती.पण यथायोग्य शब्द मला नाही सापडत आहेत आणि मला त्या तोलामोलाचे शब्द सुचत नाही आहेत, श्रीकृष्ण कथा ती तर स्वतःच सर्वांगाने परिपूर्ण आहे,तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे जीवाच्या कल्याणाच्या धाग्या दोऱ्याची घट्ट विण तीला आहे ,तिच्यात श्रीमद्भगवतगीता आहे तिच्यात लीळाचरीत्र आहे, नैतिक मुल्य आहेत, माझ्यासारख्या अतीसामान्य जीवाच्या स्तुतीची तिला गरज नाही तशी माझी पात्रता नाही,माझ्या अज्ञानतेमुळे कदाचित मी त्यातील शब्द न शब्द टिपून घेवू शकणार नाही ,परंतु तुमच्या निरूपणाच्या शैलीने ती ह्रदयात उतरत जाते आहे ,ऐकता ऐकता डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहायला लागतात ,अंतर्मन हुंदके देवून देवून परत नव्याने परमेश्वराचा धावा करायला लागले आहे , माझी शब्द सुमने इतकी सुवासिक नाहीत कि तुमच्या निरूपण शैलीचे यथायोग्य ,त्या शैलीच्या तोलामोलाचे नाहीत कि माझ्या त्या शब्दांनी तंतोतंत स्तुती मी करू शकेल. त्यात कमतरता ही राहीलच.माझे शब्दसुमन तुमच्या निरूपणाची बरोबरी नाही करू शकणार ,ते शब्द सुमन नक्कीच कमी पडतील .म्हणून माझा भाव स्विकारावा ,आमच्यावर आशीर्वाद असू द्यावा ,परमेश्वर कृपा साह्य आम्हास प्राप्त व्हावी असा शुभाशीर्वाद द्यावा ,दंडवत प्रणाम जय श्रीचक्रधर, श्रीचक्रधरार्पण 🙇♀प.से.सौ.अमृता सचिन ठाकरे महानुभाव
d
Hi hi chi chi chi
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀Dandavat Pranam🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
Dandvat pranaam
अतिशय सुंदर हृदयाला हेलावून सोडणारे प्रवचन दंडवत प्रणाम
Dandavat pranam
🙏🙏
Dandwat pranam baba 🙏🌹
Dandvatbaba
Chan ❤️🙂
दंडवत प़णाम बाबाजी फारच छान प़बोधन.
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏
Dandvat pranam dada🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
Dandvat pranam dada ji 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणाम दादाजी खूप छान श्रीकृष्ण चरीत्र हृदयस्पर्शी कथा🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद दादाजी कान तृप्त झाले
Dàndvat pranambabaji 🌹🌹
DANDVAT
दंडवत प्रणाम। 🙏🙏
दंडवत दादा खूपच छान निरूपन केलत
👏👏
🌹🌷🌷🥀🥀dandavat..... pranam🥀🥀🌷🌷🌹
Dandavat pranam
Dandavat pranam
Wah dada khup chaan
Dadavat paranam
Apartim
Danvat prnam babaji आपण मोलाचं मार्गदर्शन केल्या बद्दल धनयवाद
Dadavta parnama
खुपच गोड गायन वादन आणि कथा ऐकुन मन तृप्त झाले बाबा दंडवत प्रणाम
Dandvat pranam
Dandwat pranam dada
श्री ह,भ,प, बदीनाथ महाराज गावंडे श्री, दत्त मंदिर औरंगपुवाडी बागजीवाडी,बाबाजी, आपणास कोटी कोटी, साष्टांग दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम खुप मनमोहक भजन, प्रवचन आहे मन प्रसन्न झाले बाबा
Dandvt pranam baba ji🙏🙏 👌🏻👌🏻🌹🌹👍👍💕🙏🙏
अतिशय सुंदर निरूपण आहे अप़तिम दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम दादा. सुदंर कृष्ण कथा
Dandvt pranam Dadaji🙏🙏 👌👌
Excellent
प पु ईश्री दादानां दडंवत प्रणाम 🙏🙏🥀 खुप छान कृष्णचरीत्र, दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दादा लय भारी कथा आहे दादा मन तृप्त झाले
खूप सुंदर प्रवचन केले तूम्ही,संदीप राज दादा दंडवत प्रणाम
जय श्री कृष्ण प्रभु. सर्व साधनवतांस सादर दंडवत प्रणाम. स्मरणीय लिळा चितंन.
Khup sundar krsan katha
Dandvat pranaam dada 🌹🌹🌹
Dandvat pranam 🙏pu dadaji 🙏🌷
आदरणीय बाबाजींना तपस्वीनी आई व भाविक भक्तांना मनःपूर्वक दंडवत प्रणाम👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 खूप शान आहे मनात खूप आनंद होतो
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
Dandavat Pranam Babaji 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Dandvat Pranam Babaji🙏🙏
अप्रतिम निरूपण दादा ,,,💐💐👍👍🙏🙏
दंडवत प्रणाम दादा
Dandawat pranam dada 🙏
😍😍😍
🥀🥀Dandavat pranam🥀🥀
Dandvat
Dandvat pranam 🌹🌹🌹🌹🌹
Dandvt pranam 🙏🙏
bahut bahut badiya krushnakatha varnan ki Dadaji ek ek उदाहरण ekdm perfect 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
दंडवत प्रणाम बाबाजी फार सुंदर विवेचन केले आहे. कृष्ण चरित्र ऐकताना अंतकरण चांद्रमाय होऊन जाते.
संगीत कीर्तनाच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला समजण्यास सोपे जाते.
Dandvt parnam dada khuch shan krushktha nirupn
Dandwat pranam babaji
दंडवत दादा
तुमचे आश्रम कुठे आहे .
संगीतमय श्रीकृष्ण कथा :
अतिशय छान सुमधुर संगीत, समाज प्रबोधन व निरूपन आदरनीय श्रेडेय पपू ई श्री संदीपराज दादा कपाटे व ई. पपू श्री तपसविराज दादा राहेरकर, धर्म प्रसारक व प्रचारक यांना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण भाऊ नेमाडे, नवि मुंबई 🌹🙏🙏🌹२७-०४-२०२२
Dandvt pranam🙏🙏🌹🌹
@@aratikadam8663 दण्डवत प्रणाम ताई 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणाम👏👏 संदिप राज दादा खुपच सुंदर केला निरूपण केली हि सेवा आम्हला घर बसल्या ऐकायला भेटली धन्यवाद आणि कोटी कोटी दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹
ई.पु.संदिपदादा कपाटे ,श्रीकृष्ण कथा ,सत्र तिसरे🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️ प.से.सौ.अमृता प.से.सचिन ठाकरे महानुभाव
Pu. Sndipraj Dada, Pu. Tapswiraj Dada Krutanek dandvat pranam. Doghanahi sngitache dnyan, god sur aslyamule, Krishna Katha surmayi, shravaniy punha punha aekavese vatate
🙏🙏💐💐
🙏🙏
Dàndvat pranambabaji 🌹🌹
Dandvt pranam baba ji🙏🙏 🌹🌹👍👍👌🏻🙏💕
th-cam.com/users/shortsO9IOc4kNETo?feature=share
Tai hi link ahe arogya साठी video ahe, आपल्या लहान मुलान साठी कृपया बघावे
🙏🙏🙏