चांगले बोलले पाहिजे आणि कसे बोलले पाहिजे .प. पू. श्री स्वामीजींचे आशीर्वचन युवा शिबीर १७/०५/२०२४
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
- चांगले बोलले पाहिजे आणि कसे बोलले पाहिजे ....
प. पू. श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचे आशीर्वचन
युवा चेतना शिबीर १७/०५/२०२४
स्थळ - श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ, कणेरी, कोल्हापूर.
Param Pujya Shri Kadsiddeshwar Swamiji
siddhagiri_math kolhapur .
.siddhagiri_math kolhapur
kadsiddheshwar_swamiji
.
.
#karnataka #kannada #india #bangalore #sandalwood #mysore #kerala #bengaluru #yash #karnatakatourism #photography #kannadaactress #mumbai #instagram #dboss #kicchasudeep #mandya #udupi #banglore #love #darshan #tamilnadu #mangalore #official #delhi #kannadamovies #hubli #kannadamusically #sandalwoodactress #mysurudasara2023#gurujibademandir #gurupoornima #maharashtra #shiva #enlightenment #gurujiblessings #mumbai #ahmedabad #teachers #vichar #satguru #sadhguru #spiritualawakening #kadsiddheshwar_swamiji #kolhapur #siddhagiri_math #siddhagiri_math #कणेरी_मठ #india #rankala #kagala #panalangin
ऐकून खूप मनाला आनंद झाला
सत्य प्रिय मित हित वचन बोलावे, खूप सुंदर मार्गदर्शन🙏🙏🙏
जय सदगुरु 🙏🏻 राम कृष्ण हरी🙏🏻
साष्टांग नमस्कार.
स्वामीजी आपले विचार प्रेरणादायी असतात.
Swamiji namskar
महाराज,,, खूप छान समजावून सांगत आहात, या विचारांची खूप गरज आहे,,
या मोबाईल माध्यमातून आपले विचार ऐकता आले आणि मनाला आनंद झाला.
आवश्यक विषयावर चिंतन ऐकुन आनंद झाला.
स्वामींच्या मार्गदर्शनाची आता खूप नितांत आवश्यकता आहे...खूप खूप छान, धन्यवाद स्वामीजी, सादर प्रणाम🙏🙏🙏
भूतलावर स्वर्ग बनवण्यासाठी आपले विचार खूपच प्रभावी आहे
खुप सुंदर समझवून आध्यतम सांगताय श्री गुरुदेव दत्त!!🙏🙏🙏💐💐💐
स्वामी जी चे प्रवचन ऐकून धन्यता वाटली.कोटी कोटी धन्यवाद विनम्र आभार.... जनार्दन पिन्नलवार सिंधीकर.
श्री स्वामी समर्थ प्रणाम
नमस्कार , विचारांची संस्कारमय मूल्यवान शिदोरी स्वामींनी आम्हाला कथन केली . 🙏
Jai Swami kadshidhewar swamiji
🙏🙏🌹🌹
आपले कर्म आपले नशीब घडवते जय श्री स्वामी समर्थ
जय गुरु जय जय गुरु 🌹🌹🙏🙏
जय गुरदेव ❤
जय सदगुरु
💐🙏 स्वामीजी 💐🙏
खूप छान प्रेरणादायी
प्रणाम स्वामी जी
🙏💐🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏💐🙏
जय सद्गुरू
🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी.. 🚩🚩
🙏🙏
जय योगेश्वर स्वामीजी
महाराज,,, बोलणारा सहज बोलतो आणि ऐकणारा त्याच्यातून वेगळाच अर्थ काढतो, त्याच्यामुळे गैरसमज होतात, त्याला काय उपाय
🙏🙏🙏
💐🙏 स्वामीजी 💐🙏
🙏🙏