Mazya ajobani kortasathi special general muktyar Patra banvle hote te mayat zale . Aata 4 aatya v vadil varas lagle aahe , tr tyachya apyog mla jaminicha kabja milvanya sathi karta yenar ka
वर्ग 2 फॉरेस्ट नविन शर्त जमीन आहे त्याचा रजिस्टर कधी रद्द न होणार कुळमुक्त्यार पत्र केला आहे समोरच्याने ते कॅन्सल करायचं त्याबद्दल म्हायती पायजे plz Ripley sir 🙏🙏
नमस्ते सर माझ्या वडिलांनी पुनर्वसन साठी राखीव असलेल्या गटाचे कुलमुखत्यारपत्र करून एका व्यक्तीला दिली आहे.. आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे विक्री हरकत दिली आहे. ती उपविभागीय अधिकारी यांनी मान्य सुद्धा केलेली आहे.. आता आम्हाला पुढे काय करावे लागेल. ते कुलमुखत्यार पुनर्वसन कायद्याप्रमाणे रद्द होऊ शकते का. कोणाकडे तक्रार करावी कृपया रिप्लाय द्यावा ही विनंती..
Dear sir jar mobadala gheun power deeli aahe pan mobadala milala nahi tar power Radha hou shakte ka . Kadhi he Radha na honara power of attorney. Pls help me
कुलमुखत्यार पत्र power of attorney जर करून दिली आणि तो मुळ मालकाला न कळवता न सुचना देता जर संपत्ती किंवा शेतीची दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती ला विक्री केली तर कुलमुखत्यार पत्र धारकांना काही शिक्षा वैगेरे किंवा विक्री बैयनामा खरेदी खत करून दिली तर रद्द करता येते का ?
Hello sir
खूप सुंदर माहिती तुम्ही खूप सोप्या पधतीने सांगतां , त्या साठी तुमचे खूप खूप आभार
Thanx keep watching
Nice information
खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Mazya ajobani kortasathi special general muktyar Patra banvle hote te mayat zale . Aata 4 aatya v vadil varas lagle aahe , tr tyachya apyog mla jaminicha kabja milvanya sathi karta yenar ka
Good job Sir. Thanks for your helpful and useful information about this subject 👍. Well done Sir
Thanx keep watching
Nice videos and very easy to understand
वर्ग 2 फॉरेस्ट नविन शर्त जमीन आहे त्याचा रजिस्टर कधी रद्द न होणार कुळमुक्त्यार पत्र केला आहे समोरच्याने ते कॅन्सल करायचं त्याबद्दल म्हायती पायजे plz Ripley sir 🙏🙏
याच उत्तर द्या सर
Sir gift deed blood relation madhe(brother sister husband wife........etc.....)denyasathi stamp duty kiti aste asa video
Sir jv construction madhe ahmala bilader faswale ahe त्यासाठी मदत हवी आहे
Nice sir
नमस्ते सर
माझ्या वडिलांनी पुनर्वसन साठी राखीव असलेल्या गटाचे कुलमुखत्यारपत्र करून एका व्यक्तीला दिली आहे..
आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे विक्री हरकत दिली आहे.
ती उपविभागीय अधिकारी यांनी मान्य सुद्धा केलेली आहे..
आता आम्हाला पुढे काय करावे लागेल.
ते कुलमुखत्यार पुनर्वसन कायद्याप्रमाणे रद्द होऊ शकते का.
कोणाकडे तक्रार करावी
कृपया रिप्लाय द्यावा ही विनंती..
सर कुल मुक्ती यार पत्र एकाच वेळेस दोन व्यक्तींना करून देता येते का
ho
Dear sir jar mobadala gheun power deeli aahe pan mobadala milala nahi tar power Radha hou shakte ka . Kadhi he Radha na honara power of attorney. Pls help me
Pls send me ur contact number
i button kothe ahe?
मनापासून आभार आपले 🙏
Thanx
Keep watching
मुखत्यार पत्र 7लोकांनी करुन दिले होते परतु त्यापैकी एकाला ते रद्द करावे से वाटते काय करावे लागेल
कुलमुखत्यार पत्र power of attorney
जर करून दिली आणि तो मुळ मालकाला
न कळवता न सुचना देता जर संपत्ती किंवा शेतीची
दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती ला विक्री केली तर
कुलमुखत्यार पत्र धारकांना काही शिक्षा वैगेरे
किंवा विक्री बैयनामा खरेदी खत करून दिली तर
रद्द करता येते का ?
5:20
आमची एक जमिन होती ती एका व्यक्तिने फसवुन रजिस्टर कुलमुखत्यापत्र करुन विनामोबदला खरेदी खत केले आहे तर आता हे कुलमुखत्यापत्र रद्द करता येईल का
हो येईल ना
@@LawTreasureMarathi त्यासाठी काय करावे लागेल
व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे
Best information thanks sir
Thanks
Keep watching
परस्पर नोटीस न देता कुलमुखत्यार रद्द करता येते तर रजिस्टर केलेला उपयोग काय मुळ मालकांनी फक्त कुलमुखत्यार असलेला उपयोग काय
रद्द करायला किती खर्च येतो
पावर ॲफ ॲट्नि रदृकन्याची फी कीती घेणार सर कृपया सांगावे
जर कोर्टातून रद्द करणार असाल तर कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागेलं आणि रजिस्टर ऑफिसला करणार असाल तर 500 रुपयेच्या स्टॅम्प वर होईल
रद्द केलेल्या कुलमुखत्यार पत्राद्वारे बक्षीस पत्र करून घेतले आहे तो फ्लॅट त्यांच्या नावावर झालेला आहे तर पुढे काय करावे मार्गदर्शन करावे.
फ्लॅट चा दस्त रद्द करणेसाठी कोर्टात दावा दाखल करा
@@LawTreasureMarathi thanks sir
कधीही रद्द न होणार कुळमुख्ट्यार करून दिल्यानंतर पंधरा वर्ष झाली ही जमीन विकताना मुळ मालकाची संमती घ्यावी लागते का
त्यामधील अटी पहाव्या लागतील
अधिक माहिती आणि सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर कॉल अथवा मेसेज करा
सल्ला फी 200 रुपये
Mala aapka salla pahije 🙏
Mob no Ani fees ky aasel 🙏
🙏मला आपला सल्ल हवे
कधीही रद्द न कुलमुखत्यारपत्र
आपली फी आणि नंबर 🙏
7219 375 274 वर whatsapp द्वारे मेसेज करा
🙏
कुळमुक्तर पतरतात चेक रद केला तर काय करायचं
अनोंदणीकृत कुळमुखत्यारपत्र कसे रद्द करावे
Stamp ड्यूटी भरायला लागते का परत cancle करायला
नाही
नोटीस न देता रद्द करता येते का पावर अपार्टनी कधी ही रद्द होणारे कुलमुखत्यार पत्र
जर 5-6 जणांनी कुळमुक्तियार पत्र कुणाला दिले आहे व ते रद्द साठी 1-2 व्यकत्ती करू शकतो का
Ho karta yete
Hii
सर नंबर पाहिजे
7219 375 274
sir aapla no send kara