No use train takes more than 8 hours for Awb to Pune. Even after having MoS for Railways from Marathwada no real development regarding railways is happening. We have no connectivity to Panvel or solapur directly which will improve passenger to travel.
Sir ankai chord line peksha jr yeola varun nagarsol la valvata ala tr ajun km kami hotil ani yeola railway station cha pn vikas hoil tr yavar kahi karta yenya sarkhe asel tr vichar karava
सर नांदेड पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस सप्ताह मधुन रविवार व मंगळवारी धावत आहे. आता ही नवीन नांदेड पुणे एक्स्प्रेस रविवार व मंगळवार सोडुन दोन दिवस धावणार आहे का.
@@MarathiRailTell म्हणजे सर जी सध्या गाडी रविवार व मंगळवारी रात्री 9.30 ला सुरु आहे व आता सप्ताह मधुन दोन दिवस सुरू होणारी नवीन गाडी ती पण रात्री 9.30 ला धावणार आहे म्हणे. म्हणजे आता नांदेड वरुन पुण्याला जाण्यासाठी सप्ताह मधुन चार दिवस एक्स्प्रेस मिळेल. पण सर आता जी रविवार व मंगळवारी गाडी चालु आहे ती गाडी नांदेड गंगानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस सोबत रेक / कोच शेअर करते पण नवीन सुरु होणारी गाडी ही नांदेड गंगानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस सोबत रेक कोच शेअर करील की दुसरा गाडीसोबत रेक शेअर करिल. व या नवीन गाडीला आता सध्या जी गाडी सुरु आहे तेवढेच स्टोप थांबे असतील की जास्त असतील. नवीन गाडी ही सुपरफास्ट एक्स्प्रेस असेल की इंटरसिटी एक्स्प्रेस. नवीन गाडी ही दौंड जंक्शन वरुन जाईल की दौंड चोरड लाईन वरुन जाईल. या गाडीचा पुण्यावरुन सुटण्याचा वेळ काय असणार आहे. ही नवीन गाडी आयसीएफ रेक ने धावेल की नव्या एल एचबी कोचेस सोबत धावेल.
उद्या सकाळी गंगा कावेरी एक्सप्रेस मी आमचे पार्सल तिथे येणार आहे त्यावेळेस मी स्वतः स्टेशनला जाणार आहे तेव्हा मी फोटो काढण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे गंगा कावेरी एक्सप्रेसने किंवा जीटी एक्सप्रेस दोन पैकी कुठल्याही ट्रेन मी आमचे पार्सल येणारच आहे बघतो पीठ लाईन
Good nice Deep Information for Aurangabad to Ankai Doubling | Cord Line near manmad | New train from Nanded to Pune....
खूप आनंद झाला व्हिडिओ बघून की औंगाबाद ते अंकाई डब्लींग होत आहे.
धन्यवाद सर हि माहिती दिल्या बद्दल 👍
त्या ऐवजी रोटेगाव-कोपरगाव लाईन टाकली तर ती फायद्याची होईल आणि खूप वेळ व पैसे वाचतील
Nice vdo 👍👍🙏
Very happy for Chord line.Also happy Rotegaon - Kopargaon plan is scrapped
If cord line is installed no question of rotegaon kopargaon
पुणे-भुसावल एक्सप्रेस व्याया पनवेल केव्हा सुरू होणार आहे?लवकर सुरू करावी
very nice video ❤️
12729/12730 नांदेड - पुणे - नांदेड सुपरफास्ट द्विसाप्ताहिक एक्सप्रेस हीच आहे ती नवीन एक्सप्रेस व याच गाडीला दररोज करण्याचा विचार आहे.
Ashti to beed railway work kadhi hoil hyacya var video banao plz sir
ya Donhi kaamasathi nidhi manjur jhala aahe tender pan allot jhale aahe ya mahinyat kaam suru honar aahe
छान माहिती आहे
Sir Tya New Nanded pune Express la SHRIRAMPUR (Belapur) La Stop Asel na Plz Reply
Ka garaj padel Aurangabad la pit line chi?
Nice information
सर, गरिबांच्या पॅसेंजर गाड्या कधी चालू होतील, पुणे -मनमाड, दौंड-नांदेड, गरीब लोकांचा पण विचार करायला हवा , नाही तर आमचे स्टेशन शोभेची वस्तू बनून राहील
Nice 👍
Fabulous! Thank you so much!
No use train takes more than 8 hours for Awb to Pune. Even after having MoS for Railways from Marathwada no real development regarding railways is happening. We have no connectivity to Panvel or solapur directly which will improve passenger to travel.
नगर Ash T हाय स्पीड टेस्ट काय झाल??
Ankai to Aurangabad Double track jaldi hona chahie
Sir ankai chord line peksha jr yeola varun nagarsol la valvata ala tr ajun km kami hotil ani yeola railway station cha pn vikas hoil tr yavar kahi karta yenya sarkhe asel tr vichar karava
Tasech manmad jn varil load pn kami karta yeil
खूप छान खूप छान
धन्यवाद
नगरवरून मनमाड कडे जाण्यासाठी 8ते 8.30 दरम्यान गाडी सूरू केव्हा सुरू होईल,पास कधी पासून देणार अपडाउन साठी
अजनी ते लोकमान्य टिळक टर्मिनल व्हाया पूर्णा कधी पासून सुरू होणार आहे ती दररोज व्हावी
Frist view
Nice
Chandurbazer Betul Washim badnera line chi keva kaam suru honar
Jalna - (Hadapsar) Pune Express
Inagural run -2January
Aurangabad to parbhani doubling kadhi hoil hyacya var video banao plz sir
Nice 👍🏻
Good night video
रोटेगाव ते पुणतांबा नवीन जोडमार्ग व्हावा
Nice💗👌👌🙏
Nagar to asthi CRS zhala ka
Saheb he kam कधी चालु होणार
Aho
Pan 2022 chya budget madhe doubling la zero nidhi dila ahe
Mhanje ajun 1 varsh vaat pahavi laagnar.
Nandurbar Sathi samachar Sanga
भुसावळ झोन मधे तिसर्या लाईनचे काम जोरावर चालू आहे,,
Sir uday aak Navin gadi suru hot aahe Mumbai Manmad aurangabad nanded Adilabad Kahi abated aahe ka
Same ahe n nandigram
Dound- Manmad dubling.....
सर नांदेड पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस सप्ताह मधुन रविवार व मंगळवारी धावत आहे. आता ही नवीन नांदेड पुणे एक्स्प्रेस रविवार व मंगळवार सोडुन दोन दिवस धावणार आहे का.
ही गाडी नवीन असेल असे कळतं आहे
@@MarathiRailTell म्हणजे सर जी सध्या गाडी रविवार व मंगळवारी रात्री 9.30 ला सुरु आहे व आता सप्ताह मधुन दोन दिवस सुरू होणारी नवीन गाडी ती पण रात्री 9.30 ला धावणार आहे म्हणे. म्हणजे आता नांदेड वरुन पुण्याला जाण्यासाठी सप्ताह मधुन चार दिवस एक्स्प्रेस मिळेल. पण सर आता जी रविवार व मंगळवारी गाडी चालु आहे ती गाडी नांदेड गंगानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस सोबत रेक / कोच शेअर करते पण नवीन सुरु होणारी गाडी ही नांदेड गंगानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस सोबत रेक कोच शेअर करील की दुसरा गाडीसोबत रेक शेअर करिल. व या नवीन गाडीला आता सध्या जी गाडी सुरु आहे तेवढेच स्टोप थांबे असतील की जास्त असतील. नवीन गाडी ही सुपरफास्ट एक्स्प्रेस असेल की इंटरसिटी एक्स्प्रेस. नवीन गाडी ही दौंड जंक्शन वरुन जाईल की दौंड चोरड लाईन वरुन जाईल. या गाडीचा पुण्यावरुन सुटण्याचा वेळ काय असणार आहे. ही नवीन गाडी आयसीएफ रेक ने धावेल की नव्या एल एचबी कोचेस सोबत धावेल.
मुदखेड भोकर आदिलाबाद धुहेरी करण chya Badal kahi मंजुरी देण्यात येईल का सर सांगा सर
Nantar chya term madhe manjuri milu shakel
खुप छान माहिती❤❤🙏
apan ballarshaha pit line chi kahi images aplya telegram var share karu shakta
@@MarathiRailTell नाही कौणि आहे नाही तिथे माझय परिय्च्य चे
Bar we will see😀
उद्या सकाळी गंगा कावेरी एक्सप्रेस मी आमचे पार्सल तिथे येणार आहे त्यावेळेस मी स्वतः स्टेशनला जाणार आहे तेव्हा मी फोटो काढण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे गंगा कावेरी एक्सप्रेसने किंवा जीटी एक्सप्रेस दोन पैकी कुठल्याही ट्रेन मी आमचे पार्सल येणारच आहे बघतो पीठ लाईन
हि अशि काड लाईन पूर्णा रेल्वे रटेशन ला पन गरज आहे अकोला ला पासून गेली तर पूर्णा ईजन बदलाव लागतै
नक्कीच. पूर्णा ला जर बायपास लाईन झाली तर नांदेड ते अकोला प्रवासाचा वेळ वाचेल.
भाई पाचोरा_ जामनेर (पीजी) रेल्वे ची काही माहिती द्या
Nakki
@@MarathiRailTell kivo dennar
@@MarathiRailTell लवकर लवकर माहिती द्या तर खुप छान होईल भाई
नमस्कार सर जी .
माहीत दिल्या बद्दल धन्यवाद .
सर विडिओ मागील background music ringtone चे नाव काय आहे .
Please share linked or name sanga .
Liquid time
@@MarathiRailTell thanks
Jalna kuchh kam chalu hai uska video banaye
भाऊ बल्हरशाह ते पूणे आणि मुम्बई गाडी सुरु होन्यचा काहि प्रस्ताव आहे का याब्द्द्ल माहिती द्यावि
अजून तरी नाही
काजीपेट पुणे लाच दररोज किरणा आणि आनंदवन एक्सप्रेस आणि ताडोबा एक्सप्रेस यांना जर दररोज केलं ना तर फार बरं होईल
Aurangabad Daulatabad Kannad Chalisgaon Dhule Naradana railway line status ?
Shelved
Dhule नरडाणा रेल्वे मार्ग पहले पूर्ण करावे
Don't worry modiji shaji will sale at good prices