Sir maza gola adhi 8 marks Jat hoto... tumchi series follow keli 1 month...khup improvement zali.. ata 12 marks cha Jat ahe lvkrch out off jail sir... thank you so much sir❤
Sir मी तुमची गोळा फेक series Follow केली माझा पहिला गोळा 10 मार्क चा जात होता आता 12 मार्क चां जात आहे पण sir भरती जवळ आली आहे मला out of फेकायेचा आहे काही extra टिप्स आहेत का 😊
सर मी आणि माझा मित्र दोघांचाही गोळा 8 मार्कचाच जात आहे आणि आणखी आम्ही प्रॅक्टिस करत आहे जर का नाही वाढला तर आमचा विचार आहे की तुमच्या कडे येऊन प्रॅक्टीस करायची तर सर तुमचा मोबाईल नंबर पाहिजे होता
Sir मी तुमची गोळा फेक ची सिरीज फॉलो केली आधी माझा गोळा 10 मार्कचा जायचा आता आऊट ऑफ जात आहे. Thank you so much Sir...❤
खूप खूप अभिनंदन
Sir maza gola adhi 8 marks Jat hoto... tumchi series follow keli 1 month...khup improvement zali.. ata 12 marks cha Jat ahe lvkrch out off jail sir... thank you so much sir❤
खुप छान
khup chhan sires aahe sir gola vadhla
Sir khup chan explain karata
Sirana support kara ❤ saravani mitrano ❤
1 number sir
Chan workout aahe
Jim workout var video kadhi banvnar plz uttar dya
Sir मी तुमची गोळा फेक series Follow केली माझा पहिला गोळा 10 मार्क चा जात होता आता 12 मार्क चां जात आहे पण sir भरती जवळ आली आहे मला out of फेकायेचा आहे काही extra टिप्स आहेत का 😊
Thode kahi click point ahe hya seres madhe laplele te समजले तर एका दिवसात पण होऊ शकतो पाहिले2,3,4,5,6 हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा
@@VaibhavSarowar thank you Sir गरिबाच्या मदतीसाठी धावून येता 😍😊
Tumhi jo side throw sangitla tasa me 1 hatatne 4kg cha gola fekate sir tr to chalnar ka
मुलींनी लहान गोळानेच प्रॅक्टिस करायची आहे मी व्हिडीओ मध्ये सांगायचं विसरलो
@@VaibhavSarowar pn sir to throw bharti la chalnar ka... fkt 1 hatane jato
Sir hya drill roj kelyavr kiti divsat farak padel ??
Tumchya vidios mule maza gola vadhlay thoda far ...pn out of jat nai ..
जाईल आउट ऑफ प्रयत्न चालू ठेवा ह्या Drils मुळे 2 हप्त्यात रिझल्ट दिसू शकतो बर्या पैकी
@@VaibhavSarowar ok sir
@@VaibhavSarowar thnk u
सर ssc gd ला मला 108 मार्क्स आहे होईल का सर माझा काम
Hoil rre bhawa
💯 hoil..
सर Out Off ला राहतो थोडा जात नाही
श्वास मोठा घ्या फेकन्या आधी ट्राय करा.
Sir gola out zal pan foul hot ahe aata ky kru de kale na...😢
Proper stoper laun practice kara
सर मी आणि माझा मित्र दोघांचाही गोळा 8 मार्कचाच जात आहे आणि आणखी आम्ही प्रॅक्टिस करत आहे जर का नाही वाढला तर आमचा विचार आहे की तुमच्या कडे येऊन प्रॅक्टीस करायची तर सर तुमचा मोबाईल नंबर पाहिजे होता
8390404130
Gym cha workout sanga sir
परवा टाकतो
sir mi khup praytna jrtiy pn gola 5 mitr chy pudh jatch nhi he
Video kadhun pathava 8390404130
Maza video kasa patau sar
8390404130 what's app
गोळा रोज टाकायचा की नाही हे सांगा कारण एनर्जी लॉस होती आणि शोल्डर ही दुकते
आराम कर चांगलं वाटलं की फेक मित्रा
@@VaibhavSarowar sir हेच माहित नाय तुम्हाला हप्त्यातून 2 वेळा गोळा टाकायचं असतो बाकी दिवस गोळ्याची एक्स साएज करायची
@@kiranjadhav2371अरे येड्या तुला माहित आहे मग कशाला विचारतोस रे😅
8.30 mtr जतोय सर थोडाच बाकी आहे आउट ऑफ ल तिथच अडकलाय....😢
Sprint kara spike laun dar 3 rya divashi, Claping push ups kara dar dusarya divashi diet proper ghya वाढून जाईल..
Sir maza gola out off jato pn kadhi kadhi Kay hot Kay mahit jatach nahi..gelya bharti madhe pn asach zhal
होत कधी कधी पण ह्या वेळेस नाही झाल पाहिजे त्या दिवशी जितकं जास्त होईल तितकी motivet राहायचं प्रि वर्क आऊट पण वपरा.
Sir पहिला 12 चा जाता होता
पण आता 8 पण पटतं नाही असं का
चूक होत असेल काहीतरी त्या वर लक्ष केंद्रित करा भरती जवळ येत आहे गोळा कमी होऊ देऊ नका
Gola 10 cha jato sir workout sanga n out off sathi
Purn play list bagha ahe tyat