ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
डॉक्टरने तात्याला मृत घोषित केलं तात्या जिवंत झाले देवाचे आभार पण डॉक्टर वर गुन्हा दाखल करा चौकशी करा🙏
😢😢😢त्या डॉक्टरांची पण मुलाखत घ्या, ज्यांनी त्यांना मृत घोषित केले.😢😢😢😢
मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांच नाव काय?नोबेल पारितोषिकाचे मानकरी आहेत ते.
डॉक्टरांनी खोट सांगितलं त्याचा मृत्यू झालेला नव्हता अस मला वाटते
डॉक्टर बहुतेक ऑनलाईन पास झालाय कोरोना काळात😢😢😅😅
स्पीड ब्रेकरणे जीव घेतलेला पाहिलंय पण आज जीव वाचवला
Speed breaker nhi Dr. Ne wrong statement dile aahe.... Yavar shahanisha zali pahije....
आता मेडिया वाल्यानी त्यांना विश्रांती घेऊ द्या.
बरं झालं पोस्टमार्टम केले नाही
Doctor chi alcohol test kara tyan daru ghetli hoti ka
Tyana death certificates jjapt kara kontya institu madhun yana dr che certifrcat denyayat aale tya nistut var karvai kara ki paise charun dr zaket
मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांचे नाव घोषित करा
CPR milal ahe khadyanmule ani te jivant jhale 😊❤ cardio pulmonary resuscitation
आता काय प्रत्येक रुग्णवाहिकला खड्ड्यात न घालायला लावता काय
जगात भारी आम्ही कोल्हापुरी❤❤
Lockdown mdhe degree zalela dr aahe ka
हरी नामस्मरणाने वाचवलं 😍
आता बघा बरेच लोक अँब्युलन्स स्पीड ब्रेकर वरून आदळताना दिसणार....
स्पिड बेकर नाही तर खड्डा होता
Are to baba melach nahi 😅😅
Doctor sc aanar 😂
खड्याचे रस्तेही माणवाला वरदान
Swargwasi returns 😂😂
मेलेलाच नव्हता माणूस फक्त कोमात गेला होता
डॉक्टरने तात्याला मृत घोषित केलं तात्या जिवंत झाले देवाचे आभार पण डॉक्टर वर गुन्हा दाखल करा चौकशी करा🙏
😢😢😢त्या डॉक्टरांची पण मुलाखत घ्या, ज्यांनी त्यांना मृत घोषित केले.😢😢😢😢
मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांच नाव काय?
नोबेल पारितोषिकाचे मानकरी आहेत ते.