Maharashtra Bhushan : Appasaheb Dharmadhikari यांना लाखो अनुयायी कसे जोडले गेले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #kharghar #dharmadhikari #maharashtrabhushan
    16 एप्रिल 2023 रोजी खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
    या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारकडून ज्येष्ठ निरुपणकार आणि सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला.
    दर आठवड्याला होणाऱ्या श्री बैठकांच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातले लाखो अनुयायी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सोबत कसे जोडले गेले आहेत. ते आपण जाणून घेऊया.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 744

  • @ashishk81
    @ashishk81 ปีที่แล้ว +25

    बाबा आमटे सारख्या व्यक्तीसाठी लोकं कधी एकत्र नाही आले ना येणार , खरे मानवता वादी कार्य त्यांनी केलं आहे

    • @edit_machine
      @edit_machine ปีที่แล้ว

      कसा गाढव आहे रे तू 😂😂 तुला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही आणि इथे येऊन ज्ञान देतोय

  • @bhagwanmhatre3915
    @bhagwanmhatre3915 ปีที่แล้ว +17

    🌹जय सद्गुरू, श्री अप्पा साहेबांची शिकवण ही माणसाने मनासाशी कस वागव, आपण ज्या देशात जन्मला आलो त्या देशाचा आपण ऋणी आहोत, देशानी आपल्या ला काय दिल, त्या पेक्षा आपण देशा साठी काय दिल याची शिकवण दिली जाते,, नियतीच्या मनात जे होत ते झालं, त्या साठी कोणालाही दोषी ठरवू नये, जय सद्गुरू 🌹🙏🏼

  • @Ritik_5352
    @Ritik_5352 ปีที่แล้ว +68

    टीका टिप्पणी करणे खूप सोपं आहे, आपण 40 लोकांना एकत्र करू शकत नाही... त्यांनी तर लाखो- करोडो लोकांना चांगल्या मार्गाला लावलं आहे, तर अशा व्यक्तीबद्दल बोलताना विचार करा.
    नानासाहेब आणि अप्पासाहेब यांनी समाज प्रबोधनातून लोखो कुटुंब वाचवली, व्यसणमुक्ती, अंधश्रध्दा
    निर्मुलन, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, यावर खूप मोठी प्रसिध्दी पासून लांब राहून कार्य केले. हे कार्य करताना कोणतीही व्हा व्हा केली नाही, त्यामुळे काही माहीत नसेल तर त्यावर नाही बोललेल बर असतं.

    • @manishapandit7464
      @manishapandit7464 ปีที่แล้ว +7

      Naka bhau sangu kunala swarinchi mahti kalayla pn tevdhi shillak havi ani he je tika kartayat tyanna mhnav 3tas shravan kar Upasana kar bagh himmat hote ka

    • @Ritik_5352
      @Ritik_5352 ปีที่แล้ว +3

      @@manishapandit7464 ho na tika karnare fkt tika kartat tyana Kay mahtv smjel aplya bapach ...

    • @kgm1243
      @kgm1243 ปีที่แล้ว +3

      पहिले निष्काम कार्याचा गावं, तालुका, राज्य,देश आणि विदेशातील विस्तार बघावा. निव्वळ ते एका विशिष्ट समाजातुन आहेत म्हणून त्यांना विरोध करावा म्हणून करायचं हे पूर्णतः चुकीचे आहे.

    • @kek24421
      @kek24421 ปีที่แล้ว +1

      if he is so much worried about his followers, then why did he make them sit in sun for long hours while he himself was sitting on stage under cooler & fans… He was the one who gave suchna in baithak to make people visit the program… 13 people died just for his silly maharashtra bhushan award… yet he hasn't taken any responsibility of it.

    • @Ritik_5352
      @Ritik_5352 ปีที่แล้ว

      @@kek24421 Please speak properly when speaking, do not speak as if you are ignorant

  • @babasahebpatil9023
    @babasahebpatil9023 ปีที่แล้ว +14

    कर्म चांगले करा
    कुणाचीही गरज लागणार नाही
    आपले भविष्य आपल्याच हाती

    • @shreearts7146
      @shreearts7146 ปีที่แล้ว +5

      पण योग्य काय अयोग्य काय ते कोण शिकवणार

    • @user-mt4kp7qk9m
      @user-mt4kp7qk9m ปีที่แล้ว +1

      @@shreearts7146 Jay sadguru 🙏

    • @pranitdaval8938
      @pranitdaval8938 ปีที่แล้ว +1

      आपलेच दुर्गुण वाटती सद्गुण

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 ปีที่แล้ว

      @@shreearts7146
      अंधभक्ता अशा तुकडाधिकारी बाबांची गरज असते

    • @shreearts7146
      @shreearts7146 ปีที่แล้ว

      @@sukalalshinde4144 तुम्ही श्रेष्ठ असो आम्ही अंधभक्त🙏

  • @manjulamahale6847
    @manjulamahale6847 ปีที่แล้ว +37

    आमचे माय बाप आहेत स्वारी 🙏

  • @akashmharse8266
    @akashmharse8266 ปีที่แล้ว +115

    लवकरच अप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारतरत्न पण मिळेल .. त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे ..आणि ते सर्वांना मान्य करावाच लागेल.. संत शिकवणी शिवाय . मनुष्य देहला उन्नती कधीच मिळू शकत नाही..जय सद्गुरू..

    • @meghashirke6573
      @meghashirke6573 ปีที่แล้ว +1

      Hoo ka baghu 😂magh

    • @prasadbhoir6888
      @prasadbhoir6888 ปีที่แล้ว +10

      @@meghashirke6573 tu jast bolte asa ny vatat

    • @shivajipatil3515
      @shivajipatil3515 ปีที่แล้ว +4

      ​@@meghashirke6573bghashil na mg😏

    • @bali4
      @bali4 ปีที่แล้ว +4

      @@meghashirke6573 maharashtra bhushan raj bhavnat hot asto. rajkarnyanla shri anuyayancha wapar karun ghetla, tyana mata sathi influence karayche hote, tyat tyana fakt mate disat hoti. Pu.L. Deshpande yana jenwa maharashtra bhushan denyat ala hota tenwa ravindra natya mandirat denyat aala hota. maidanawarch ghyacha hota tar ratri/sandhyakali 4-5 la suru karyacha hota. yatil chota dosh appa saheb yanchya kade hi jato. tyani tyanchya anuyayanchya kaljipoti hya karyakram la nakar dyayla hawa hota. dharmadhikari tyanchya anuyayanla ajunhi bhet dileli nahi. rajkarni lok fakt mate baghtat. cm shinde ,dypt cm fadnavis, home minister amit shah doshi aahet.

    • @pranalinagpure6498
      @pranalinagpure6498 ปีที่แล้ว +6

      @@meghashirke6573 bghshil lavkr ch

  • @11JaiShreeRam111
    @11JaiShreeRam111 ปีที่แล้ว +68

    लवकरच श्रीसद्गुरू आप्पासाहेब धर्माधिकारी स्वारींना
    भारतरत्न पुरस्कार मिळावा.
    🚩🚩🚩🚩🚩जय सद्गुरू🚩🚩🚩🚩🚩
    श्रीसद्गुरू आप्पासाहेब धर्माधिकारी स्वारींना अपशब्द बोलण्याचा या ब्रम्हांडात कोणत्याही मनुष्याला अधिकार नाही. कारण स्वारी आमचे परब्रह्म आहेत. जी घटना घडली त्याला आम्ही सर्व श्री सदस्य जबाबदार आहोत.
    🚩🚩🚩🚩🚩जय सद्गुरू🚩🚩🚩🚩🚩
    🙏🏻 सर्व मृत श्री सेवकांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
    🙏🏻भारतरत्न पुरस्कार का मिळावा त्याचे उत्तर 👇🏻👇🏻
    🚩जे श्रीसद्गुरू आप्पासाहेब धर्माधिकारी स्वारी यांना विरोध करतात त्यांनी फक्त 21 दिवस श्री समर्थ बैठक ला जाऊन बसावे तेथे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
    🚩मानवता हा धर्म आणि मनुष्य ही जात ही संत शिकवण देणारा संप्रदाय म्हणजे श्री समर्थ बैठक.....
    🚩कुठलीही दानपेटी नसलेला संप्रदाय म्हणजे श्री समर्थ बैठक.....
    🚩चमत्कार नाही तर साक्षात्कार ची अनुभूती देणारा संप्रदाय म्हणजे श्री समर्थ बैठक.....
    🚩मातृ ऋण-पितृ ऋण, समाज ऋण देश ऋण, सर्व कर्तव्याची जाणिव व आत्मस्थितीत ठेवणारा संप्रदाय म्हणजे श्री समर्थ बैठक.....
    >
    श्री सदस्यांनी कार्यक्रमाला येताना,
    छत्री, पाणी, जेवण, मास्क, डोक्यावर टोपी घेवून यावे.
    कार्यक्रम ऊन्हात आहे.
    एक दिवस अगोदर येऊ नये.
    ज्यांना ऊन्हाचा त्रास होतो त्यांनी येवूच नये.
    आजारी, वयस्कर, लहान मुले व गरोदर महिला यांनी येऊच नये.
    स्वताःचा कचरा व चप्पल पिशवीत ठेवावी.
    श्री सेवकांनी दिलेल्या सुचनाचे पालन करावे.
    आपला ग्रुप सोडून जावू नये व गर्दीत शिरू नये.
    ज्यांना इच्छा आहे त्यांनीच यावे.
    हे सर्व नियम श्रीसद्गुरू स्वारींनी एक आठवडा
    अगोदरच लिखित आज्ञापत्र वाचून सांगितले होते.

    • @user-nw4xw3rp9f
      @user-nw4xw3rp9f ปีที่แล้ว +5

      Kahihi niralajjam

    • @shubhamatkale7947
      @shubhamatkale7947 ปีที่แล้ว +1

      Ho carect

    • @11JaiShreeRam111
      @11JaiShreeRam111 ปีที่แล้ว +6

      @@user-nw4xw3rp9f तु किती संस्कारी आहे हे तुझ्या कमेंट वरूनच समजते.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว +5

      नोबल ? नको का?

    • @user-nw4xw3rp9f
      @user-nw4xw3rp9f ปีที่แล้ว

      @@shubhamatkale7947 bhade correct spelling mistake

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 ปีที่แล้ว +42

    जय सदगुरू..मृत्यू झाला त्या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण..मॅडम तुम्ही खुप छान सांगितले..मी स्वतः सदस्य आहे..खुप छान प्रबोधन दिले जाते...मृत्यू कोणालाच टाळता येत नाही..जन्म आणि मृत्यू अटळ आहे..🚩🙏

    • @reshmachanche8024
      @reshmachanche8024 ปีที่แล้ว +1

      Barobar 🙏

    • @kartikdesai597
      @kartikdesai597 ปีที่แล้ว +4

      Barobar ahe tynche karma khup changale hote swari che darshan jhale tyna te khup nashibvan ahet

    • @kek24421
      @kek24421 ปีที่แล้ว +1

      @@kartikdesai597 tumhi log vede zhala ahet.. appasahebani je lok mele tynachya parivaara la bhetle sudha nahi.. baithaikit suchna hyani ch deli hoti na ki kharghar la ya.. mag aata responsibility ka ghet nahi tumche swari??

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 ปีที่แล้ว

      जे तुकडाधिकारी च्या कार्यक्रमात गेले
      आणी मेले नाहीत ते पापी

    • @Gamingirl22
      @Gamingirl22 ปีที่แล้ว +2

      ​@@kek24421
      Pn suchnet he hi sangitla hota jyanna unacha trass hot asel Kiva konta dusra ajar asel
      tyanne yeu naye
      Aani ha karyakram swari nni nawhta organise kela tya नेत्यान ne kela hota
      Lokanna trass hou naye he javabdari tyanchi hoti😏

  • @jayeshdalvi3720
    @jayeshdalvi3720 ปีที่แล้ว +61

    वंदनीय पूजनीय सद्गुरू डॉ. श्री: अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचा पूर्ण परिवार यांनी त्यांच्या आयुष्यात समाजासाठी आणि लोक कल्याणासाठी स्वतःला झोकून दिलं आणि कोणी लहान मोठा न पाहता कोणता जात - धर्म न बघता कोणापासून 1 रुपया सुद्धा न घेता सर्वांना जवळ केलं आणि रंजलेल्या गांजलेल्या सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. 🌹👏
    म्हणून त्यांच्या व्यक्तीमत्वावर जी काही लोक चुकीची टिप्पणी करतात त्यांना माझा एक प्रश्न आहे तुम्ही एक तर बैठकीला जात नाही त्यांच्या कार्याची तुम्हाला पूर्ण माहिती नाही तर अर्धवट माहिती घेऊन तुम्हाला कोणाला दोष देण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. कुणी कोणता देव पुजावा किंवा भजावा हे तुम्ही सांगणारे कोण प्रत्येक माणूस आपल्या भावार्थानुसार देवाशी जोडला जातो . म्हणून तुम्ही कुणाच्या घरी काय चाललंय हे पाहण्यापेक्षा आपल्या घरी काय चाललंय ते बघा 🙏
    जय सद्गुरु...! 🌹🙏

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN ปีที่แล้ว +2

      💯💯 correct👍👍

    • @vidyaraut-nf7eh
      @vidyaraut-nf7eh ปีที่แล้ว +2

      Barober ahy jay sadguru

    • @tanviraut1985
      @tanviraut1985 ปีที่แล้ว +1

      Brobar aahe

    • @mandathopate8426
      @mandathopate8426 ปีที่แล้ว +3

      होणा माझ्या सद्गुरू बदल बोलतात हे करंटी लोक हयांनाही कळेल माझे सद्गुरू कसे आहे त एक दिवस

    • @rajsing-hw2gb
      @rajsing-hw2gb ปีที่แล้ว

      @@mandathopate8426 😝

  • @shubhamatkale7947
    @shubhamatkale7947 ปีที่แล้ว +55

    . हो लवकर माझ्या देवाला भारतरत्न मिळावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

    • @trp3628
      @trp3628 ปีที่แล้ว +7

      Ani parat 50 jan cha bali dyayla lagel 😂

    • @trp3628
      @trp3628 ปีที่แล้ว

      @@pritamshelar1586 😂😂😂😂😂

    • @artijadhav7652
      @artijadhav7652 ปีที่แล้ว +6

      ​@@pritamshelar1586 😊 ज्यांच्या बदल माहिती नाही त्यांच्या बदल मुर्ख माणसाने बोलू नये.

    • @akashmharse8266
      @akashmharse8266 ปีที่แล้ว

      @@artijadhav7652 barobar ahe mahit नसताना काहीही वर्थ बडबड करतात लोक

    • @Shriramsamarth721
      @Shriramsamarth721 ปีที่แล้ว +3

      @@pritamshelar1586 साहेब तुम्ही खुप मोठे आणि महान आहात अतिशय दिव्य पुरुष आहात पण तुम्ही ज्यांच्या विषयी तुमची बहुमूल्य शब्द लिहीत आहात अगोदर त्यांच्या विषयी जाणुन घ्या मग तुमचे बहुमुल्य मत मांडा🙏🏼😒

  • @vilasmisal4550
    @vilasmisal4550 ปีที่แล้ว +7

    श्री सेवा करताना मेले तरी त्याचं कुणालाच काही वाटत नाही श्री सेवा म्हणजे देव आहे हे मान्य करून त्याच्यामागे धावण्याचा मूर्खपणा आहे

    • @Shriramsamarth721
      @Shriramsamarth721 ปีที่แล้ว

      साहेब तुम्ही खुप मोठे आणि महान आहात अतिशय दिव्य पुरुष आहात पण तुम्ही ज्यांच्या विषयी तुमची बहुमूल्य शब्द लिहीत आहात अगोदर त्यांच्या विषयी जाणुन घ्या मग तुमचे बहुमुल्य मत मांडा🙏🏼

  • @gokul3428
    @gokul3428 ปีที่แล้ว +13

    🙏एथे कोणी सोडवेन एका सद्गुरू वाचुणी 🙏
    लवकरच सद्गुरू अप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारतरत्न पण मिळेल

    • @user-mt4kp7qk9m
      @user-mt4kp7qk9m ปีที่แล้ว +1

      Jay sadguru 🙏😊

    • @kalyanimahadik5431
      @kalyanimahadik5431 ปีที่แล้ว +4

      हे मिळणार ...कारण आपल्या स्वारीणी कोणाच वाईट करून नाही पुढे आले त्यांनी सर कारचा एक ही सला न घेता ईक काही केलं आहे की शब्दात पण व्यक्त होणार नाही तोपर्यंत ही जेवढी लोक स्वारीन वरती बोट दाखवत आहे ना तेवढे सगळे हात जोडून उभे राहतील ‼️जय सदगुरू ‼️🙏🙏

  • @Farmer00
    @Farmer00 ปีที่แล้ว

    नानासाहेब धर्माधिकारी त्यांच्या नंतर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आता सचिन धर्माधिकारी.
    सर्व घराणेशाही आहे.

  • @96SP
    @96SP ปีที่แล้ว +1

    डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे वास्तव
    पत्रकारितेचे शिक्षण घेऊनही बाजारू व्यवस्थेमुळे पत्रकारिता करावी वाटली नाही पण शोधपत्रकार शांत बसत नाही सगळ्या श्रीसेवकांना कुटूंब मानणाऱ्या महाराष्ट्र भूषण श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मात्र आपल्या "डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" ट्रस्टमध्ये खालील फक्त चार विश्वस्त नेमले आहेत..!
    १. श्री. दत्तात्रय नारायण धर्माधिकारी पद अध्यक्ष
    २. श्री. सचिन दत्तात्रय धर्माधिकारी पद सचिव
    ३. श्री. उमेश दत्तात्रय धर्माधिकारी पद खजिनदार
    ४. श्री. राहुल दत्तात्रय धर्माधिकारी पद सहखजिनदार
    आणखी विशेष म्हणजे "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टमध्ये विश्वस्तांच्या किंवा व्यवस्थापकांच्या जागी दुसरा विश्वस्त किंवा व्यवस्थापक येण्याची रीत " या न्यासाचे विश्वस्त मंडळात ४ विश्वस्त राहतील. हे विश्वस्त मरेपर्यंत राहतील व त्यांचे पश्चात त्यांचे वारसाहक्काने पद भरले जाईल व तोही विश्वस्त मरेपर्यंत राहील" अशी कायदेशीर तरतूद केली आहे..!
    कोट्यवधी माणसांकडून, कंपन्यांकडून आणि शासनाकडून सामाजिक सेवेच्या नावाखाली कुटूंबासाठी काढलेल्या खाजगी ट्रस्टसाठी देणग्या घेऊन घरातील चौघांच्याच मनमर्जीप्रमाणे खर्च केले जात आहेत आणि सामान्य माणसाला केवळ प्रवचनातून श्रीसदस्य कुटूंबीय असल्याचे भासवले जाते आहे पण ट्रस्टवर मात्र घराणेशाही आहे...!
    सगळीकडे केवळ कालच्या कार्यक्रमावर टीका होत आहे पत्रकार केवळ पोकळ बातम्या देत आहेत पण यावर आता बोलले पाहिजेच म्हणून प्रयत्नपूर्वक "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टची घटना मिळवून हे वास्तव मांडले आहे यातून कोणी श्रीसेवक शहाणा झाला तर ठीकच आहे..!
    "बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि" अशी संत तुकारामांची शिकवण असल्याने ही पोस्ट केली आहे बाकी कुणाच्या भावना दुखावणे असा उद्देश नाही..!

  • @ulhaspatil5738
    @ulhaspatil5738 ปีที่แล้ว +10

    जय सद्गुरू

  • @Gauravpatil136
    @Gauravpatil136 ปีที่แล้ว +13

    || जय सद्गुरु ||
    आशा लोकाना उत्तर देउन आपली शिल्लक कमि करू नका कारण भविष्यात याचंही परीवार बैठकीत बसनार आहे

    • @akashmharse8266
      @akashmharse8266 ปีที่แล้ว +4

      हो नकीच.. संपूर्ण विश्वाला गरज आहे परमार्थाची भावा

    • @pranitdaval8938
      @pranitdaval8938 ปีที่แล้ว

      @@eirapoojaswapnilraut2572 🙏

    • @pruthvirajyadav7002
      @pruthvirajyadav7002 ปีที่แล้ว

      ​@@eirapoojaswapnilraut2572 👍🙏जय सद्गुरु 🙏

  • @saylighate1714
    @saylighate1714 ปีที่แล้ว +38

    जय सदगुरू मृत्यु झालेल्या श्री सदस्यानं भावपुर्ण श्रध्दांजली नाना साहेब व आप्पा साहेब धर्माधिकारी यांनी चांगली शिकवण देऊन लाखो करोडो श्री सदस्यानं चांगल्या मार्गाला लावले आहे कोणताही अपेक्षा न ठेवता त्यांनी आणि देशाने मला काय दिलं या पेक्षा आपण देशासाठी काय करावं हे त्यांनी आम्हाला शिकवणीतून सांगितलं आहे त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपण कोणाबद्दल टीका करत आहोत हे पाहावं

    • @Vancqa
      @Vancqa ปีที่แล้ว +1

      यांच्या ट्रस्ट वर कोण कोण आहेत बघा..स्वतः वर विश्वास ठेवा कुणाच्या प्रबोधनाची गरजच लागणार नाही..तुम्ही आणि तुमचा देव या मध्ये आजुन कशाला कोण पाहिजे

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 ปีที่แล้ว +3

      @@Vancqa हि ट्रस्ट त्यांची स्वताची असताना दुसर्याच नाव कस देतील कारण ते कोणाकडे मागत फिरत नाही .

    • @Vancqa
      @Vancqa ปีที่แล้ว +1

      @@vasantichikane3006 हा पुरस्कार कशाला पाहिजे मग..आणि दिखावा कशाला

    • @jackofall2420
      @jackofall2420 ปีที่แล้ว

      ​@Ramrao Patil tyani baljabri odhun navt nela gharatun...

    • @rahulkadam2651
      @rahulkadam2651 ปีที่แล้ว +1

      ​@@Vancqa निंदकाचे घर आसावे शेजारी 🙏 जय सद्गुरू 🙏

  • @virajkhedekar3697
    @virajkhedekar3697 ปีที่แล้ว +29

    खूप मस्त न्यूज रिपोर्ट केली आहे यातील या मुलीचा आवाज आणि बोली शैली खूप चांगले आहे खूप छान

  • @chandrakantmadhavimadhavi1429
    @chandrakantmadhavimadhavi1429 ปีที่แล้ว +9

    जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤❤❤❤❤

  • @sag747
    @sag747 ปีที่แล้ว +2

    परमार्थ चालू होऊन 70 वर्ष झाले आता लोकांना समजत😊😊😊😊 चला चांगली गोष्ट आहे लोकांना आता समजायला लागलं आहे

  • @user-cw9pz4kl2e
    @user-cw9pz4kl2e 3 หลายเดือนก่อน

    जय सद्गुरू 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️

  • @akss222
    @akss222 ปีที่แล้ว +14

    मग सरकारने चिठ्ठी पाठवून कार्यक्रम घ्यावा की नाही विचारायला हवे होते

  • @dhananjayhundiwale
    @dhananjayhundiwale ปีที่แล้ว +4

    आप्पा जे निर्मळ मनाने आपल्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काय केले.
    सर्व मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏

    • @Shriramsamarth721
      @Shriramsamarth721 ปีที่แล้ว +1

      साहेब तुम्ही खुप मोठे आणि महान आहात अतिशय दिव्य पुरुष आहात पण तुम्ही ज्यांच्या विषयी तुमची बहुमूल्य शब्द लिहीत आहात अगोदर त्यांच्या विषयी जाणुन घ्या मग तुमचे बहुमुल्य मत मांडा🙏🏼

  • @TheYogeshshinde
    @TheYogeshshinde ปีที่แล้ว +8

    याच्या मधले 50% लोक चोर आहेत जी आपली पाप लापवून सद्गुरुला बदनाम करत आहेत

  • @prashantpawar2645
    @prashantpawar2645 ปีที่แล้ว +5

    चाळीस लाख लोक जमाबे असे मैदान कुठे आहे.

    • @rajdg1655
      @rajdg1655 ปีที่แล้ว

      खारघर येथे मी स्वतः दोन वेळा उपस्थित होतो.

    • @prashantpawar2645
      @prashantpawar2645 ปีที่แล้ว

      @@rajdg1655 40 लाख लोक हजार राहतील एवढी व्यवस्था आणि मैदान आहे का?

  • @MASS_9880
    @MASS_9880 ปีที่แล้ว +13

    स्वतः चे निर्णय स्वतः घ्यावे.. कोणत्याही बुवा बाबाचा आदेश येतो म्हणजे लोक किती मानसिक गुलाम आहेत हे यातून दिसून येत.

    • @Shriramsamarth721
      @Shriramsamarth721 ปีที่แล้ว +1

      साहेब तुम्ही खुप मोठे आणि महान आहात अतिशय दिव्य पुरुष आहात पण तुम्ही ज्यांच्या विषयी तुमची बहुमूल्य शब्द लिहीत आहात अगोदर त्यांच्या विषयी जाणुन घ्या मग तुमचे बहुमुल्य मत मांडा🙏🏼

    • @11JaiShreeRam111
      @11JaiShreeRam111 ปีที่แล้ว +1

      ते कधीच स्वतःला देव म्हणत नाहीत. त्यांच्या बद्दल माहिती घेऊन बोलावे. बोलताना पैसे लागत नाही म्हणून काहीही बोलू नये.

    • @pradeipm
      @pradeipm ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर. स्वताचे निर्णय स्वतः घ्यावे. दुसर्‍याचे बुवा आणि बाबा, आणि स्वताचे अनुयायी आणि संत. ज्या गोष्टी आपण मानत नाही किंवा आपल्याला पटत नाहीत त्यावर बोलणे म्हणजे आपली बालिश मानसिकता दिसून येते.

    • @netradesai1533
      @netradesai1533 ปีที่แล้ว

      correct

  • @shashikantmangaonkar4356
    @shashikantmangaonkar4356 ปีที่แล้ว +16

    मित्रहो, खरोखरच आपण आधुनिक लोकशाही पूरक जगात वावरतांना विज्ञान, तंत्रज्ञान घेऊन समतावादी समाज स्थापन करण्यासाठी बौद्धिक व मानसिकदृष्ट्या तयार आहोत का हा प्रत्येकाने आपला विवेक जागृत करून व तो व्यवस्थित वापरून विचार करावा लागेल ! कोणाला कशात आनंद सापडतो याच मानसशास्त्र व त्यायोगे लागणारे कृतीशील तंत्र/प्रयोजन वापरून समाजात निरंतर भ्रम पसरवण्याचे गणित जमले म्हणजे त्या लोकांची संख्या वाढवून सोयीचं राजकारण नक्की करता येते हे मात्र निश्चित !
    आता हे माझं म्हणणं भ्रमित झालेल्या लोकांना तसं समजणं अवघडच मात्र भ्रम पसरविणारे लोक यांचं तर्कशुद्ध पारंपरिक पध्दतीने खंडन करतीलच अर्थात ते भ्रमितां पर्यंतच मर्यादित होते, असेल व राहील. माझा लिहिण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येकाने स्वतःची मानवी ओळख नीटपणे ओळखून *आपण सुद्धा स्वतंत्र बुद्धीने विचार करू शकतो हे तुम्हालाच सिध्द करावे लागते व लागेल नाहीतर तुमच्यासाठी अज्ञानात सुखाचा भास व गुलामीचा अंतहीन प्रवास ठरलेला आहेच*...... !
    एक मानव-मित्र समजा 👁️🧠👁️

    • @bali4
      @bali4 ปีที่แล้ว +2

      💯

    • @prachikate7951
      @prachikate7951 ปีที่แล้ว +1

      👌

    • @vaishaligore6818
      @vaishaligore6818 ปีที่แล้ว +1

      निर्णय स्वतः घेऊ शकत नाही तर अधिष्ठान काय कामाचे

    • @meghashirke6573
      @meghashirke6573 ปีที่แล้ว

      Mast

  • @babasahebkakade1315
    @babasahebkakade1315 ปีที่แล้ว +11

    शिक्षणाचा प्रसार केला असता तर खूप चांगले झाले असते.देश खूप पुढे जाईल.

    • @Shriramsamarth721
      @Shriramsamarth721 ปีที่แล้ว +5

      साहेब तुम्ही खुप मोठे आणि महान आहात अतिशय दिव्य पुरुष आहात पण तुम्ही ज्यांच्या विषयी तुमची बहुमूल्य शब्द लिहीत आहात अगोदर त्यांच्या विषयी जाणुन घ्या मग तुमचे बहुमुल्य मत मांडा🙏🏼

    • @smaranconstruction2619
      @smaranconstruction2619 ปีที่แล้ว

      Tumhi lok nehmi vakdch bolnar.....

    • @kanishkamore4980
      @kanishkamore4980 ปีที่แล้ว

      आज च्या दिवसात शिक्षित माणसं पण अशिक्षित असल्यासारखी वागतात...त्यामुळे सद्गुरू आम्हाला शिक्षणाचे महत्त्व सांगतात च पण त्यासोबतच माणुसकी आणि जबाबदारी याची शिकवण देतात....उगाच इतकं मोठ कार्य नाही उभ करतात येत लोकांचा आपल्यावर विश्वास ही असावा लागतो...बैठकीतील काही लोक गेली ही असतील त्यांच्या आत्म्याला शांती लाभो पण सद्गुरु ना पाहून त्यांचा शेवटचा क्षण गोड झाला..त्यांच्या परिवारातील सदस्य सद्गुरु वर बोट ठेवत नाहीत मग तुम्ही का बोलता आणि कशासाठी...ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसेल त्या गोष्टीबद्दल आपण बोलू नये ही विनंती

    • @monicabombe946
      @monicabombe946 ปีที่แล้ว

      @@kanishkamore4980 हीच ती चांगल्या गोष्टीतुन निर्माण झालेली अंधश्रध्दा..

    • @kanishkamore4980
      @kanishkamore4980 ปีที่แล้ว

      @@monicabombe946 तुम्ही बैठकीत जाऊन बघा सद्गुरु कृपे तुम्हालाही कळेल🙏

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 ปีที่แล้ว +21

    आपल्या देशात व्यक्ती पुजेला अति महत्व दिले जाते याच वाईट वाटते.

    • @akshayaparab1698
      @akshayaparab1698 ปีที่แล้ว +7

      बैठकीत व्यक्ती पूजा न होता विचारांची पूजा होते. धर्माधिकारी कुटुंबातला कोणता ही व्यक्ती केव्हा असा बोलत नाही की माझी पूजा करा. ते माणसाला शिकवतात की कसा जगवा आणि स्वतःचा उध्दार कसा करायचा ते.

    • @siddheshgholap669
      @siddheshgholap669 ปีที่แล้ว +2

      Amhala vyakti puja krne nhi aahe he khudd swarini sangitlay.... Baithkit ya mgh smjel

    • @monicabombe946
      @monicabombe946 ปีที่แล้ว +1

      @@siddheshgholap669 पण तरीही आम्ही करतो...कारण आम्हीही त्यांच एकणार नाही..
      व व्यक्ती पुजा सांगितली नाही तर निवेदन देऊन गुरूचा फोटो म्हणुन कुणाचा देतात..छान बिजनेस चालु आहे....त्याच काय करता पुजाच करता ना...
      करायला नाही सांगितल पण आम्ही सगळ करते
      सगळे धर्मगुरू व सो काँल्ड समाजकारी संस्था सारख्याच...
      पण एकदा ब्रेनवाँश झाला कि काही कळत नाही

    • @tanviraut1985
      @tanviraut1985 ปีที่แล้ว +2

      बैठकीत व्यक्तीला नाही तर त्यांच्या कर्मांना महत्त्व दिलं जातं म्हणून सामाज सुधारक आहे.

    • @siddheshgholap669
      @siddheshgholap669 ปีที่แล้ว

      @@monicabombe946 tumchya kade aahe ka as3l tr tumhi kru nka ani nasel tr aadhi mahit krun ghya brainwash ch konala sangtay tumch kiti bigad jhalay te wash kra aadhi.

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 ปีที่แล้ว +2

    शेतकर्यांचे नुकसान या कार्यक्रमा मुळ झाकल गेल.सरकार चा उद्देश साध्य झाला.

  • @ashajadhav3099
    @ashajadhav3099 ปีที่แล้ว +7

    जय सद्गुरु बैठक म्हणजे एक आई वडील आपल्याला शिकू शकत नाही ते माझी सद्गुरु mavli शिकवते ...मनातल्या वाईट विचाराna Nast kartat ..एक चांगला मनुष्य...ghdvta बैठकीच्या माध्यामातून ...माझ्या sadguruna कोणीच दूषण नका लावु 🙏

    • @vandanabadgujar5784
      @vandanabadgujar5784 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर दादा जय सद्गुरू 🙏

    • @akashmharse8266
      @akashmharse8266 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर सद्गुरू म्हणजे संपूर्ण जगाची माय माउली..जे का रांजले गांजले त्यांसी म्हणे जो अपुले ..तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा..समाजातील अस्तविस्त झालेले परिवार आज सद्गुरू कृपेनें गुण्यागोविंदाने राहत आहेत.. सद्गुरू शिकवणीत उभे आहेत .

  • @Vancqa
    @Vancqa ปีที่แล้ว +2

    लोकशाहीत आणि स्वातंत्र्य देशात आदेश हा मुद्दाच मुळात खुळचट पणा आहे..

  • @user-cf2rm7nl2q
    @user-cf2rm7nl2q ปีที่แล้ว +2

    धर्माधिकाऱ्याला जे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे रक्कम मिळाले तिचे मरण पावले आहेत त्यांना मदत करावी त्या पैशाची

  • @nileshkumbhar9242
    @nileshkumbhar9242 ปีที่แล้ว +11

    लाखो अनुयायी कसे जोडले म्हणेज ....येऊन बसा बैठकीला शिकवण आहे तशी....खड्यात पडलेला माणूस सुधारेल् अशी.

    • @pravinkhane2780
      @pravinkhane2780 ปีที่แล้ว

      आमचं काकांचे घरी अधिष्ठान आहे अजून पण माची आणि दारू सोडत नाही हा बदल आहे का नसते जय सद्गुरु करा आणि राजकारण पण हे कसले अधतमिक

    • @riddhiutekar8121
      @riddhiutekar8121 ปีที่แล้ว +3

      ​@@pravinkhane2780 are ma yachach artha tech kutheytari baitkila janyat ,ghenyat ,ani Shravan karnyat kami padtayt na tethe pratek goshta hi changlich sangitli jate he pratekacha ghenyavar asta .....🙏aso jayacha bhavarth jaysa tayas labh taysa 🙏

    • @Gauravpatil136
      @Gauravpatil136 ปีที่แล้ว +1

      @@pravinkhane2780 बैठकीत कायतरी पाहिजे म्हणुन आले असनार तर ते काय कामाचे

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 ปีที่แล้ว +27

    सदर कार्यक्रमावर 13 कोटी खर्च व नंतर मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रत्येकी 5 लाख असे एकूण जवळपास 14 कोटी रक्कमेचा जनतेच्या पैशाचा चुराडा.शिवाय लोकं जिवानिशी गेले ते वेगळे

    • @Short_by_dp
      @Short_by_dp ปีที่แล้ว +1

      Bus maday lok thane raigad palghar warun anlay ek ek wadapaw war

    • @bali4
      @bali4 ปีที่แล้ว +1

      maharashtra bhushan raj bhavnat hot asto. rajkarnyanla shri anuyayancha wapar karun ghetla, tyana mata sathi influence karayche hote, tyat tyana fakt mate disat hoti. Pu.L. Deshpande yana jenwa maharashtra bhushan denyat ala hota tenwa ravindra natya mandirat denyat aala hota. maidanawarch ghyacha hota tar ratri/sandhyakali 4-5 la suru karyacha hota. yatil chota dosh appa saheb yanchya kade hi jato. tyani tyanchya anuyayanchya kaljipoti hya karyakram la nakar dyayla hawa hota. dharmadhikari tyanchya anuyayanla ajunhi bhet dileli nahi. rajkarni lok fakt mate baghtat. cm shinde ,dypt cm fadnavis, home minister amit shah doshi aahet.

    • @riddhiutekar8121
      @riddhiutekar8121 ปีที่แล้ว

      ​@@Short_by_dp are mahan mansa adhi tyanchi kirti kiti mahan ahe te bagh ani ma tika kar ethe te kadhi 1 rupaya suddha ghet nahi milale Maharashtra bhushanache paise suddha sarkharla dile ani tumhi kahihi mahiti na karta tond var karun bolat ahat 🤦‍♀️tehe ugach lakho loka fakta sadguruncha darshanasathi ale nhavte tyancha karyanch avdha mahan ahe ki loka swatahun bhetila jatat nahi avdhya lambun ... ani ho nustya aka vadabav sathi kon lambun yenar aho jara boltana vichar Karun doka lavun tari bola 😂 aso tumhala nahi samjhnar amche sadgurunche karya tyanche vichar adhi bhaithakila basa ma samjel 🙌🙏

    • @priyankasanas8530
      @priyankasanas8530 ปีที่แล้ว

      Tujya account madhun 13 koti gele kare khi pan ugacha bolaycha 13, koti cha kharcha zala jara amhala pan saga ki kute kharcha kela 13 koti cha Ani ho ya adhi pan kiti satrakar Jale ahait congress chya kalat pan zale ahait Ani shivasenchya kalat pan ashe kiti program zale ahait Teva pan una madhi basle aai 4/5 tas mg Teva congress Ani shivsena chya sarkar la Teva kalji nhi vatli ka lokachi bar unat basle ahait lok

    • @priyankasanas8530
      @priyankasanas8530 ปีที่แล้ว

      ​@@bali4karnki amhi cha baitakitali lokani appa swari na sagital hota ki jaga samor tumcha satkar houn dya Ani atha yala rajniti naka Karu Karnki desha madhi ajun pan ghosti ahait tikade pan jara laksh dya jat daram same kara aarshan sarvana dya Ani rastya varthi rahta thychya pan khi tari savy kara muli 3 year chya girl varthi pan rape hote tar te houn nay tar thya varthi pan jara laksha dya

  • @sanjaykadam7778
    @sanjaykadam7778 ปีที่แล้ว +20

    सात पिढीचा जेव्हा विचार येती तेव्हा नियतीचे काम सुरू होते स्वार्थ हव्यास आणि प्रसिध्दी आली की विनाशच

  • @Pakhwaj_Sevak.
    @Pakhwaj_Sevak. ปีที่แล้ว +2

    एक कमेंट वाचली...आम्ही आमच्या आप्पाना गुरू नाही तर सद्गुरू म्हणतो...🙄
    जर सद्गुरू म्हणवताय तर हि विषयांची आसक्ती आणि ओढ कशासाठी बरं?
    जगद्गुरु संत तुकोबांनी अनेक उंचीचे नजराणे अत्यंत विनम्रतेने परत केले...संत आणि सद्गुरू ना अशा लौकिक गोष्टींची भूक नसते.
    पण इकडे नजराणे स्वीकारले जातायत..
    बक्षीस घेतली जातायत..
    विशेषतत्व प्राप्त केले जातेय..
    मग हे होत असताना कसले सद्गुरूत्व....??🙏
    🙏राम कृष्ण हरी🙏

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 ปีที่แล้ว

      तुकडाधिकारी
      अंधभक्तांचा गुरू

    • @rajsing-hw2gb
      @rajsing-hw2gb ปีที่แล้ว

      Rogjt hai

  • @sakshiiiikadam
    @sakshiiiikadam ปีที่แล้ว +23

    Jay sadguru 🙏

    • @meghashirke6573
      @meghashirke6573 ปีที่แล้ว

      Kai yavda zhala tari 😂😂

    • @11JaiShreeRam111
      @11JaiShreeRam111 ปีที่แล้ว +7

      @@meghashirke6573 ताई आम्ही श्वासात श्वास असे पर्यंत एकाचेच होऊन राहतो.

    • @sonalimahale2964
      @sonalimahale2964 ปีที่แล้ว +3

      🙏जय सदगुरू 🙏

  • @Vancqa
    @Vancqa ปีที่แล้ว +2

    अतिशय चुकीचा कार्यक्रम...निव्वळ समाजसेवा आणि लोकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला अश्या शक्तिप्रदर्शन आणि गर्दी जमवून पुरस्कार देण्याची काय गरज? राजकीय नेत्यांना काय ..गर्दी दिसली की ठोकले भाषण आपली पोळी भाजायची आणि मत मोजत बसायचे.. जर असाच महा विकास आघाडीच्या कार्यक्रमात झाला असता तर देवेंद्र फडणवीस 10 दिवस ओरडत फिरले असते... धर्माधिकारी तुम्ही एका अतिशय छोट्या कार्यक्रमात हा पुरस्कार घेतला पाहिजे होता..😢😢

  • @vanitajagadale2070
    @vanitajagadale2070 ปีที่แล้ว +6

    Jay Sadguru 🙏

  • @suhasjadhav8512
    @suhasjadhav8512 ปีที่แล้ว +1

    ट्रस्ट वर मोजून चार सदस्य आहेत आता त्यांचे नावं विचारू नका🙄

  • @navnathsathe1446
    @navnathsathe1446 ปีที่แล้ว

    जय सदगुरू 🙏🙏

  • @manaliGolambadeBandre
    @manaliGolambadeBandre ปีที่แล้ว +6

    🙏🙏🙏 jai sadguru...

    • @meghashirke6573
      @meghashirke6573 ปีที่แล้ว

      Tumhi sagala Shri parivar kai kartat hotai Jevan hya ghatana zhali nusta Jai sadguru 🤦

    • @manaliGolambadeBandre
      @manaliGolambadeBandre ปีที่แล้ว

      @@meghashirke6573 he srv je zal te wadtya temperature mule ani dehydration zalya mule tya tya lokanahi kahi na kahi problem adhich asu shakto. Ugich kontihi tika tya vr kru nka. Je kahi asel te srv sadguru bghat aahetch. Tya mule tumhi bolun ani tika krun tumcha vel ghalau nka.

  • @kavitalohar8953
    @kavitalohar8953 9 หลายเดือนก่อน

    Amchi sadguru mauli....jay sadguru🙏

  • @yuiopyu
    @yuiopyu ปีที่แล้ว +1

    Apurn mahiti madam

  • @Gauravpatil136
    @Gauravpatil136 ปีที่แล้ว +2

    || जय सद्गुरु ||
    बैठकीत कायतरी पाहिजे म्हणुन आले असनार तर ते काय कामाचे

  • @shrikantdicholkar8164
    @shrikantdicholkar8164 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु....

  • @wishvjeetahire7578
    @wishvjeetahire7578 ปีที่แล้ว +12

    मला ऐक पश्र आहे कि खरा माहाराष्ट भुशन पुरस्कार हा माहात्मा फुल् संत गाङगे महाराज सतं कबीर सतं तुकाराम महाराज सावित्रीबाई फुले ह्या सर्वा का नाहि जाहिर होत ज्या यनी सर्वा साठि आपल ऊभ आयुष घालवल 😮

    • @Dr.SaurabhGanorkar
      @Dr.SaurabhGanorkar ปีที่แล้ว +1

      Karan tyanchya sahor he sarv puraskar shuny "0" aahet

    • @prachikate7951
      @prachikate7951 ปีที่แล้ว

      Kharya santa ni mansanchya jhundi banvlya nahit

    • @swapnildangeadv
      @swapnildangeadv ปีที่แล้ว +1

      त्यांचे कार्य महाराष्ट्र भूषण पेक्षा वरचे आहेत.

    • @trimbakkakade7934
      @trimbakkakade7934 ปีที่แล้ว

      हे संत सदाचार व सत्कर्मावर विश्वास ठेवणारे होते. त्यांना असा बाजार भरवण्याची आवश्यकता नवहती.गाडगेबाबा तर कोणाला आपल्या पाया पडू देत नव्हते.कोठे या थोर विभूती ,तर कोठे हे दाखवून महती मिळवणारे.आरे लोकांच्या ठाई फक्त बुद्धिप्रामाण्यवाद रूजवा.मग तुम्हाला अशा सवंग लोकप्रियतेची गरज भासणार नाही पण तुम्ही ते करणार नाही.

  • @m.z.k1100
    @m.z.k1100 ปีที่แล้ว +6

    Sarv raaj karan chalu ahe baitak band sati

  • @sureshgiri5671
    @sureshgiri5671 ปีที่แล้ว +20

    सर तुम्हाला चुकीच्या लोकांकडून महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला आहे

    • @nisha280
      @nisha280 ปีที่แล้ว

      तडीपार शहा व गद्दार शिंदे फडणवीस यांच्या हातून महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. राजकीय हेतूसाठी भोळ्या भाबड्या श्री भाविकांचा वापर

    • @prasadmasurkar5444
      @prasadmasurkar5444 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @sagargore9357
    @sagargore9357 3 หลายเดือนก่อน

    अशा गुरूंनी राजकारणांपासून लांब राहिले पाहिजे होते बदनामी तर होणारच पुरस्काराची अपेक्षा ठेवणे चुकीचेच

  • @nivastivlekar7166
    @nivastivlekar7166 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru 🙏🙏🌹🌹

  • @Vancqa
    @Vancqa ปีที่แล้ว +1

    श्री बैठकीत काय होतय हे सांगणारे आपला नाव का लपवणार?

  • @NS-ey8xh
    @NS-ey8xh ปีที่แล้ว

    आता पर्यंत जेवढे महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटले आहे त्यात सगळ्यात जास्त ब्राम्हण समज्यास भेटल आहे . त्याच्या लायक दुसऱ्या धर्मात जातीत माणसे नाही आहे का ? नाहीतर ह्या पुरस्काराचे नाव बदलून ब्राम्हण भूषण पुरस्कार ठेवावे.

  • @Vaishnavitelavane
    @Vaishnavitelavane ปีที่แล้ว +3

    Je sagl jhallay tya nantr ata asa vattay ki tevha mahja ka ny mruthyu jhal Karan mahzya devach swarup dole madhe thevaych Ani dole kayam che bandh karna khup mothi joshta ahe 🙏🏻

    • @tanviraut1985
      @tanviraut1985 ปีที่แล้ว +2

      Ho tai mi pn nahi yeu shakle aani mla aata as vatty ki mi pn thithe hav hot aani majha pn mrutyu jhaala tri chall aast pn yamule aaplya swarinna kiti dosh lavtayet hi lok 😞😞 nahi aaikvat aata kdhi thambel he

  • @bandyabhau4425
    @bandyabhau4425 ปีที่แล้ว

    राजकारण आणी आध्यात्म वीषाम्रुत योग परीणाम समोर आहे

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 ปีที่แล้ว

    आप्पा साहेब धर्माधिकारी व श्री दासबोध बैठकी मुळे कोटी कोटी.. परिवार सर्व प्रकारचे व्यसनपासुन लांब आहेत...

  • @Asggbbf
    @Asggbbf ปีที่แล้ว +1

    आप्पासाहेब यांना भक्ताची काळजी असती तर त्यांना उन्हात बसून स्वतः सावलीत बसले नसते पण भक्त ते भक्त...

  • @priyankapatil-mw5lh
    @priyankapatil-mw5lh ปีที่แล้ว

    Jay Jay raghuveer Samarth 👏

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 ปีที่แล้ว +68

    बीबीसी ने आपल्या काही पत्रकारांना या बैठकीचा अनुभव घेण्यास सांगावे

    • @user-nw4xw3rp9f
      @user-nw4xw3rp9f ปีที่แล้ว +7

      Tuch ghe unemployed

    • @vyrlsports7167
      @vyrlsports7167 ปีที่แล้ว

      @@user-nw4xw3rp9f 🤭

    • @meghashirke6573
      @meghashirke6573 ปีที่แล้ว

      Tuch zha ghari 😂😂

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 ปีที่แล้ว +2

      Anubhav gheun marave😂😂😂

    • @sanjoktapatil1405
      @sanjoktapatil1405 ปีที่แล้ว +6

      Tyanni patrakaranna tula nahi sangitl ani ethe koni unemployd yet nahi sgle khup mothya mothya post vr ahet
      Tu binkamich distos mhanun ptapt comment krayla alas

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 ปีที่แล้ว +2

    May be TRUE but when felicitation was going on in hot 🌞, couldn't anyone forsee the consequences?

    • @kanishkamore4980
      @kanishkamore4980 ปีที่แล้ว +1

      सद्गुरूंनी आधीच 2 पानांची सूचना दिलेली....ज्या लोकांनी ती पाळली नाही त्यांना महागात पडल

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 ปีที่แล้ว +4

    हेच निर्णय घेणार मग, माणूस नावाचा गाढव बरा म्हणायचा.मेंदू गहाण ठेवणारे कर्ज बाजारी.

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 ปีที่แล้ว +5

    धर्माधिकारी साहेबांनी पुरस्कार परत दीला पाहिजे

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 ปีที่แล้ว +2

    भ्रष्टाचारी भाजप चा सरकारी बाबांपैकी एक

  • @bhushandixit324
    @bhushandixit324 ปีที่แล้ว +2

    बीबीसी मराठी ने ही गोष्ट समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे की आपण एक जबाबदार बातमी सांगणारे चॅनल आहोत. तरी आपण एखाद्या बातमीची पूर्णतः चौकशी केल्याशिवाय कोणतीही बातमी प्रकाशित करू नये. आपण स्वतः अनुभव घ्यावा आणि त्यानंतरच बातमी प्रकाशित करावी. सगळ्या न्यूज मध्ये आपण फक्त या गोष्टीची आम्ही जबाबदारी घेत नाही या गोष्टीची आम्ही साशंकता आणि शहानिशा शहानिशा करत नाही , ह्या गोष्टीला आम्ही कोणाला तरी विचारला आहे अशा प्रकारे न्युज रिपोर्टिंग केली जाऊ शकत नाही तुम्ही त्या गोष्टीची पूर्णतः तपासणी करूनच बातमी प्रकाशित करत जा.

    • @rahulkadam2651
      @rahulkadam2651 ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏

    • @rahulkadam2651
      @rahulkadam2651 ปีที่แล้ว

      तुम्ही पण अनुभव घेवुन पहा 🙏

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 ปีที่แล้ว +2

    🙏Shree sewetil reporter astil tar tyanchyakadun news punha banwun ghya

  • @nitinchoudhari2794
    @nitinchoudhari2794 ปีที่แล้ว +3

    *मरावे परी ! चेक रुपी उरावे* !!(हेरंब कुलकर्णी)
    उष्माघाताने मेलेल्या प्रिय भक्तजनहो,
    तुमच्या मरणाचा हेवा वाटतो भक्तांनो,
    प्रत्यक्ष रामाचा,समर्थांचा जयजयकार सुरू असताना आणि व्यासपीठावर राममंदिराचे निर्माते मौजुद असताना, सावलीतून सद्गुरू उन्हातल्या भक्तांकडे कृपादृष्टीने बघताना मृत्यू येणे या भाग्याचे काय वर्णन करावे ? आपल्या धर्मात धार्मिक तीर्थस्थळी मृत्यू येण्याला विशेष महत्व आहे आणि सद्गुरू चरण हे तीर्थ क्षेत्रापेक्षा नक्कीच कमी नसतात..तेव्हा त्या चरणाशी आलेल्या या मृत्यूने तुम्हाला मोक्षापर्यंत पोहचवले असेल याबद्दल तुम्ही आनंदी असायला हवे.' *मरे एक त्याचा दुजा शोक वाहे* ' म्हणणाऱ्या समर्थांच्या तुम्हा भक्तांना मृत्यूचे मुळातच काही वाटत नसेल..त्यामुळे असा मृत्यू येणे हे पूर्वजन्मीचे पुण्य...
    पूर्वी सद्गुरू भक्तांची वेगवेगळी परीक्षा घ्यायचे. समर्थ रामदासांनी कल्याण भक्ताच्या अशा परीक्षा घेतल्या. तुमच्या सद्गुरूंनी ४२ डीग्रीत तुमच्या भक्तीची आणि सत्संगाची परीक्षा घेतली आणि त्याचे तुम्हाला मोक्षाचे बक्षीस मिळाले...या तुमच्या निष्ठेला कोणता भूषण पुरस्कार द्यावा याचा मी विचार करतोय...
    मिडिया ला आणि विरोधकांना या अध्यात्मिक मृत्यूचे मूल्य कळत नसल्याने ते आरडाओरडा करताहेत पण त्याकडे आपण दुर्लक्ष करू या..
    गर्दी का जमवली ? असे विचारताहेत..मुळात इथे हमखास गर्दी जमेल
    म्हणून तर हा पुरस्कार दिला..
    *ओहोटी लागलेल्या लोकप्रियतेला तेवढीच भरती येईल* एवढाही समर्थांच्या भाषेत' *रोकडा विचार* ' करायचा नाही का ?
    आमच्या राष्ट्रीय नेत्यांना असली दुसऱ्यांची रेडिमेड गर्दी दाखवली तरच
    ते आम्हाला पदावर ठेवतील इतकेही का मिडीयाला कळत नसेल ?
    मांडव का टाकला नाही ? असे प्रश्न नतदृष्ट विचारत आहेत. प्रभू राम हे *सूर्यवंशातील* असताना त्यांच्या भक्ताला पुरस्कार हा सुर्यनारायणाच्या साक्षीने द्यायला नको का ?
    मुळात या देशात गर्दीत झालेला हा का तुमचा पहिला मृत्यू आहे ? भाजपाच्या मीडिया सेल ने रात्री जागून काँगेस काळात कुठे कुठे लोक गर्दीने मेले ही आकडेवारी काढलीही असेल...
    अगदी १९९४ साली चेंगरून मेलेले ११३ गोवारी, २००५ साली मांढरादेवी यात्रेत चेंगरून मेलेले १०० यात्रेकरू असतील. तेव्हा या राज्यात काँग्रेस चे सरकार होते..
    त्या मानाने तुमची संख्या खूपच कमी आहे..तेव्हा मीडियाची चिंता करू नका..
    तुमच्या मृत्यूबद्दल राजीनामे मागितले जात आहेत...
    यावर अमितजी खूपच हसले असतील.
    गुजरात दंगलीतील २००० मृत्यूविषयी जिथे राजीनामे झाले नाहीत.
    तिथे या असल्या क्षुल्लक आकड्याविषयी राजीनामे कुठे देतात का ? आणि असल्या गोष्टींचा सरकार निवडणुकांवर काहीही परिणाम होत नसतो. मोरवी च्या पुला ची दुर्घटना घडली. तेव्हा तर अगदी निवडणुका सुरू होत्या..असेच विरोधक बोंबलले,परिणाम इतकाच झाला की पूर्वीपेक्षा जास्त जागा आल्या
    .त्यामुळे या देशातील सामान्य माणसांच्या मरणाने इथल्या सत्तेवर काहीही परिणाम होत नाही. गाडी चालवताना कुणाला धक्का लागला तर गुन्हा दाखल होऊ शकतो पण समूहाने माणसे मेली तर गुन्हा कोणावरच दाखल होत नसतो..
    *गुन्हा जर दाखल करायचा असेल तर आपण आग ओकणाऱ्या सूर्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिग ने उष्णता वाढवणाऱ्या युरोपीय राष्ट्रांवर केला पाहिजे..*
    इतकी माणसे मरून सुध्दा लाखो भक्तातून किंचितही संताप व्यक्त होत नाही,सन्नाटा आहे हीच आपल्या अध्यात्माची ब्युटी आहे. जर जीवनात आनंदी काही घडले
    तर ते सद्गुरूंच्या कृपेने आणि जर आपण मेलो तर ते आपल्या पूर्वजन्मीच्या पापाने...
    हा *आउटलेट* कर्म सिद्धांताने दिल्यामुळे सद्गुरू आणि त्यांना पुरस्कार देणाऱ्यांना आध्यात्मिक क्लीनचीट आपोआप मिळाली...त्यामुळे सर्वत्र पुरस्काराचे ' निरुपण' सुरू आहे...
    तुम्ही मोक्षपदाला गेल्यावर आम्ही तुमच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले नाही. आम्ही तुमच्या कुटुंबाला ५ लाख रुपये दिले आहेत. इतकी मोठी रक्कम तुम्ही गरिबांनी जिवंतपणी कमावली तरी असती का ?
    कुटुंबाला तुम्ही मरून जी मदत केली त्याबद्दल तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी आनंदी असायला हवे..
    ज्या समर्थांचे तुम्ही सेवक होतात.
    ते समर्थ यांचेच शब्द बदलून म्हणावे वाटते
    " *मरावे परी /चेकरुपी उरावे.....//*
    *हेरंब कुलकर्णी*

    • @MsSrane
      @MsSrane ปีที่แล้ว

      Kharach dada Yach sati kela hota attahas shevtcha dis God vahva mi pan maza gharatlyana hech bolali mala al ast tar maran tithe karen tar karen shevtcha shana paryan Shri seva Ani dasybhaktich karen 🙏

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 ปีที่แล้ว

    मानसी जी तुम्ही अधिष्ठान घेणार आहात का ❓️

  • @tusharvishe4727
    @tusharvishe4727 ปีที่แล้ว +3

    Chatrapati shivaji Maharaj shikava

    • @sunilpatil-cs3up
      @sunilpatil-cs3up ปีที่แล้ว +3

      Maharaj shikavale jatat
      Baithakila basa samjel

  • @MrABHIJEETSHEDOLE
    @MrABHIJEETSHEDOLE ปีที่แล้ว +1

    बैठकी मधुन करयक्रमाला येताना एक छत्री पाणी आणि आजरी मानसना कार्यक्रमाला येवू नये ऐसे स्पष्ट सांगितले गेले होते

    • @Vancqa
      @Vancqa ปีที่แล้ว

      कार्यक्रमाचे आयोजनाची गरजच काय? कशाला पाहिजे दिखावा?

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 ปีที่แล้ว

    प्रत्येकाने आपली सद्सद विवेक बुद्धी जागृत ठेवूनच वागणे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय चांगले आणि काय वाईट आहे याचे प्रतेकाला ज्ञान असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने, आपले शिक्षण, रोजगार व development यावरच जास्त focus करावा. कुठलाही गुरू, बुवा , बाबा व राजकारणी यांचे नादी लागू नये.

    • @11JaiShreeRam111
      @11JaiShreeRam111 ปีที่แล้ว +1

      श्रीसद्गुरू स्वारी कधीच स्वतःला परब्रह्म, सद्गुरू, देव, संत म्हणत नाहीत. हा ज्याचा त्याचा भावार्थ आहे. त्यांच्या बद्दल बोलताना माहिती घेऊन बोलावे.

  • @user-en6uk6tt5t
    @user-en6uk6tt5t ปีที่แล้ว +2

    एकनाथ शिंदे बैठकीला जात असत

    • @Vancqa
      @Vancqa ปีที่แล้ว

      हे कोण?

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 ปีที่แล้ว

    लोकांना कडक उन्हात इतका वेळ ताटकळत ठेवणे हा अमानुष प्रकार नाही का ❓️❓️❓️❓️मुर्खपणा🙏

  • @user-bi8qk2gn3j
    @user-bi8qk2gn3j ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू
    या मध्ये नेत्यांनी जरी या कार्यक्रम ला राजकीय रंग दिला असला तरी पण यामध्ये स्वारी हिच चुक उमगली असेल.. यापुढे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही..
    कारण जिथं फक्त सुंदर विचारांची माणूस बनवली जातात तिथे असे गालबोट लागण्याचा प्रयत्न केला जातो.

  • @arunamhatre5786
    @arunamhatre5786 ปีที่แล้ว

    Jay Sadguru🙏🙏

  • @nagnathbelkar2326
    @nagnathbelkar2326 ปีที่แล้ว

    मॅडम तुम्ही जावून पहा लक्षात येईल

  • @JagdishWaghmare-zy6mu
    @JagdishWaghmare-zy6mu ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज असते tr या gaddar धर्माधिकारी la हत्ती च्या पाया दिले असते

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 ปีที่แล้ว

    जे उदो उदो करीत आहेत.... ते नोकऱ्या करणारे उच्चभ्रू लोक आहेत ❗️

  • @m.z.k1100
    @m.z.k1100 ปีที่แล้ว +3

    Murutiv chi sankya jasr ahe he lapawtat

  • @abhijitbansode3688
    @abhijitbansode3688 ปีที่แล้ว +1

    अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये,आधी सगळ्या गोष्टींचा व कार्याचा आढावा घ्या नंतर आपले विचार मांडा,आमचे अप्पा स्वारी आम्हाला हेल्मेट घेतल्याशिवाय गाडीवर बसायची परवानगी देत नाहीत , झालं ते झालं नियतीने झाले, पण हे काही मुद्दाम केलेले नाही🙏 🙏 मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🙏

    • @Vancqa
      @Vancqa ปีที่แล้ว

      😂😂😂 बस ना भाऊ.. लाखो लोक आले..भर उन्हात बसवलेले ..कसला काय सांगताय तुम्ही...धर्माधिकारी यांनी फक्त 4 लोकांच्या सोबत हा पुरस्कार घ्यायला पाहिजे होता..शक्तिप्रदर्शन कशाला

    • @rajsing-hw2gb
      @rajsing-hw2gb ปีที่แล้ว

      Yeda appa

  • @PRATIKSHAJADHAV-lq3ru
    @PRATIKSHAJADHAV-lq3ru ปีที่แล้ว +1

    Ajun ek madam aaplya manat jar kuthli shanka ashel kahi marg sapdat nasel tr nivedan mandun tIthe aaplyala baithkitun shravnatun marg sapdto jay sadguru

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र मृत्यू पुरस्कार होता तो...

  • @priyankagaonkar2585
    @priyankagaonkar2585 ปีที่แล้ว +6

    Jai Sadguru

  • @valmikmahajan3810
    @valmikmahajan3810 ปีที่แล้ว

    हि बातमी तयार करतांना तुमची तर्किकता मेलेली होती का बातमी वाल्यानो 😅😅

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv ปีที่แล้ว +11

    हागल्या मुतल्याला निवेदन ठेवणारी माणसांनी हा कार्यक्रम घेण्याआधी निवेदन ठेवलं नाही का?

    • @ravindrakadam4472
      @ravindrakadam4472 ปีที่แล้ว +1

      योग्य लिहीले आहे

    • @Shriramsamarth721
      @Shriramsamarth721 ปีที่แล้ว +2

      साहेब तुम्ही खुप मोठे आणि महान आहात अतिशय दिव्य पुरुष आहात पण तुम्ही ज्यांच्या विषयी तुमची बहुमूल्य शब्द लिहीत आहात अगोदर त्यांच्या विषयी जाणुन घ्या मग तुमचे बहुमुल्य मत मांडा🙏🏼

    • @prachikate7951
      @prachikate7951 ปีที่แล้ว +1

      😂

    • @Prajkta-Bhoir
      @Prajkta-Bhoir ปีที่แล้ว +2

      भोंदु गिरी आहे सगळी .

    • @be-a-80-kalpeshpatil94
      @be-a-80-kalpeshpatil94 ปีที่แล้ว +1

      देव आहेत ते या जगाचे.... फक्त ओडक घेता आली पाहिजे....

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv ปีที่แล้ว +16

    आमच्या कडे हे बैठकीवाले पक्के यडझवापणा करतात.. काही झालं तरी 'समर्थांची कृपा" मग आता मेल्यावर कोणाची कृपा?

    • @Shriramsamarth721
      @Shriramsamarth721 ปีที่แล้ว

      साहेब तुम्ही खुप मोठे आणि महान आहात अतिशय दिव्य पुरुष आहात पण तुम्ही ज्यांच्या विषयी तुमची बहुमूल्य शब्द लिहीत आहात अगोदर त्यांच्या विषयी जाणुन घ्या मग तुमचे बहुमुल्य मत मांडा🙏🏼

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 ปีที่แล้ว

      साहेब शब्द जरा जपून व योग्य लिहा आपण काही तरी वेगळे लिहिले म्हणजे आपण खूप सुज्ञ आहात असे वाटते का

    • @omkarjavarat946
      @omkarjavarat946 ปีที่แล้ว +1

      समर्थ ह्या शब्दाचा अर्थ माहीत आहे का तुम्हाला.समर्थ मंजे देवालाच म्हटलं आहे.ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ,न करावे अर्थ उपनिशिद....हे हरिपाठ मध्ये आहे.उगाचच काही मनाला येईल तसा बोलू नका. समर्थ कृपा मंजे देवाचीच कृपा .आता देवची कृपा म्हंटल्यावर तुम्हाला येडझवया पना वाटतं आसेल तर तुम्ही काय विचाराचे आहात ह्याची ओळख झाली.tq so much

    • @kraju-mn3bv
      @kraju-mn3bv ปีที่แล้ว +1

      धर्माधिकारी कुटुंबांनी पुढच्या पिढीतील सोय केली.. तुमच्या पिढ्या फक्त धर्माधिकारी कुंटुंबाची सेवा करण्यातच घालवा.

    • @MsSrane
      @MsSrane ปีที่แล้ว

      @@kraju-mn3bv he Tula koni sangital tuzat evadi takad ahe na tar proov kar

  • @indiansk48
    @indiansk48 ปีที่แล้ว

    Asaram nityanand hyanche pn khup follower hote😂😂

  • @bali4
    @bali4 ปีที่แล้ว +2

    rajkarni lokanche zale shaktipradarshan/shri sadasyankadun matansathi che rajkaran pan yethe jiv gele ki re kaptyano. nit waywastha karta yet navti tar ratri ka nahi thevla karyakram? 13 cr kharch kele tar nit wyawastha ka nahi keli? bhrastachar kela ka yethe pan?

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 ปีที่แล้ว +1

    Khulyacha bajar.

  • @nimkan5185
    @nimkan5185 ปีที่แล้ว

    Mare to mare , kaise ?........................... Pani bin machhali,. Jaise !

  • @murlidharkoli7389
    @murlidharkoli7389 ปีที่แล้ว +1

    Sagale Matasati rajkaran Shri dharmadhikari ne apla Maharashtra Bhushan parat kele payaje his ti Murtyamatymala khari shradhanjali

  • @maheshwarjadhav4259
    @maheshwarjadhav4259 ปีที่แล้ว +1

    BBC ne tr khi boluch naye ,,karan swata bharat virudhi aahet

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 ปีที่แล้ว

    Aajach कळाले he सगळे...garib lok jaast jat असावेत

    • @santoshpawar4925
      @santoshpawar4925 ปีที่แล้ว

      येड्या सर्वच जातीचे लोक जातात पैसा मोठा नाही माणुस मोठा आहे

    • @Shriramsamarth721
      @Shriramsamarth721 ปีที่แล้ว

      जय सद्गुरु ताई
      श्री बैठकामधे कधीच श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नाही ताई
      तुम्ही म्हणताय की गरीब लोक
      गरीब नाही ताई आम्ही ह्या जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आम्हा सगळ्या श्री सदस्यांकडे सद्गुरुंचे चरण भेटले ह्या पुढे जगातील सगळी श्रीमंती मृतिका (माती) समान आहे
      जय सद्गुरु🙏🏼

    • @PyaarBaato
      @PyaarBaato หลายเดือนก่อน

      @@Shriramsamarth721sagle low caste gareeb tala galatle jaata bhat guru chya baithakila. Mhanun tey daas aahet😂😂😂

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 ปีที่แล้ว

    मेंढिवळन कोन्हि विचारानुसार वागत नाहि.गर्दि नको दर्दि पाहिजे.

  • @m.z.k1100
    @m.z.k1100 ปีที่แล้ว

    हे अप्पा साहेब धर्म अधिकारी यांची बैतकी चा कम खूब चंगला आहे परंतु खारगर मदी झलीली दुर्गतना ही बीजेपी ने कली अहे लोखा मेली नहीं मरली गेली आहेत का के बीजेपी ला चंगला कम सन होत नहीं। ईश्वर करे देर है अंधेर नहीं

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 ปีที่แล้ว

    H!nd#!$m is dependent on discrimiiiiiiination against humanity.

  • @mahanteshkumbhar718
    @mahanteshkumbhar718 ปีที่แล้ว

    Jai sadguru🙏

  • @anandanavale-gm4te
    @anandanavale-gm4te ปีที่แล้ว +12

    रोज आध्यात्मिक चर्चा घडतात मग समाज काबदलत नाही.

    • @user-nw4xw3rp9f
      @user-nw4xw3rp9f ปีที่แล้ว

      Karan rikamtekade lok ani ase lobhi so called appasaheb

    • @ShortTricks2007
      @ShortTricks2007 ปีที่แล้ว +2

      @@user-nw4xw3rp9f neat bol

    • @shubhamatkale7947
      @shubhamatkale7947 ปีที่แล้ว +3

      ​@@user-nw4xw3rp9f kamdhande देत नाही vatat kon म्हणून लोकाची खरकटी uchata छान uchala

    • @sanket1143
      @sanket1143 ปีที่แล้ว +1

      he asa zala ki shalet na gelelya mulala vicharla ki tu graduate ka nahi aahe ..wah.... charcha ghadlya tri jo gheto to swatahun badalto jo nahi ghet to ........samjun ja saheb

    • @sanket1143
      @sanket1143 ปีที่แล้ว +1

      @@user-nw4xw3rp9f tumhi tumcha rikama well kami karun thodi mahiti kadhli asati tr tumhala ashi comment karanyachi well nasti ali.... i hope tumcha rikama well kaam karnyat jaao.

  • @abhitumbada5876
    @abhitumbada5876 ปีที่แล้ว

    मुरुतांचा आकडा फसवा दिलेला आहे.

  • @sagarl340
    @sagarl340 ปีที่แล้ว

    Jay sad guru