संजय हा अतिशय टोकदार पण स्वच्छ् मराठी बोलणाऱ्या मोजक्या अभिनेत्यां पैकी एक आहे. प्रांजळ, स्पष्ट व थेटपणे जे सत्य आहे ते निर्भीडपणे बोलणारा हा अभिनेता आहे. कसलाही अभिनिवेष न बाळगता आपले मत मांडणारा हा पारदर्शी स्वभावाचा आहे. वडिल मराठीतील प्रज्ञावंत साहित्यिक आहेत पण एक वाक्यही मराठीत धड न बोलणाऱ्या सचिन ने खरं तर संजय मोनै कडून आता खेळातून निवृत्त झाल्यावर तरी मराठी स्वच्छ, शुद्ध, अस्खलित बोलण्यासाठी शिकले पाहिजे. गावस्कर हे अपवादानेच आढळतात जे अस्खलित मराठी, हिंदी व इंग्रजी संवाद साधतात.
Tumhi jasti bakiche shabda ki English Hindi asata mhanta pan shokantika aahe ki ajunhi bolatat kartat ASE bhrashta shabda vaparle jatat tya aivaji bolato kinva karto ase shabda je shuddha ahet vaprlech gele nahit n Kashi hi bhasha tumhi evdhe varsha vaparlit
किती सुंदर मुलाखत. संजय मोने…. सुस्पष्ट विचार व मांडणी. 👌👌👋🏾👋🏾👋🏾
मी तर हल्ली मुद्दाम पूर्ण वाक्य मराठी बोलायचा प्रयत्न करते.कठीण आहे शुद्ध मराठी बोलणे .पण खूप मज्जा वाटते.
नाटकाचा विषय चांगला आहे. आपल्या कुटुंबात एकटे एकटे लोग असतात, त्या सर्वांनी एकत्र मित्रत्वाचे नात्याने राहावे.
खूपच छान ❤
👌👌👌👌😊
Khup sunder Marathi jashi ek kavitach mulakhat
संजय हा अतिशय टोकदार पण स्वच्छ् मराठी बोलणाऱ्या मोजक्या अभिनेत्यां पैकी एक आहे. प्रांजळ, स्पष्ट व थेटपणे जे सत्य आहे ते निर्भीडपणे बोलणारा हा अभिनेता आहे. कसलाही अभिनिवेष न बाळगता आपले मत मांडणारा हा पारदर्शी स्वभावाचा आहे. वडिल मराठीतील प्रज्ञावंत साहित्यिक आहेत पण एक वाक्यही मराठीत धड न बोलणाऱ्या सचिन ने खरं तर संजय मोनै कडून आता खेळातून निवृत्त झाल्यावर तरी मराठी स्वच्छ, शुद्ध, अस्खलित बोलण्यासाठी शिकले पाहिजे. गावस्कर हे अपवादानेच आढळतात जे अस्खलित मराठी, हिंदी व इंग्रजी संवाद साधतात.
ह्या मोनेला खुप attitude आहे
Shuddha bhashet asel shabda kase yetat
हल्ली तर पॅनिक होऊ नका. हा शब्द मालिकेत आला आहे.
Namra vinanti
Mone ji ka pratyekala paripurna Marathi bolayla avdnar nahi
Shuddha Marathi tumchya madhyamatun pan evdhi varsha Ali nahi
Why this Hypocracy...? Your daughter's name is not Marathi...Her schooling was not in Marathi school...
Vadil manasa jasa stri n purush brashta bhasha varshanuvarsha bolanar n ata pudhchya pidhila dosh deun asa bolnar yogya nahi
Tumhi jasti bakiche shabda ki English Hindi asata mhanta pan shokantika aahe ki ajunhi bolatat kartat ASE bhrashta shabda vaparle jatat tya aivaji bolato kinva karto ase shabda je shuddha ahet vaprlech gele nahit n Kashi hi bhasha tumhi evdhe varsha vaparlit
Tumhich tapasu shakata
मराठी शब्द वापरले पाहिजे हे ऐकून बर वाटलं पण मग मुलीचं नाव ज्युलिया का बरं ठेवलं ?
लोकां सांगे----
बायकोने हट्ट केला असेल .